माझा कट्टा : प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
गरीबीच माणसाला झगडायला आणि काही तरी हक्काचं,स्वत:चं आगळं वेगळं स्थान मिळवायला प्रवृत्त करते..म्हणूनच त्या गरीबीला आणि तीच्याशी दोन हात करत कातळ फोडता फोडता चित्र चितारणाऱ्या चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे सारख्यां अवलियांना सलाम 🙏🙏🙏💐💐💐
चूप छान कला आहे शशिकांत दादा तुझ्या कडे खूप मोठा हो आणि संपूर्ण जगात तुझे चित्र विकले जावे...वडार समाजाचे आरदय दैवत तुला प्रत्येक क्षणी यश देवो हीच प्रार्थना करतो..... आणि तुझ्या कलेला जगात प्रसिद्ध साठी प्लॅटफॉर्म मिळडण्यासाठी आम्ही संपूर्ण वडार समाज शासनाकडे मागणी करू... जय बजरंग.......जय वडार.......
शशिकांत धोतरे सर तुम्ही आणि तुमची कला अफलातून आहे.ज्या परिसथितून आपण आयुष्यात वर येतो ती आपल्याला खूप काही शिकवून जाते व नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवते जसे तुमचे आहे...
आंतर राष्ट्रीय दर्जाचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी जगभर नाव कमावलेले आहे. चित्रकला शिकण्यापूर्वी चित्रकला प्रदर्शने मुलाला दाखवा त्यामुळे करिअरच्या नव्या वाटा दाखविल्या आहेत खूप सुंदर सर,! आपणास खूपखूप शुभेच्छा!
कला ही कलाच असते. त्याची आवड ज्याला आहे तो नक्कीच अनेक नवं नवीन आर्ट निर्माण करू शकतो.शशिकांत धोत्रे खूपच चांगले आर्टिस्ट आहेत.हे त्यांच्या चित्रावरून लक्षात येते त्यांच्या पुढील इच्छा अपेक्षा पूर्ण होहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अविरत ने असे व्हिडिओ पाहण्याची संधी दिली त्याबद्दल अविरत ला ही धन्यवाद.
सर तुमचे दगड फोडणारे हात सजीव चित्र काळ्या कागदावर पेन्सिलने रंगवलेली स्त्रियांचे भाव विश्व, कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश, तुमचे असंख्य चाहते असा तुमचा सोनाकालीन चित्रकलेकडे जाण्याचा प्रवास सुरू आहे तुमच्या या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धोत्रे सर
हे सगळे एकीकडे त्यांना मोठा कलाकार म्हणताहेत पण बोलताना ' तू-तुला' असा उल्लेख करताहेत याच्या जागी कोणी दुसरा कलावंत असता तर हे लोक असे म्हणाले असते का? वाईट वाटतं या मनोवृत्तीचे!
Shashikant Dhotre sir Economic condition very poor . He self done hard working and made painting Chitr . He gave a lot of guide in this vedio. Thanks sir and Avirat team.
महान व्यक्तीमत्व . माझे विद्यार्थी त्यांच्या प्रेरणा घेतली आहे. आणि भारी चित्र काढतात. याच विद्यार्थ्यांनी सरकारी 12 शाळा चित्रमय केेल्या. From karel wadi school shirur pune.Maharastra ideal school.
