Vishalgad Atikraman: मशिदीचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला, MIM चा मोर्चाचा इशारा, नेमकं काय घडतंय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • #BolBhidu #Vishalgad #SambhajiRajeChhatrapati
    यंदा १३ जुलैपासूनच विशाळगडावर पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला होता, गडावर कुणालाही सोडलं जात नव्हतं, ज्याचं कारण होतं एक आंदोलन. १४ जुलैला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात विशाळगडावरचं अतिक्रमण हटवावं यासाठी आंदोलन करण्यात आलं. हजारो शिवभक्त किल्ल्याजवळ पोहोचले. या आंदोलनादरम्यान पायथ्याजवळच्या गजापूर गावात तोडफोडही झाली. काही तरुण मशिदीवर चढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर १५ जुलैपासून शासनाकडून अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु झालं, आंदोलनकर्ते युवक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी पत्र लिहीत तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला.
    त्यानंतर १६ जुलैला शाहू छत्रपती आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाची पाहणी केली, तर त्याआधी १५ तारखेला संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधल्या राजकीय नेत्यांवर आरोप केले. पण या सगळ्यात विशाळगडावरचं नेमकं काय अतिक्रमण हटवण्यात येतंय ? विशाळगडावर काय घडतंय ? आणि या सगळ्या वादात कोल्हापूरच्या राजकारणात काय घडतंय ? कुठल्या राजकीय नेत्यानं काय भूमिका घेतली आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 448

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před měsícem +107

    ह्यांनी खुप त्रास दिला होता ,आता विशाळगड मोकळा श्वास घेईल

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před měsícem +384

    बरं झालं अतिक्रमण हटवलं नाहीतर हे लोक आजून माजले असते

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +8

      यांना ताकद BJP च देत आहे..
      9 आमदार आणायला कसे mim अबू आझमी चे मत घेतले विधान परिषद मध्ये
      आता हे BJP चे लोक पोळी भाजत आहे या वर..

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Před měsícem +13

      ​@@Kattar_hindu_bramhanbr zala sangitla amhi ata bjp la vote karnar

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +5

      @@sandy-hd5ub हो आणि मुस्लिम हिंदू करत रहा.. विकास गेला गुजरात मध्ये मग

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Před měsícem

      ​​@@Kattar_hindu_bramhantuzya jatbhai la sang pilaval kami paida kara ani jameen veekat gheun ghar bandha mhanun😂

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Před měsícem

      @@Kattar_hindu_bramhan 12-12 pilla dukrasarkhi paida kartay ani tya pedophilia zalelya adani mohamad la follow kartay .tya Mohamad chi kabar foday vel nahi lagnar ..landyano aukatit raha.pilaval kami paida kara.gunhegarimadhe ani dahshtwada madhe tumhi lok pudhe aahat ata tumhala jashas tase uttar milay lagla ki sanvidhan anta kay madhe

  • @Om_namo_vasudev
    @Om_namo_vasudev Před měsícem +143

    अतिक्रमण तर हटणारच जय भवानी जय शिवराय.🚩🚩

  • @user-dq9ts9dh5b
    @user-dq9ts9dh5b Před měsícem +147

    माझे असं म्हणे आहे कि MIM ने जरा थंड राहावं नाही तर कोल्हापूर मध्ये त्यांना थंडा भेटेल.. कोल्हापूर आहे ते

    • @Swamikr-z7s
      @Swamikr-z7s Před měsícem +19

      त्यांना एक देश दिला आहे आपण 1947 साली तिथे जाऊन काय मोर्चा काढायचे आहे ते काढा म्हणावं....

    • @jugad6924
      @jugad6924 Před měsícem

      हेच का पाटलांच सगेसोयरे?😂
      अजुन जा दर्ग्यात
      दे याना OBC आरक्षण

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Před měsícem +1

      मित्रा मराठा महिलांची डोकी फुटली तेव्हा मराठा समाज गप्प राहिला का?

