महाविकास आघाडी नेत्यांनी उमेदवार आयात करून जुन्नरची उमेदवारी दिली तर काय? स्थानिक नेते काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 13

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 Před měsícem +4

    विकास कामा साठी फक्त शरददादा सोनवणे हेच आमदार होणार 2024

  • @Morya12343
    @Morya12343 Před měsícem +5

    अरे तुम्हाला दुसऱ्याच च काम कराव लागणार….तुम्हाला ऐकालापण उमेदवारी मिळणार नाही🤣🤣🤣🤣

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před měsícem +4

    विघ्नहर टाइम्स हॆ महायुतीची माणसे आहेत पैसे घेतात याला त्याला प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल करून प्रचार करतात कशाला लोकांना फसवता

  • @Funny_fire524
    @Funny_fire524 Před měsícem +2

    बेनके साहेबा शिवाय तुमच पान हालत नाही शेरकर दादा

  • @VivekWagh-ci2jv
    @VivekWagh-ci2jv Před 4 dny

    शेरकर तुमच्यापेक्षा माऊली बरे बोलतात

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 Před 7 dny

    विकास पुरुष शरददादा सोनवणे❤

  • @rahulsatpute9413
    @rahulsatpute9413 Před měsícem +1

    Amdar shrad dada sonvne honar

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb Před měsícem

    आता नवा आमदार

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před měsícem

    अतुल बेनके घरी स्वयंपाक करा

  • @rahulsatpute9413
    @rahulsatpute9413 Před měsícem

    Tumchyatla ak hi amdar honar nay

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 Před měsícem +1

    Only सत्यशील दादा शेरकर..