jai bhim (ani mee sc st nahiye0 prateyk goshit jaat krypaya aanu naka ..aaj dhotre ji je aahet te saglya jaatiche lok aahet ...ulat open category che jast lok aahet ..jaat sampnar nahi jar tumhi jativadi rahila tar
मी स्पर्धा परीक्षेचा study करतो. मला TV पाहायची फारशी आवड नाही आणि वेळही मिळत नाही. परंतु ABP माझा वरील 'माझा कट्टा' हा कार्यक्रम मी नेहमी न चुकता वेळात वेळ काढून पाहतो. तसेच वेगवेगळ्या विषयावरील 'डिबेट्स' हि मला खूप आवडतात. 'माझा कट्टा' या कार्यक्रमातून देशातील विविध क्षेत्रातील (कला,क्रीडा,साहित्य,विज्ञान,अर्थशास्त्र,सामाजिक कार्य) तज्ञ,जाणकार,अभ्यासू व्यक्तींची व त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण देशाला होते. त्यांच्या कार्यातून अनेक लोकांना विशेषतः तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते. जसे की आमिर खान व सत्यजित सरांचे "पाणी फौंडेशन". या प्रेरणेमुळेच पाणी फौंडेशन ने पाणी वाचवण्याच्या चालवलेल्या या महान चळवळीत 1 मे रोजी महाश्रमदानात मी सहभागी झालो. माझ्या मते या 'पाणी फौंडेशन' च्या पाणी निर्माण करण्याच्या चळवळीत 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे व अधोरेखित करण्यासारखे आहे. वेगवेगळ्या 'डिबेट्स' मधून त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ लोक एखाद्या घटनेकडे कसे पाहतात, त्याबद्दल कसा विचार करतात याची सविस्तर व सखोल माहिती मिळते. एखाद्या घटनेकडे अभ्यासात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे समजत. त्या घटनेविषयी स्वतःच मत तयार करता येत. तसेच त्या घटनेतील सकारात्मक व नकारात्मक बाजू लक्षात येतात. देशात चाललेल्या चांगल्या / वाईट गोष्टींचे (राजकीय, आर्थिक, सामाजिक )अपडेट्स मिळत राहतात. 'ABP माझा' ला माझी एक विनंती आहे की, "माझा कट्टा" मार्फत अनिल अवचट(मुक्तांगण), अतुल कुलकर्णी(क्वेस्ट), प्रकाश आमटे(लोकबिरादरी प्रकल्प), अभय बंग(सर्च), रवींद्र कोल्हे, शिवाजीराव पटवर्धन (तपोवन), यासारख्या अनेक लोकांच्या अपरिचित व समाजाभिमुख कार्याची ओळख संपूर्ण देशाला करून द्यावी. तसेच न्या. बी जी कोळसे-पाटील,न्या. पी बी सावन्त,सदानंद मोरे, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, निनाद बेडेकर, श्याम मानव, डॉ. जयसिंगराव पवार, विवेक सावंत, अजित अभ्यंकर, बाबा आढाव, मेघा पाटकर, एन डी पाटील यासारख्या तज्ञ व अभ्यासक व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत. तुकाराम मुंढे, श्रीकर परदेशी, ज्ञानेश्वर मुळे,अविनाश धर्माधिकारी, डॉ भालचंद्र मुणगेकर यासारखे प्रशासकीय अधिकारी संजय पाटील(दशक्रिया दिग्दर्शक),नागराज मंजुळे,मनोज जोशी यासारखी कला क्षेत्रातील लोक सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यासारखे स्टार खेळाडू देखील कट्ट्यावर बोलवावेत कारण त्यांच्याकडून तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते. अशा लोकांच्या कार्यविषयी व विचाराविषयी बहुतांश लोकांना पुसटशीही कल्पना नाही. आपल्या माध्यमाद्वारे या लोकांचे कार्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास तुमच्या माध्यमाची खूप मोठी मदत होईल आणि त्यामुळेच उद्याचा महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर असेल हे नक्की आणि त्यामध्ये 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे असेल........ Thank You..... सोपान आनंदराव भोपळे-पाटील रा. भोपळवाडी पो. कौलव ता. राधानगरी (कोल्हापूर) Mob - 9921811070
गरीबीच माणसाला झगडायला आणि काही तरी हक्काचं,स्वत:चं आगळं वेगळं स्थान मिळवायला प्रवृत्त करते..म्हणूनच त्या गरीबीला आणि तीच्याशी दोन हात करत कातळ फोडता फोडता चित्र चितारणाऱ्या चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे सारख्यां अवलियांना सलाम 🙏🙏🙏💐💐💐
चूप छान कला आहे शशिकांत दादा तुझ्या कडे खूप मोठा हो आणि संपूर्ण जगात तुझे चित्र विकले जावे...वडार समाजाचे आरदय दैवत तुला प्रत्येक क्षणी यश देवो हीच प्रार्थना करतो..... आणि तुझ्या कलेला जगात प्रसिद्ध साठी प्लॅटफॉर्म मिळडण्यासाठी आम्ही संपूर्ण वडार समाज शासनाकडे मागणी करू... जय बजरंग.......जय वडार.......
शशिकांत धोत्रे यांची ही मुलाखत नेहमीच प्रेरणादायक अशीच आहे . 🙏🙏🙏
अतिशय छान....! व प्रेरणादायी..!
