Ajit Pawar आणि Amit shah यांनी महाराष्ट्रामध्ये २२ जागांवर Sugar Politics खेळलं आहे...

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • #BolBhidu #sharadpawar #ajitpawar
    अभिजीत पाटील भाजपच्या गळाला लागले. हे अभिजीत पाटील कोण तर त्यांच्याकडे ५ साखर कारखाने असल्याचं सांगण्यात येतं. कमी काळात साखर कारखाना चालक म्हणून त्यांची ओळख. कारखान्याला मदत होईल या एका गणितावर माढ्यातून पाटलांना फोडणं फडणवीसांना सोप्प गेलं. पण या गोष्टीचा पेरणी सुमारे वर्षाभरापासून चालू होती… राज्यातलं सहकार आणि अर्थ खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर केंद्रातलं सहकार खातं अमित शहांकडे. शहा हे शुगर पॉलिटिक्स व सहकारावर नियंत्रण ठेवणारे नेते, महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार, साखर कारखाने यांचा बेस असणारं महायुतीतलं प्रमुख नावं म्हणजे अजित पवार. या दोन नेत्यांनीच शिताफीने साखरेचं राजकारण करून किमान 22 लोकसभा मतदारसंघात पेरणी केली.
    या पेरणीचं एक उदाहरण म्हणून अभिजीत पाटलांच्या भूमिकेकडे पाहता येतं, असो पण यानिमित्ताने साखरेचं राजकारण कसं खेळलं जातय ते समजून घेवूया...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 183

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před měsícem +136

    भाजप कडून कारखान्याला पैसे मिळू शकतात पण कारखाना चालवायची अक्कल शरद पवारांकडेच मिळते 💯

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 Před měsícem +27

      कर्जात टाकणे म्हणजे अक्कल नाही 😅

    • @dfcreation1688
      @dfcreation1688 Před měsícem +6

      म्हणजे अजितदादा येडे 🤣

    • @sdm6529
      @sdm6529 Před měsícem +8

      कारखाना कर्जबाजारी करणे, लोकांना उसाचा योग्य भाव न देणे म्हणजे अक्कल का ? याला हरमखोरपण म्हणतात warake साहेब.

    • @akshayandhare6455
      @akshayandhare6455 Před měsícem +2

      Mang विदर्भ गेला चुलीत संत्रा सोयाबीन मेलेरे विदर्भ वाले

    • @pravinbhand3455
      @pravinbhand3455 Před měsícem +1

      Pawar karkhana budawta bhau

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Před měsícem +121

    ♋♋खरच मनातून सांगतो : दोघांच्या गोट्याला शॉक द्या 🙌🏻♈♈

  • @amp5969
    @amp5969 Před měsícem +67

    बोल भा.डू 2014पर्यंत सगळे साखर सम्राट काँग्रेस राष्ट्रवादी कडे होते तरी लोकांनी बीजेपी शिवसेना निवडून दिली आणि आपण भा.ड खाल्या सारखं महाराष्ट्रतील वातावरण बीजेपी ला अनुकूल दाखवता आहे अरे जनतेच्या समस्या मांडा पण नाही तुम्हाला जी भा.ड भेटली आहे त्या साठी तुम्ही इमान इतबारे पर्यंत करत आहे

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Před měsícem +2

      गप रे

    • @nikhilghante5849
      @nikhilghante5849 Před měsícem

      तुमच्या बाजूला बोललं की भिडू मस्त ना आणि विरोधात बोललं की भिडू च भाडु वा रे लाचार

    • @atharvabhalerao4531
      @atharvabhalerao4531 Před měsícem +1

      PAKIT BHIDU

    • @amp5969
      @amp5969 Před měsícem

      @@aki-un8jw your account is credit in 40 paisa in covisheild vaccine bond

    • @PradnyaBorde-qp7mz
      @PradnyaBorde-qp7mz Před měsícem +1

      यामुळे यांचा चेनल पाहायचे सोडले होते.

