तुम्ही Kedarnath ला जायचा Plan करताय .??? Kedarnath Yatra 2023 | Marathi | Swapnil kalbhor Video.

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2021
  • तुम्ही Kedarnath ला जायचा Plan करताय .??? Kedarnath Yatra 2023 | Marathi | Swapnil kalbhor Video.
    अमरनाथ ला जायचे असेल तर खालील विडिओ पाहावा .!!
    • अमरनाथ ला जायचे आहे......
    Kedarnath Information in Marathi
    Kedarnath Information in Marathi :
    Kedarnath yarta 2023
    Kedarnath marathi mahiti
    Kedarnath yatra plan.??
    भारतामधील चार धाम तीर्थ हे तर सर्वांनाच माहिती आहे. असे म्हणतात की, जन्माला आलेल्या प्रत्येकाने मरणाच्या अगोदर चार धाम तीर्थयात्रा केली पाहिजे.
    याच चार धाम तीर्थ पैकी एक म्हणजे " केदारनाथ होय. "
    नागनाथ मंदिर हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे देवता म्हणजे शंकराचे हिंदू धर्माचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तराखंडाच्या केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बसलेले आहे.
    केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक स्थान आहे. भारतात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग केदारनाथ येथे आहे. तसेच पंचकेदार आणि छोटा धाम या तीर्थक्षेत्रांत पैकी एक मानले जाते.
    केदारनाथ मंदिर हिमालय पर्वता मध्ये असून या निर्मिती पांडवांनी केली असे मानले जाते. तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरज्जैन केली असे मानण्यात येते. केदारनाथ हे भारतातील इतर ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंच ठिकाणी असलेले ज्योतिर्लिंग आहेत.
    केदारनाथ हे मंदिर मुख्यता "अक्षयतृतीया" आणि "कार्तिक पौर्णिमा" यावेळेस उघडे असते. हिवाळ्यामध्ये येथील मूर्तींची मुख्य मठ या स्थानावर घेऊन जातात व तेथेच मूर्त्यांची पूजा केली जाते.
    2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तराखंडातील केदारनाथ हे गाव पूर्णता वाहून गेले होते. त्यामुळे केदारनाथ मंदिराच्या परिसराचे बहुतेक नुकसान झाले परंतु दगडी बांधकाम असलेल्या केदारनाथ मंदिराला जराही धक्का लागला नाही.
    केदरनाथ चा इतिहास History of Kedarnath :
    केदारनाथ मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ या गावात बसलेले आहे. उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत केदारनाथ मंदिर मध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असून चार धाम आणि पंचकेदार मधील एक आहे.
    केदारनाथ उत्तराखंड राज्यातील सर्वात मोठे शिवमंदिर आहे. पूर्णता दगडांनि केलेले बांधकाम पहायला मिळते. हे मंदिर सुमारे आठ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर बनवलेले असून या मंदिराची निर्मिती 80 व्या शतकात केलेली असावी.
    केदारनाथ मंदिराचा इतिहास भारताच्या पोरांनी इतिहासाचे जोडलेला असून महाभारत कालीन कथांचा या मंदिराचे संबंध आहे. ज्यावेळी कौरव आणि पांडव आणि मध्ये कुरुक्षेत्र येथे महायुद्ध झाले. या युद्धामध्ये पांडवांनी कौरवांचा पराभव करून विजय प्राप्त केला.
    त्यावेळी पांडव स्वतःला दोषी मानत होते की, त्यांनी आपल्या आपल्या चुलत भावांचा युद्धामध्ये संहार केला.
    त्यामुळे या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शंकराची तपश्चर्या केली. व त्यासाठी ते काशी येथे गेले. काशी येथे काही काळ तपश्चर्या केल्यानंतर त्यांना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश मिळाला.
    शंकर पांडवांना या पापातून सहजरित्या मुक्त करणार नसल्याने, भगवान शंकराने म्हशीचे रूप घेतले आणि गुप्तकाशी येथे पोहोचले. ही म्हेंश इतर म्हणजे पेक्षा वेगळी दिसत असल्याने भिमाने ह्या म्हशी ची शेपटी पकडली. त्यावेळेच्या म्हशीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले.
    पाठीचा भाग केदारनाथ येथे पडला त्यामुळे केदारनाथ मंदिराची निर्मिती झाली असावी. तर शरीराचे अन्य भाग तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर आणि मध्य महेश्वर या ठिकाणी पडले. त्यामुळे या पाच ठिकाणांना पंचकेदार असे म्हटले जाते.
    यानंतर भगवान शंकराने पांडवांना पापातून मुक्त केलं. आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला त्याच बरोबर केदारनाथच्या इतिहासात असे कळून येते की, केदार पर्वतावर भगवान विष्णूचे नर अवतार आणि नारायण ऋषी तपश्‍चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्या ला प्रसन्न होऊन शंकराने केदारनाथ येथे वास्तव्य करण्याचा निश्चय केला.
    केदारनाथ मंदिराचे वस्तुकला Architecture of Kedarnath temple :
    हिंदू धर्माचे महत्वाच्या आणि पवित्र देवता म्हणजे शंकर देवता होय. भारतामध्ये शंकराचे बारा ज्योतिर्लिंग आहेत हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्यातील एक ज्योतिर्लिंग केदारनाथ या ठिकाणी असलेले आहे. साधारणत 80 व्या शतका मध्ये केदारनाथ मंदिराची निर्मिती झाली असावी. त्यामुळे केदारनाथ मंदिराचे वास्तुकला ही खूप प्राचीन आहे.
    केदारनाथ मंदिर है कात्यहरी शैलीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी राखाडी रंगाच्या वालुकाश्म दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या मंदिराचा छत लाकडाचा असून त्यावर सोन्याचा कलश ठेवण्यात आलेला आहे. केदारनाथ मंदिराची रचना आणि बांधकाम हे पाहण्यासारखे आहे. दरवर्षीभाविक मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी येतात. केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे पाण्याचे अनेक कुंडे असून ज्यामध्ये आज मन आणि शुद्धी करण्यात येते. केदारनाथ मंदिराच्या समत पहारेकर्‍याच्या रुपात मोठा पाषाणाचा नदीचा करण्यात आलेला आहे.
    केदारनाथ मंदिर मुख्यता तिनी भागांमध्ये विभागले आहे. ते म्हणजे गर्भगृह, दर्शन मंडप आणि सभामंडप.
    #kedarnath #kedarnathtemple #chardham
    #kedarnath #mahadev #shiva #mahakal #bholenath #harharmahadev #ujjain #shiv #india #mahakaleshwar #uttarakhand #omnamahshivaya Kedarnath 2023

