Video není dostupné.
Omlouváme se.
MENTAL HEALTH TIPS | सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा? । How to keep a positive attitude? | EP 3
Vložit
- čas přidán 19. 04. 2021
- सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय ?
ते कसे तयार होतात? सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनामुळे कोणते परिणाम होतात ?
सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधूया या भागातून.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• MENTAL HEALTH TIPS | म... - MENTAL HEALTH TIPS | मनाला स्थिर ठेवणारी चतुःसूत्री
• MENTAL HEALTH TIPS | स... - MENTAL HEALTH TIPS | सुदृढ मनाचे निकष
• MENTAL HEALTH TIPS | H... - MENTAL HEALTH TIPS | How to make right decision?
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - CZcams - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealthforall #manovikas #positiveattitued #negativeattitude #perspectiveoflife #positivementalhealth #positivethoughts
तुम्ही अगदी आई सारखं समजावून सांगता आहात.
खूप महत्त्वाचा विडिओ आहे .
माझ्या घरात कोरोना positive पेशंट आहेत तुमचा आवाज ऐकल्यावरर ते सकारात्मक झाले ..👍👍
Keep it up!
keep it up very nice video.
अवघड विषय सोपा करून सांगणे ह्या हातोटीचा पुनःप्रत्यय!उत्कृष्ट निवेदन!!👏👏
Very good suggetion.
Jai sadguru.
खुपच सुंदर सांगितले. Tkq seema
वैदेही ! चतु:सूत्रीनंतर सकारात्मकतेबद्दल अत्यंत प्रभावी पणे सांगितलेला संदेश ,सध्याच्या वातावरणात खचलेल्या लोकांसाठी निश्चित उपयोगी पडेल कारण तुझ्या सांगण्यातली आपलेपणाची भावना आणि आवाजातला गोडवा ! खूप छान !
सकारात्मकता व नकारात्मकता याची छान उदाहरणं दिली आणि छान मार्गदर्शन केलं मॅडम तुम्ही 🙏🙏
Very nice video. Positive thinking is the best key for success in life. So be positive at every moment in the life.
खुप सोप्या भाषेत उदा.सहित स्पष्टीकरण करत असल्याने हा विषयाचे लवकर आकलन होते.🙏🙏👍
Far sunder samjavata chan vate khup abhari☺
सुंदर विवेचन
मस्त ग!!! छान सूर लागलाय आणि जमलाय !!
★आपली समजावून सांगण्याची ( गोष्टी रूपात ) पध्दत खूपच सुरेख आहे.★ सकारात्मक दृष्टिकोन चा चष्मा वापरा.★ हि गोष्ट शिकायला मिळाली.★🙏 धन्यवाद.
Khup sunder explain kele. Kharch garaj aasha vishayachi.
Kalachi garj ahe tumcha program samupdeshan nice
Khup sundar sangates ekdam prabhavi kathan karates
सकारात्मकता आणि नकारात्मकता दर्शवणारी दोन उदाहरणे व्हिडिओत पहिल्यावर त्यानंतर येणारे विवेचन सहज कळते . निवेदनात असणारा विश्वास आपल्या भावना योग्य मार्गाने नेण्यास निश्चितच उपयुक्तत ठरेल . धन्यवाद !
नक्कीच . मनाच्या भावनांचा शरीरावर परीणाम होत असतो, ताई खूप छान आहे तुमची सांगण्याची पध्दत.
फारच सुंदर मार्गदर्शन मँडम
छान झाला आहे.
मला या कोविडच्या काळात मनोविकास ची फार गरज आहे मला तर खुपच आवडला गरज पूर्ण होती य
सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे सद्य स्थितीत. खूप छान विवेचन
Khup sundar mahiti 🙏🙏👍
सुदृढ मन सर्वांसाठी
अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत सांगितले मॅडम... धन्यवाद🎉
Your presentation is very nice
Sunder maahiti!