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před měsícem

      आता त्याच कोल्हापूर खासदार नी आतीक्रमान तोडणारे वाघाला आतंकवादी म्हटल शाहू नी.... काय बोलणार काँग्रेस चे विचार जिंकला

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před měsícem +1

      ​@@Swamikr-z7stumche barobar aahe.

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 Před měsícem +25

    फक्त विशालगाड च नाही तर बाकीच्या किल्ल्यांवरच अतिक्रमण सुद्धा हटवलं गेल पाहिजे

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki Před měsícem +308

    1000 वर्षातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे फाळणी नंतर लोकसंख्या अदलाबदल न करणे. एकदाची घान पाठवून द्यायची संधी होती जी आपल्या अज्ञानी नेत्यांनी घालवली.

    • @smp2358
      @smp2358 Před měsícem +11

      तुम्ही माजू नए म्हणून आम्ही येथे आहेत

    • @vaibhavkhandekar9207
      @vaibhavkhandekar9207 Před měsícem

      ​@@smp2358sale tumhi loka jithe jaal tith ghaan karta

    • @mindit9771
      @mindit9771 Před měsícem +2

      ​@@smp2358kharch amhi majlo tr tumhi jamini khali asal 10 ft khali

    • @raymer.8055
      @raymer.8055 Před měsícem

      ​@@smp2358 nigh re landya

    • @adityarajjadhav5006
      @adityarajjadhav5006 Před měsícem +70

      ​@@smp2358 Tumcha maj Pakistan madhe dakhav ja, Bharat rahu nakos, Nahi tar tuja maj jirvayla vel lagnar nahi.
      Haklun kadha yanna.

  • @akshayghadge5065
    @akshayghadge5065 Před měsícem +401

    Mim ने मोर्चा काढला तर हिंदू पण गप्प बसणार नाहीत...

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před měsícem +27

      *MiM barobar mashal v pungi aali tar??*

    • @Kyrt3315
      @Kyrt3315 Před měsícem +2

      😂😂😂tuji aaaich danaa tuzyaaa

    • @Vishnukautkar
      @Vishnukautkar Před měsícem +3

      Tiy choirr asuin morchaa kadnair mag amhiy dakhu kay karnarr

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1

      त्या mim चे मत घेतले ९ जनाला विजयी करायला.
      दोघ एक च आहे
      फक्त हिंदू मुस्लिम करायचा आहे आणि Maharashtra च नाव खराब.. शिंदे ने कारवाई सुद्धा केली नाही या वर... त्यानं हिंदू मुस्लिम करायचं च आहे म्हणजे

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 Před měsícem +13

      विषय हिंदू मुस्लिमांचा नाही, अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावे, भर पावसाळ्यात गुंडगिरीने नको.. देश द्रोही शक्तींना हे प्रकरण हिंदू मुस्लिम वर न्यायचा आहे.

  • @ganeshubale7921
    @ganeshubale7921 Před měsícem +185

    चिन्मय,तु ते जळगाव जिल्ह्यात रेल्वे वर झालेल्या दगडफेकी बद्दल नाही बोलला??ति दगडफेक का झाली????

    • @rohanpowar220
      @rohanpowar220 Před měsícem +36

      Exactly te nahi disanar secular ahet na

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 Před měsícem

      ​@@rohanpowar220 बारामती च क करामती gandi खाली दबलेली media ahe ks दाखवणार

    • @Rajkatyare
      @Rajkatyare Před měsícem +5

      💯

    • @Rockstar-zp8dz
      @Rockstar-zp8dz Před měsícem +2

      sir tya baddal pn bola na

    • @stock_hub3
      @stock_hub3 Před měsícem +1

      To fkt binda sheda asel tr ch krto video

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před měsícem +87

    बरे झाले पाडले , आम्हाला विनाकारण त्रास देत होते

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 Před měsícem +40

    जो अतिक्रमाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात.

