हार्वेस्टिंग मशीन (ऊस तोडणी यंत्र) द्वारे ऊस तोडणीचे फायदे | sugarcane harvester |

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2021
  • हार्वेस्टिंग मशीन (ऊस तोडणी यंत्र) द्वारे ऊस तोडणीचे फायदे
    नमस्कार मित्रांनो,
    वाढत्या मजुरांच्या समस्येमुळे बहुतेक सर्वच साखर कारखान्यांनी हार्वेस्टिंग मशीन म्हणजेच ऊस तोडणी यंत्रा द्वारे शेतकऱयांचे ऊस तोडणीला मागील काही वर्षांपासून सुरवात केली आहे. माझ्या हि मळ्यात ऊस तोडणी यंत्रा द्वारे तोडणी सुरु आहे. परंतु शेतकऱयांच्या मनांत ऊस तोडणी यंत्रा बाबद काही शंका आहेत. म्हणजे यंत्रा द्वारे ऊस तोडणी शेतकऱयांच्या फायद्याची आहे. कि नाही.
    आज आपण आपल्या युट्युब व्हिडिओ मधून नेमक्या हयाच विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
    #कृषिसम्राट
    आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
    कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
    कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
    Your Queries
    हार्वेस्टिंग मशीन (ऊस तोडणी यंत्र) द्वारे ऊस तोडणीचे फायदे
    ऊस तोडणी यंत्र
    हार्वेस्टिंग मशीन
    ऊस
    case sugarcane harvester
    sugarcane harvester
    sugarcane
    sugarcane tractor
    ऊस तोडणी मशीन
    ऊस लागवड
    8005 us lagwad
    us pik mahiti marathi
    us sheti mahiti marathi
    adsali us lagwad
    usachi sheti kashi karavi
    us mahiti,sugarcane marathi
    ganna lagwad
    us lagwad

Komentáře • 13

  • @former1163
    @former1163 Před 6 měsíci +1

    Nuksan sangha sir kai kai hute

  • @Vijay_Ghule
    @Vijay_Ghule Před 2 lety +1

    Namaskar dada mast video banavlat tumhi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dilipdeshmukh697
    @dilipdeshmukh697 Před 5 měsíci

    तोटा। शेत हरवेस्टर व सोबत ट्रॅक्टर ने खूप तुडविले जाते व कडेची सरी तोडली जात नाही

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Před 3 lety +2

    6% कटींग होतय

  • @20kadamshreyasdnyaneshwar33

    दादा या मशीन ला एका टन ला कटिंग साठी फॅक्टरी किती रुपय देती!!!

    • @Vijay_Ghule
      @Vijay_Ghule Před 2 lety +1

      365 RS per ton kamition dharun
      Mahiti avadlyas mala pan support kara please

  • @pratikgaikwad251
    @pratikgaikwad251 Před 3 lety +1

    हि मशीन ऐका शीजन मध्ये किती कमवते . plz reply

  • @g.s3717
    @g.s3717 Před 2 lety +1

    सबसिडी किती आहे

    • @g.s3717
      @g.s3717 Před 2 lety

      सध्या चालु आहे का

    • @neminathdanole9661
      @neminathdanole9661 Před 2 lety

      @@g.s3717 टनेज मध्ये घट येते

  • @mallinath7467
    @mallinath7467 Před rokem

    आडव पडलेल ऊस मशिन तोडतो का ?