आकडीने पकडले खाडीतले खेकडे | Mud Crab Catching | चिखलातले खेकडे
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात आपण मुंबईत असताना शाकीबभाईंबरोबर खेकडे व मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे पकडण्याच्या जाळ्याने आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहोत. तुम्ही पण गावाला आलात तर हा पिंजरा खरेदी करा व खेकडे पकडा….
#malvanilife #kokan #sindhudurg #crab #crabfarming #mudcrab #blackcrab #crabtrap #boat #mangrove #mangrovesfishing #fishingtrap #crabshope #trending #viral #konkan
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
wa.me/message/...
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Very very nice video....
Sachin 1 number...
🎉🎉Congratolations Bhava
लकिदा भारीच होडा मस्त चलयतय❤ माझ्या बाबांची आठवण आली.बाबा पण अशेच लोखंडी गचाने कुर्ले पकडीत.धन्यवाद दादा.
Thandi madhe kurlyacha rassa khayla khup majja yete. enjoy bhai.👍
Congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉dada
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
जय कोकण....
जय सिधुदुर्ग
भावा एकदम कडक मरे!!
Khup Chan video 👍👍
Nice after 4 lakh
लकी दादा छान वाटलं चार लाख सब्रकाहीस झाले पाहुन भारी वाटलं तुझे खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच आई भदकाली चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना अभिराजला खुप खुप आशिवाद॔ आईला नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा
🦀👌👌
छान🎉🎉
Jevha jevha ya gaava madhe kutcha video banato...nehami background la Ajit kadakadechi abhang asatat...nakki asat tri Kay roj speaker vr Bhajan asatat..😂😂
I just curious😅
हा प्रश्न आम्हाला देखील आहे.... हा आवाज समोरील कांदळगाव येथून येतो
👌👌👌👍😊 देव बरे करो 🙏
मस्त होडी चालवायला शिकला लकी. मी तुझे सगळे व्हिडीओ बघतो. पण लाईक करायला विसरत नाही. आणि तुझा मामे भाऊ चे पण व्हिडीओ बघतो.
Thank you so much 😊
Nice
Very nice 👌
Very nice
Superb vlog✅💯✌️🧿 kudos to u, ur team, sachin dada💐👏👍 can we have a vlog with Ravji kaka please its request 🙏
Content navin ana..tyach prakarche video sarkhe sarkhe yet ahet.
Dada pinjre kuthe bhettat
खूप छान 👌👌 👌👌🦀🦀🦀🦀 MH 09 Kolhapurkar
That's why please try to appreciate the people like outside your village in spit of writing to you never replied back keep the respect you think I don't have any other work to appreciate your vlog keep in touch so you get more people watching you