माझा कट्टा : रिअल लाईफ 'फुनसुक वांगडू' अर्थातच सोनम वांगचुक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2018
  • माझा कट्टा : रिअल लाईफ 'फुनसुक वांगडू' अर्थातच सोनम वांगचुक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा

Komentáře • 601

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Před 6 lety +621

    राजकीय नेते यांच्या मुलाखती दाखवण्या पेक्षा अशा चांगल्या माणसांच्या मुलाखती दाखवा ... abp माझा चे हार्दिक आभार 💐💐

    • @avinindrapatil3298
      @avinindrapatil3298 Před 6 lety +7

      Ramesh Chaudhari sahi bola

    • @travelyourself5646
      @travelyourself5646 Před 5 lety +2

      अगदी बरोबर

    • @pushkardeshpande6213
      @pushkardeshpande6213 Před 5 lety +3

      Correct, Sirji

    • @salamindia5148
      @salamindia5148 Před 5 lety +6

      111 Dislikes? लोकांना अशा लोकांच्या मुलाखती पटत नाही, लोकांना फालतू नेता, भडक, जातीवादी लोग & अंध भक्त च्या मुलाखती पाहिजे...

    • @bhaskarmogal6640
      @bhaskarmogal6640 Před 4 lety +4

      राजकीय लोकांच्या सुद्धा मुलाखत दाखवा
      सगळ्यांसमोर त्यांचे पितळ उघड करा
      त्यांच्या मनातील खोट सगळ्यांना दिसली पाहिजे
      म्हणजे जनतेला तरी कळेल कोण योग्य व्यक्ती आहे
      चांगल्या व्यक्तीला जनतेचा नेता बनता येईल

  • @tusharkulkarni9345
    @tusharkulkarni9345 Před 6 lety +300

    मी दलित, मी OBC, मी ब्राम्हण, मी मराठा आणि जातीद्वेष पसरवणाऱ्या संघटना व नेते या पेक्षा अशा शैक्षणिक वा अन्य क्षेत्रातील मान्यवर यांच्या आपण मुलाखती घेऊन समाज एकसंध व नावीन्यपूर्ण महाराष्ट्र घडविण्यासाठी मदतच होईल

    • @sudhirsathe7141
      @sudhirsathe7141 Před 6 lety +5

      Tushar Kulkarni ,right brother.

    • @shreeyashmhaskar5624
      @shreeyashmhaskar5624 Před 5 lety +4

      Ek dum Barobar 👍
      Bolat tumi 🙌🏻

    • @shrikeshtapkir2772
      @shrikeshtapkir2772 Před 5 lety +5

      समाजाला अशा लोकांची खुप गरज आहे

    • @salamindia5148
      @salamindia5148 Před 5 lety +4

      111 Dislikes? लोकांना अशा लोकांच्या मुलाखती पटत नाही, लोकांना फालतू नेता, भडक, जातीवादी लोग & अंध भक्त च्या मुलाखती पाहिजे...

    • @neotribeurjapvtltd1691
      @neotribeurjapvtltd1691 Před 5 lety +1

      Rajkarnache vishay badlawane atyant awashyak zale ahe ata

  • @sudhirpatil7814
    @sudhirpatil7814 Před 6 lety +174

    सोनमजी ने महाराष्ट्रातील मराठी शाळासाठी सहकार्य करण्यास मदत केल्याबद्दल सोनमजीचे जाहीर आभार

    • @balajikumar64
      @balajikumar64 Před 4 lety

      निश्चित च , पण ह्या 2वर्षात पुढे काय प्रगती झाली ते अजून कळले नाही ।

  • @shivajigawade2938
    @shivajigawade2938 Před 6 lety +184

    मोदिजी.......
    ...शिक्षणमंत्री बनवा ह्यान्ना..........

    • @balajikumar64
      @balajikumar64 Před 4 lety +7

      ह्यां सर्व नेत्यांना , असे लोक नको असतात , त्यांना शिक्षणा मधून पैसे कमवून देणारे महर्षी हवे असते ।
      आता ह्या 2 वर्षात त्यांच्या ह्या योजने चे काय झाले ते ही कळत नाही ।

    • @vijaychitte6921
      @vijaychitte6921 Před 4 lety +2

      No he might not accept this guy .becouse Mr. Sonam will not listen Modi ... ideology will not matches ...

