| गौरीकुंड ते केदारनाथ |🔱| पद यात्रा ते पण पाऊसात 22,KM | | Kedarnath Gorikund | track,

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2023
  • 🙏🏻नमस्कार You Tube कुटुंब मी विशाल माने आपले पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्या या नवीन प्रवासात-हा प्रवास आपण सगळे शेवटी च्या टप्यात आलो आहे चला तर मग करूया सुरवात,,🔱❤️😇
    🔱गोरीकुंड ते केदारनाथ पद यात्रा तो क्षण आला🔱
    #marathi #uttarakhand #kedarnath #track #2023
    🌺॥गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया॥🌺
    *************************************************
    नमस्कार मंडळी मी सर्व्यात आधी आपली सगळ्यांची शमा मागतो की मी हा Vlog खूप उशिरा टाकतं आहे पण खरं सागतो माझा एक मोठां प्रॉमलेम झाला होता म्हणुन मी काही दिवस Online नवतो पण आता माझा प्रॉमलेम मिटला आहे मी आता पुन्हा माझे काम जोरांत सुरु करत आहे,,धन्यवाद अस प्रेम असुंदे❤️😇
    ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
    ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
    गोरीकुंड मधे 🏠रूम बुक साठी मी हा नंबर देत आहे
    9410968331
    ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
    ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
    तर* मंडळी आपण आज ही सुंदर अशी यात्रा करणार आहोतं मी तुमला सागणार आहे की यात्रा करताना कोणी काळजी घेतली,, पाहिजे***🔱 आपण ही यात्रा ३ टप्यात करू शकतो पहिले** आहे
    1-हेलिकॉप्टर🚁- ४८०० हे रुपये घेतले जातात बुकिंग साठी लिंक दिली आहे या वर तुमी हेलिकॉप्टर बुक करू शकतां
    👇🏻
    heliservices.uk.gov.in
    2-घोडे-३०००- 🐎रुपये घेतले जातात
    3-बीटू व पालखी-३५०० रुपये घेतले जातात
    4-आणि शेवटं पाय पायी यात्रा करू शकतों पण या साथी तुमला खूप फिट असणे गरजे चे आहे नाही तर तुमला खूप त्रास होऊ*** शकतों जसा की मला जाला आहे,,त्या मुळे मी यात्रा २ टप्यात केली आहे,,🔱😇🙏🏻🕉️☘️☘️🔱
    ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
    ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
    ही पाय पायी यात्रा १६.KM,,नसून ही यात्रा २३,KM ची आहे👨🏻‍🦯
    या मधे तुमी काळजी पूर्वक यात्रा करावी दम लागला चकर आली हात पाय दुकले किवा अजून काही तर यात्रा करू नका तुमला तिथे जागो जागी ⛺️टेंट ⛺️ ची सेवा आहे त्यात तुमी थांबू शकता ३०० रुपये एक वेक्ती चे घेतात,,तुमला रूम चे सेवा यात्रा करताना नाही मिळणारं त्या साठी टेंट आहे रूम तुमला वरती गेऊ शकता पण चार्जेस जास्त आहे,,,त्या मुळे गॅवरमेंट ची वेब्सिय आहे GM*VM ची त्या वर तुमी तुमचे रूम व टेंट बुकिंग करू शकता मी तुमला त्या साठी website दिली आहे,,
    👇🏻
    gmvnonline.com
    ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
    #youtuber #like #marathi #matheranvlog #nature #uttarakhand #uttrakhand #uttar #kedarnath #kedarnathtemple #kedarnathstatus #kedarghati
    #kedarnathvlogs #kedarnathyatravlog #marathi #gorikund #kundan #gori #2023 #yatra #yatralife #viral #viralvideo #viralshorts #viralvideos #vira #youtuber #youtube #youtubevideo #vlogger #vlog #vloger #maharashtra #mahadev #shiva
    Music:-use Y.T Studio,

Komentáře • 23

  • @prashantmohod822
    @prashantmohod822 Před 4 dny +1

    सुंदर video जय श्री केदार

    • @vishalvlogs.96
      @vishalvlogs.96  Před 4 dny

      जय श्री केदार 🔱☘️🕉️

  • @ravigavit4085
    @ravigavit4085 Před 7 měsíci +2

    Maze pn kedarnath la jaych dream aahe aani 2024 madhe mahadev cha krupene ha sapna purn vayla pahije har har mahadev 🔱

    • @vishalvlogs.96
      @vishalvlogs.96  Před 7 měsíci

      नक्की दादा तुमचे स्वप्न पूर्ण होईल हंर हंर महादेव🔱🙏🏻😍

    • @ravigavit4085
      @ravigavit4085 Před 7 měsíci

      ​@@vishalvlogs.96 return kase yaych tya vishayi mahiti pahije hoti bhava

  • @ravigavit4085
    @ravigavit4085 Před 7 měsíci +2

    1 diwas asa yenar Mahadev cha krupene tumche view's million madhe janar har har mahadev 🔱

    • @vishalvlogs.96
      @vishalvlogs.96  Před 7 měsíci

      Khup Khup Abhar Aaple Har Har Mahadev 🔱☘️🕉️

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 Před 20 dny +1

    जय श्री केदारेश्वर🚩🚩छान vlog👍👌 फक्त तू खूप ओझं घेऊन चालल्यामुळे दमलास

  • @jidnyeshbhoir7255
    @jidnyeshbhoir7255 Před 7 měsíci +3

    नमः पार्वती पती हर हर महादेव 🙏

  • @jidnyeshbhoir7255
    @jidnyeshbhoir7255 Před 7 měsíci +4

    Ami pn atach 30 tarkela trek complete kela kharach swarg ahe 🙏

  • @prash9752
    @prash9752 Před 4 měsíci +1

    Lockers sagla saman thevych je important ahe tech mojka gheun jaych

    • @vishalvlogs.96
      @vishalvlogs.96  Před 4 měsíci

      होय पण मी गेलो होतो तेवा झाली होता दादा,🔱☘️🕉️

  • @pallavipatil8948
    @pallavipatil8948 Před 2 měsíci +1

    Aasta damma aslyavar swas ghyayla tras hou shakto ka vatavaran khup kharab ast ka

    • @vishalvlogs.96
      @vishalvlogs.96  Před 2 měsíci +1

      Ho Hoil Dada काळजी घ्या आणि कापूर सोबत ठेवा,🔱

  • @riyanotradinglearning5681
    @riyanotradinglearning5681 Před 2 měsíci +1

    Which month u visited ?❤

  • @sushilchougule1814
    @sushilchougule1814 Před 19 dny +1

    Kontya mahinyamadhe trekk kela hota ha.

  • @adeshkerle6341
    @adeshkerle6341 Před 4 měsíci +1

    भाऊ तुम्ही कोणत्या महिन्यात गेला होता केदारनाथ ला

  • @prash9752
    @prash9752 Před 4 měsíci +1

    Kahi checking hota nahi