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 Před měsícem

      Manje Shahu Maharaj barobar na??

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp Před měsícem

      Shahu maharaj atikramanachya virodhaat aahe ​@@Rashesh7007

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Před měsícem

      ​@@Rashesh7007छ.थोरले महाराज राजनीति करत आहेत

  • @technoideain8786
    @technoideain8786 Před měsícem +45

    उठा जागे व्हा हिंदूंनो 🚩आम्ही जातो, आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....!! 🚩🚩

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Před měsícem +1

      बर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराबद्दल काय??????

    • @technoideain8786
      @technoideain8786 Před měsícem

      @@user-eu7pd1rh8f डोळ्याचा चमच्या काढ, हे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे वाक्य आहे. काँगेस ची चाटता चाटता , महाराजांचा हि विरोध करू लागला.

    • @technoideain8786
      @technoideain8786 Před měsícem +2

      @@user-eu7pd1rh8f आपल्या संस्कृति मध्ये गड किल्ले सुद्धा येतात, अणि त्यांचे संवर्धन आपणच केले पाहिजत.

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Před měsícem

      @@technoideain8786 म्हणून दंगली कराव्यात का?????????

    • @technoideain8786
      @technoideain8786 Před měsícem

      @@user-eu7pd1rh8f दांगली तुम्हला दिस्तत, अतिक्रमण नही दिसत।

  • @CYCLONE_15
    @CYCLONE_15 Před měsícem +55

    येवढं अतिक्रमण झालय की काय बोलायच आता..!
    भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
    किती दिवस शांत बसणार झोपतर उडवायला लागेल सर्वांची

  • @abhijitjadhav9840
    @abhijitjadhav9840 Před měsícem +78

    संभाजी राजे बरोबर आहेत ❤

  • @ovk4u
    @ovk4u Před měsícem +22

    कायदा आणि सरकारतर्फे अतिक्रमणे हटवली जाणं खूपच कठीण होतं. जे झालं, बरंच झालं.

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 Před měsícem +19

    ह्यास आपण धार्मिक गोस्ट का करीत आहात... मस्जिद असो की इतर काहीही.. जे अतिक्रमण आहे ते जमीनदोस्त करणे गरजेचे... उगाचच धार्मिक बाब म्हणण्या पेक्षा अतिक्रमण हटले पाहिजे अशी भूमिका घायवी

  • @unknown_49018
    @unknown_49018 Před měsícem +12

    MIM chi aai zavun taku amhi
    Aata Fakt Chhatrapati Sambhaji Raje Pattern 🚩🧡🔥

  • @vitthalsolanke1366
    @vitthalsolanke1366 Před měsícem +14

    जागे वाः..... Jai hind.... ❤❤❤❤

  • @travellerajit2164
    @travellerajit2164 Před měsícem +11

    बाकी जाऊदे गडावरील अतिक्रमण निघाले पाहिजे बस्स....

  • @shivajikapale2336
    @shivajikapale2336 Před měsícem +26

    चिन्या जळगाव मध्ये रेल्वे वर दगड फेकवर बोल गाडीत दम असेल तर..

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Před měsícem +1

      गांडीत दम आणि डोक्यात मेंदू असला की सत्य सामोर येते.
      रेल्वे मधुन उतरणाऱ्या लोकांना जातिवाचक शिवीगाळ केली गेली म्हणून दगडफेक झाली. तू काय केले असते

  • @onlybg2247
    @onlybg2247 Před měsícem +77

    😂 म्हणजे लई अती झाले .. अतिक्रमण करून विक्टीम कार्ड play

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Před měsícem +5

    प्रत्येक गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण हटविले पाहिजे 🗡️🛡️🔱🔱🚩🧡🚩🧡🧡🧡🧡

  • @SPvolg1
    @SPvolg1 Před měsícem +24

    ते अतिक्रमण वाले लोग शिव भक्तांना शिवी गाळ करत होते त्यांना विरोध करत होते राजांनी पहिलेच अल्टीमेटम दिला होता

    • @lifeRA5426
      @lifeRA5426 Před měsícem +1

      होय अस आहे का...मग तलवार आणि हत्यारे काय स्वतः च्या गाडीत घालायला घेतली होती का..

