सर मी पेरणीनंतर डिएपी एकरी एक बॅग दिल नंतर सुपर फास्फेट एक बॅग यूरीया आणी सल्फर दहा किलो दिले आता कोणते खत दिल पाहीजे १२-३२-१६ पोटॅश आणी युरीया दिले तर चालेल का ८५ दिवस झाले आहेत दिनांक २५/९/२०२२
Sir majya kapasi la 30 divas zale mi ajun kontech khat dile nahi ..ata mla 1 doj dyaycha ahe ...tumi sangitlya pramane humik 1026 26 potyash yuriya dila t chalel kay
Nice video
Nice
Kdk
Op
सर खुप छान माहिती दिली सर धन्यवाद आशिच माहिती शेवट पर्यंत देत रहा हिच आमची अपेक्षा
Thank you sir
अभिनंदन साहेब नमस्कार
सर सिंगल सुपर फॉस्पेत आणि पोत्याश चाले ल का
Sir tumchyashi arjun boaych ajhe
8459722496
Dhanyawad Sachin bhau
1akad 1hactyar cha dose
सर खूप छान माहिती दिली आपण
खुप छान माहीती आहे सर
खूप छान माहिती दिली.
हळदी साठी सांगा
ठीक आहे भाऊ
Good sir 👍
छान माहिती दिली
12 32 16 +ssp mix करून देता येईल का? सोयाबीन ला(5okg+50kg)
👍👌
Khup chan mahiti bhau
राम राम सचिन भाऊ खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद भाऊ
Calcium magnesium sulphur mixture यांचे काही नावे सुचवा.
Sir मका पिका साठी खत नियोजन वर व्हिडिओ बनवा कृपया
ठीक आहे भाऊ
Dhanyawad Sachin bhau koradwahu sheti sathi kapashi motya bondache wan sangja
ठीक आहे
भाऊ 4 डोस द्यचे म्हटले की. खर्च.. अन बोंड अळी आली की गेल सगळ
हो भाऊ बरोबर आहे पण ज्या वेळी पिकाला गरज आहे आणि तेव्हाच आपण खत नाही दिल तरी उत्पादन कमी होते
Sir soyabean chya setat kont खत टाकावे.शेत ओलीताच आहे.
Koradvaahu 4 akar la 10 26 26 humic acid kiti bag lagel sir
10 26 26 2 बॅग
हुमिक ऍसिड 30 kg
@@agripower_store4 एकर ला फक्त 2 च बैग का सर। आणि यूरिया सुपर फॉस्पेट पोटाश किती सर। पेरणिचा पहिला खत नियोजन
Sir mazya Sheti madhe chunkhadi khup jast ahe tr mi soyabin pika ch niyojan kashya prakare karav plz margdarshan kara
उद्या येणार विडिओ पाहून घ्याल भाऊ
Sir mi kordvahu kapasichi 16junla lavgan keli aahe lavgan kartana 20-20-00-13 he khat dile aahe tar aata konte khat dyave aani kiti divsanni dyave
Bhari aani madium jamini satti konte antar tewave
कपाशीला
चालते
Sachin bhau haldicha khatacha video taka
ठीक आहे
सर मी पेरणीनंतर डिएपी एकरी एक बॅग दिल
नंतर सुपर फास्फेट एक बॅग यूरीया आणी सल्फर दहा किलो दिले
आता कोणते खत दिल पाहीजे १२-३२-१६ पोटॅश आणी युरीया दिले तर चालेल का ८५ दिवस झाले आहेत दिनांक २५/९/२०२२
सोबत mgso 4 घ्या
सर है एकरीरा आहे का
हो
Drip sathi khatache niyogan sanga
हो भाऊ
Pahila khat fakt 10 26 26 takle dusra DOS konta takava
युरिया चे प्रमाण जास्त होणार नाही का सर
किती सांगितले आहे एकरी
खत टाकल्यावर पाऊस सुरू झाला तर ते वाहून जाईल का?
खत कस दिल त्या वर डीपेंड करते भाऊ
Sir majya kapasi la 30 divas zale mi ajun kontech khat dile nahi ..ata mla 1 doj dyaycha ahe ...tumi sangitlya pramane humik 1026 26 potyash yuriya dila t chalel kay
हो
24:24:0 he khat dile tr chalel ka
कोणत्या डोज मध्ये 1 st 2 nd की 3 rd
DAP+ pottash chalel ka
Bhau konti bag ahe ti nav sanga
Mirachi video taka
चोपनट जमिनीवर व्हिडिओ काढा(खळगट) कपाशीचे पिक छान येते
Sir mi pahile khad 18 18 10 dile dusare khad konte dayace thodi mahiti dy sir
कोणतं पीक आहे
Kapas
तुमचा नंबर पाहि जे सर
8459722496
राम-राम सचिन भाई
कैलशियम मैग्निशियम सल्फर
हे एकरी किती किलो द्यायचे आहे
सोबत घेऊ नका
Calcium 5 किलो
Mgso4 8 किलो एकरी
नमस्कार सर एक महत्त्वाचा प्रश्न होता???
सोयाबीन मध्ये बीज प्रक्रिया करताना रायझोबियम आणि पीएसबी यांचा सोबत वापर करू शकतो का????
सोबत नका वापरू 15 मिनिटांच्या अंतराने वापरा
जोमदार कपाशी वाढीसाठी कोणती द्रिंचीग करावी आत्ता कपाशी 45 दिवसाची आहे
हुमिक ऍसिड 50 ml
Calcium nitrate 200 gm
धन्यवाद 🙏🙏🙏
ड्रीप मध्ये कोणते खते सोडावे ह्यासंबंधी मार्गदर्शन करा
ठीक आहे भाऊ
अप्रतिम माहिती दिलीत सर...🙏
Dada app lakvar ana
हो ना
सर ईगल सोयाबीन हे कोणते वान आहे
Js335
राम राम सचिन भाऊ
राम राम
Sir tumi coment la uttar det ja
बोला ना भाऊ
Tumcha mobile number san aga na
8459722496
व्हाट्स आप
भाताला कोणते खत मारयचं
PDF banvla asel tr changl zal as t sir
Ok
भाऊ कापूस पिकाचे जास्त फुटवे करण्या साठी काय करावे
हुमिक + अमिनो बेस चे खत वापरावे लागेल
@@agripower_storeत्या खताचे नाव सांगा 2&1 असणाऱ्या प्लीज