रानवेलींचा पाला टाकून पकडले मोठे मोठे खेकडे🦀😱 | Mud Crab Catching in kokan | खूनीत सापडले मोठे खेकडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • रानवेलींचा पाला टाकून पकडले मोठे मोठे खेकडे🦀😱 | Mud Crab Catching in kokan | खूनीत सापडले मोठे खेकडे
    #CrabCatching #Mud_Crab_Catching #GiantCrab #BigCrabHunting #amolsawantvlogs
    ★ पहिल्याच पावसात खेकडे पकडायला गेलो आणि हाताला खेकडा चावला 🦀🤕😱😫👇👇
    • पहिल्याच पावसात खेकडे ...
    अर्धी नदी पोहत पार करून आणले 10 किलो खूबे (पार्ट 1 link) 👇👇👇
    • Video
    अर्धी नदी पोहत पार करून आणले 10 किलो खूबे(Part 2) link 👇👇👇
    • Video
    नमस्कार मित्रांनो
    आज आम्ही खूप दिवसांनी खेकडे पकडण्याचा प्लॅन केला, आज आम्ही ज्या पद्धतीने खेकडे पकडले ती कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल पण आम्ही लहानपणापासून ही पद्धत वापरतो.
    आणि आजचा व्हिडिओ फुल्ल मालवणी आहे त्यामुळे तुम्हाला बघायला पण आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की Like, Comments,आणि Share करा, चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला SUBSCRIBE करून ठेवा.. धन्यवाद 🙏☺️
    AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
    t.me/+uOA7i1Yo...
    Follow me on Instagram 👇
    / amolsawantvlogs
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    Your Queries: -
    1. How to catch crab in new style
    2. Crab Catching in kokan style
    3. Charb Hunting
    ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

Komentáře • 173