अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीला सुरुवात || ग्राउंड रिपोर्ट - प्रकाश कामनकर

Sdílet
Vložit

Komentáře • 69

  • @nitinrote4892
    @nitinrote4892 Před měsícem +8

    तालुका खामगाव आमच्याकडे दहा बारा दिवसापासून रोज थोडा फार पाऊस सुरू आहे पावसामुळे डवरणी साठी शेतकरी थाबले आहेत

  • @pradipbhutada2760
    @pradipbhutada2760 Před 29 dny +1

    आज संग्रामपुर तालुका जळगाव जामोद तालुका सातपुडा पायथा संध्याकाळी पाच वाजता चांगला पाऊस झाला आपण सांगितल्याप्रमाणे मध्यप्रदेशचा पाऊस येणार आला धन्यवाद सर धन्यवाद सर

  • @narayanburkul425
    @narayanburkul425 Před měsícem +6

    जवळपास संपूर्ण महाराष्टात हिच परिस्थिति आहे

  • @dineshnehete8350
    @dineshnehete8350 Před měsícem +5

    आपल्यामुळे माझी पेरणी योग्य टाईम वर झाली आभारी आहे

  • @supergoldenshitafalgardade8175

    देव माणुस कामनकर साहेब

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před měsícem +5

    सर मुर्तीजापुर तालुक्यात अजूक ही पेरणी झालेली नाही आहे, सर पाऊस कधी येईल मुर्तीजापुर तालुक्यात

  • @manishraut1951
    @manishraut1951 Před 29 dny

    शेतकऱ्यांचा देव माणूस पंजाब डक साहेब

  • @bablugawai9543
    @bablugawai9543 Před měsícem +6

    सर अमरावती मध्ये पाऊस नाही केव्हा येईल

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 Před měsícem +1

    प्रकाश सर अमरावती मधील अंजनगाव सुर्जी मध्ये पण माझ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहेत खूप जणांवर आलेले आहेत आज मी कपाशीचा 10 एकर शेतामध्ये ट्रॅक्टर मारला

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 Před měsícem +1

    Very good work sir

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 29 dny

    सर आपला अंदाज आला तरच मी पेरतो

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 Před měsícem

    Tumachua Andaj ghevun perni Keli Ani sucess zali sir Dhanyawad asach margdarshn Karat raha sir

  • @sanjujarwal1956
    @sanjujarwal1956 Před 29 dny +1

    सर संभाजीनगर। वैजापूर चा अंदाज सांगा। पीक आता सुकू लगाले

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 Před měsícem

    भाऊ आपला अंदाज एकदम बरोबर आहे बेलुरा ता नांदुरा जिल्हा बुलढाणा

  • @prakashjadhav8231
    @prakashjadhav8231 Před 29 dny

    रत्नागिरी जिल्हा मुसळधार पाऊस पडतोय भात लावणी चालू आहे.#कोकण

  • @Maharashtra-2828
    @Maharashtra-2828 Před měsícem +1

    जळगाव जामोद,बुलढाणा
    मलकापूर,बुलढाणा
    नांदुरा,बुलढाणा
    मुक्ताईनगर, जळगाव खान्देश
    याबद्दल पण हवामान अंदाज द्यावा.....

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 Před měsícem +4

    Akola Balapur wadegaon la perani zali asali tari samadhankarak paus nahi

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Před měsícem +1

    बाळापुर तालुक्यात हिच परिस्थिती आहे

  • @deepakpund4224
    @deepakpund4224 Před 29 dny

    👍🙏🙏

  • @rahulvalmikkolhe5448
    @rahulvalmikkolhe5448 Před měsícem +3

    Nashik yeola sanga na sir

  • @MayurBhilave
    @MayurBhilave Před měsícem +1

    सर अमरावती जिल्ह्यात पाऊस नाही केव्हा येईल पावसाची खूप गरज आहे 15 दिवस झाले सर पाऊस नाही आहे अमरावती जिल्ह्यात नाहीतर माझ्यावरही दुबार पेरणीची संकट येईल सर पाऊस केव्हा होईल सांगा

  • @dnyaneshwarghatole5536
    @dnyaneshwarghatole5536 Před měsícem +1

    भाऊ अकोला तालुका सुधा दुबार पेरणी ल सुरुवात भाऊ तुम्ही तरी काही अंदाज द्या 😢

  • @rajlaxmibhajnimandalaayodh1079

    सर स्पेशल मराठवाड्या साठी पावसांचा अंदाज द्यावा.

  • @SwapnilAsekar
    @SwapnilAsekar Před měsícem +1

    Yavatmal mdil wani la kdi pahus yeil

  • @user-ey4qe7ob9c
    @user-ey4qe7ob9c Před měsícem +1

    अकोला जिल्हा दुष्काळाला सामोरे जाताना दिसत आहे

  • @vijaybidgar9450
    @vijaybidgar9450 Před měsícem

    Pune pause nahi ?

  • @YogeshguheGuhe
    @YogeshguheGuhe Před měsícem +3

    अकोला 20 किलोमीटर पुढे सरळ उत्तरेस पाऊस नाही

  • @anilpeche59
    @anilpeche59 Před měsícem

    Sarvach sangat hote 17-18 nantar 22 aani pudhe 27 mag kay karave ku acha aikave

  • @parvejshaikh9201
    @parvejshaikh9201 Před 29 dny

    Wardha mdhe seloo taluka mdhe paus padt aahe

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 Před měsícem

    Pudhil Andaj sanga sir favarani davare karata yetil

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 Před měsícem

    जुन्नर पुणे काही भाग अशीच परिस्थिती आहे

  • @dnyaneshwarchavan3945
    @dnyaneshwarchavan3945 Před měsícem

    सर पावसावर व्हिडिओ बनवा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कन्नड मध्ये बोलतोय आमच्याकडे पिकाची हीच परिस्थिती आहे फक्त ऊन पडलेला आहे

  • @hemanttidke1893
    @hemanttidke1893 Před 29 dny

    8 एकर शेती आहे कमीतकमी आठ मोठे वृक्ष तरी दिसतात का शेताच्या बांधावर
    कसा येईल पाऊस ?