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 Před měsícem +98

    नको मुतारी फक्त तुतारी

    • @rajpardeshi1843
      @rajpardeshi1843 Před měsícem +12

      Tutari hich mutari aahe😅😅

    • @av-fo4qo
      @av-fo4qo Před měsícem +1

      पांदिन चिंम्पाट घेऊन जायची सवयच झालिये तुम्हाला.

    • @Jayshriram12321
      @Jayshriram12321 Před měsícem

      जीव अडकला तुतारीत
      तर विटांचे तुकडे ठेवाल मुतारीत

  • @ak7119
    @ak7119 Před měsícem +10

    माढाच्या तुतारीचा आवाज दिल्ली prayant ऐकायला जाणार...🎷🎷🎷🎷💯💯💯💯💯✋✋✋✋✋

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Před měsícem +12

    नेते सतत सांगतात आम्हला विकास करायचा आहे पण वास्तव मात्र फारच वेगळे आहे. त्याच अस निवडणुकीत विजय मिळाला की आप आपल्या संस्थाना सरकारी तिजोरीतून लाभ घेण्यासाठी या नेत्यांची धावपळ सुरू असते. यांना आपल्या संस्था च विकास करायचा असतो लोकांचा नाही. पण कोणीही याचा विचार करत नाही हेच खरं दुर्दैव आहे.

  • @adiiii_p
    @adiiii_p Před měsícem +9

    तुमच्या सगळ चॅनेल 'शरद पवार' या एका नावामुळे चालत!
    दिल्ली च्या तख्ता ला लय भारी शरद पवार! 🔥

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 Před měsícem +20

    प्रज्वल रेवना वर विडिओ बनवा नाही तर बोल भिडू नाही बोल भाजप अस नाव ठेवा चॅनल च😅

    • @pawar1190
      @pawar1190 Před měsícem

      Are Zatu... 😂😂Already banvlela aahe video bgh.. Gandit mendu aslyasarkha comment karu nko 😂

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem +25

    आपल्या साखर कारखान्यावर नजर आपल्या राज्यतल्या प्रकल्पनवर नजर आहे बीजेपी ची 💯🚩🚩जय महाराष्ट्र🚩

    • @Bollywoodstar52
      @Bollywoodstar52 Před měsícem

      साखर उद्योग कसा कर्ज बाजारी करायचा आणि कारखाना आपल्याच पंटर नी विकत घ्यायचा 😂😂😂
      भ्रष्टवादी

  • @rajjatshaikh9777
    @rajjatshaikh9777 Před měsícem +23

    BJP च अधिकृत न्यूज पोर्टल बोल भिडू. लाज वाटू द्या थोडी

  • @pagarpratik4973
    @pagarpratik4973 Před měsícem +24

    Abhijit patil la sharad pawar nech bjp kde pathval ahe 😂😂 bjp mdhe rahun bjp la padaych kam patil krtil

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem +53

    अरे पण मोदी हिंदू हिंदू करता पण महाराष्ट्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच नाव आयकलय काय मोदी जी नी कधी त्याच्या भाषणाच्या वेळी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हटलं काय हे सर्व पेशवे शाही साठी चालू आहे 💯🚩🚩

    • @gpowergaming1962
      @gpowergaming1962 Před měsícem +11

      Ha 😆😆 tu Congress cha ahe tumhi log Aurangzeb chi Pooja kar tha 😂na 😂 Congress chi log Aurangzeb chi Pooja kar tha video bg za 😂 chota bheem wala ahe tu

    • @gpowergaming1962
      @gpowergaming1962 Před měsícem +2

      Ye altr Congress neta log bola tha za 😂

    • @neerajk4351
      @neerajk4351 Před měsícem +1

      Aurangezeb peksha peshwa bara

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem

      ​@@gpowergaming1962👌👌

    • @sumitsolanki1785
      @sumitsolanki1785 Před měsícem

      जा रे लवद्या
      मोदी महाराष्ट्रात प्रत्येक भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून करतात

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko Před měsícem +3

    #gujarati loby aani #peshwai loby pasun sawadh rahava yenara kal wait asel...

