Padmanabha Narayana | Aravali | ShreeAdityaNarayan Utsav | 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • आरवलीत श्री आदित्यनारायणाचं देऊळ आहे. गेली सुमारे १४७ वर्ष आदित्यनारायणाचा उत्सव सुरू आहे. उत्सवाचं माझं हे पहिलंच वर्ष.😍लळिताच्या कीर्तनाच्या वेळी या पदाने गायनसेवा केली. आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ शेअर करते आहे.
    तुम्हा सर्वांना जागतिक योग आणि संगीत दिनाच्या निरोगी आणि सुरेल शुभेच्छा!🤩
    Also, Happy 6 months to us!❤️
    तबल्याच्या साथीला : Prathamesh Laghate 😍
    #mugdhavaishampayan #prathameshlaghate #worldmusicday #yogaday
  • Hudba

Komentáře • 181

  • @snehavmahajan2090
    @snehavmahajan2090 Před 20 dny +34

    सध्या सगळीकडे एका अतिश्रीमंत मुलांच्या लग्नाची हवा जोरात आहे ...त्या पार्श्वभूमीवर ही मराठी जोडी कितीतरी ज्यास्त श्रीमंत दिसते.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 26 dny +114

    👌 सौ. मुग्धा व प्रथमेश अशा पारंपरिक वेषभूषेत कीर्तन ऐकतांना खूप आनंद होतोय. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. असेच अंगात रहा व आपल्या संगीताचा, संस्कृतीचा प्रसार करा. शुभं भवतू 👍🚩🎼

  • @raghavendratare3191
    @raghavendratare3191 Před 25 dny +52

    गावागावात हरवलेले असे वातावरण, प्रथमेश व मुग्धा खूप कौतुक आहे तुम्हा दोघांच, इश्वराची कृपा आपणावर सदैव राहो

  • @DeepaliVaidya-ur8li
    @DeepaliVaidya-ur8li Před 25 dny +34

    आपल्या रत्नागिरी ची सून आहेस मुग्धा खूप अभिमान वाटो.. साधे पणा कितीही यशस्वी झालो तरी आपली माणसं,माती हे नातं जपणारी माणसं खूप कमी असतात तुम्ही ते करताय...

  • @mandakiniwadkar9646
    @mandakiniwadkar9646 Před 24 dny +14

    तुम्ही दोघेही तरुणांनी आदर्श ठेवावा असे आहात...तुमच्या आयुष्यात भरभरून सौख्य येऊ दे,आनंदात रहा आणि असेच गात रहा...

  • @mangesh_parab29parab64
    @mangesh_parab29parab64 Před 5 dny +2

    मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

  • @mnk1964
    @mnk1964 Před 13 dny +2

    व्वा मुग्धा, क्या बात है!
    प्रथमेशबुवा व तुझा पेहेराव....अस्सल मराठी आणि भक्तीमय वातावरणाला शोभणारा!

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Před 26 dny +28

    🌄🙏🌹खूपच छान, छायाचित्रण समोरून हवं होते,गजरा असता तर आणखीनच सुंदर दिसलं असतं....मनापासून धन्यवाद आणि आशीर्वाद

  • @nilesh4386
    @nilesh4386 Před 26 dny +32

    प्रथमेशचे तबला वादन देखील उत्तम आहे. कौतुक आहे. 🎉

  • @shilpawakankar3162
    @shilpawakankar3162 Před 20 dny +2

    खूपचं छान.अगदी लोभस.आणि श्रवणीय.दोघांनाही खूप शुभेच्छा

  • @savita8894
    @savita8894 Před 20 dny +3

    उत्तम, प्रथमेशच वादन आणि मुग्धाच गायन खूप छान अस प्रथमच पाहिल ,गावा मधे अगदी एकरूप झालेल, तुमचे अभंग मी ऐकते,खूप छान वाटतात ऐकायला.