    • @pradeepsarmalkar6990
      @pradeepsarmalkar6990 Před 4 lety

      खरेच

    • @TTTT-gx7zt
      @TTTT-gx7zt Před 2 lety

      Environment minister banvava

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 Před 4 lety +18

    अशा महान महाशयांच्या मुलाखती एबीपी माझावर घेत असतील तर मी एबीपी वरच्या सगळ्या ॲडवटाईज बघायला तयार आहे धन्यवाद एबीपी माझा
    मी एक शिक्षक आहे सरांनी सांगितल्या नुसार ही परिस्थिती पूर्ण खरी आहे.
    अशा महाशयांना शिक्षण मंत्री बनवायला पाहिजे

  • @sunilhardas5273
    @sunilhardas5273 Před 4 lety +5

    ये है सच्चा बुद्धीमान व्यक्ती।सही सोच,सही बोल,सही कार्य।

  • @swapnilgaikwad3914
    @swapnilgaikwad3914 Před 6 lety +36

    खूप छान मुलाखत झाली... सध्याच्या 'रट्टाबाज' शिक्षण व्यवस्थेला उत्तम पर्याय देण्याचे काम सोनम वांगचूक जी करत आहे...पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... ABP माझाला विनंती आहे की डॉ. तात्याराव लहाने यांना एकदा "माझा कट्टा" वर बोलवावे... धन्यवाद🙏

  • @santoshgomdenofficial998
    @santoshgomdenofficial998 Před 4 lety +183

    I'm not Marathi but I like Marathi language and people. From Assam

    • @imshre_s
      @imshre_s Před 4 lety +4

      thanks bro , love from Maharashtra

    • @uv2673
      @uv2673 Před 4 lety +1

      Hindi?

    • @sur7melodyclub677
      @sur7melodyclub677 Před 4 lety +3

      Thnx bhava, asech prem sarv marathi bhashikanihi dakhvave (similar love and affection is expected from other Marathis) I love Assam and Bhupen Hazarika

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye Před 4 lety +2

      I think we all indians must learn atleast 1 more language from a state away from his/her own state. This way we will understand each other better as fellow countrymen. Jai hind🇮🇳 from Mumbai.

    • @Earthquake91
      @Earthquake91 Před 4 lety +1

      @@uv2673 what Hindi ??? In maharashtra people Speak Marathi. Not hindi. Keep it for north India.

  • @prathameshgaikwad9536
    @prathameshgaikwad9536 Před 6 lety +56

    Nice line: मातृभाषा जर strong असेल तर काही शिकता येते म्हणून आज काळ च्या पालकांना एकच विनंती मराठी शाळेनं प्राधान्य दया🙏🙏🙏🙏

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 Před 4 lety +12

    सोनम जी आप महान है !
    भारत सरकार को एैसे लोगों का भारतरत्न देना चाहीए ! और एैसे महान लोगों को शिक्षा मंत्री , कुलगुरू बनाना चाहीए !

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 Před 6 lety +408

    अशा व्यक्तींना शिक्षणमंत्री करायला हवंय
    👌👌

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 Před 6 lety +96

    खूप छान कार्यक्रम ...
    धन्यवाद ABP माझा ला असा कार्यक्रम आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल आणि सोनम वांगचुक तुमच्या बद्दल तर बोलायलाच नको ... खूप छान बोललात...
    पहिल्यांदा मराठी चॅनेल वर हिंदीतून ९०% कार्यक्रम झाल्यावर संताप आला नाही.

  • @mangeshmohite1018
    @mangeshmohite1018 Před 4 lety +7

    इतका प्रगल्भ आणि इतका 'सहज' माणूस आजच्या जगात सापडणं कठीण.त्याना त्रिवार सलाम. एबीपी माझाला धन्यवाद.