Komentáře • 86

  • @Yogesh_Aher
    @Yogesh_Aher Před 2 dny +1

    केदारनाथ म्हणजे स्वर्गच ❤
    खूप छान व्हिडिओ ❤

  • @akshaydhar-pawarpatilbelga8839

    हरे कृष्ण...
    जय श्री राम...
    जय केदारनाथ...
    जय जिजाऊ...
    जय शहाजी राजे...
    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय...
    छत्रपती श्री संभाजी महाराज की जय...
    मस्तं भावा...👌👌👌
    केदारनाथाची यात्रा घडली तुझ्यामुळे...
    धन्यवाद...🙏🙏🙏

  • @nathakedar8621
    @nathakedar8621 Před měsícem +2

    जय भोलेनाथ खुप छान माहिती भाऊ

  • @ishantbossgaming6217
    @ishantbossgaming6217 Před rokem +1

    Nice video भावा.
    ओम नमः शिवाय

  • @taramatishelake1534
    @taramatishelake1534 Před 29 dny

    जय केदारनाथ

  • @vijayjadhav9738
    @vijayjadhav9738 Před 6 měsíci +1

    मे महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या शेवट च्या वीक मध्ये कसा राहील प्लॅन ....केदारनाथ ला जाण्याचा

  • @dattamahale4407
    @dattamahale4407 Před rokem +1

    भैय्या खूपच छान माहिती दिली /.....जय भोले !!!जय केदारनाथ !!!!