    • @vivekavasthi902
      @vivekavasthi902 Před měsícem +1

      Tuza vlog koni bagana mahnun tu jati wad krtoy kay re

    • @user-vv7kp6jq7z
      @user-vv7kp6jq7z Před měsícem +1

      ​@@lifeRA5426tujya aanli astil tu sapadla naschil

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp Před měsícem

      ​@@vivekavasthi902jativad? Abei jativad kuthay

    • @137_mrugmaymali4
      @137_mrugmaymali4 Před měsícem +1

      ​@@lifeRA5426mg atikraman kaa kel ?

  • @mustafashaikh254
    @mustafashaikh254 Před měsícem +8

    विषय अतिक्रमणाचा होता, त्याला हिंदू मुस्लिम बनवून दंगल करणार्‍यांना शिक्षा व्हावी 🙏

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 Před měsícem +30

    रेल्वे वर झालेल्या दगड फेकी वर पण व्हिडिओ करा

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před měsícem +41

    अहो महाराज संभाजी राजे बरोबरच करतायत
    तूम्ही यात पडू नका.
    हा काय झालंय हींसा याचा विचार सरकार ने केलं पहिज होत, संभाजी राजेनी आघोडार अधिसूचना दिली होती.
    आता लोकांनी ना संभाजी राजे ना ना शाहू महाराजांना टिक्का करू नका या दोन पिता पुतरात वाद हा गृहमंत्री आपल्या पूर्वजान सारखच करतायत.

    • @jugad6924
      @jugad6924 Před měsícem

      हेच का पाटलांच सगेसोयरे?😂
      अजुन जा दर्ग्यात
      दे याना OBC आरक्षण

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Před měsícem +28

    The occupiers don't have any right to stay inside the holy fort.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Před měsícem +13

    हे सर्व शरद पवारांचा खेळ आहे. ज्यावेळी तो सत्तेवर असला कि ना शेतकरी संघटना, ना अतिक्रमणाचा ना मराठा आरक्षणासाठी मोर्चा नाही निघत . पण तो विरोध पक्षात असला हे सर्व चालू राहील.
    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 Před měsícem +8

    love youu चिम्या भाई तु असल्यास अन हॉररर स्टोरी साठी राहिलास बिडू वर यार थोड क्रिमिनल या हॉरर दाखव ना ब्रो चिम्या तु आपला आवडता एणकर आहेस। हा भाई मो रोज उत्सुकता बाळगतो की ह्या व्हिडीओत चिम्या बोलबचन देईल पण हल्ली अस होईन झालाय बोल। बिडू वाल्यानो सगळ्यांना हाकला। कारण सडपातलं चिम्या। सर्वांवर भारी आहे बोलबचन अन एक्ष्मण पहाडी आवाज क्या बात हे ब्रो चिन्मय गर्व आहे माला ❤

  • @Chetanpatil-bf8kg
    @Chetanpatil-bf8kg Před měsícem +13

    चिन्मय गांधी जळगाव मध्ये ट्रेन वर झालेल्या दगळफेक वर व्हिडिओ बनवला नाही तू

  • @omkarsawant8704
    @omkarsawant8704 Před měsícem +17

    Ya MIM swagat ahe tumche Kolhapur mdhe 😅. Tavde hotel chya sitla panchagaa ahe mahite asudet tumhala

  • @dattagaikawad2330
    @dattagaikawad2330 Před měsícem +6

    जळगाव जिल्हा मध्ये रेल्वे वर झालेल्या दगडफेक बद्दल कधी व्हिडिओ बनवणार?