  • @subhashvishey
    @subhashvishey Před 5 lety +4

    खरंच...खूपच छाय काम करत आहे "माझा कट्टा" असेच अनेक हुशार होनाहर माणसे आपल्या जवळपास आहेत त्यांना प्रमुख प्रवाहात आणून त्यांच्या अंतर हुशारीचा आपल्या सर्व सजीवांना उपयोग होईल.....

  • @ketanthakorbhatt8998
    @ketanthakorbhatt8998 Před 4 lety +20

    मी गुजराती आहे पण मी हे इंटर्व्हिएव मधे जे काही ईकल ते माजा जीवनात स्वतःच काय शिकवून ग्याव तेचात सर्वात महत्त्वाचे हाय ते म्हणाले आहे।

  • @pradipg9621
    @pradipg9621 Před 6 lety +137

    राजकारण सोडून abp maza नि काहीतरी चांगल दाखवले

  • @sujalrsa2900
    @sujalrsa2900 Před 6 lety +6

    हे व्यक्तिमत्त्व एवढं प्रभावषाली आणि एवढे महत्वाचे आहेत आणि यांच्यासारख्या खूपच व्यक्ती आहेत जसे त्यांनी सुरवातीला सांगितले... प्रत्येक व्यक्ती movie मुळे फेमस असो,मी सरकारला आणि abp माझा ला आणि मीडिया ला हेच आव्हान करतो की आशा लोकांना शोधा आणि ह्यांना घेउन देश चालवा....... आपला देश खरच खूप पुढे जाईल...🙏🙏🙏

  • @radhabhamare1803
    @radhabhamare1803 Před 6 lety +79

    खुप छान ऐकायला मिळालं.राजकारणाच्या बतम्यांपेक्षा असे interview जास्त दाखवत जा.

  • @ganeshkale5014
    @ganeshkale5014 Před 6 lety +40

    माझा कट्टा खूप चांगल काम केलंत अश्या विद्वान लोकांना चिंगला मजबूत आधार मिळालाच पाहिजे यांनी खूप मोठं काम केलं आहे शिक्षण क्षेत्रांत काही महिन्या नी पुन्हा यांची मुलाखात घ्या ही विनंती

  • @pramodtengle118
    @pramodtengle118 Před 6 lety +57

    Hope this man would be a education minister or HRD minister of India ..!!!

  • @way2sharif
    @way2sharif Před 6 lety +13

    खूप काही शिकण्या सारखं.
    धन्यवाद ABP आणि सलाम या ध्येय वेड्या माणसाला

  • @druvikakshirsagar
    @druvikakshirsagar Před 6 lety +67

    वा !! बरेच दिवसात न काही तरी चांगलं ऐकल

  • @dilipgabhale7116
    @dilipgabhale7116 Před 5 lety +5

    सलाम माझा कट्टा
    आशा लोकांच्या मुलाखती नेहमी दाखवत रहा
    आम्हाला आभिमान वाटतो व प्रेरणा मिळते यांच्याकडून

  • @salamindia5148
    @salamindia5148 Před 5 lety +9

    Great personality, great interview...
    अश्या लोकांची खरी गरज आहे देशाला...

  • @sur7melodyclub677
    @sur7melodyclub677 Před 4 lety +6

    ABP Maza ला धन्यवाद, सततच्या निगेटीव्ह मार्यातून मिळालेली ही अमुल्य पाॅझिटीव्ह मुलाखत, सोनम सर कर्वे/फुले/आगरकरांच्या पंक्तितले आहेत

  • @himanshuj119
    @himanshuj119 Před 5 lety +10

    खुप महत्त्वाचं वाटतं पाठ करण्यापेक्षा ते समजून घेण....सध्याच शिक्षण व द्यान हे उसनं घेतल्या सारखं वाटतय...waiting for the positive change....thanx to ABP maza

  • @mahendrakante5825
    @mahendrakante5825 Před 6 lety +6

    एबीपी माझाचे धन्यवाद... !
    सध्या सर्वात मोठा धोका आहे शिक्षणाच्या वेगाने होणाऱ्या खाजगीकरणाचा...
    वांगचूक सरांसारख्या लोकांची खरंतर गरज आहे या महाराष्ट्रातील बकाल झालेल्या शिक्षणपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी... आणि आपलं काम आहे त्यांना साथ देणं... त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल...