  • @parmeshaverkalyankar6567

    Mehekar चालू आहे पाऊस आता

  • @rupeshkadam3327
    @rupeshkadam3327 Před 29 dny

    आपल्या मूळ मी उशिरा परणी केले

  • @sharadgatve6656
    @sharadgatve6656 Před měsícem

    सर, उत्तर महाराष्ट्र कडे कधी येणार पाऊस

  • @RahulNarwade-rz8hv
    @RahulNarwade-rz8hv Před měsícem

    वसमत ता जिल्हा हिंगोली येथे कधी पाऊस आहे सर

  • @AjayPise-r7r
    @AjayPise-r7r Před měsícem

    सर जिल्हा अकोला तालुका अकोट कधी येणार

  • @dineshshekar768
    @dineshshekar768 Před měsícem

    Amravati dist mde pan dubar
    Perni hoil tq tiosa mde 15 day zle paus nai lokani 1.2 pani aly vr perni keli ani phasale

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 29 dny

    सर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मी आपला अंदाज आला तरच मी पेरतो

    • @agripower_store
      @agripower_store  Před 29 dny

      पेरणी केली नाही का अजून

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Před měsícem +1

    Kawali wasad Dhamangao Amravati paus nahi kevha honar

  • @RavindraVisave
    @RavindraVisave Před měsícem

    सर जळगाव जिल्ह्यात अजून हि पाऊस काही भागात नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात व धुळे व नंदुरबार केव्हा पासून होणार

  • @mudalgangadhar6516
    @mudalgangadhar6516 Před 29 dny

    Imd Ne yat laksh Dil pahije

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 Před měsícem

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका हवामान अंदाज कसा राहील सर

  • @user-dg4pc2nt9r
    @user-dg4pc2nt9r Před měsícem

    नाशिक चा हवामान सांगा पाऊस कधी पडेल दिंडोरी तालुका

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před měsícem

    सातारा, जिल्हयात कधी पाऊस चालु होईल😢 🌱😢🌧🌧?????

  • @Lalitonkar-cz6qt
    @Lalitonkar-cz6qt Před měsícem

    सर आमचे पेरन ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌जमला यवतमाळ सर

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před měsícem

    अकोट ला पाऊस कधी पडनार

  • @vilasgole8652
    @vilasgole8652 Před měsícem

    जालना जिल्हा दक्षिण भाग हवामान अंदाज सांगा सर

  • @ashokrathod8283
    @ashokrathod8283 Před měsícem

    घाटंजी तहसील मध्ये हीच परिस्थिती आहे

  • @sagarkapse8136
    @sagarkapse8136 Před měsícem

    Sir hawaman aandaj dya

  • @user-oo3of9lp6t
    @user-oo3of9lp6t Před měsícem

    सर आमची पेरणी जमलीतुमच्यामुळे बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका

  • @user-wp8uv9iy7o
    @user-wp8uv9iy7o Před 29 dny

    सर नमस्कार,
    तालुका एरंडोल जिल्हा जळगाव एरंडोल तालुका
    5,6,7,8,9,या तारखेचा हवामान अंदाज काय राहील सर

    • @user-wp8uv9iy7o
      @user-wp8uv9iy7o Před 29 dny

      रिमझिम ते जोरदार पाऊस 8 ते 10 दिवसा पासून चालू आहे

  • @VitthalDhengle-ei4ht
    @VitthalDhengle-ei4ht Před měsícem +1

    काका मी तुम्हाला माफी मागुन सांगतो तुमच्या मागे वृक्ष किती कमी आहेत जरा झाडं लावायची सांगा आणि तुम्ही पण लावा तेंव्हा पाऊस येईल आमच्या इकडे 10 जुन पासून रोज पडतो आमच्या इकडे खुप झाडं आहेत वन विभाग नाही जंगल नाही तरी पण रोज पाऊस पडतो झाडांमुळे हवा आणि ढग आकर्षित होतात म्हणून तर पाऊस पडतो.

    • @sigmapower7706
      @sigmapower7706 Před 29 dny

      बरोबर आहे दादा हे

  • @user-qp2jx8sf2j
    @user-qp2jx8sf2j Před 29 dny

    Kdm chanada kashale lavali bhau dusarya verity nahi ka. Mazya 10 bag nighalya nahi kdm chandachya bogas biyan hot.

  • @mlmmaharastaakola9241
    @mlmmaharastaakola9241 Před 29 dny

    Akola pkv area ek pn paus nahi

  • @prasnnarawale8398
    @prasnnarawale8398 Před měsícem

    tumhi aamchya bhagat yeun gele ho saheb 😂

  • @ashishrewalkar7542
    @ashishrewalkar7542 Před měsícem

    Sir mi sarv havaman andaz che channel unsubscribe kelele ahet. Aata fakt tumcha vr ch vishwas ahe aamcha.

  • @vishalzanzal4700
    @vishalzanzal4700 Před měsícem

    Ha punjab dug n magchya warshi pn asch kel

  • @bablupawar338
    @bablupawar338 Před měsícem

    पंजाब डख 😂