  • @Mr_perfect_12345
    @Mr_perfect_12345 Před měsícem +47

    शिवसेना - 15
    कांग्रेस - 10
    राष्ट्रवादी - 7

    • @user-nr6qv9nt8g
      @user-nr6qv9nt8g Před měsícem

      bakiche kuankade jatil

    • @sportskiduniya5453
      @sportskiduniya5453 Před měsícem +9

      What a joke 😂😂

    • @badboysk4002
      @badboysk4002 Před měsícem +7

      ​@@sportskiduniya5453joke zala an tumcha janma zala

    • @govinda412
      @govinda412 Před měsícem +2

      4 june la ithech bhetu 🤣🤣🤣

    • @Dms11122
      @Dms11122 Před měsícem +2

      मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव_____________परभणी __आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी
      ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी
      ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी
      ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती
      १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती
      १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
      आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के).
      [ डाटा आघाडी आणि महायुती ]
      #विशेष टीप::
      •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही
      • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.

  • @ak7119
    @ak7119 Před měsícem +44

    Maharashtra mdhun bjp janar💯💯💯

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 Před měsícem +3

      पप्पू यावर्षीही नापास होणार.

    • @ak7119
      @ak7119 Před měsícem

      नापास वाला पास हो जाता है

    • @dilippatil6993
      @dilippatil6993 Před měsícem +1

      ​@@jagdishbharati8661jo pass aahe tyachi degree ch khoti aahe😂😂

    • @Rahul-tf5cu
      @Rahul-tf5cu Před měsícem

      4 June la याच comment वर वापस ये बघू काय होतंय

    • @nikhilghante5849
      @nikhilghante5849 Před měsícem

      🍌

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 Před měsícem +3

    एक कारखाना सभासद - आम्ही एवढा खोल विचार करत नाही...... जे डोळ्याला दिसतंय त्यानुसार निर्णय घेतो..... म्हणजेच आमचे मत यावेळी महविकास आघाडी ला.......
    थोडक्यात कोणाही सभासद तुम्ही केलेल्या अभ्यास एवढा विचार करत नाही शेवटी त्याला जे करायचय तेच करतो.........😂

  • @user-ic7ge4rt2r
    @user-ic7ge4rt2r Před měsícem +55

    साखर पट्टा हा शरद पवारानमुळे..त्यामुळे आम्ही तुतारी सोबत..

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem +26

    साखरकारखाने सुरु केले ते शरद पवार यांनी

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 Před měsícem +5

      No vikhe patil had started sugar factory, Sharad Pawar big brother was working in pravara sugar factory 😂

    • @vilaskulkarni8580
      @vilaskulkarni8580 Před měsícem

      Patilsaheb Vasant dada ni dilelya bhike tun sugar belt sharad pawar kade aala. Sharad Pawar yani aaj paryant ek hi karakhana suru kelela nahi.Tumhala kawadi chi mahiti nahi. Thoda study karun reply dya

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před měsícem +7

    अशा दबाब राजकरनाला देशातुन हद्दपार करा 👍🏻
    हे बीजेपी सरकार शेतकरी ना सूखाने जगु देणार नाही

  • @dadajadhav4096
    @dadajadhav4096 Před měsícem +5

    पेरणी भेरणी काय नाही ही निवडणूक लोकानी हातात घेतलीय

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote7425 Před měsícem +4

    तरीही यावेळी भाजपला फायदा नाही कारण शेतकरी प्रचंड नाराज आहे

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Před měsícem +1

    साखर कारखाना🌾🌾🌾🌾🌾
    नोकरभरती ❌
    बँकेतून कर्ज घ्या बुडवा ✅
    केंद्र सरकार कडून कर्ज घ्या ते ही बुडवा ✅
    पण नेता 1000कोटी+++++++✅

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Před měsícem +4

    Sugar factories - ahmednagar 😂😂

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 Před měsícem +2

    करकारखानदारच वजन सांगत बसलात कर्मचारी सुधा मतदान करत नाहीत ते सांगतील त्याला

  • @bhagyeshkale612
    @bhagyeshkale612 Před měsícem +6

    Sugar Lobby ज्याची त्याचा पश्चिम महाराष्ट्र. शेवटी सगळ राजकारण.