  • @amolnikam554
    @amolnikam554 Před 6 lety +25

    sir,bachpan se mere man me yahi sawal tha...jo aaj apne bola..thanks for that...only language prblm ki wajah se hamare bachhe agae nai ja pate...ye bahot bada mudda he...

  • @deepakdeepak9505
    @deepakdeepak9505 Před 5 lety +9

    एकमेवाद्वितीय माणूस. खूपच सकारात्मक विचारी व्यक्तिमत्त्व

  • @vijay1968jadhav
    @vijay1968jadhav Před 6 lety +16

    विज्ञानाचा वापर किती कुशलतेने केला या व्यक्तीने
    आपले मंत्री सरकारी शाळा बंद करताहेत .
    सलाम या शिक्षकाला
    ABP माझा चे आभार

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 4 lety +2

    माझा कट्टा आपले मनःपूर्वक अभिनंदन! एका चांगल्या व्यक्तीची चांगली मुलाखत दाखविल्याबद्दल. असेच दर्जेदार कार्यक्रम देत रहा.
    धन्यवाद! 🙏

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 Před 5 lety +25

    अश्या व्यक्ती खरे म्हणजे शिक्षणमंत्री असायला हवेत

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 Před 6 lety +53

    How awesomely beautiful programme presented by ABP Majha! Never viewed such thing on tv in recent times. Salute to the visionary & reformist Sonam Vangchuk sir & congratulations to ABP Majha! Many a times eyes got wet listening to sir's detailed original thinking, observations & views on human life.

    • @abhimanlondhe5729
      @abhimanlondhe5729 Před 6 lety

      Dr. Madhav Kusekar nook bunch

    • @sagarpatil8476
      @sagarpatil8476 Před 6 lety +2

      खरोखर आज आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे.

    • @csdipeshmp8041
      @csdipeshmp8041 Před 6 lety +2

      Absolutely true.....

  • @sandiptarhalpatil282
    @sandiptarhalpatil282 Před 4 lety +4

    छान सोनंमजी मात्र भाषा मध्ये शिकन काळा ची गरज आज ही सगळी देश त्यामुळे सुपर पॉवर झाले ,उदा चीन अमेरिका,

  • @rushikeshgondake
    @rushikeshgondake Před 4 lety

    ही मुलाखत आज दोन वर्षानंतर पाहायला मिळाली.. खरच ABP माझा ने घेतलेली ही मुलाखत ही त्यांच्या चांगल्या कामाचा भाग आहे.. राजकीय, जात, धर्म अशा मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा सोनम सरांसारख्या महान व्यक्तींच्या मुलाखती सर्वांना पोहचवणे हे आताच्या मीडियाच काम आहे..
    ह्या मुलाखतीसाठी ABP माझा चे मनापासून आभार..
    सोनम सर एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.. आपल्या भारताला असल्या व्यक्तींची साथ असल्यास आपण नक्की एक आदर्श आणि प्रगत देश बनवू शकतो..
    मुलाखतीतील सोनम सरांचे प्रत्येक वाक्य शब्द विचार करण्यासारखे आहे आणि सरकारने ते अमलात आणणे गरजेचे आहे..
    Nice work team ABP Maza..

  • @vaishnavisanap4823
    @vaishnavisanap4823 Před 4 lety +1

    खूप खूप धन्यवाद sir.. खरंच या so called समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही Ideal Idiots आहात. हो अश्यांना लोकं Idiots च म्हणतात आणि तेच खरी क्रांती आणतात. You are one of them. आपका महाराष्ट्र मे बहुत बहुत स्वागत है जो आप हमारे Z. P
    Schools बदलणा चाहते है! मै आपको support करती हू 👏👏👏🌷👍कु.VGNS✍️

  • @jitb0310
    @jitb0310 Před 4 lety +3

    चीन पण हेच करतात ते त्यांच्या भाषेतून शिक्षण घेतात इंग्रजी चालत नाही तिथे.. म्हणून ते पुढे आहेत ..
    वांगचुक सरांचे खूप खूप आभार की त्यांनी एवढ्या सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या बद्दल..💐💐💐💐