  • @nilimadongare1257
    @nilimadongare1257 Před 25 dny +9

    Wa प्रथमेश तबला आणि मुग्धा che गायन अप्रतिम कान तृप्त झाले असेच दोघ रहा खूप शुभेच्छा

  • @poonamjraut
    @poonamjraut Před 22 dny +4

    अरे व्वा! प्रथमेशला प्रथमच ह्या रूपात बघत आहे. 😊😊 मस्त. एकमेकांना अनुरूप आणि पूरक. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Před 25 dny +5

    तुम्हा दोघांचं खूप खूप कौतुक वाटतं.... एवढया मोठ्या यशाच्या शिखरावर तुम्ही दोघे आहात तरीही आपल्या मातीशी, संस्कृतीशी तुमचं प्रेम, आपलेपणा आणि कला आम्हा श्रोत्यांना तुमच्याशी घट्ट बांधून ठेवताहेत. मुग्धा,प्रथमेश हा व्हिडिओ पाहून खरंच अंगावर छानसा शहारा आला.. ❤

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 Před 25 dny +6

    आज दोघेही खूप छान दिसत होतात. performance तर खूपच सुंदर झाला. फार दिवसांनी शांतपूर्ण गाणे झाले मुग्धाचे.खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा दोघांना.

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 Před 26 dny +13

    वा वा खूपच छान, अप्रतिम 👌👌👌👍👍

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 Před 25 dny +7

    श्री.प्रथमेश,सौ मुग्धा, मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏
    खूप छान किर्तन सादरीकरणातले , पद्मनाभ नारायण हे गाणं,सहज सुंदर, मधुर आवाजातले तुझं गाणं
    ऐकून मन प्रसन्न झाले.तुला साथीला तब्बला वाजवून प्रथमेशनी सुंदर साथ दिली.असेच वेगवेगळ्या कार्यक्रमांत अशीच बहारदार गोड आवाजतली गाणी
    आम्हाला ऐकताना आनंद होईल.
    उभयतांना खूप शुभेच्छा.🎉🎉
    👌👌👍

  • @atuldeshmukh1440
    @atuldeshmukh1440 Před 25 dny +5

    मुग्धा, तुझा किती गोड आणि दैवी आवाज आहे गं! 👏👏🙏
    प्रथमेशची तुला खूप छान तबला साथ बघून खूप समाधान वाटलं. आपल्या पारंपरिक वेषात दोघंही छान दिसताय!! तुम्हां दोघांना खूप शुभेच्छा!! असेच छान गात राहा!! 💐
    अनुजा देशमुख 🙏

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 Před 25 dny +6

    जोडी मस्त आहे. असेच कायम आनंदी आणि निरोगी रहा. आणि कायम एकमेकांना साथ द्या. मुग्धा मी पण अलिबाग ची आहे. पण आता पुण्यात असते. प्रथमेश तु माझ्या मुलाला सागर लिमये ला ओळखतॊस. प्रमोद फडके बरोबर भेटला होतास.

  • @user-uw9hh5qq4c
    @user-uw9hh5qq4c Před 15 dny +3

    प्रथमेश आमच्या मलकापूर परळ या एस टी ने संगमेश्वर ते आरवली प्रवास करायचा. खूप गोड, सालस मुलगा आहे. मुग्धा तर लिटल चॅम्प मधील आमच्या पूर्ण कुटुंबाची लाडकी होती. दोघांनाही खूप आशीर्वाद. सुखी., आनंदी राहा

    • @arunaphadke5028
      @arunaphadke5028 Před 15 dny

      खूप छान जोडी आहे.
      प्रथमेश.....तुला तबला पण येतो ईतका छान??
      कौतुक वाटते.

