Medha Suktam Ep. 3 | False Narratives, Indian Truths and Speaking Freely | Shefali Vaidya

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024

Komentáře • 43

  • @whoever3245
    @whoever3245 Před 11 měsíci +2

    Shubh diwali mhanayalach ❤pahije

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 Před 11 měsíci +2

    Amazing channel very lucky tht I got thus incidentally

  • @espee510
    @espee510 Před 2 lety +6

    Good interview. Both ladies are Marathi & respectable in India. We are proud of them.

    • @nandkishorkhare7655
      @nandkishorkhare7655 Před 2 lety

      Good and Exceptional interview,we proud of them because both are ladies,the thoughts in the interviews are true ,practically to be considered only good thoughts are discussed.ajun barech kali ...

  • @AD-gw8vz
    @AD-gw8vz Před 2 lety +4

    विचारांची सुस्पष्टता. प्रणाम!

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 Před 2 lety +4

    शेफाली वैद्य.. हिंदू चळवळीतील धडाडीची कार्यकर्ती...👍

  • @DnyaneshWadekaravirat
    @DnyaneshWadekaravirat Před rokem +2

    खूप छान उपक्रम आहे मेधाताई.... अजून वेगवेगळ्या व्यक्तिमत्व्यांबरोबर तुमच्या सह ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल... तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @flamingogamerz7386
    @flamingogamerz7386 Před rokem +2

    Khoop chan mahiti milali.

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 Před rokem +2

    शेफालीताई आणि मेधाताई खूप खूप धन्यवाद🙏 अतिउत्तम वैचारीक मांडणी, सुंदर मुलाखत 🙏😇⚘⚘

  • @sangeetaphatak6989
    @sangeetaphatak6989 Před 2 lety +2

    खूप छान गप्पागोष्टी .
    शेफालीताई तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.

  • @ashokpanhalkar3999
    @ashokpanhalkar3999 Před 2 lety +4

    खूप छान मुलाखत, कणखर व्यक्तिमत्त्व! 🙏

  • @vasudhabhave2705
    @vasudhabhave2705 Před rokem +2

    अप्रतिम अभ्यासपूर्ण मुलाखत. विचार करायला लावते. शेफालीजी व मेधाताई खूप धन्यवाद. 🙏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před rokem +2

    महान स्त्री शेफाली जी

  • @anjalikelkar3196
    @anjalikelkar3196 Před 10 měsíci

    अप्रतिम मुलाखत. आणि शेफाली ताई तर आजच्या ब्रह्मवादिनी. परंतु तितक्याच कृतिशीलही. मी धन्य झाले. ❤

  • @milinddiwakar7790
    @milinddiwakar7790 Před 2 lety +2

    खूप उपयुक्त अणि गरज असलेली महिती मिळाली 🙏🙏

  • @shraddhakulkarni1798
    @shraddhakulkarni1798 Před 2 lety +2

    अप्रतिम मुलाखत !

  • @vrushalipanhalkar7286
    @vrushalipanhalkar7286 Před 2 lety +2

    दोघीही great.खूप छान मुलाखत.

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 Před 2 lety +4

    Khup chan Shefalitai. Me tumhala olakhate. Tumhi khup chan bolta keep it up Medhatai pudhil program sathi all d best 👍👌🙏😊

  • @whoever3245
    @whoever3245 Před 11 měsíci +2

    Govyala hindu sanskruti ahe he kalalyavar😮😮😮😮😮.Khup khup dhanyawad.Ata church kade vagaire tikade alyawar dhunkun baghanar nahi.vel ghalavanar nahi. Fakt mandir va hindu sanskruti baghanar

  • @meerajoshi7402
    @meerajoshi7402 Před 2 lety +6

    खूप छान कणखर व्यक्तिमत्वाशी ओळख झाली. धन्यवाद मेधाताई.खूप शुभेच्छा.

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Před 11 měsíci

    खूप छान झाली मुलाखत

  • @nupurkhadilkar467
    @nupurkhadilkar467 Před rokem +2

    खूपच सुंदर मुलाखत ☺️ ज्ञानाच/ वाचनाचं महत्त्व अजून जास्त पटलं आज मला 😊

  • @maadhaviidhakephaalkar3980

    खूप सुंदर आणि माहितीपूर्ण video आहे.