    • @vardhamanist
      @vardhamanist Před 4 lety

      China madhye bhashela vav det nahit he khare ahe pan te history ani political science sarkhe faltu che vishay suddha shikavat nhait !
      Pan mule dahavi pas hou paryant tyanna industrial training dlil jatey , an tya mulech te aaj industrial sector madhe agresar ahet ! 🙏

  • @satishshinde2638
    @satishshinde2638 Před 6 lety +26

    Very respected
    *Sonam*
    *Wangchuk*
    There is no scales to measure your great work which you are doing in ladakh and your thoughts about education system are great and it will bring great revolutionary changes in Ladakh and also if will tried in north east !(That may be far from Ladakh but there question are same! )
    And also your idea of big water storage system on open ground is extremely amazing. I would like to request
    to rich people who always donate crores of rupees in the temple, if they will give some of that little part of that amounts can help to chang LADAKHI and North Eastern people's life. And can bring happiness on their face of North Eastern and ladakhi people ! Because those brothers and sisters are part of our country.
    *Thanks*
    *Sonam wongchuk*

    • @hotboy1648
      @hotboy1648 Před 6 lety

      satish shinde Ladakh North East madhe aslyaach vatatey ka tumhala??😢😢

    • @satishshinde2638
      @satishshinde2638 Před 6 lety

      *Superman Returns* ऊत्तर पुर्व प्रदेश काय किंवा जम्मू काशमिर मधिल लडाख जिल्हा काय ह्या सिमावर्ती भारतीय भु भागावर रहाणा-या लोकांच्या जिवनमानात सुधारणा व्हायला हवी हाच त्यात अर्थ आहे.

    • @hotboy1648
      @hotboy1648 Před 6 lety

      satish shinde jivaan maan tar Vidarbha ani marathwada Farmers ch tyapelsha bhayaavah ahe ass mala vattey....Chehryavarun North east ani ladakh la eka caregory madhe taakat asashil tar te aapan kiti Racist ahot hech sidhh hot😊
      karan distance hazaro kilometers ahe donhi regions ch

    • @dr.sureshbhadarge1856
      @dr.sureshbhadarge1856 Před 5 lety

      Very nice explanation about the correct education system. Thanks a lot Mazda katta

  • @nikitaratnaparkhi8605
    @nikitaratnaparkhi8605 Před 4 lety +2

    खूप छान माहिती मिळाली....अश्या लोकांना प्रशासनात आणून शाळा कॉलेज मध्ये बदल घडवायला पाहिजे...आणि ह्यांच्या मार्फत सर्वांना सारखे आणि सरकार तर्फे मोफत शिक्षण द्यायला पाहिजे....

  • @shrikeshtapkir2772
    @shrikeshtapkir2772 Před 5 lety +6

    प्रत्येक व्यक्ती ने आदर्श घ्यावा असे
    व्यक्तीमहत्त्व सोनम वांगचूक

  • @vishalmane8078
    @vishalmane8078 Před 4 lety +2

    वाह,, काय वीचार आहेत, याच विचारांची गरज आहे आज समाजला,, कधी कळनार अपल्याला हे, एपिसोड बघताना आस वाटल ही चर्चा संपुच नए,,,, यांचा कडून अजून काय काय शिकता येईल तेवढं सगळं शिकुन घ्याव,,,,,, लवकरात लवकर यांची अजुण एक मुलाकात घ्या,,,,

  • @kundandprince001
    @kundandprince001 Před 4 lety +5

    महाराष्ट्रातील जनतेला आता हे कळायला पाहिजे काही लोक नेत्यांना सुद्धा कळला पाहिजेकी जर आपल्या महाराष्ट्र किंवा देशात शिक्षण पद्धती चांगली असेल तर आपल्या देशाचे भविष्य चांगले आणि आपल्या देशाची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते.
    सर्वांवरती एकच उपाय आहे शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळणे आणि तेही विनामोबदला. शिक्षक लोकांना खरंच आपल्या महाराष्ट्र ट्रेनिंग द्यायची गरज आहे. शिक्षकांना स्वतःला सर्व गोष्टी प्रॅक्टिकली जमला पाहिजेत त्याच्यानंतर त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे.