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 Před měsícem +1

    खूप छान 🙏🏻🚩

  • @ujwalapatil2925
    @ujwalapatil2925 Před rokem +2

    खुपच सुंदर Video दादा...
    कुठल्या महिन्यात गेला होतात, आम्हाला पण जायचे आहे. मार्गदर्शन करा.
    जय भोले..... 🚩

  • @akshattewari9188
    @akshattewari9188 Před 2 lety +1

    ❤️❤️❤️

  • @dadasoudugadepatil2272
    @dadasoudugadepatil2272 Před 2 lety +1

    जय शिवराय भाऊ , अप्रतिम vlog !

  • @dhananjaymore3085
    @dhananjaymore3085 Před rokem +1

    मी धनंजय मोरे तुमचा केदारनाथ चा व्हिडिओ बघितला फार आवडला तुम्ही कोणत्या महिन्यात केदारनाथ ला गेला होतात

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      गणपती ननन्तर सेप्टम्बर मध्ये

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Před rokem +2

    कुठल्या महिन्यात गेला होतात .आम्हाला पण जायचे आहे मार्गदर्शन करा .
    खूपच सुंदर व्हिडीओ ...👍

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      सेप्टेंबर मध्ये गेलो होतो तेव्हा गर्दी नसते ...!!

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 Před 2 lety +1

    Khupp chaan ..swapnil

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      धन्यवाद दादा .!!!विडिओ आवडला असेल तर कमीत कमी आपल्या एका मित्राला Share करावा .!!🚩

  • @kalyanibutte3398
    @kalyanibutte3398 Před 2 lety +1

    Best 😍

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @songkida1218
    @songkida1218 Před 2 lety +2

    Asa vlog nhi baghitla hota #Kedarnath
    Mastch 🙏🏻

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      धन्यवाद दादा .!!!विडिओ आवडला असेल तर कमीत कमी आपल्या एका मित्राला Share करावा .!!🚩

  • @mextech3
    @mextech3 Před 2 lety +1

    Chhan , hr hr mahadev

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @sapnasalvi1975
    @sapnasalvi1975 Před 2 lety +4

    🙏☘☘हर हर महादेव☘☘🙏

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

    • @nandujathar1754
      @nandujathar1754 Před rokem

      ​@@medurgrakshakswapnilnandaa 28:39 28:39

  • @denimstudio5553
    @denimstudio5553 Před 2 lety +1

    Khup cham vedio purn Kedar nath bhagyala bhetl Anuja Swapnil ek no vedio

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @jyotsna-pimparkar9410
    @jyotsna-pimparkar9410 Před 2 lety +2

    वाह really beautiful...
    nice vlog..
    keep it up..
    best wishes to your channel
    from - R-Jyo Marathi Vlogs

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @jayshreeabhang8731
    @jayshreeabhang8731 Před rokem +1

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे दादा

  • @tejastarte1458
    @tejastarte1458 Před 2 lety +1

    Bhai mast ch ❤️😍

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @sirajshaikh2036
    @sirajshaikh2036 Před 2 lety +1

    Very nice sk

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 Před 11 měsíci +1

    Phar chan video send kelay. Dhanyawaad

  • @Pravinvarkute
    @Pravinvarkute Před 2 lety +2

    सुंदर व्हिडीओ दादा

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety +1

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @vinayakkenjale3734
    @vinayakkenjale3734 Před 2 lety +1

    Nice log

  • @mukundborse6156
    @mukundborse6156 Před 2 lety +1

    खुप छान दादा 😘😘

  • @sonumarathi
    @sonumarathi Před 2 lety +1

    Dada nice ani mast vlog

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety +1

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @omkarpatil5395
    @omkarpatil5395 Před 2 lety +1

    खूप छान बंधु ....