  • @vikasmalusare1010
    @vikasmalusare1010 Před měsícem +7

    अतिक्रमाला धार्मिक रंग देऊ नका🇮🇳

  • @ashokkarale6701
    @ashokkarale6701 Před měsícem

    संभाजीराजे आपलं काम एकदम बरोबर आहे आपणच फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात ❤

  • @PravinPatil-uu2ri
    @PravinPatil-uu2ri Před měsícem +5

    चिन्मय भावू जरा जळगाव रेल्वे वर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर बोला की

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Před měsícem +1

      तिथे जातिवाचक शिवीगाळ केली गेली तेव्हा प्रतिउत्तर म्हणून दगड नाही तर काय हार घातला असता का तू

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni3237 Před měsícem +23

    Mahatma is responsible for all this matters

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Před měsícem +1

      @@kirankulkarni3237 duratma, charkhasur

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před měsícem +2

    संभाजीराजे छत्रपती मानायला पाहिजे तुम्हाला.... मुजरा राजे❤

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh21 Před měsícem +1

    आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार❤

  • @ketanbankar524
    @ketanbankar524 Před měsícem +40

    Murud ani janjira pn duur nhi🚩🚩🚩

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o Před měsícem +9

    पुरोगामी ,पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून म्हणून काय महाराष्ट्र खाणार का .

  • @salmansayyed4049
    @salmansayyed4049 Před měsícem +4

    विशालगळ व गजापूर चा काय संबंध आहे 4/5 किलोमीटर चा अंतर आहे

  • @bhanudasghole1879
    @bhanudasghole1879 Před měsícem +7

    शाहू महाराजांचा दाखला कश्या पायी देताय.
    त्यांच्या राजवतीत अतिक्रमन झाले काय?

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 Před měsícem +7

    अशा कठमुल्लयांच्या हस्तक्षेपामुळेचसदरचे अतिक्रमण आजपर्यंत हटले नव्हते.. पण आता मराठा समाज गप्प बसणार नाही

  • @Learn1154
    @Learn1154 Před měsícem +1

    Bolbhidu ही सत्य परिस्थिती वर काम करते I love you all guys best of luck

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před měsícem +3

    संभाजी राजे यांनी विवेक सोडला आहे.

  • @chaitanyabartakke4550
    @chaitanyabartakke4550 Před měsícem +3

    Violence is the not solution it's creating only another violence.... महाराजांनी कधी रयतेला धर्मावर विभागले नाही .... राम अल्ला एकच आहे हे यांना कोण सांगणार😢

  • @Ni-ke9tn
    @Ni-ke9tn Před měsícem +2

    मी स्वतः चिन्मय तुझ्या चॅनेल चा सब स्क्रॅइबर आहे,
    पण माघील खूप विडिओ मध्ये तू हिंदू विरोधी वक्तव करतोय..
    तू secularism वाले विडिओ बनवतो
    भारत हिंदुराष्ट्र आहे..
    महाराष्ट्र फक्त छत्रपती महाराज शिवाजी राज्ज्ज च राज्य आहे..
    इथे एकही मावळा घुसखोरी खपून घेणार नाही

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x Před měsícem +6

    जोवर ते हिरव निशाण आहे तोवर सुट्टी नाही कोणाला

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Před měsícem +1

    जय महाराष्ट्र 🙏🏻❤️

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj Před měsícem +2

    मुंबईत सुद्धा बहुतेक जागेवर ह्या लोकांनी अनधिकृत जागा हडपल्या. आता तेच ठरवतात मुंबईत कोण निवडन येणार. जसे ठाकरे आले निवडून. काही वर्षांनी ठाकरे सुद्धा जातील त्यांचा निवडून येईल.