  • @prasadjadhav8737
    @prasadjadhav8737 Před 4 lety

    सोनम वांगचूक सर आपल्यासारख्या खर्याखूर्या लोकतांत्रीक भारतीयांची गरज आहे आपला देश महासत्ताक बनवायला!!! India needs you !!!

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 Před 6 lety +4

    Hats off to Mr.Sonam Vang chuk.
    His contribution in education field
    is incredible!!! 🙏 Thanks to ABP

  • @ksmitan
    @ksmitan Před 4 lety +5

    Great learnings after hearing you Sonamji. Thanks ABP

  • @shrishkulkarni7018
    @shrishkulkarni7018 Před 6 lety +23

    First time on the maharashtrian news channel showed something empowerment of the country

  • @ashokkhare9951
    @ashokkhare9951 Před 3 lety

    अतिसुंदर नॅचरल विज्ञान उत्तुंग व्यक्तिमत्व आहे

  • @DVArmamentTechno
    @DVArmamentTechno Před 4 lety +12

    अगर आप का मूल आपकी मातृभाषा पक्की हो तो आप कोई भी भाषा आसानीसे सिक सकते है । 1000% सच

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 Před 5 lety +16

    Real Hero, very great man

  • @jaypalace7810
    @jaypalace7810 Před 4 lety +5

    Omg..
    He's such extraordinary human..
    Hates off to you sir..
    He talked too very well.. We need politicians like him..
    I wish I'll meet him once

  • @anitakhandagale2905
    @anitakhandagale2905 Před 6 lety +11

    Kiti sunder vichar ahet tyana shikshan mantri banvayala pahije.

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 Před 4 lety +10

    I support his " boycott Chinese software in a week and hardware in month" policy

  • @happilyforever.aashuhappil2972

    वाटर पिरामिड चा प्रयोग अतिशय उत्तम आहे त्याबद्दल वीडियो पाहिला आहे... विज्ञानाच्या कसोटीवर केलेला प्रयोग.. उत्तम उदाहरण आहे..

  • @rajumane2289
    @rajumane2289 Před 6 lety +6

    छान" पुन्हा एक दा सोनम जी ची मुलाखात घेवावि ही विनंती

  • @vinodjoshi6511
    @vinodjoshi6511 Před 4 lety +1

    एक अनमोल विचारधारा जी,शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक जिवन पद्धतीतही बदल घडवु शकते ! धन्यवाद, ABP माझा कट्टा !

  • @sushilkumarchikhalepatil3165

    अराजकीय क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तिमत्व यांच्या मुलाखतीतून प्रकट होते

  • @ArvindJ
    @ArvindJ Před 6 lety +10

    This man is so positive that it inspires everyone like me...Hats off to him and his simplicity.

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 Před 4 lety

    अप्रतिम विचार..... अगदी गुरुश्रेष्ठ वाटावेत असे.... 👌👌

  • @KrishnaLAHANE4
    @KrishnaLAHANE4 Před 6 lety +2

    खूप छान कार्यक्रम ...
    धन्यवाद ........................................

  • @awarenessislightignorancei6088

    Wangchuk sir tumhi Great ahaat please Indian government thode lakhsa dya hyanchya vision kade.

  • @sunilkadu1580
    @sunilkadu1580 Před 4 lety +1

    खुप हूशार आणि खुप छान खरच शिक्षण मंत्रि करा

  • @pratikshinde1674
    @pratikshinde1674 Před 4 lety +2

    Brilliant! Very Practical knowledge shared.

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 4 lety +1

    Very nice. Grand idea of University.

  • @genius142
    @genius142 Před 4 lety +1

    Very nice education

  • @ashwinumbarkar
    @ashwinumbarkar Před 4 lety

    खऱ्या हिरोज ची मुलाखत घेतल्याबद्दल एबीपी माझा चे मनःपुर्वक आभार.

  • @ashadeepdhage3579
    @ashadeepdhage3579 Před 4 lety +2

    Excellent to be followed by our education system.