  • @dileepshete6159
    @dileepshete6159 Před měsícem

    Nice analysis

  • @ashokpawar3106
    @ashokpawar3106 Před měsícem

    साखर उद्योग च्या जिवावर हि निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. गेले दिवस जे नेत्यांच्या सांगण्यावर मतदान करायचे.

  • @AjayPatil-fj5tu
    @AjayPatil-fj5tu Před měsícem +1

    Usala 5000 rs ton rate pahije atta cha condition la minimum

  • @Bharatiya0028
    @Bharatiya0028 Před měsícem +1

    Sugar Politics, is Real Politics 🌚

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 Před měsícem

    Nicely explained... Please ignore the other demoralising comments... They are not getting it's an analysis and not a propaganda... Loved your explanation #आरती_more

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 Před měsícem +1

    काही झाल तरी जनतेच्या मनात काय हे लवकरच कळेल

  • @utu986
    @utu986 Před měsícem +2

    जनतेला कस विकत घेणार,

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 Před měsícem +1

    Solapur cha Siddheshwar karkhana No Maraha Management.
    Very succesful from starting.

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 Před měsícem +2

    अहो ताई नेते विकले म्हनुन काय जनता विकती काय कुठल्याही परीस्थीतीत बीजेपीला मतदान नाही करनार

  • @bazigar357
    @bazigar357 Před měsícem +1

    Maharashtra chya Sahakar kshetra var Gujrat chi Kaali nazar padli aahe

  • @yzshetkari
    @yzshetkari Před měsícem +8

    ,2004 ला 833 रुपये frp होता 2014 ला 2100 रुपये ,10 वर्षात 152%
    मोदींनी 2100 वरून 2919 रुपये frp केली 2024 पर्यत ,10 वर्षात वाढ 39%

    • @user-wg5ug7bk3i
      @user-wg5ug7bk3i Před měsícem +1

      साखर। 15। रु। किलो होती। आता। 42। आहे ही। पन सांग

    • @yzshetkari
      @yzshetkari Před měsícem

      @@user-wg5ug7bk3i साखरेची msp 2019 पासून वाढवली नाही 31 रुपये किलो

    • @user-gl2pv1hr8b
      @user-gl2pv1hr8b Před měsícem

      दादा डिझेल भाव बघ 2004 आणि 2014 मध्ये
      नंतर पेट्रोकेमिकॅल स्टेबल राहिला आहे

    • @yzshetkari
      @yzshetkari Před měsícem

      @@user-gl2pv1hr8b आत्ता 2014 पेक्षा क्रूड ऑइल स्वस्त आहे,2019 ला mop 900 हॊत आता 1700 झालं,वीज दर ,खतांचे दर, मजुरी किती वाढली बग ,शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे, पण ऊस दर असो किंवा इतर पीक जस सोयाबीन आज 4000 रुपये दरानं जातंय, कोणत्याही पिकाचा दर वाढला नाही

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 Před měsícem +1

    महाराष्ट्र आहे हा ,लोक हुशार आहेत,मग कुणईही काय केल तरी लोकांना कळतय किती कशी कारवाई करुन लोक वळवली.
    भाजप पडणार हे फिक्स

  • @piyushwankhede796
    @piyushwankhede796 Před měsícem +1

    Ajeet Dada 🎉

  • @BalajiPatil-bd6rb
    @BalajiPatil-bd6rb Před měsícem +2

    Nete bjp la Ani mat Congress la

  • @BalajiPatil-bd6rb
    @BalajiPatil-bd6rb Před měsícem +2

    Only Congress

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 Před měsícem

    एकच वादा अजित दादा

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Před měsícem

    नेते म्हणजे प्रजा नसते नेते कितीही फुटू दे जनता तुम्हाला घरी बसवेल लिहून घ्या

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Před měsícem +1

    म्हणून तर एवढा भ्रष्टाचार करता येतोय या जोडीला.सांगताय हे काय नवीन नाही.