  • @LooGe-df1kn
    @LooGe-df1kn Před měsícem +2

    Maturity is when you realise that:- बोल भिडू हे left wing channel आहे 🙏🙂
    जय भवानी जय शिवराय 🚩

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha Před měsícem +5

    सतेज पाटील - मुघल मांडलीक

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 Před měsícem +1

    शिवकाळातील बांधकाम जसे आहे तेच असावे

  • @kalpeshpatil2143
    @kalpeshpatil2143 Před měsícem +7

    हो.... जलगांव जवळ जी दगडफेक झाली होती त्यावर व्हिडिओ बनवा...का बोल भिडू पण secular aahe

  • @marathistetuskida6667
    @marathistetuskida6667 Před měsícem +4

    जरंगे कुठे आहे

  • @user-hk6mb6ru7b
    @user-hk6mb6ru7b Před měsícem +1

    संभाजी राजे यांना full support ❤

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 Před měsícem +2

    महाराजाना मत दिले त्यिचे हे गिफ्ट आहे का..

  • @Sharemarket_marathi_nagpur
    @Sharemarket_marathi_nagpur Před měsícem +2

    मला एक कळलं नाही
    वडील म्हणजे शाहू महाराज एक बाजू घेत आहेत आणि संभाजी महाराज दुसरी भूमिका घेत आहेत
    नक्की काय समजायचं

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 Před měsícem +4

    फक्त राजकारणापुरते हिंदु मुस्लिम करू नका... अतिक्रमण विशाळगडावर आणि मारामारया खाली गजापुरांत काय करताय

  • @newsfilter24
    @newsfilter24 Před měsícem +10

    मित्रांनो अतिक्रमण विशालगडावर आहे गजापूर गावा मध्ये नाही याची नोंद घ्यावी

    • @Mr.Jannat08
      @Mr.Jannat08 Před měsícem +4

      गाव मधे कुठून ale he..te pn अतिक्रमण ch ahe

  • @PBCHAMP929
    @PBCHAMP929 Před měsícem +1

    बर झाल आहे विशाल गड मुसल मान नाही

  • @Rashesh7007
    @Rashesh7007 Před měsícem +4

    Atikraman ha Congress aani MVA mulech jhala aahe aata Vidhan sabha madhe tyancha Supda Saaf karnar Shivbhakt 🚩🚩🚩🚩

  • @arifsayyad2682
    @arifsayyad2682 Před měsícem

    हे सर्व आताच का बर घडत आहे याचा विचार करणे गरजेचे महाराष्ट्रात इलेक्शन आहे समजून जा आणि हे सर्व इलेक्शन जिंकण्यासाठी चाललं आहे हा सर्व प्रकार नेत्यांचा आहे या मध्ये सामान्य माणूस जनता भरडली जाते हे आपल्याला समजलं पाहिजे

  • @joystick0.115
    @joystick0.115 Před měsícem +3

    उठाव दांडे बजाव ____ यचा उत्तर काय असेल बरं😂😂😂🤔🤔

  • @SureshBenade-cl6kv
    @SureshBenade-cl6kv Před měsícem

    माणुसकी हाच खरा धर्म, आपापसात भांडत बसण्यापेक्षा,आपल्या मिडीया व राजकीय नेत्यांनी राज्याच्या शाश्वत निसर्गपूरक विकासात्मक कामांकडे लक्ष देण्याची गरज...

  • @dineshanilpardeshisnakemas5407

    त्यांनी मोर्चा काढला आम्ही हिंदू ही आमची ताकद दाखवू बघूया मावळे जिंकतात की मुघल इतिहास साक्ष आहे मुघल पहिले ही घाबरून होते आणि आत्ता ही तेच होणार

  • @allfacts2683
    @allfacts2683 Před měsícem +4

    Lavdya हो एकदा प्रतापगड बागा ना तिथे तर किती घरे आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před měsícem +5

    महायुती आणि AIMIM साथ-साथ है।

  • @hitmanofficial99
    @hitmanofficial99 Před měsícem +11

    अतिक्रमण झालं कुणाच्या काळात?