  • @ishwarbittewar8223
    @ishwarbittewar8223 Před 6 lety +7

    Learning in now language is always better salute sir

  • @jayantsarfare5022
    @jayantsarfare5022 Před 4 lety +1

    Wah . Kay jabardast manus . God bless him

  • @yashwantjadhav7964
    @yashwantjadhav7964 Před 4 lety +1

    आशा लोकांचे ज्ञान लोकांना आवश्यक आहे जर आशा लोकांना जर प्रोग्रामवर आणले तर खूप फायद्याचे महाराष्ठमधील लोकांना होईल!

  • @SAAMY_1414
    @SAAMY_1414 Před 3 lety +1

    One of the Great person in India .. Sonam is such a Great and talented .. if He wants he can be a big industrialist, business man also , but he is doing superb work in Ladakh and our India alzo
    .hatss off To Sonam Sir 🙏🙏

  • @abhijitzanzane
    @abhijitzanzane Před 4 lety +1

    खूपच प्रभावी विचार आहेत 🙏🙏

  • @danishtrivedi5800
    @danishtrivedi5800 Před 3 lety

    Aapla Bharat desh kevada shrimant aahet...ek nantar ek mahanubhavhani ithe janma ghetla aani deshasathi khupach chaan kaam kela.....salaam aahe Wanchuk sirana!

  • @yogeshnikam9882
    @yogeshnikam9882 Před 4 lety +1

    अद्भुत.. लाजवाब.. जिंदाबाद...

  • @gulzarhussain2124
    @gulzarhussain2124 Před 4 lety +1

    Ladakh ka real hero. Humara garv.

  • @vinodjadhav7986
    @vinodjadhav7986 Před 6 lety +2

    धनयवाद एबीपी माझा

  • @KailashMonde
    @KailashMonde Před 6 lety +1

    धन्यवाद ABP माझा !!!

  • @MahendraKhade-ez8us
    @MahendraKhade-ez8us Před 3 lety

    सर्वप्रथम Abp माझा टीम च खूप खूप धन्यवाद.
    मा. महोदय मी महाराष्ट्र चे एव्हरेस्ट असलेल्या कळसुबाई शिखर च्या पायथ्याशी असलेल्या छोटयाश्या खेड्यातील राहवासी आहे. इंदोर ता इगतपुरी जी नाशिक. मला मदत हवी आहे सोनम साराच्या मार्गदर्शन ची. आमचा हा भाग आदिवासी पट्यातील आहे डोंगरी दुर्गम भागातील आहे. सोमम सरांनी ज्या प्रमाणे हिमालयातील हिम म्हणजे बर्फाचा वापर करून ज्या प्रमाणे पाणी साचवून वर्षभर त्या पाण्याचा कसा वापर केला. त्याच तंत्राचा वापर महाराट्राती गिरी शिखरांचा वापर करून पाण्याचे नियोजन कसे करता येईल या साठी मार्गदर्शन हवे आहे. कारण महाराष्ट्रातील अशी खूप ठिकाणे आहेत कि जेथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो पण ऑक्टोबर नंतर जून परेंत तेथे पाण्याची मोठी समस्या असते. सोनम सरांच्या मार्गदर्शनाचा महाराट्राच्या तहानलेल्या भूमीला आणि जनतेला खूप मोलाचे सहकार्य मिळेल आणि महाराष्ट्र पर्यायाने देश सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळेल. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sagarparbalkar4953
    @sagarparbalkar4953 Před 4 lety +3

    Thank abp mazha

  • @truptishriyan7388
    @truptishriyan7388 Před 6 lety +2

    Khupch chhan mulakhat Mr. Vangchu apratim manus👏👏👏👌👍

  • @satishuchate9703
    @satishuchate9703 Před 5 lety +3

    राज्य सरकारचा खूप चांगला निर्णय.