एका जिवंत चित्रकार शशिकांत धोत्रे यांना... (जो आपल्या ग्रामीण माती मधला आहे) जाणून घेता आलं.
शशिकांत धोतरे सर तुम्ही आणि तुमची कला अफलातून आहे.ज्या परिसथितून आपण आयुष्यात वर येतो ती आपल्याला खूप काही शिकवून जाते व नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवते जसे तुमचे आहे...
फारच छान अनुभव आला आहे की त्यांनी स्वाभिमान पेरणारी या काळात आपल्या देशात अजूनही आहे. धन्य आहे
अप्रतिम चित्रे रेखाटन, रंगकाम , चित्रातला जीवंतपणा सजीव व बोलकी चित्रे रेखाटणारे चित्रकार👍 खूप शुभेच्छा !
आंतर राष्ट्रीय दर्जाचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी जगभर नाव कमावलेले आहे. चित्रकला शिकण्यापूर्वी चित्रकला प्रदर्शने मुलाला दाखवा त्यामुळे करिअरच्या नव्या वाटा दाखविल्या आहेत खूप सुंदर सर,! आपणास खूपखूप शुभेच्छा!
याच episode ची वाट गेली कित्येक दिवस बघत होतो. ..
कला ही कलाच असते. त्याची आवड ज्याला आहे तो नक्कीच अनेक नवं नवीन आर्ट निर्माण करू शकतो.शशिकांत धोत्रे खूपच चांगले आर्टिस्ट आहेत.हे त्यांच्या चित्रावरून लक्षात येते त्यांच्या पुढील इच्छा अपेक्षा पूर्ण होहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अविरत ने असे व्हिडिओ पाहण्याची संधी दिली त्याबद्दल अविरत ला ही धन्यवाद.
चित्रकला सुद्धा करिअर म्हणून कसे महत्वाचे आहे .. शिवाय धोत्रे याच्या जिवनातील प्रवास मुलाना खूप प्रेरणा देणारे कथन आहे .
मी आई विकू इच्छित नाही...खूप छान sir जी !!
खूप छान चित्र आहेत... माझा कट्टा मुळे खूप मोठ्या लोकांना जाणून घेता येतं... त्यांचे विचार जाणून घेता येतात...
खूपच सुंदर पेंटिंग आहेत व खूप छान कला आहे
व तुम्ही खूप मोठे चित्रकार व्हावे यासाठी आमच्या शुभेच्छा 💐💐
आदरणीय चित्रकार श्री.शशिकात धोत्रे सर तुम्ही काढलेली चित्रे सजीव वाटतात.धयान एकाग्रता/टिकून राहणे व निस्वार्थीपणे जगणे हे विचार आवडले.
सर तुमचे दगड फोडणारे हात सजीव चित्र काळ्या कागदावर पेन्सिलने रंगवलेली स्त्रियांचे भाव विश्व, कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश, तुमचे असंख्य चाहते असा तुमचा सोनाकालीन चित्रकलेकडे जाण्याचा प्रवास सुरू आहे तुमच्या या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धोत्रे सर
हे सगळे एकीकडे त्यांना मोठा कलाकार म्हणताहेत पण बोलताना ' तू-तुला' असा उल्लेख करताहेत याच्या जागी कोणी दुसरा कलावंत असता तर हे लोक असे म्हणाले असते का? वाईट वाटतं या मनोवृत्तीचे!
Down to earth and great artist. Hats off to Mr. SHASHIKANT DHOTRE
प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झाले . धन्यवाद
तुमची विचार करण्याची क्षमता खूप सुंदर आहे...
खूप छान माहीती मिळाली. अविरत प्रशिक्षणात
कलाकार हा जन्माला येत नसतो तर तो घडवावा लागतो
कठीण परिस्थितीतही कला जिवंत ठेवणाऱ्या या कलाकाराला मानाचा मुजरा
OMG...I got tears while seeing those portraits..
खूप सुंदर सहज जिवंत चित्र आहे। त्यांचा
चित्र खुपच सुदंर आहे.
अप्रतिम कलाकृती आहे सर आपली.
