Raj Thackeray Sanjay Raut Mimicry : चॅनल लागलं की संजय राऊत सुरू, राज ठाकरेंनी केली राऊतांची नक्कल

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2022
  • #ABPMajha #MNS #RajThackeray #MNSVardhapanDin2022 #MarathiNews
    MNS Foundation Day : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. आज मनसेची स्थापना होऊन 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2006 ला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष असणार आहे. याचं कारण म्हणजे दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.
    दरम्यान, पुढच्या काही दिवसात महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, सर्वच पक्षांनी पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
    Top Stories
    BJP Morcha against Nawab Malik LIVE : उद्धवजी तुम्ही मेमनला फाशी देऊ नका म्हणणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसता : आशिष शेलार
    marathi.abplive.com/news/mumb...
    New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले
    marathi.abplive.com/sports/cr...
    इंदुरीकर महाराजांनी घेतला मोबाइलचा धसका! व्हिडिओ चित्रीत करण्यास केली मनाई
    marathi.abplive.com/news/maha...
    Sangli News : सोसायटी निवडणुकीतला पराभव जिव्हारी! ढाबाच पेटवला
    marathi.abplive.com/crime/san...
    Girish Mahajan : गिरीष महाजन आणि जनक व्यास यांना हायकोर्टाचा दणका, अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली
    marathi.abplive.com/news/maha...
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group.
    ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Exit Poll 2022 | UP Exit Poll | Uttar Pradesh | UP | UP Exit Poll 2022 | Election Exit Poll | UP Election Exit Poll | UP Election | Exit Poll UP Election 2022 | UP Election 2022 | Punjab Exit Poll | Election News | Exit Poll Today | Punjab Exit Poll 2022 | Uttarakhand Exit Poll 2022 | Manipur Exit Poll 2022 | Punjab Election
    Video Credit: #BeedTransgenderMarriage #Beed | Rucha/ Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor

Komentáře • 2,7K

  • @abhineetkumar2275
    @abhineetkumar2275 Před 2 lety +309

    I don't know Marathi but Sanjay Raut acting was awesome 😂😂😂😂😂

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING Před 10 měsíci +9

      Raj thakre says Sanjay Raut act differently while on camera and off camera 😂

  • @Shashank007ish
    @Shashank007ish Před rokem +160

    I don't know Marathi 😂😂😂 but Raj Thackeray Just nailed it 😂😂😂

    • @pixelperfect_
      @pixelperfect_ Před rokem +5

      Mag kay zatt kall tula😂

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Před 10 měsíci +1

      ​@@pixelperfect_😂😂

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING Před 10 měsíci +4

      Raj thakre says Sanjay Raut act differently while on camera and off camera 😂

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 Před 2 měsíci

      ​@@pixelperfect_ ho yed zavya

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 Před 2 měsíci

      ​@@pixelperfect_ hey kayi padithi nahi ahe bolyacha

  • @raosahebware9049
    @raosahebware9049 Před 2 lety +76

    राज ठाकरेच भाषण इंदोरिकरच कीर्तन रामदास आठवलेंच्या कविता महाराष्ट्रातले लोक ध्यान देऊन ऐकतात पण घरी जाता जाता रस्त्यातच विसरून जातात.

    • @vishalmawaskar6836
      @vishalmawaskar6836 Před 2 lety +1

      तु विसरतो म्हणून सगळे विसरत नाही वेड्या

    • @rameshwargaikwad1604
      @rameshwargaikwad1604 Před 8 měsíci +2

      कारण हे मनावर घ्यायचं नसतं 😂

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 Před měsícem

      This man Raj is a Faku person,he gets up from his bed very late I think 😊

    • @Sankalpa_siddhi
      @Sankalpa_siddhi Před 14 dny

      Tu bpya pahat asashil roj😂😂

  • @chhaumagadhi8778
    @chhaumagadhi8778 Před 2 lety +61

    Raja Thackeray attitude similar to Balasaheb Thackeray.... ❤️❤️

  • @gopichandvadgaonkar7381
    @gopichandvadgaonkar7381 Před 2 lety +1361

    छान नक्कल.....माझे डोके दुखत असेल तेंव्हा मी राज साहेब यांचे व्हिडीओ मन लावून ऐकतो..😊☺️

    • @the_bharat_01
      @the_bharat_01 Před 2 lety +6

      😘

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před 2 lety +6

      🤣🤣

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 2 lety +68

      महाराष्ट्राच्या राजकारणात नकलाकार बनून राहिले आहेत

    • @prashantjagtap3888
      @prashantjagtap3888 Před 2 lety +25

      तुझ लयच डोक दुखत असलतर गु ळ खा

    • @jagdishyele3827
      @jagdishyele3827 Před 2 lety +95

      @@sagarw4197 नक्कल करायला पण अक्कल लागते...ते आजारपनाच ढोंग करून घरात बसण्यापेक्षा नक्कल कधीही चांगली

  • @BP-pj9vn
    @BP-pj9vn Před 2 lety +65

    मिमिक्री चा धंदा सर्वात उत्तम...राजकारणातले आपल्याला काही काळातच नाही.