  • @Rahul-tf5cu
    @Rahul-tf5cu Před měsícem

    Social media वर हवाअसलेल्या महविकासआघाडी ल हेच गणित 4 June ल कळेन ते अजून पण त्यांचे नेते अन् कार्यकर्ते reels comment वरून सत्ता येती ह्या भ्रमात आहेत

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf Před měsícem

    धुळे 😂😂😂
    एकही चालू कारखाना नाही जिल्ह्यात

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 Před měsícem

    Maharashtra chya Vidhansabha nivadnuki nantr Shiksha vhayala pahije. New government ne SIT karun coukashi keli pahije. Ya prakar cha khel Maharashtrat ya pudhe hota kama naye.

  • @AtulPatil-hx2oi
    @AtulPatil-hx2oi Před měsícem

    नेते कितीही फोडा.. निवडूण महाविकास आघाडीच येणार

  • @KaranVanarase-lm9lf
    @KaranVanarase-lm9lf Před měsícem +2

    निरा विक्री साठी लायसन कसे मिळवायचे या वर एक video बनवा

  • @ravishinde3492
    @ravishinde3492 Před měsícem

    Jai shri Ram

  • @user-yj5io2xw1v
    @user-yj5io2xw1v Před měsícem +1

    5 days Madhepura Abhijit patil kiti Mata bjp sathi firavtil 😂😂

  • @trimurticonstructiontaware7783

    सर्व सामान्य जनतेने बघितलंय की दादांनी आणि वहिनींनी जेवढी जास्त मेहनत बारामतीच्या विकासासाठी घेतली आहे तितकं कोणी घेतली नाही बारामतीचा विकास दादांनी केलाय आणि करत हि राहतील हे बारामतीकराना चांगलाच माहित आहे आणि ते सुनेत्रा वहिनींना नक्कीच निवडून आणतील
    १५ वर्ष ताई ना दिले विकास झाला नाही आता ५ वर्ष वाहिनी ला देऊन पाहणार ......जय हिंद
    बारामतीच्या विकासासाठी आपल मत फक्त वाहिनीसाहेबांना⏰⏰⏰

  • @KishorPingalkar
    @KishorPingalkar Před měsícem

    आरती मँडम 😊

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y Před měsícem +3

    Bjp jevadh dabav tantra karanar tevdh te kholat janar

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 Před měsícem

    Onaly THAKARE + PAWAR

  • @NeymarRock
    @NeymarRock Před měsícem

    महावितरण कंपनीत नोकर भरती मध्ये AE या पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात नाही आले हे #BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Před měsícem

    आज कोल्हापूर मध्ये अमित शहा आले आहेत... लोकांची गैरसोय केली..... फेकूला मत नाही

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před měsícem

    तुमची i घाला पण आम्हाला 4000 दर दया प्रति टन इथेनॉल च प्रोत्साहन वाढवा निवडणूकीच्या आदोगर frp वाढवली आहे पण फायदा 2024-25 च्या ऊसाला मिळणार लोकांना 2023-24 ला अधिकच पैसे भेटले असते तर भाजप ला अधिकचा फायदा झाला असता पण असो 2024-25 ला कमीत कमी 300-500 प्रति टन ऊस दर वाढणार हे मात्र 100 टक्के आहे सरकारने frp वाढवली आहे मोदी तुम ऊस दर दो हम तुम्हे मतदान देंगे😂

  • @rapte74
    @rapte74 Před měsícem

    भारतभर भरपूर लोकोपयोगी विकास कामे मोदी सरकारने केली आहेत म्हणूनच ४०० हुन अधिक खासदार निवडून येतील म्हणतात आत्मविश्वासाने