  • @dolmavlogger
    @dolmavlogger Před 4 měsíci

    Sh Sonam wangchuk sir is the loin of the Ladakh and real hero and the son of the India, who's making proud to India by his unique knowledge. Everyone inspiring by his unique thoughts, I m very proud of him. Jai hind

  • @yogeshnikam9882
    @yogeshnikam9882 Před 4 lety +1

    Outstanding Sir... Tribute to you.. Thank you ABP Maza

  • @itsmysphere....3435
    @itsmysphere....3435 Před 6 lety +8

    Education minister banavon taka yaana.... 👍

  • @ramravdahiphale3299
    @ramravdahiphale3299 Před 6 lety +86

    महाराष्ट्रातील मास्तरडे शाळेच्या गावात राहायला पाहिजे व त्याची मूले पण त्याच शाळेत पाहिजे

    • @bhaskarmogal6640
      @bhaskarmogal6640 Před 4 lety +2

      लाखातील एक शब्द बोलला भावा

    • @sachinbhutte8130
      @sachinbhutte8130 Před 4 lety

      Universal truth🤞

    • @user-zl1nj8ye5g
      @user-zl1nj8ye5g Před 4 lety +1

      Koni force kru shakat nhi konala.... Shetkaryanchya poranna pan gavatch thevav lagel mg shalesathi

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye Před 4 lety +1

      Guru la mastarade mhanoon tyancha apamaan howu naye. Aaj apan je kahi ahot te aapalya gurunchya mule aahot.

    • @ramravdahiphale3299
      @ramravdahiphale3299 Před 4 lety +1

      @@sp-tj9ye गुरू वेगळा मास्तरडा वेगळा

  • @Samruddhi_Shital
    @Samruddhi_Shital Před 5 lety +1

    Thank u Abp for such wonderful interview..

  • @arvindpatil9792
    @arvindpatil9792 Před 4 lety

    Dhanyawad ABP majha, Aaj paryant mi aashi mulakhat pahili nahi...khupach chan...

  • @ketanpalaskar
    @ketanpalaskar Před 3 lety +1

    जवळपास ८० टक्के लोकांनी मराठी भाषेत मत व्यक्त केलं. सर्वांच्या प्रतिक्रिया(मराठी) वाचून छान वाटलं. या सर्व प्रतिक्रियाच न ठेवता याला आपण कृतीमध्ये उतरवले तर सोनम सरांच्या कार्याला हातभार लागेल.

  • @nileshmore8720
    @nileshmore8720 Před 6 lety +6

    Great programme !!!!

  • @NitinKundale
    @NitinKundale Před 4 lety +1

    Hatts off to you Sir.....जर आपल्याला खरंच काही बदल हवा असेल तर आपण कोणाला मतदान करत आहोत याचा गंभीरतेने विचार करायला हवा.

  • @rameshdeshpande6847
    @rameshdeshpande6847 Před 4 lety

    Excellent commentary by Shri Sonam Wangchuk....Hope India's public education system will improve learning from his pioneering work in Ladakh!

  • @rushiparab1017
    @rushiparab1017 Před 4 lety +2

    Best interview i had never seen
    Thought process of our life is key for sucess

  • @sanatandharm8141
    @sanatandharm8141 Před 4 lety +6

    He should be our Educational Minister of India

  • @sonamdolma7475
    @sonamdolma7475 Před 2 lety +1

    Such a great ideal person 💯💯💥

  • @KMBIRADAR
    @KMBIRADAR Před 3 lety +2

    After APJ kalam sir I find same kind of morality and inspiration from wangchuk sir..!!

  • @sandeepnibe
    @sandeepnibe Před 4 lety

    खुप छान माहिती 👌👌सोनम जी धन्यवाद 🙏🏻

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 Před 4 lety +1

    Thanks for bringing Sonam ji on your show. It was very helpful to learn so much about education with ease and fun .

  • @vikeshsaple8890
    @vikeshsaple8890 Před 6 lety +1

    Very good.. Maza purn mindset hi change zala...

  • @mithunborate4132
    @mithunborate4132 Před 5 lety +1

    Nice 1....such a great person...Hatsoff

  • @yashwantjadhav7964
    @yashwantjadhav7964 Před 4 lety +2

    ऐसा भारत का शिक्षा मंत्री होणा चाहीए।

  • @ganeshlahane45
    @ganeshlahane45 Před 6 lety +1

    खुपच छान कार्यक्रम .......