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 25 dny +11

    तुमची जोडी छान आहे हे मी सांगण्याची गरज नाही,मुग्धा आणि प्रथमेश तुम्ही दोघंही एवढं नांव कमवूनही जमिनीवर आहात,आपल्या घरच्यां बरोबर आहात, गावांसाठी जमेल तेवढी संगीत सेवा करताय हे बघून तुमचं खरंच खुप कौतुक वाटतं,मुग्धा
    तु सारेगमप मधे गात असताना
    मी तुला " पिटुकली" असं नाव ठेवलं होतं,तु तेव्हा जेवढी निरागस होतीस तेवढीच आजही आहेस, दोघांना खूप आशीर्वाद,

    • @vaishaliratanparkhi5141
      @vaishaliratanparkhi5141 Před 25 dny +2

      खुप खुप शुभेच्छा तुमच्या वैवाहिक व व्यावसायिक वाटचालीसाठी🎉🎉

    • @radhakekre4569
      @radhakekre4569 Před 23 dny

      व्हेरी गुड जॉब

  • @milindwanimusician
    @milindwanimusician Před 12 dny

    फारच छान मुग्धा आणि प्रथमेश 👌👍

  • @rashmik2296
    @rashmik2296 Před 26 dny +7

    अतिशय सुंदर गायलीस.. अप्रतिम ❤

  • @swatijoglekar6217
    @swatijoglekar6217 Před 24 dny +2

    खरच प्रथमेश आणि मुग्धा तुमची जोडी खूप छान आहे. तेवढे गाणेही उत्तम आहे.

  • @dipeshvbhoir
    @dipeshvbhoir Před 2 dny

    Sundar ❤ goad distaet Sarv Aani mugdha gaate hi goad 😊

  • @maheshphadke3154
    @maheshphadke3154 Před 10 dny

    खूप छान, तुमच्या साधेपणाला सलाम आहे

  • @murlidharbarve2311
    @murlidharbarve2311 Před 26 dny +8

    खूप छान,लिटिल चॅम्प मध्ये सुध्दा हे गाणे मला आठवते आहे

  • @prasannakumarkondo3241
    @prasannakumarkondo3241 Před 25 dny +2

    चि. प्रथमेश मुग्धा
    मनःपूर्वक शुभाशीर्वाद
    आई जगदंबेच्या कृपेने तुम्हां उभयतांचे सांगीतिक विश्व उत्तरोत्तर समृद्ध होत राहो हीच प्रार्थना

  • @aaru280
    @aaru280 Před 26 dny +5

    Khupppp masttt!!!!!❤❤❤❤

  • @anagharane5286
    @anagharane5286 Před 12 dny

    Khupach sukhad watate tumha doghana pahun 🎉

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 Před 25 dny +3

    उत्तम. तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेवढे कमी. उत्तम आरोग्य आणि दीर्घायू व्हा.👌👌👌👍

  • @RAMKALE-fo9eb
    @RAMKALE-fo9eb Před 25 dny +4

    👍👍 सौ.मुग्धा तुझे खुप अभिनंदन 👍👍 कीर्तन सेवेच्या मध्यांतरात ,अशी अप्रतिम गोड भजन सेवा खूप खूप छान 🙏 जय श्रीराम 🙏

  • @nandkumarsalaskar8771
    @nandkumarsalaskar8771 Před 25 dny +2

    सौ. मुग्धा व प्रथमेश खूपच छान, दोघांनाही शुभाशीर्वाद!

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar Před 21 dnem +2

    किती छान, देवाने पण लिट्ल चॅम्प chya मदतीने घडवलेले जोडपे ❤...

  • @bhalchandratengse7056
    @bhalchandratengse7056 Před 25 dny +3

    Sarvottam 😊
    Shubhechha tumha doghana - from Ponda Goa

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Před 25 dny +2

    तुम्हा दोघांना बघताना नेहमीच वेगळाच आनंद होतो

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 Před 25 dny +2

    प्रथमेश तबला वादनात पारंगत आहे हे आता माहीत झाले.

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před 25 dny +2

    खूप छान, प्रथमेश छान तबला वाजवतोय ❤

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 25 dny +2

    ❤❤❤chhoti mugdha aathavli hech gaane mhantana.khup khup anand ani samadhan.

