मोसंबी व संत्रा आंबिया बहार व मृग बहार फळ नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2024
  • गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " मोसंबी व संत्रा आंबिया बहार व मृग बहार फळ नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे. धन्यवाद

Komentáře • 32

  • @rajeshbhagat9331
    @rajeshbhagat9331 Před 5 měsíci +3

    सर बागेमध्ये मॄग बहार आहे माल पण चांगला आहे परंतु माल तुटुन गेल्यावर झाडं वाळतात त्या वर ऊपाय सांगा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci +1

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा

    • @ashishkinkar5641
      @ashishkinkar5641 Před 5 měsíci

      ​@@whitegoldtrustसर माझा संत्रा बगीचा 4वर्षाचा आहे. त्या वर आंबा बहार खूप आला आहे.तरी तो मला ठेवायचा नाही आहे.t kay karave.

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Před 6 měsíci +1

    लाईव्ह व्हिडिओ टायमिंग पुढचं टाका मोसंबी बागा बदल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      ठीक आहे दादा , चांगले सुचवल्या बद्दल धन्यवाद

  • @shrikrishnabodkhe11
    @shrikrishnabodkhe11 Před 3 měsíci

    Aushedache ghatak sangatja

  • @sambhajiraut9002
    @sambhajiraut9002 Před 6 měsíci +1

    औषधाचे नाव आणि औषधांमधील कंटेन्स सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , औषधांच्या घटकांचा एक व्हिडीओ बनवू

  • @atulbais2455
    @atulbais2455 Před 5 měsíci

    Hi sir karale Ani Dodaka ya vr video kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Před 6 měsíci

    ब्रिगेड बी हे कोणत्या कंपनीचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , कॅन बायोसिस कंपनीचे आहे

  • @user-oh9id3ze1h
    @user-oh9id3ze1h Před 6 měsíci

    सर संत्रीचा बाग ताणावर कोणत्यावेळात सोडला पाहिजे आणि किती दिवस ताणावर असायला हवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @mfbyoutubetv929
    @mfbyoutubetv929 Před 6 měsíci

    Sar murg bahar size kaise karawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @mfbyoutubetv929
    @mfbyoutubetv929 Před 6 měsíci

    Sar majhe pasi santra 900jhad aahe hingoli vasmath madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      दादा, आपण अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा

  • @dvrajput27
    @dvrajput27 Před 6 měsíci

    सर डॉलर हरबराला मर रोग लागला आहे झाड़े मरत आहे काही उपाय सांगा..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप दाट फवारा

  • @amoljadhav3165
    @amoljadhav3165 Před 6 měsíci

    सर तुमचे न मिलेल का

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Před 6 měsíci

    साहेब गहु पिका मध्ये 20 ते 25 दिवसांनी तणनाशक आधी मरावे की युरिया व रायजर जि टाकावे मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , युरिया देऊन तणनाशक वापरा

  • @pankajfarkade271
    @pankajfarkade271 Před 3 měsíci

    Sir tumcha mobile number dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा, ९८८१८१७०८८

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 6 měsíci

    Very Nice Sir...pranam ....Gurujee.....