पपई पिक संपूर्ण व्यवस्थापन मार्गदर्शन, सांगली | Pollen Kisan
Vložit
- čas přidán 24. 07. 2024
- Our Customer Care
• Gujarat, Madhya Pradesh - +91 9665867355
• Uttar Pradesh, Andhra Pradesh - +91 9049341155
• Karnataka - +91 9665712155
• Solapur, Marathwada - +91 9665629055
• Kolhapur, Sangli, Satara - +91 9665752755
• Khandesh - +91 9049341155
• Sindhudurg, Ratnagiri - ++91 9665752755
DISCLAIMER: The videos displayed on the CZcams channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. - Věda a technologie
जून जुलै आगष्ट सष्टेंबर अक्टोबर ७०च्या वर आद्रता असते . जून पर्येंतच अती उत्तम पिक पूढे पूर्ण जात . मी दोन तीन लक्ष रुपये वाया घालवले . प्रयोग करण्याच्या नांदात भाऊ आपल मार्गदर्शन अगोदर झाल असत तर चारपाच लाख वाचले असते .
म्हणून . बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नये . थोडक्यात आपलीच पिक लावावी
मृगजळामागे धावू नये.
फूल पाईट टू यू पिचर . अगेन हॅटस् ऑफ यू .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
Universal knowledge= Mr.Sagar sir
नवीन माहिती दिली, उत्कृष्ट उपयोगी येईल अशी.
Very nice information sarji
Thanks
Very very helpfull information sagar sir 🎉🎉 it will help full for me in future Amchya Kade 15nopapaya hai
1 no true information
Very very informative sir please make videos on grapes also This is my humble request to you
छान माहिती दिलीत सर,
यात नर आनी मादी झाड याच्या मुळे ही खूप plot बसतात, त्याच्या विषयी काही मार्गदर्शन करता आले ....
Very useful information Thank you
Hindi me vedio banavo
सर,डाळींब व द्राक्ष या पिकावर व्हिडिओ बनवा.या दोन्ही पिकात खूप समस्या आहेत.
Khup cchan mahiti sir.
sir 4 mahinya nantar paani kiti taas dyave.
छान माहिती दीली सर ❤❤❤😊😊
मि सर पपई उप्पादक शेतकरी आहे .
खुप छान माहिती
i am from nepal i dont understand this language at all.throughout your expression might be understand 20%.baut try to listen several time.if there sub titles are produced in english or hindi we all will be beneficial .
🙏
सर माझी पपई 15 दिवसाची रोपे आहेत त्या मधील रोपांना लवकर फुटवे येत नाही व या साठी कताचे व्यवस्थापन व फवारणी सांगावी
Sir papaya pani vevsthan ( water management ) sangave
🙏🙏🙏🙏
सर खुप छान माहिती दिली आहे आपण. मी सोलापुर येथे पपई लागवड केली आहे सप्टेंबर महिन्यात, मला एक्सपोर्ट साठी चे मार्गदर्शन मिळेल का आपल्या एक्सपर्ट कडुन?
धन्यवाद.
Sir sitafal pikavar ek details video banva pl
खोडापासून किती अंतरावर ठीबकची नळी ठेवावी.
God 🙏
Sir Hindi main upload kijiye
Sir kapus var ekda video banva
पपई साठी सिंगल लॅटरल योग्य असेल तर ड्रीप इन लाईन किंवा ऑन लाईन योग्य ..? राहील .... ड्रीपर्स किती लिटर चे योग्य राहतील....
आवाज स्पष्ट नाही. त्यात सुधारणा हवं.
सर बांबूची कांडी कशी टाकायची ते व्हिडिओ बनवा .
सर पपई अंतर दहा बाय सहा फूट आहे
पपई आठ महिन्यांची झाली आहे तर या मध्ये अंतर पिक म्हणून सिमला मिरची घेऊ शकतो का?
सर कोल्हापूरच्या जमिनीसाठी पन्हाळा विभागात माहिती
Pacher kas marav video banva sir
सर पपई पिकात तननशकाचा वापर करावा की नाही.
सर हिंदी में वीडियो बनाया करें
plz
Plz
Sar. Jlgoon. La. Kete. Antar. Payaje.
Papai chi lagvad kontya mahinyat karavi
Sir Hindi mai bhi video upload kijiye
मराठवाडा विभागात सभा कधी आहे
Sir promogenet farming
On Sugarcane farming videos in marthi
पोलन किसान या युट्यूबवर सर्व पिकावरील माहिती मिळते
Translate in Hindi also. Please 🎉
आवाज ऐकू येत नाही
Sir sugarcane and makka full deep information pliz sir
Sir Hindi
Number milele ka sir
सरांचा contact no आहे का pls
अशा स्थितीत पपई पिक आपल नाही .
आपल पिक उस कापूस . तूर
सर हिंदी में बात करो हम जैसे लोग भी समझ सके
अतीशय कमी पाणी लागत
Sir hindhi