  • @1417786786
    @1417786786 Před 20 dny

    Kiti Sundar..... Gayanachi pandhari

  • @shobhahoskalle
    @shobhahoskalle Před 25 dny +2

    मुग्धा आणि प्रथमेश तुम्ही दोघे पारंपरिक पोशाखात मस्त दिसत आणि मुग्धाच गाणं खूप श्रवणीय आणि विलोभनीय

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 26 dny +4

    😊 वाह खुप छान अप्रतिम किर्तन

  • @sandhyapakankar7978
    @sandhyapakankar7978 Před 25 dny +1

    खूप छान

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Před 16 dny +1

    दोघे ही आभाळाची उंची गाठा पण पाय जमिनीवर राहू द्या. तृप्त ❤❤❤

  • @ashwinikulkarni9411
    @ashwinikulkarni9411 Před 24 dny +1

    किती सुंदर गायन सेवा आणि वादन सेवा श्री प्रथमेश लघाटे आणि सौ. मुग्धा लघाटे यांनी दिली आहे... प्रभूंच्या आशीर्वादाने तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त...जय श्रीराम🎉

  • @yashwantkulkarni7189
    @yashwantkulkarni7189 Před 25 dny +2

    खुप छान
    दोघांनीही प्रेम पुर्वक शुभेच्छा

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 Před 25 dny +3

    WA,Farch Apratim gaylis Mugdha,Prathamesh chi Sathsangat Chhanch.👌👌👌💐💐

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 Před 25 dny +2

    ❤ खूपच छान. असेच कार्यक्रम होत राहू देत❤

  • @shrirambhide
    @shrirambhide Před 25 dny +2

    वा! सुरेल!! आणि साथीदारही अगदी समर्पक व पूरक साथ देतोय!!

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 Před 2 dny

    खूप छान 👍👍

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 Před 25 dny +1

    खूप छान मुग्धा तुझे कोणते ही गाणे मनाला भावून जाते असेच गात राहा खूप शुभेच्छा

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 Před 22 dny +1

    प्रथमेश व सौं मुग्धा तुम्हाला एकत्र बघायला खूपच छान वाटते. प्रथमेश तबला एकदम छानच वाजवतोस.

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh Před 25 dny +2

    सुंदर सादरीकरण. दोघांनाही अनेक आशिर्वाद

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 Před 26 dny +4

    खूप सुंदर 👌

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Před 22 dny +1

    Masta.. 🎉🎉🎉

  • @savitashiyekar2224
    @savitashiyekar2224 Před 25 dny +2

    Waa mugdha ❤ nehamipramane kamaaal gaaylis.. 🎉😊

  • @kavyaentertainmentpictures8024

    व्वा क्या बात है. अप्रतिम गायन लिटिल चॅम्प ते महागायक संपूर्ण प्रवास बघून कौतुक वाटते दोघांचे. प्रथमेश तुम्हाला तबला साथ करताना पहिल्यांदाच पाहिलं. सरप्राईझ 👌 दोघे असेच हसत आनंदात राहून संगीत साधनेची सेवा करा

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti Před 21 dnem

    खुपच सुन्दर! मन प्रसन्न झाले! ❤🙏👌

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Před 25 dny +2

    खूप छान आणि खूप आशीर्वाद 👌😄🙏

  • @madhurimalad2489
    @madhurimalad2489 Před 25 dny +2

    Mugdha khoop chan,tumhi doghehi sadhe saral sope Nirmal vagane rahane,gayan apratim asech Raha nehami ata he sarva durmil zale ahe,apala kokani theva mhanun japa ❤❤

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 Před 18 dny

    मस्त माहोल,छान गायन 👌

  • @umapatil4756
    @umapatil4756 Před 20 dny

    Khupach chan God bless you

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Před 25 dny +2

    Apratim khupach sunder 👌👌🌹🌹

  • @anantmunjekar849
    @anantmunjekar849 Před 20 dny

    खुप छान, अप्रतिम

  • @jayantsarolkar9801
    @jayantsarolkar9801 Před dnem

    Mugdha God bless you 🙏

  • @SanjaymuleySkm
    @SanjaymuleySkm Před 25 dny +2

    खूप सुंदर 👌🌹🌹

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Před 25 dny +7

    मुग्धा आणि प्रथमेश मनापासून दोघांचेही कौतुक. साधी राहणी मनाला खूप भावली. विशेष म्हणजे एवढे सेलिब्रिटी असूनदेखील आपल्या गावातील लोकांना कीती सहज तुमचे गाणे ऐकता येत आहे.
    कारण तुम्ही आपलेपणा जपत आहात .
    खरंच खूप छान वाटलं.