  • @kakod123
    @kakod123 Před měsícem

    शुगरलॉबी अमित शहा कडे तर
    ऊसशेतकरी लॉबी शरद पवार कडे
    होऊन जाऊ द्या 😂😂

  • @rahul2824q
    @rahul2824q Před měsícem +1

    Ab ke baar bjp tadipaar 😂

  • @user-le4nk5ro8w
    @user-le4nk5ro8w Před měsícem

    Uas acha ₹₹₹₹₹₹₹₹₹

  • @user-jz9so2hx6f
    @user-jz9so2hx6f Před měsícem +1

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @ganeshmalusare7143
    @ganeshmalusare7143 Před měsícem

    Sangram Thopate he Supriya Tainche kam karat aahet

  • @mansoorjamadar6862
    @mansoorjamadar6862 Před měsícem +1

    Bjp aata karkhane Gujarat LA gheun jaail 😅😅😅

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Před měsícem

    बोल भिडू ला खरच अस वाटतय का की अभिजित पाटील यांना देवेन्द्रजी यांनी आणलय? कुणी त्यांना मोहितेंना पाडण्यासाठी पाठवलं तर नाही ना? या दोन चार दिवसात PM साहेबांच्या सभांच्यानंतर बरीच समीकरण बदलली असावीत त्यामुळे कदाचित अभिजित पाटील भाजपा ला मदत करत आहेत.

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 Před měsícem

    निष्पक्ष न्युज चमचा ना आवडतं नाही😂😂😂

  • @vinodmalunjkar6992
    @vinodmalunjkar6992 Před měsícem

    अहमदनगर नाही तर अहिल्यानगर बोल भिडू …

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 Před měsícem

    Kahi farak padta nahi lakshat thewa ha manus walu mafiya hota tukaram munde ni yala jail madhe takle hote

  • @laxmankurhade3436
    @laxmankurhade3436 Před měsícem

    देशाला पंतप्रधान मोदीच पाहिजे. ते त्या पदाला लायक आहेत.आणि हो भारतातील जनता त्यांनाच पंतप्रधान करणार.

  • @prashantbharatiy9824
    @prashantbharatiy9824 Před měsícem +1

    BJP 💯🚩💪

  • @prravindrass
    @prravindrass Před měsícem

    बोल भिडू नाही बोल भाजप

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 Před měsícem +2

    आरती मोरे...Like button ✅

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před měsícem

    शुगर लाँबी आणा नाहीतर दुसरी,योजना आणा आता मोदी हटाव देश बचाव

  • @patil09290
    @patil09290 Před měsícem +1

    बोल भिडू वाल्यांनी भाजप कडून पाकीट घेऊन काही पण माहिती सांगू नये ही नम्र विनंती...

  • @atharvabhalerao4531
    @atharvabhalerao4531 Před měsícem

    PAKIT BHETL REHY BHIDU

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 Před měsícem

    Kaun amit saha chor

  • @sauravbabar1603
    @sauravbabar1603 Před měsícem

    Bjp पुरस्कृत बोल भिडू

  • @akshayvayase2004
    @akshayvayase2004 Před měsícem +4

    1st view

    • @prathmeshparit5910
      @prathmeshparit5910 Před měsícem +1

      Yanna bharat ratn jahir karawa 🎉🎉

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 Před měsícem

      😂😂​@@prathmeshparit5910

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před měsícem +1

      फाटकी अंडर पॅन्ट आणि कद्दू देऊन सत्कार करा रे भाऊंचा 😂

  • @hg8656
    @hg8656 Před měsícem +1

    BJP ani Ajitdada milun Sharad Pawar la sampavnar ani mg BJP ajitdada la sampavnar lihun ghya.. Sharad Pawar parat hone nahi ..

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před měsícem +6

    भाजपा च विकास करू शकते..❤

    • @mitramandaltalkies1703
      @mitramandaltalkies1703 Před měsícem +7

      हो..... पण फक्त स्वतःचा 😅😅😅

    • @RoLf_vaibhav_
      @RoLf_vaibhav_ Před měsícem +1

      भ्रष्टाचाऱ्यांचा 🥱🥱🥱

    • @RoLf_vaibhav_
      @RoLf_vaibhav_ Před měsícem +7

      हो फक्त भ्रष्टाचारांचा 🥱🥱🥱

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před měsícem +2

      😂😂😂