कष्टाचे फळ गोड अविरत प्रशिक्षणार्थी कडून सलाम 🙏👋🌸
केले विषय सुंदर माहिती।कलेला जीवनात महत्त्व ।।
खूपच सुंदर अप्रतिम पेंटिंग
अफलातून कलाकार..💐💐
Thank you for inviting such a talent on show 👍
शेनातून चित्र निर्मिती एक छान अनुभूती.
भावा.तुला.पुढचा.वाटचालीस. हार्दिक . शुभेच्छा .जय.बजरंग.जय.वडार..दंडाम
Shashikant Dhotre sir Economic condition very poor . He self done hard working and made painting Chitr . He gave a lot of guide in this vedio. Thanks sir and Avirat team.
Thanks Avirat and ABP maza... and biggggg salute to Shashikant....
What a amazing journey .....
Simply great....
असामान्य कलाकार, ग्रेट
सर तुमची कला खुप आवडली मी काल आमच्या सरांन सोबत आलो होतो
He deserves for a National Respectable Award
अप्रितम चित्र ' रेखाटन रंगकाम चित्रत्सा जीव तपणा . बोलकी चित्र रेखटणारा तरुण चित्रकार धोत्रे या ना . खुप शुभेच्छा
Thank you so much to Shashikant Sir, khupach chan vatl Sir, love you
माहिती खूपच छान सांगितली
शशिकांजी अपना कडून खूप काही शिकण्या सारखे आहे जे चित्रातून दाखविले आहे
खूप प्रेरणादायी
Share kelyabddal dhanyawad. Khup chhan interview 👌
महान व्यक्तीमत्व .
माझे विद्यार्थी त्यांच्या प्रेरणा घेतली आहे. आणि भारी चित्र काढतात.
याच विद्यार्थ्यांनी सरकारी 12 शाळा चित्रमय केेल्या.
From karel wadi school shirur pune.Maharastra ideal school.
Kharach Khup Sundar...💐💐💐
खांडेकरला मुलाखत घ्यायची माहिती नाही (त्या शैलीत आकस, अहंकारीपणा जाणवतो)... त्यापेक्षा महेश म्हात्रे छान मुलाखत घेतात
Maza saglyat avadta program ahe #maza_katta, very nice work thumbsup
Very nice and emotional information sir
Down to earth artist.
खूपच..... प्रेरक
अप्रतिम कला 👌👌👌👌👌🙏
खूपचं सुंदर
Great
मातृभक्तीला नमन.
Afalatun painting...sir kagad konta use kela ahe ...
खुप छान सर
सुंदर कलाकृती
शशीकांत जी.जयभीम.
jai bhim (ani mee sc st nahiye0 prateyk goshit jaat krypaya aanu naka ..aaj dhotre ji je aahet te saglya jaatiche lok aahet ...ulat open category che jast lok aahet ..jaat sampnar nahi jar tumhi jativadi rahila tar
Great Artist
धड़ पाणे शशिकांत यांचे काहीं चित्र दाखवीत गेला असतात तर जास्त चांगले झाले असते.
Great artist and I like it खूप खूप छान
How does one buy Shashi Kant‘s paintings?
Khup mast...
Great artist.
Very good information
Dislikers कोण आहेत रे हे बावळट? 😠😡
Mohit Mali bhasaa samjat nasel re tyanaa
Kadachit tyans art kalat nasel
@@shraddhapawar6138 Nahitar Kay akkal nahi tyana.
Great sir 👌
Love it
Great artist
hats off tumhala
Great 👍👍
Great 👍👍👍👍
Super 👌👌
What a great artist ! I like very much thank you.
I had the opportunity to see his marble playing children. It was amazing, I couldn't believe my eyes.
Very nice
nice carrier guidance
Great artist. 👍👍👍👍❤❤❤❤😍😍
Great artiest
Chhan mahiti
अडथळे निर्माण झाले होते आणि ते दूर करून समाजात वावरताना एक वेगळा आद्रश निर्माण केला. सलाम आपल्या कलेला.
SUPER....
Excellent!!!
Very beautiful
Very good Dhotre sir
Fine and good
People can understand who watch it world around...if it is translated
यल्ला दासी असो वा एम एफ हुसेन आणि आता शशिकांत धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील चित्रकाराची परंपरा आहे.
Very good art 👋👋👋👋👋
Very nice sir
Well Done Sir! Very Artistic ! Ur pictures really talk! 👍
I can't understand what he said. lt would be better to translate in English language.
super .