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Před měsícem

    अतिक्रमण हटावमोहिम सरकारने आधीच घ्यायला हवी, हिन्दू मुस्लिम करून जातीय तेढ निर्माण करू नये, कायदेशीर कारवाई करा

  • @namdevpatil7462
    @namdevpatil7462 Před měsícem

    खूप छान माहिती आणि सत्य माहिती

  • @sanjaykadam6397
    @sanjaykadam6397 Před měsícem

    Thanks ❤

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 Před měsícem +1

    आंदोलन केल तेव्हा कुठ सरकार ला जाग आली 😢

  • @BRAHMOSPOWER
    @BRAHMOSPOWER Před měsícem +9

    मुघलांची ठासायला पुणेकर दिल्लीत गेलते.....तर हे काय घेऊन बसलात.

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před měsícem

      महाराष्ट्रातील शिवबाचे मावळे दिल्ली ला गेले होते.

    • @BRAHMOSPOWER
      @BRAHMOSPOWER Před měsícem

      @@dhanajaykolhapur अयोध्येला म्हण भावा

  • @rohan7215
    @rohan7215 Před měsícem +7

    We stand with Sambhaji Raje 🚩🚩🚩

  • @user-qw1ht9eg8u
    @user-qw1ht9eg8u Před měsícem +1

    एक लक्षात ठेवा आपल्या राहत्या घरात सापांना आश्रय देण योग्य नाही कधी ना कधी ते डसनारच. राजकारणी माणसे काहीश्या मतांसाठी अतीरेक्यांचे पण समर्थन करतात त्या पैकी एक राजकारणी म्हणजे बंटी पाटील

  • @devapatil7216
    @devapatil7216 Před měsícem +1

    Letter head in green color

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 Před měsícem +1

    अतिक्रमण बेकायदेशीर आहे..ते हटवण्यात यावे....

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před měsícem +5

    विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत , लोकसभेला याच लोकांनी जरांगेला उपोषणाला बसवून निवडणूकीत त्याचा फायदा मिळविला होता , विशाळगडावरील अतिक्रमण आजचे नाही पण विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत अतिक्रमणाचे रान उठवून त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न दिसतोय.

  • @siddikkondekar1435
    @siddikkondekar1435 Před měsícem +1

    Shiv prem hai personal aahai anni atikarman. Hai prashasanik dogh veg vegli goshti aahait aani shiv bhakti atikarmanashi kahi lena dena he lokanna samjhaila pahije
    Attikraman cha vishayalaa dharmik mudhha banawchi kahihi garaj nahi

  • @mayurikadam2902
    @mayurikadam2902 Před měsícem +1

    Bhide gurujinch Kam ast na tr 2 varsha purvich karyakram zala asta.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 Před měsícem

    अतिक्रमण निघाले पाहिजे

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Před měsícem +1

    राजे आम्ही आपल्या सोबत

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 Před měsícem +2

    सज्जनगडावर रामदास चे थडगे आणि लॉज.
    सिंहगडावर बंगले,.
    पन्हाळगडाचे रिसोर्ट.
    हे सर्व हटवले पाहिजे. उगीच गरिबांना टार्गेट करू नये! 🚩

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 Před měsícem +3

    Hasan mushrif ki seat Gayi abki baar
    Ajit pawar gut ka ek MLA or kam ho gaya 😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Před měsícem +10

    अतिकरम विशाल गड़ा वर आहे नाहीं की गजापुर याला mim आनी rrs वाले धार्मिक हिंदू मुस्लिम करत आहे

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp Před měsícem

      Tei aasu dei pan ya yasin aturwkyala gavatun madat ter aali aasel na

  • @vivekavasthi902
    @vivekavasthi902 Před měsícem +1

    Atikraman sodun bakiche tod fod kraychii kay garaj hoti nivdnun javal aali aahe

  • @Rashesh7007
    @Rashesh7007 Před měsícem +3

    Aamhi aata Fakt BJP SS Sarkar Sobatch 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před měsícem +1

    कोणतही आंदोलन सनदशीर मार्गाने करायला हवं.