Mast👍🏻👍🏻
Please highlight on HYPOCHONDRIASIS later on.
Vaise hi.. Khoop chaan episode. Crisp and relatable. Eagerly waiting for the next
Excellent 👌👌
Mother in the house seemed to be talking.... Excellent explanation.👍
खुप छान
मन हा गहन विषय आहे या वरचा अभ्यास मला खूप आवडेल धन्यवाद नवीन नवीन माहिती मिळावी हीच अपेक्षा
सकारात्मकतेवरील हा व्हिडिओ आवडला.
खुपचं सुंदर निवेदन आहे मॅडम तुमच आणि स ची चतु:सुत्री तर फारच उत्तम स्पस्टीकरणा सहीत सादर केलीत ..... खुप खुप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम
किती छान समजावून सांगतेस.
खूप छान वाटत ऐकल्यावर.
खूप छान माहिती आहे
सकारात्मक नकारात्मक हे उदाहरण खूप छान
Good information 🙏 v
Very very nice 👍👍
Excellent explanation on positivity need of the hour
Very very nice 👍
मॅडम आपण जी माहिती सांगता ती खूप सोप्या शब्दात सांगता.
धन्यवाद!👌👌
Excellent
छान मांडणी आणि निवेदन ही उत्तम
खूप सुंदर सांगितले आहे त्या पध्दल धन्यवाद 😢
I feel the same about positivity and negativity.The role play in this eposide are better.👍👍
खुपच छान आहे अभिनंदन
Very good
खूप छान समजाऊन सांगता,त्यामुळे सतत ऐकत रहावेसे वाटते
1.no khup chhan.
खुप सुंदर
Chan aahe video, madam fr rajeshvari joshi solapur
खुपच छान
Very Informative video, keep it up
फारच चांगली सांगितले तुम्ही मला फार आवडल धन्यवाद मॅम 🙏
thanks mam .keep it up video Khup Chan aahe. me Khup stress ghete
pn. tumche video baghun .
aaj Khup bare vatle
.
Nice
खुप छान व्हिडिओ बनवला 😮😮😮
Thank you very much madam
आजच आपले व्हिडिओ पाहिले लगेच सबक्राईब केले आहे खुप छान विष्लेशन आहे
👌
Thank Madam Perfact information Namst Madam 🙏🙏
Chan
खुप छान पद्धतीने सांगितलय
Good explaination of positive attitude with examples
आप तो मानसशास्त्र टेक्नॉलॉजी की देवी है
Khupch Sundar video aahe video takayla baddal thanks 🙏🌹
Khup chan sopya ritine sangta madam tumhi
Kharech khup chan. Apan jasa vichar karu tasech ghadte.
Too good....Video madhun explanation...ha vichar awadala
Nice presentation 👍
Ase video manachi Shakti vadhavtat , thanks
Khup sundar samjaun sangitale keep it up 👍
Very good 👍
Chan samjaun sangitle mam 👌👍dhanyavad 🙏
खूप छान समजावून सांगितलं मॅडम तुम्ही..
Thanks
Khoop chhan
Khup chan mahiti sangitali dhanyavad🙏🙏
Chhan
khup chan mahiti diti thanks madam
सुरेख
Useful information
सादरीकरण फार सुंदर आहे.... आभारी राहील...
Khup chan example dile tumhi 🙏👍
Tyamule always be positive.
Agree with all best comments
आजच विडीओ बघीतले आणि ते मला खूप आवडले . विडीओ थोडासा मोठा करा 😊 खूप लवकर संपतो मॅडम 🙏
लहान मुलांनावर देखील विडीओ बनवा 🙏😊
Very nice video 👍
Khup chan video
Mast, possitivity is the best medicine
Khup chhan
खुप सुंदर आहे ताई
Nice and wonderful
सुंदर विवेचन केले आहे
Mast🙏👌
Very informative and helpful
खुप छान मार्गदर्शन.
Atishay Chan difference samjun sangitala 🙂
Very nice thought 👌