अतिशय Unique,अतिशय वेगळा असा आळस घालवयचा असेल तर ही मुद्रा करा🙂| Mudra for Laziness

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • अतिशय unique,अतिशय वेगळा आळस घालवयचा असेल तर ही मुद्रा करा🙂| mudra for laziness
    #bhadipa
    डिवाईन एनर्जी कोर्स आणि सप्तचक्र ऑनलाईन कोर्स साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    #कठीण काळात आणि आजच्या युगात अतिशय प्रभावी श्री हनुमानाची उपासना| स्वानुभव | जय हनुमान 🙏🏻🌹|
    #mudratherapy
    #healingmusic
    #healingvideo
    वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क: whatsapp no. 9769326251
    #bhadipa
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 33

  • @kanchankharade9596
    @kanchankharade9596 Před 2 měsíci +3

    माझा मुलगा १० वर्षाचा आहे त्याला अभ्यासाचा खुप कंटाळा करतो मुलांसाठी एक video बनवा

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 2 měsíci +2

    धन्यवाद सर. डोळे आणि डोळ्यांचे आजार यासाठी पण कृपया व्हिडिओ बनवा. मुद्रा मंत्र आणि सोपे उपाय हवे आहेत डोळ्यांच्या आरोग्यासाठी.. व्हिडिओ ची वाट पाहत आहोत

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Před 2 měsíci +1

    मला तर वर्षाचे १२ ही महिने आळस येतो, रोज आजचे काम उद्यावर ढकलून,वेळ निघून जाते,पण डॉ.तुम्ही काय जादूई , सहज सोपा उपाय सांगितला . धन्यवाद डॉ.

  • @ashwinisable8991
    @ashwinisable8991 Před 2 měsíci

    धन्यवाद डॉ अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत🌹🙏🙏🌹

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 Před 2 měsíci +1

    मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे शिव तांडव स्तोत्र रमेशजी ओझा यांचे ऐकते तर खरच वेगळ्या प्रकारचा उत्साह वाटतोय मला. मी 50 प्लस आहे.

  • @sonalbhandure589
    @sonalbhandure589 Před 2 měsíci +1

    सर खरच तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही जो नवीन व्हिडिओ टाकता तो खरच आमच्यासाठी खूप युजफुल असतो मला खरंच या व्हिडिओची खूप गरज होती .धन्यवाद सर

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 2 měsíci +1

    खरच,या व्हिडीओची सर्वाना गरज होतीच
    छान आणी सोपी मुद्रा सांगितलीत नचीकेत🙏🙏

  • @user-tq2dm9ib4g
    @user-tq2dm9ib4g Před 2 měsíci

    Khup chan mudra

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती मला काम समोर दिसले की आळस येतो मी एक सासू आहे नवीन सासू म

  • @laxmanahire7593
    @laxmanahire7593 Před 2 měsíci +1

    छान

  • @devkiadhikaridesai5251
    @devkiadhikaridesai5251 Před 2 měsíci +1

    Dr. तुमचे सर्वच video उपयुक्त आहेत. माझे वय 72 आहे व मला vertigo चा खुपच त्रास होत आहे. सतत तोल जातो. बाहेर जायला फार tension येते. Please काही घरगुती उपाय सुचवले तर फार बरे होईल. त्यासाठी काही मुद्रा सुचवाल का?

  • @sunandabasargi2083
    @sunandabasargi2083 Před 2 měsíci

    Khupch Chan.

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk Před 2 měsíci

    ❤❤

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 Před 2 měsíci

    👌🙏🙏🙏

  • @sharayujadhav758
    @sharayujadhav758 Před 2 měsíci

    खूप छान माहीती

  • @sunandanarwade7302
    @sunandanarwade7302 Před 2 měsíci

    खुप छान सर

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 2 měsíci +1

    धन्यवाद सर

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před 2 měsíci +1

    छान माहिती. 👍🏻

  • @snehalkatkar8790
    @snehalkatkar8790 Před 2 měsíci +1

    खूप छान.. माहितीपूर्ण video..

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před 2 měsíci +1

    फारच छान आहे धन्यवाद

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 2 měsíci +1

    ऊपयुक्त व्हिडीओ. धन्यवाद🙏

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 Před 2 měsíci

    धन्यवाद खूप उपयुक्त व्हिडिओ

  • @user-kq7yk9mw5l
    @user-kq7yk9mw5l Před 2 měsíci

    धन्यवाद,डॉ.नचिकेत,ऊपयूक्त मुद्रा सांगीतलीत.

  • @meghapatil1908
    @meghapatil1908 Před 2 měsíci

    Mech ahe ti value.. thank you sir

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 Před 2 měsíci +2

    ही comment पाठवण्यापूर्वी VDO ऐकता ऐकता मी सुद्धा आत्ता नको मग . मग नको नंतर असे procrastination करत होते . त्यामुळे हसू आले व हेच तर घालवायचे आहे हे लक्षात आल्यावर पटकन comment box ओपन केली व comment लिहायला घेतली .
    आपले VDO छोट्या छोट्या पण त्रासदायक सवयीवर येत आहेत हे खूपच चांगले आहे . आपल्या व्यक्तीमत्वास बाधा आणणाऱ्या सवयी विचार कृती असतात ह्या व त्या लक्षातही येत नाहीत .
    धन्यवाद !!!

  • @sulochanatodkar732
    @sulochanatodkar732 Před 2 měsíci +1

    🙏🌹🙏 Dada,uttam atishay yogya prakare samajaun sangnyachi hatoti aahe. Khupch upayukt aani patel ase vivechan. Tyasathi manapurvak Dhanyavad ani shubhechya. 👌💐👏👍🙏

  • @VarshaNikalje-bz8yk
    @VarshaNikalje-bz8yk Před 2 měsíci

    Sir poat saaf honyasathi konti mudra karavi te sanga

  • @rameshkatkar8122
    @rameshkatkar8122 Před 2 měsíci

    डाॅ खूपच उपयुक्त माहित आपण सादर केलीत. शरीरातील आळस दूर करण्यासाठी धन्यवाद!

  • @Vaishaliraut13
    @Vaishaliraut13 Před 2 měsíci +1

    सरं माझ्याकडे ही आळस हा दोष आहे

  • @shobhakhopkar267
    @shobhakhopkar267 Před měsícem

    सर मला आता ना खूप आळस आणि थकवा खूप येतो काय करावा

  • @priyajadhav9046
    @priyajadhav9046 Před 2 měsíci

    माझा सतरा वर्षाचा मुलगा आळसाने भरलेला😔☹️

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 Před 2 měsíci +1

    अनावश्यक झोप जास्त येते त्यामुळे आळस येतो.