पपई लागवड, उत्पादन व व्यवस्थापन | 🔥तीन एकरात लाखोंचा नफा | A to Z संपूर्ण माहिती | प्रगती 15

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2023
  • मित्रांनो,
    आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये आधुनिक पद्धतीने पपई लागवड कशी करावी, पपई शेती रोग व किड नियंत्रण, खत व्यवस्थापन, पपई लागवड तंत्रज्ञान-पद्धत-नियोजन, खर्च व उत्पन्न याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
    #Ardour seeds #pandharpur #papaya #pandharpur #papaya #papai #15papaya #पपई #farmer #farming

Komentáře • 68

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před 9 měsíci +1

    माहीती खूप छान दिली आहे उपयुक्त आहे .

  • @vijaykarekar4783
    @vijaykarekar4783 Před 10 měsíci +3

    😊 dhanyvad Sahab certified kela baddal

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 9 měsíci

      thankyou sir
      for more information call : 9860981533 ; 9545152965

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 Před 10 měsíci +2

    Good, thought, sir🙏🙏

  • @CDPatil
    @CDPatil Před 7 měsíci +1

    सर्व ट्युब चॅनल वाले शेतकऱ्यांच्या शेतावर व्हिडिओ बनवतात व आपले उत्पन्न निश्चित करतात पण कृपया, भारतातील मार्केट कोणत्या मालासाठी कोणती मार्केट व दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, मुंबई, पुणे, नाशिक, व इतर येथील व्यापारी फर्म चे नाव, मालक नाव, शहर, मोबाईल, व व्यापारी मुलाखत असे अनेक व्हिडिओ बनवा जेणेकरून शेतकर्याला तुमचा फायदा होईल

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 Před 8 měsíci +1

    व्यवस्थित एडीट करा .

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 Před 8 měsíci +1

    जानेवारी मध्ये मिळेल का औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली रोप भाव किती

  • @anilgadekar642
    @anilgadekar642 Před 2 měsíci

    प्रगती १५ ची रोपे कुठे मिळेल

  • @ganpatmakhane1746
    @ganpatmakhane1746 Před 10 měsíci +1

    Fal ka size kayse baday

  • @ganeshgadekar848
    @ganeshgadekar848 Před 11 měsíci +6

    रोपा साठी कॉन्टॅक्ट न द्या

  • @ajitjadhav3446
    @ajitjadhav3446 Před 11 měsíci +1

    Sir papaya uniform padtat Aha ka

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi Před 9 měsíci +2

    Nursary location

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 9 měsíci

      at/p-tung . dist-sangli. tal-miraj.
      all over india delivery available
      for more information call : 9860981533 ; 9545152965

  • @vijaykumargandhi3867
    @vijaykumargandhi3867 Před 9 měsíci +3

    रोपाची किंमत काय आणि आपल्या नर्सरीचा पत्ता व फोन नंबर द्या

  • @shivajiraopawar4702
    @shivajiraopawar4702 Před 11 měsíci +2

    प्रगती १५ पपई चे बी कोठे मिळेल

  • @subhashshirsath6621
    @subhashshirsath6621 Před 8 měsíci +1

    रोपे कुठे मिळेल

  • @pradipmukemuke8263
    @pradipmukemuke8263 Před 8 měsíci +1

    Esp 15 आणि प्रगती 15 मध्ये काय फरक आहे

  • @user-so8tu3sr2c
    @user-so8tu3sr2c Před 8 měsíci

    Pragathi 15 rop solapur madhy kothe milel numbar pattha dya

  • @nilurachatkar6278
    @nilurachatkar6278 Před 9 měsíci +2

    रोपांची किंमत किती आहे

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 Před rokem +3

    Reply de na bhau tu amhi ky vede ahot ka tula vichrayla😢

  • @dattatraychavare2315
    @dattatraychavare2315 Před 11 měsíci +3

    आपण आपल्या संपर्कासाठी पत्ता व मोबाईल नंबर मिळण्याचे ठिकाण माहिती द्यावी

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 10 měsíci

      for more information call ; 9860981533

    • @sureshubale1086
      @sureshubale1086 Před 10 měsíci

      प्रगती 15 पपई ची माहिती मिळण्यासाठी मोबाईल नंबर

    • @sureshubale1086
      @sureshubale1086 Před 10 měsíci

      प्रगती 15 रुपये मिळण्यासाठी @@VikashitechNursery

    • @sureshubale1086
      @sureshubale1086 Před 10 měsíci

      प्रगती 15 व्हरायटी ची माहिती व नर्सरी रोपे मिळण्यासाठी मोबाईल नंबर

  • @RahulYadav-qv9dn
    @RahulYadav-qv9dn Před 10 měsíci +1

    सेटिंग गळत आहे

  • @UmeshPaval
    @UmeshPaval Před rokem +2

    रोपे कूठे‌मिळणार

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Před 9 měsíci +2

    सर प्रगती 15 चे बियाणे किंवा रोप कुठे उपलब्ध होईल.
    कृपया मो.नंबर द्यावा.

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 9 měsíci

      ho sir avalable ahay
      for more information call : 9860981533 ; 9545152965

  • @samadhankadam8620
    @samadhankadam8620 Před rokem +7

    प्लॉट कुठे आहे

  • @ashokjadhav6107
    @ashokjadhav6107 Před 7 měsíci

    सर आपल्या नर्सरी चा पत्ता आणि मोबाईल सांगा

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 7 měsíci

      AT/P - tung. dist-sangli. tal- miraj
      for more information call : 9860981533

  • @pravintalekar914
    @pravintalekar914 Před rokem +3

    लागवडी नंतर किती दिवसांनी चालू होते.

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 Před rokem +3

    बीया कुठे मिळतील ? कोणाशी contact करायचा

  • @pravinkhairnar7851
    @pravinkhairnar7851 Před 9 měsíci +1

    रोप मिळण्यासाठी फोन नंबर

  • @b4btc143
    @b4btc143 Před 10 měsíci +1

    व्हायरस काही केल्या जात नाही.

  • @dattatraychavare2315
    @dattatraychavare2315 Před 9 měsíci

    आपण आपल्या संपर्कासाठी पत्ता पाठवून दिला जात नाही तरी हा हलगर्जीपणा आहे पोपटपंची नको 😢

    • @VikashitechNursery
      @VikashitechNursery  Před 9 měsíci

      sorry sir
      a\p-tung. dit-sangli. tal-miraj
      for more information call : 9860981533 ; 9545152965

    • @vishnupawar7391
      @vishnupawar7391 Před 8 měsíci

      ​@@VikashitechNurseryओओ

  • @satishjagadale5732
    @satishjagadale5732 Před 10 měsíci +2

    रोप कुठे मिळतील