नाते जोपासण्याचे यापेक्षा उत्तम उदाहरण कोणते असेल? Organ Donation | Positive Psychology | Relations
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- If you want to contact me, kindly submit the Google form.
Link -
forms.gle/eWiB...
Disclaimer:
यात मांडलेली मते अतिथींची असून संपूर्णपणे वैयक्तीक आहे. त्यासोबत चॅनेल अथवा समुपदेशक मान्य असतीलच असे नाही.
=============================================================
Connect with us :
Dr. Anuradha Harkare
Counsellor & Psychologist
Contact: psychologysundays@gmail.com
Dr. Anuradha Harkare is a Post Graduate in Counselling Psychology from Pune University. She also holds a Ph.D. in Physical Chemistry. She has been teaching since 1989 and runs ‘Mind Catalyst Study and Counselling Centre’ at Pune.
She has authored nine Psychology textbooks based on the Pune University syllabus such as मानसशास्त्राची पायाभरणी, सामाजिक मानसशास्त्राची ओळख, आरोग्य मानसशास्त्र, Foundations Of Psychology, and Introduction to Social Psychology, Positive Psychology, and Health Psychology, etc.
Apart from academic works, she has co-authored a Marathi book - 'फुलाला सुगंध मातीचा' with the interviews of successful personalities such as Dr. Anil Kakodkar, Adv Ujjwal Nikam, Mrunal Kulkarni, Sachin Tendulkar, and Shreya Ghoshal.
She wrote a column named 'मोठ्यांचं बालपण' in Marathi weekly “Zee Marathi- Disha”.
OUR TEAM (Social Links)
* Video Editor : www.hr7product...
/ hrpro.duction (Rohit Habbu)
#relationship #organdonation #livertransplant
खरंच! माधवी ताई ..तुम्हाला सॅल्यूटच आहे ....हे सर्वच आम्ही जवळून अनुभवलंय ... .तुमचा आम्हाला अभिमान आहे ...तुमच्या कुटुंबातील संस्कार व "एक कुटुंब" आम्ही अनुभवतोय ..❤
माधवी ताई ना salute नमस्कार खुपच आवश्यक विचार शेअर झाले आज ❤
खुप सुंदर असेही माणसं आहेत अजून खूप आभारी आहे
तुला नमस्कार माधवी.फारच छान ,माधवी.आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. ईश्र्वर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो.
So proud of you Bhadang Mam. Tumchya rupane Dev ch bhetla ase vatate. 🙏🏻
माधवी वहिनी ह्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी खामगाव चा मान वाढवला
खुप खुप अभिनंदन माधवी. आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो. 🎉❤
खूपच छान आहे विदियो.आवडला..नातेसंबंध किती द्रुढ करता येतात हे कळल..माधवी ताईच्या समर्पणाचे वर्णन करायला शब्द सुचत नाही.इतक हे सारे पाहून भारावून गेले..आपण दोघींचे मनापासुन आभारी आहे..धन्यवाद..🙏🙏🙏
खूपच छान झाली मुलाखत. आणि शिकायला पण खूप मिळालं😊
अप्रतिम बोथ ऑफ यू ❤ ❤unlimited hats of u🙏🙏🙏
Lever donat kelyavar parat growth hot he pahilyanda kalal
हो, आपल्याला खरेच बरेचदा जाणीव नसते. या विषयांत जनजागृती अजून व्हायला हवी. या व्हिडीओ मुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.
धन्यवाद दिवाकर .
माधवीताई तुम्हाला कौतुकाने बोलतांना बघून खूपच छान वाटलं. ❤
Salute.
माधवी तुझा मला खूपअभिमान वाटतो❤❤❤❤
Khup chan mahiti. Khup goshti realise jalya
अतिशय छान झाली मुलाखत सीमा. मनापासून आवडली. खरच खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप खूप अभिनंदन.
Outstanding in all respect.
Ma'am you were and still are our family head.You have proved it.
Great inspiring interview.
Fantastic
Khupach sunder ❤❤
माधवी तुमचे खूप अभिनंदन , या धाड़सी कामा बद्दल आणि अनु तुझे पण खूप धन्यवाद आणि अभिनंदन, हा विषय खूप व्यवस्थित मांडला! नक्कीच जनजागृति ला मदत होइल!
Thank you Smita. ☺
सीमा छान मुलाखत घेतली आहे.माधवीताईंच्या या धाडसी निर्णयाला प्रणाम खूप शिकायला मिळाले माधवीताईंन कडून
धन्यवाद जयश्री ☺
माधवी ताई ‘या’ काळातल्या आपण एक ‘अनमोल उदाहरण ‘ आहात 🙏
नक्कीच, अशी उदाहरणे समाजापुढे यायला हवीत. माधवी यांच्यामुळे नक्कीच अवयव दाना बाबत जाणीव वाढेल यात शंका नाही.
मलाही मुलाखत खूप छान
Great... Feel proud for madam.
Madhavi tu great ch ahe, Seema khub chan mahiti dili
खुपच छान.
माधवी आणि सीमाताई धन्यवाद 🙏
Madhavi tai great aahet. Khoop chan vichar aahet. 👍👍🙏🏼
हरकरे ताई, खूप खूप धन्यवाद. अभिमान वाटतो.
खुप छान मुलाखत सिमा. अभिनंदन🎉🎉
खुप छान मुलाखत.अभिनंदन वहिनी.
Khupach chan Madhavi Ani seema
खूप धाडसी निर्णय, अभिनंदन ताई
I feel so blessed
I am myself always inspired by Madhavi Ma'am
Sharing is easy
Implementation is what matters....n Ma'am is a real life example
Thank you Dr Pallavi.
माधवीताई खूप कौतुक तुमचं खूप छान
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
खूपच छान
Very nice👍👏. Proud of madhavi & Seema thanks for taking effort to share this information. ❤❤
Thank you Parineeta.. कळत नकळत आपण एकमेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतो. त्यासाठी कृतज्ञ 🙏
Madhavi tai, how is your brother in law is recovering, especially you mentioned he has autoimmune non alcoholic liver cirrhosis!
It is very much inspiring.
Yes, indeed.
Thank you 🙂
Great job❤
खुप धाडसी निर्णय घेतलास ताई , त्या निर्णयाला देवाचा आशिर्वाद आणि सगळयांच्या शुभेच्छा हि होत्याच. हे सगळं सरांच्या संस्कारा शिवाय शक्य नव्हतं...
खुप खुप शुभेच्छा ताई...
देव तुला उत्तम आरोग्य आणि आयुष्य देवो हि प्रार्थना... 🙏🏻🙏🏻
Khup Chan mi pn stemcell tranplant karte aahe mazi inner straight wadhayla madat milali
That great. Appreciate you. 🎉
👍👍🙏
अत्यंत स्तुत्य
माधवी ताई तुम्हांला भेटावे वाटते
नवरा आणि बायको यांचे नाते सांगा