कोणती चाल आहे पहा | ज्योती ताई धनाडे वैष्णवी ताई करांडे राणी ताई दौंड | Jyoti Tai Dhanade

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2022
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय CZcams Channel वर
    तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
    आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    Mo:9075098220
    Email : arvindshinde77933@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    " गजर किर्तनाचा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel गजर किर्तनाचा

Komentáře • 109

  • @sonumundhe1961

    शुरु हो रही हे प्रेम कहाणी या गाण्याची चाल आहे 🙏🙏

  • @BhagwatPharande-mv1bu

    अप्रतिम गायन ज्योती ताई धनाडे

  • @chandrakantyadav4404
    @chandrakantyadav4404 Před rokem +10

    गायनाचे बादशाह ज्योती ताई वैष्णवी ताई राणी ताई खरंच गायन ऐकून मंत्रमुग्ध झालो अप्रतिम चाल 👌👌👌

  • @mahadevmagar7018
    @mahadevmagar7018 Před rokem +3

    झाला शेवट हा गोड एकच नंबर ताई 🎉

  • @vishwnathnavalemodicare9772

    खरच अप्रतिम भैरवि गाईलि मानाचा मूजरा सेलूट तिन्ही भगिनिस 🙏🏻🙏🏻🌹🌹👍

  • @appajishewale7168

    भैरवी चाल शुरु होरही है प्रेम कहाणी अतिशय गोड चाल गायली राणीताई दौंड यांनी

  • @rameshwargite4064

    @माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@

  • @marotiparde5710
    @marotiparde5710 Před rokem +1

    चाल खुप छान आहे तिगाचे पन राम कृष्ण हरी माऊली

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Před rokem +3

    जय हरी माऊली अप्रतिम गायन

  • @namdevjadhav8719
    @namdevjadhav8719 Před 2 lety +3

    सोनाली ताई च्या शिष्य आहेत म्हणजे ह्यांचा नादचं नाही लयभारी गायन 👌👌

  • @vickyjadhav8491
    @vickyjadhav8491 Před rokem

    अप्रतिम आवाज ताई

  • @bhureshivdas5468
    @bhureshivdas5468 Před rokem +9

    खरोखरच राणी ताई तुमच्या गायनाने भैरविचा शेवट गोड झाला 🙏🙏

  • @RajendrahiwleHiwale-lb3xg

    शुरु हो.रही है प्रेम कहाणी चाल.आहे

  • @sindubaiparhad5009
    @sindubaiparhad5009 Před rokem

    एकच नंबर ताई

  • @user-th7ks1vp9x

    खुप खुप छान आवाज आहे

  • @vijaywankhede122

    हि भैरवी ऐकून‌मन तृप्त झाले

  • @shashikantdokh7304

    राम कृष्ण हरी

  • @dattatak8855
    @dattatak8855 Před rokem +2

    खरंच खूप खूप छान गायन🥰

  • @pramodtajne1279

    जय माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 Před rokem +1

    वैष्णवी तुला आज पाहिलं राव तुला खूप खूप शुभेच्छा तुला