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      धन्यवाद दादा .!!!विडिओ आवडला असेल तर कमीत कमी आपल्या एका मित्राला Share करावा .!!🚩

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 Před rokem +1

    जय केदारनाथ ओम नमः शिवाय

  • @mayurindulkar5340
    @mayurindulkar5340 Před 2 lety +1

    Har har mahadev dada

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety +1

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @adityahegade7854
    @adityahegade7854 Před 2 lety +1

    खूप भारी व्हिडिओ बनवला , कोणत्या महिन्यामध्ये गेलता तुम्ही कारण गर्दी कमी दिसते

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      September mdhye gelo hoto..
      Pn hya veli danger gardi zaliy tikde...pous pn jorat chalu aahe

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 Před 2 lety +1

    Tumcha awaz khup damdar ahai chhatrapatoncha mavala shobhatat🙏

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      धन्यवाद दादा .!! आपला विडिओ तुमच्या कमीत कमी एका मित्राला सेंड करा ..!!!🚩

  • @swapnilshinde1219
    @swapnilshinde1219 Před rokem +2

    Online registration link नाही टाकली भावा

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs Před 2 lety +1

    Pahto. Dada video bad madhe...
    Pan Thumbnail var mandir sobt photo aajuk attract karel
    ..🤗😊

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      या धावपळीच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढून video बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🚩🙏
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @sathishpawar5210
    @sathishpawar5210 Před 2 lety +1

    Mast bhau kontiya month madi gelela tumi

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem +1

      धन्यवाद दादा .!!!विडिओ आवडला असेल तर कमीत कमी आपल्या एका मित्राला Share करावा .!!🚩

  • @swapnilshinde1219
    @swapnilshinde1219 Před rokem +1

    आम्ही oct. मधे plan करतोय

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem

      काळजी घ्या ...जास्त पाउस असेल तिकडे

  • @dhananjaymore3085
    @dhananjaymore3085 Před rokem +1

    Hi

  • @vinayakkenjale3734
    @vinayakkenjale3734 Před 2 lety +1

    Dada tu Purn pravascha pan log karayla pahije hotas ani Kharch pan Sangayla pahije hota

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      प्रवासाचा विडिओ केलाय अपलोड..........चेक कर... माहिती मिळेल तुला🤗♥️🚩

  • @dhananjaymore3085
    @dhananjaymore3085 Před rokem +2

    मला आणि माझ्या वडिलांना केदारनाथला जायचं आहे कोणत्या महिन्यात जाणे सोयीचे ठरेल

    • @happys6057
      @happys6057 Před rokem

      April-may kiwa Oct-Nov

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem +1

      गणपती झाल्यावर जायचा प्लॅन करावा .!!!!गर्दी कमी असते .!!

  • @sumandhondge1396
    @sumandhondge1396 Před 2 lety +4

    मस्त ,दादा जेव्हा तुम्ही उंच चढण करता ना तेव्हा जर अपाण वायु मुद्रा केलीत तर खूप फायदा होतो. दम लागत नाही.

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      ह्याचा उपयोग आता अमरनाथ ला होईल 😀धन्यवाद

  • @prakashwaghmare1578
    @prakashwaghmare1578 Před rokem +1

    कोणत्या महिन्यात गेलता दादा

    • @prakashwaghmare1578
      @prakashwaghmare1578 Před rokem

      कोणत्या महिन्यात गेलता

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před rokem +1

      दादा मी गणपती झाल्यावर गेलो होतो ..!!तेव्हा गर्दी कमी असते आणि मे जून ला खूप जास्त गर्दी असते .!!!

  • @sanketbhorde1173
    @sanketbhorde1173 Před 2 lety +1

    दादा पुण्यातून कशाने सोयीचं होईल जायला कधी जावं आणि किती खर्च होईल

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Před 2 lety

      आता बंद झाले मंदीर...
      Insta la. MSG kra..... sangto details

  • @atharvakalgudeking1387
    @atharvakalgudeking1387 Před rokem +1

    दादा किती वेळ लागतो चालत जायला

  • @rahulchaubeyvlogs3272
    @rahulchaubeyvlogs3272 Před 2 lety +1

    बहुत प्यारा वीडियो भाई जी 🤘👍 महादेव आपको आगे बढ़ाए ❤️❤️czcams.com/video/Al-8NHPdMXE/video.html