वेडा (चांगल्या अर्थाने) कलाकार!!! 75 km भिंतीचा प्रकल्प झाला तर तो एक वर्ल्ड रेकॉर्ड असेल आणि ती हिंमत प्रमोद कांबळे सारखा अस्सल कलाकारच करू शकतो. कलेविषयी एवढे प्रेम असणारे फार कमी लोक आहेत. तुमच्या प्रकल्पाला गरज लागली तर अख्या भारतातील लोक आर्थिक मदत करतील. मी त्यातला पहिला असेन.
माझा कट्टा खूपच छान काम केलंत....अशाच हडाच्या कलाकारांना बोलवत जा...आभारी आहे.
मोठा कलाकार.. सलाम
काय कला आहे राव ....... शतकात असा एखादा कोणी तरी येतो
मी एक दिवस तुमच्या वाणी मोठा कलाकार बनेल
ज्ञानबाला धन्यवाद अशा लोकांना बोलवत जा ज्या मधुन समाजाला मानवतेच्या अतीउच्चतेवर पोहचन्यास प्रेरणा मिळते
Great
Master
प्रमोद कांबळे द ग्रेट
Hero Of Ahmednagar 😘
हाडाचा कलाकार ..... सलाम
pls ya idea ch location ekhadya magaslelya duskali bhagat kara rojgar tr milelch pn donchar jilhe vikasit hotil plsss
salam kamble saheb khara kalawant
👌👌👌
सलाम सर
सलाम 🙌♥
Pramod Kamble Sir you are the Reality. very kindful and very Hardworking person.
WORLD CLASS!!!
चांगला माणुस आणि चांगला कलाकार ।।
आगीत स्टुडिओ जळला पण तुमची प्रतिभा निखरली सर ।।
KambleSaheb Tusi Gr8 Ho!SomeNGOs,Celebrities and Govt Must come forward and help as their prime duty to such great personality.Simply Great person.
nice interview....and hats off kamble sir....👌
mi ek nagarkar aahe pramod ji mla tumcha khup abhiman aahe
आमच्या नगरची शान... कांबळे सर
Great manus
सर स्केच एकदम भारी एक नंबर👌👌👌
नमस्कार,
हाङाचा कलाकार कलासक्त आहात
लाख लाख प्रणाम आपल्या शिल्पास
Pramod sir aapn kaleche mahameru Aahat aapn Lakho kalakarache Aadarsh aahet
Salllute
वेडा (चांगल्या अर्थाने) कलाकार!!!
75 km भिंतीचा प्रकल्प झाला तर तो एक वर्ल्ड रेकॉर्ड असेल आणि ती हिंमत प्रमोद कांबळे सारखा अस्सल कलाकारच करू शकतो. कलेविषयी एवढे प्रेम असणारे फार कमी लोक आहेत. तुमच्या प्रकल्पाला गरज लागली तर अख्या भारतातील लोक आर्थिक मदत करतील. मी त्यातला पहिला असेन.
👌👌👌