    • @ramdasghadi557
      @ramdasghadi557 Před měsícem +3

      अतिक्रमण सनदशीर मार्गाने झालंय का?

  • @skkuldip
    @skkuldip Před měsícem +3

    पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामित्त्व शिकवणाऱ्या राजश्री शाहू महाराजांच्या भूमीत अशा घटना घडताना बघून अतिव दुःख होते

    • @YashKadam-q8d
      @YashKadam-q8d Před měsícem +2

      Ho ka😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před měsícem +1

      Purogami maharastra madhe jenva waqf board sudha atikraman Ani adhikar dakovel tenva kuth urto maharastra...
      Gad kille amchya sathi mandire aahet amchya rajanche aahet tith aahe parakar khapvun ghetle janar nahit.
      Chukichyala virodh kartana purogami cha mudda yetoch kuthun.🤔

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv Před měsícem +1

    बोल भिडूच पण आता लक्ष गेल तसच भैरो को सूनाने के लीये धमाका जरूरी है

  • @_PRUTHVI_PLAYZ_
    @_PRUTHVI_PLAYZ_ Před měsícem +1

    Train vr halla koni kela ?

  • @MMJotkar
    @MMJotkar Před měsícem +1

    निवडणुका होईपर्यंत हे असंच चालणार आणि यात सामान्य माणूस भरडला जाणार. सर्वांकडून संयम आणि शांतता राखणे गरजेचे आहे. विनाकारण कोल्हापूर बदनाम होतय. जय शिवराय.

    • @varad4005
      @varad4005 Před měsícem

      तुला काय माहिती तिथलं
      किल्ल्याचे दगड वापरून उभी केली आहेत अतिक्रमण.
      किल्ला काय त्यांच्या बापचा आहे का?
      आणि दगड पहिला त्यांनी मारले.
      आंदोलक शांततेत विरोध करणार होते.
      हे मुस्लिम नालायक आहेत आणि नेत्यांना हे माहीत आहेत तरी पण दुर्लक्ष करत आहेत
      मागच्या वर्षी पण औरंगझेब चा status कोणी लावला, ह्यांनी आमच्या भावना मोडल्या तर चालतात आणि आम्ही काही केलं तर लगच रडायला लागतात " हिंदू आम्हाला जगू देत नाहीत म्हणून"
      एक लक्षात ठेव, हे धर्मासाठी कुठल्याही थराला जातील.
      Girija Tickoo search कर मग कळतील ह्यांची अमानुष कृत्य.
      आणि ही काय औरंगझेबच्या काळातली गोष्ट नाही, 1990 च्या दशकातील गोष्ट आहे.

    • @varad4005
      @varad4005 Před měsícem

      आणि आंदोलन करणारे संभाजी राजे "काँग्रेस" कडून आहेत, हे माहित आहे का?😒

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před měsícem

    अतिक्रमणे होत असताना शासन काय करत होते.

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 Před měsícem +1

    Yekikade jarange oveci sobat uti kartay😂

  • @hanumantpujari1542
    @hanumantpujari1542 Před měsícem

    अतिक्रमण कधी पासून आहे..........?

  • @RahulPatil-ex3tq
    @RahulPatil-ex3tq Před měsícem

    शाहू महाराज ला छत्रपती म्हणून नये त्यांनी मराठयाना अतिरेक म्हंटले आहे माज्याकडे यांचा व्हिडिओ आहे

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 Před měsícem

    फक्त एकच राजे संभाजी राजे 🚩🚩🚩

  • @Diliplahamge123
    @Diliplahamge123 Před měsícem

    चिन्मय भाऊ मुंज्या वर एक व्हिडिओ बनवा की

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Před měsícem +1

    संभाजी राजे छ = साहेब भाजप ला मदत करा

  • @dhairyashiljanugade9398
    @dhairyashiljanugade9398 Před měsícem

    जळगाव दगडफेकी वर विडियो बनवा ....