  • @ashwinikulkarni7908
    @ashwinikulkarni7908 Před 2 lety +4

    मुलाखत बघून आणि ऐकून फार सुरेख अनुभती मिळाली. आत्यंत्त शांत पण कणखर आणि स्पष्ट मत . तुम्हाला दोघींना खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कार्यासाठी. आत्तून स्पिरीट जागृत व्हावे अशी मुलाखत ..

  • @mithilarege830
    @mithilarege830 Před 9 měsíci

    Beautiful video

  • @sadashivvaze4554
    @sadashivvaze4554 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सोबत कांहीं फोटो दिले असते तर बरे झाले असते. मी गोव्याचा आहे. लहानणापासून मी सर्व ऐकत आलो आहे.

  • @swatideshpande6646
    @swatideshpande6646 Před 2 lety +2

    Greattt very nice

  • @shivanshnevarekar8242
    @shivanshnevarekar8242 Před 2 lety +2

    thankyou for this insightful conversation.

  • @kunaljoshi2838
    @kunaljoshi2838 Před 2 lety +2

    Great Influencer 👌🏻👍🏻

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před rokem +2

    Shefali vaidya. .well read person. ..her story about Mother Teresa. ....every one should learn. ..Unfortunately she is awarded BHARAT RATNA 😈

  • @umakamath3127
    @umakamath3127 Před 2 lety +2

    👌🏽👌🏽👌🏽

  • @valaykhiste5625
    @valaykhiste5625 Před 2 lety +2

    खूप छान मुलाखत

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Před 2 lety +2

    शि.सा.नमस्कार.दोघी अत्यंत आदरणीय व सगळ्यांचे आमकॉन आहेत. 🙏

  • @mahendradhavade3545
    @mahendradhavade3545 Před 2 lety +2

    भन्नाटच ग बहीणाबाई , लय भारी .

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Před 2 lety +2

    खूप खूप छान मुलाखत होती ही, धन्यवाद मेधा ताई.🙏
    @Shefali Vaidya, खूप खूप आभार तुमचे, नो बिंदी, नो बिजनेस ला अनुसरून तुम्हाला अजून एक मुद्दा सांगू इच्छिते की सध्या चे जे you tubers आहेत ते त्यांच्या विषया साठी नेहमी परदेशी मॉडेल्स च का दाखवतात, यावर माझा खूप आक्षेप आहे, तुमच्या पर्यन्त हा मुद्दा पोहोचवायचा होता, परंतु कसे सांगावे कळायला मार्ग नव्हता. आज बहुतेक तुम्ही इथल्या सर्व कॉमेंट्स वाचाल अशी अपेक्षा करून मी लिहिले आहे.
    यावर ही तुम्ही तुमच मत मांडावे अशी अपेक्षा करते. धन्यवाद 🙏

    • @prachis6785
      @prachis6785 Před rokem

      अगदीच बरोबर..म्हणजे आयुर्वेदाच्या advertisement मधे पण परदेशी माॕडेल असतात..

  • @nitinbalvalli8440
    @nitinbalvalli8440 Před 2 lety +2

    सती प्रथा हूण काळानंतर म्हणजे ६ व्या शतकानंतर रूढ झाली. प्रामुख्याने उच्च वर्णीय ब्राम्हण क्षत्रीय समाजात पण सरसकट नव्हे. महाराणा रणजितसिंह यांच्या नंतर त्यांच्या राण्यांनी सती स्वीकारली. पण बहुजन समाजात पाट लावण्याची प्रथा रूढ होती.

  • @abhisheksurve5181
    @abhisheksurve5181 Před rokem

    खूप दिवसांनी एव्हढि सुंदर मुलाखत पाहून खूप छान वाटलं

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 Před rokem

    अजुन येऊ द्यात, छान होती भेट.

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před rokem

    In BJP ..injustice to Medhatai

  • @drsantoshkulkarni6900
    @drsantoshkulkarni6900 Před 2 lety +2

    kHUP CHAN MEDHATAI ,EK CHANGALA UPKRAM SURU KELA AAHE