    • @Raj-jm6hx
      @Raj-jm6hx Před 2 lety

      Lavdya .. राजकारण त्यांच्या रक्तात आहे त्यांच्या आजोबा पासून..तु आला झाट्या सांगायला..
      आख्खा भारतामध्ये जर उशार आणि अभ्यासू नेत्यांमध्ये राज ठाकरे अव्वल असेल.
      तुला किती समजतं माहीत नाही.. उद्धव आणि राहुल वगैरे झाटजुट आहेत पण वारसा हक्क आणि नशीब आहे त्यांचं आणि आपलं दुर्भाग्य

  • @gprmusic1178
    @gprmusic1178 Před 2 lety +81

    साहेब एकमेव मानुस आहे ज्यांना सत्ता नाहि
    फक्त महाराष्ट्र सुखी ठेवायच आहे
    इमानदारी ने सर्व काम करतात
    Love you sir ❤
    गर्वच नाहि तर माज आहे तुमचावर

  • @sameerdhande8398
    @sameerdhande8398 Před 2 lety +23

    😂😂😂😂वाट चुकली साहेब आपण खरच खूप सुंदर अभिनय करता

    • @pqrxyz4895
      @pqrxyz4895 Před 2 lety +1

      But still feku is number one

    • @dattaramkadam7252
      @dattaramkadam7252 Před 2 lety

      राज.साहेब राऊत तेवढे तरी बोलतात तुम्ही तर मजा बघताय व नकला करून तुम्हीच इज्जत घालवत आहात

    • @sameerdhande8398
      @sameerdhande8398 Před 2 lety +2

      @@pqrxyz4895 he is really no 1 everywhere.. and proofed...😁😁😁😁😁

  • @stevexyz9873
    @stevexyz9873 Před 2 lety +89

    संजय राऊत ची नक्कल करायला जमते... संजय राऊत सारखं ED,BJP... शिंगावर घेऊन दाखव

    • @smane6483
      @smane6483 Před 2 lety +4

      Barobar

    • @guru-su3fk
      @guru-su3fk Před 2 lety +12

      🤣🤣 शिंगावर संजय राऊत पार फाटली आहे ED मुळे

    • @chinmaymali2376
      @chinmaymali2376 Před 2 lety +1

      Tycha bhau aat ahy

    • @jaiho550
      @jaiho550 Před 2 lety +6

      Koni konala shingavar ghetla he tula mahit nasava. 😂😂😂😂 Ja mula abhyas kar.

    • @vaibhavthigale8896
      @vaibhavthigale8896 Před 2 lety +2

      भाऊ ज्या वेळी दिवा विजत असतो ना तेव्हा खूप फडफड करतो तेच आता संजय राऊत च होत आहे

  • @Sagar07SC
    @Sagar07SC Před 2 lety +146

    म्हणून महाराष्ट्रातील जनतेने १६ वर्षे तुम्हाला फक्त बोलण्यासाठी ठेवलय सत्तेवर नाही.....

    • @indianart9116
      @indianart9116 Před 2 lety +3

      😂😂

    • @guravrakesh6623
      @guravrakesh6623 Před 2 lety +4

      योग्य ते बोलात आपण

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety +3

      😂😂 सोशल मीडया वरचा हिंदुस्तानी भाऊ आहे हा फक्त...जमिनिस्तरावर कोण विचारत नाहीत 😂

    • @aniketpradhan6453
      @aniketpradhan6453 Před 2 lety +2

      तुमचे जेवढे नेते असेल त्यांना आमचे राज साहेब एकटे पुष्कळ आहे.

    • @Punterrr
      @Punterrr Před rokem +2

      Bindok Ani Andhle ahet tyana kon samjavnar
      Kam asel tr fakt Raj saheb Ani vote dusryanna , Satta Asti raj sahebancya hata tr kutchya kuthe asta ata Maharashtra , hindustan

  • @ravipande9078
    @ravipande9078 Před měsícem +3

    1 पण आमदार नसलेल्या पक्षाचं पक्षप्रमुख 😄😄😄

  • @johnd1426
    @johnd1426 Před 4 měsíci +12

    My favourite neta Raj Thakre ji. Jai Shivaji Maharaj. Love from westbengal. ❤

  • @gawalepramod
    @gawalepramod Před 2 lety +14

    ज्या नेत्याची मिमिक्री तुम्ही करत आहात ना.. त्या मिमिक्री करणाऱ्याने त्याच्या साहेबाला मुख्यमंत्री बनविले..
    तुमचं चालू द्या मिमिक्री एके मिमिक्री

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před 2 lety +1

      Mahit ahe kase aale te , phakt paise pheknyache dhande tumchya paksha che 😂😂

    • @akkiindian3606
      @akkiindian3606 Před 2 lety

      Mukhyamantri kasa zala tyasathi kay kela he saglya jagani baghitla tumhi naka samjhau