Great work sir..👌👍
Great artist 👌
Such a nice creativity......🤟🤟
Nice sir
मी स्पर्धा परीक्षेचा study करतो. मला TV पाहायची फारशी आवड नाही आणि वेळही मिळत नाही. परंतु ABP माझा वरील 'माझा कट्टा' हा कार्यक्रम मी नेहमी न चुकता वेळात वेळ काढून पाहतो. तसेच वेगवेगळ्या विषयावरील 'डिबेट्स' हि मला खूप आवडतात.
'माझा कट्टा' या कार्यक्रमातून देशातील विविध क्षेत्रातील (कला,क्रीडा,साहित्य,विज्ञान,अर्थशास्त्र,सामाजिक कार्य) तज्ञ,जाणकार,अभ्यासू व्यक्तींची व त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण देशाला होते. त्यांच्या कार्यातून अनेक लोकांना विशेषतः तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते. जसे की आमिर खान व सत्यजित सरांचे "पाणी फौंडेशन".
या प्रेरणेमुळेच पाणी फौंडेशन ने पाणी वाचवण्याच्या चालवलेल्या या महान चळवळीत 1 मे रोजी महाश्रमदानात मी सहभागी झालो.
माझ्या मते या 'पाणी फौंडेशन' च्या पाणी निर्माण करण्याच्या चळवळीत 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे व अधोरेखित करण्यासारखे आहे.
वेगवेगळ्या 'डिबेट्स' मधून त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ लोक एखाद्या घटनेकडे कसे पाहतात, त्याबद्दल कसा विचार करतात याची सविस्तर व सखोल माहिती मिळते. एखाद्या घटनेकडे अभ्यासात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे समजत. त्या घटनेविषयी स्वतःच मत तयार करता येत. तसेच त्या घटनेतील सकारात्मक व नकारात्मक बाजू लक्षात येतात. देशात चाललेल्या चांगल्या / वाईट गोष्टींचे (राजकीय, आर्थिक, सामाजिक )अपडेट्स मिळत राहतात.
'ABP माझा' ला माझी एक विनंती आहे की, "माझा कट्टा" मार्फत अनिल अवचट(मुक्तांगण), अतुल कुलकर्णी(क्वेस्ट), प्रकाश आमटे(लोकबिरादरी प्रकल्प), अभय बंग(सर्च), रवींद्र कोल्हे, शिवाजीराव पटवर्धन (तपोवन), यासारख्या अनेक लोकांच्या अपरिचित व समाजाभिमुख कार्याची ओळख संपूर्ण देशाला करून द्यावी.
तसेच न्या. बी जी कोळसे-पाटील,न्या. पी बी सावन्त,सदानंद मोरे, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, निनाद बेडेकर, श्याम मानव, डॉ. जयसिंगराव पवार, विवेक सावंत, अजित अभ्यंकर, बाबा आढाव, मेघा पाटकर, एन डी पाटील यासारख्या तज्ञ व अभ्यासक व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत.
तुकाराम मुंढे, श्रीकर परदेशी, ज्ञानेश्वर मुळे,अविनाश धर्माधिकारी, डॉ भालचंद्र मुणगेकर यासारखे प्रशासकीय अधिकारी
संजय पाटील(दशक्रिया दिग्दर्शक),नागराज मंजुळे,मनोज जोशी यासारखी कला क्षेत्रातील लोक
सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यासारखे स्टार खेळाडू देखील कट्ट्यावर बोलवावेत कारण त्यांच्याकडून तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते.
अशा लोकांच्या कार्यविषयी व विचाराविषयी बहुतांश लोकांना पुसटशीही कल्पना नाही. आपल्या माध्यमाद्वारे या लोकांचे कार्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास तुमच्या माध्यमाची खूप मोठी मदत होईल आणि त्यामुळेच उद्याचा महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर असेल हे नक्की आणि त्यामध्ये 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे असेल........
Thank You.....
सोपान आनंदराव भोपळे-पाटील
रा. भोपळवाडी पो. कौलव
ता. राधानगरी (कोल्हापूर)
Mob - 9921811070
अभिनीवेश....
अभिनव कला मनाला आणि जगण्याला उभारी देते.
Nice shashikant dhotre!!
Nice
Nice talent