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 Před 22 dny

    Khup Chan yashavant ho jayavant ho

  • @ratikajadhav999
    @ratikajadhav999 Před 25 dny +2

    खुपच छान मुग्धा 👌👌

  • @TheShashin
    @TheShashin Před 24 dny +2

    श्रवणीय, मनभावन आणि भक्ती रस युक्त

  • @rushikeshpatiil
    @rushikeshpatiil Před 16 dny

    Waah buwaa Khup chan 👏👏

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 Před 25 dny +1

    खुप छान, सर्व गुण संपन्न प्रथमेश, छान तबला साथ.

  • @vip8194
    @vip8194 Před 26 dny +3

    अप्रतिम✨
    कृपया संपुर्ण व्हिडिओ अपलोड करा.

  • @drudayjagtap67
    @drudayjagtap67 Před 17 dny

    बेटा फारच छान🌹

  • @rajendrabhakare7207
    @rajendrabhakare7207 Před 24 dny +1

    Apratim voice mugdha didi

  • @pritinimbkar3735
    @pritinimbkar3735 Před 22 dny

    वाहवा छान प्रथमेश che hi kala आज पाहायला मिळाली असंच आपले सुप्त गुणांना मांडda ❤❤❤

  • @archanalele5097
    @archanalele5097 Před 25 dny +1

    छान. सुंदर. खूपखूप शुभेच्छा.

  • @siddhioke
    @siddhioke Před 26 dny +4

    अप्रतिम

  • @kishormandlik9557
    @kishormandlik9557 Před 24 dny +1

    मुग्धा आणि प्रथमेश खूप छान 💯

  • @mugdhajoshi0205
    @mugdhajoshi0205 Před 25 dny +2

    खूप छान ❤❤❤❤

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 26 dny +2

    वा खूपच छान अभिनंदन

  • @radhikagondhali3150
    @radhikagondhali3150 Před 25 dny +1

    Khup Chan Aahe Tumacha Doghanche Tuning Khup Khup Hardik Shubhechha 🎉🎉

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 Před 25 dny +1

    Khup Chan.Tumha doghanche Kautuk karave tevdhe thodech.ubhaytana Khup khup shubhechha n ashirwad❤

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 Před 25 dny +1

    खूप खूप छान...

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 Před 18 dny

    Khupch chaan

  • @shrikantjog6954
    @shrikantjog6954 Před 25 dny +2

    अप्रतिम.तबलावादनही सुरेख

  • @vibhavarilanke8697
    @vibhavarilanke8697 Před 25 dny +2

    वा वा खूपच छान 👌👍

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 Před 25 dny

    Khoop sundar

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 Před 22 dny

    Kiti goad ga mugdha❤

  • @ameethkulkarni8300
    @ameethkulkarni8300 Před 18 dny

    खूप खूप सुंदर . सुश्राव्य ,

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Před 23 dny

    खूप छान.

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 Před 25 dny +2

    खुप सुंदर

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 25 dny +1

    👌👌🙏

  • @SheetalParab-qw7dd
    @SheetalParab-qw7dd Před 22 dny

    खूप छान ❤कान तृप्त झाले ❤असेच गात रहा ❤GOD BLESS YOU

  • @akshatajoshi1024
    @akshatajoshi1024 Před 25 dny +1

    Beutiful singing and nice couple

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před 23 dny

    Kiti sunder dressing no vulgerity simplicity with lots of talent . adorable couple❤❤❤

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před 15 dny

    किती छान हा लूक फारच छान मला नेहमीच तु आवडते तुम् दोघांना खुप आयुष्य मीळो

  • @GopalJoshi-uv7fc
    @GopalJoshi-uv7fc Před 25 dny +1

    Khup Chan

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 Před 25 dny +1

    खुप छान..

  • @Manju........444
    @Manju........444 Před 25 dny +1

    खूप छान मुग्धा