  • @lsnehete5941
    @lsnehete5941 Před 2 lety +80

    जानी लिव्हरच्या पोटावर पाय देता आहे आणि दुसरा नारायण राणे बनण्याच्या मार्गावर राज

    • @vanitapawar4787
      @vanitapawar4787 Před 2 lety


      बरोबर

    • @bhusahebdabhade2472
      @bhusahebdabhade2472 Před 2 lety

      डघलल
      ़वववववबफगडणढणतडचदठत्रित्रतडणढमराजठाटढणणतजफतच

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před rokem +2

    शिवसेनेची वाट लावणारा मेंबर संजय राऊत

  • @Aish5641
    @Aish5641 Před 2 lety +197

    I have HUGE RESPECT for this Man ....bjp should go with MNS

    • @mayurangre278
      @mayurangre278 Před 2 lety +8

      Yes 🔥

    • @abhiyt6659
      @abhiyt6659 Před 2 lety +6

      💯

    • @user_1abc
      @user_1abc Před 2 lety +6

      A leader without MLAs and victory seats is of no use to BJP. BJP already has many regional leaders - they will make him work like a horse for no gain. Raj should join SS...will be good for both.

    • @abhiyt6659
      @abhiyt6659 Před 2 lety +4

      @@user_1abc 😂

    • @Aish5641
      @Aish5641 Před 2 lety +13

      @@user_1abc both bjp n MNS can build the party ...n can take their alliance to next level...jst my opinion

  • @analysist198
    @analysist198 Před 2 lety +407

    राज ठाकरे यांचे एक लास्ट च वाक्य :- भविष्या चे पिढ्या बघतायेत खरं आहे ... बोंबलायला ह्यांना ह्यांचेच पडलेले असते... बरं झालं हा मुद्दा काढलात आता तरी सुधारतील 🙄

    • @jayshreekulkarni5765
      @jayshreekulkarni5765 Před 2 lety +6

      असे लोक सुधारत नसतात.नापास विद्यार्थी सत्तेचा असाच गैरफायदा घेतात.

    • @pravinkumardeshmukh1049
      @pravinkumardeshmukh1049 Před 2 lety +1

      मी कोणत्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही.. फक्त राज यांच्या कडून काही अपेक्षा आहेत, म्ह्णून.. भविष्याच्या पिढ्या बघतायेत.. हीच गोष्ट राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावी.. आणि महाराष्ट्राच्या जनते समोर येऊन बोलावं.. नक्कल करण्यात दिवस घालू नये.. मुद्द्याचं बोलावं.. कधी याचं तुन तुनं वाजवतात.. तर कधी त्याचं.. किती दिवस चालणार हे..

    • @siddhanth124
      @siddhanth124 Před 2 lety +1

      Circus bghyla majja yeti

    • @shaileshkanawaje7817
      @shaileshkanawaje7817 Před 2 lety

      @@pravinkumardeshmukh1049 exact hrch mhanaych ahe mala.... Dusryanna akkala shikawtat.... Pn swatahachi ky patisthiti ahe te baghana adhi.... Tumhi nahika tondala yeil te bolat sutata... Election alet mhanun distay ata... Rlections zaleki gayab hotil...

  • @ps8037
    @ps8037 Před 2 lety +272

    ईडी‌ कार्यालयात‌ जाऊन‌ आल्या‌ पासून‌ साहेब‌ भाजपला‌ दुखवत‌ नाहीत‌

  • @SAHILKHANFC1930
    @SAHILKHANFC1930 Před 2 lety +147

    Raj Thackeray never ends 😂🔥✌️

  • @prakashdambal4832
    @prakashdambal4832 Před 2 lety +2

    संजय राऊत यांचे मन संतुलन बिघडले आहे.जसे नवाब मलिक चे झाले होते तसे.

  • @Akki7776
    @Akki7776 Před 2 lety +49

    ह्या असल्या गोष्टीमुळे 12 वाजलेत 🤣🤣

    • @milindjoshi2004
      @milindjoshi2004 Před 2 lety +5

      राज सर तुम्ही टीम कमी आणि टाइम पास करता स्वतःचा आणि ,शाब्दिक चकमक करून नुसती वाह वाह मिळवता , कृपया खर बोलून समाज जागा नाही होणार,तर जाणीव करून घ्या ,बघा तुम्ही च ताईत व्हाल पण ते नाही, नुसते वेळ घालवता, सर तुम्ही विचार केला तर राऊत काय किंवा इतर कोणी झेलतील तुम्हाला, नाशिककरनी अर्ध्या वर सोडलं,आता तरी जागे व्हा ,सच्चा लढा द्या,तसे पण तुम्ही किती से उरलेत, तुम्ही आहेत म्हणून मुंबई जागी आहे

  • @diverseindia7931
    @diverseindia7931 Před 2 lety +142

    या टाळ्या या शिट्या फक्त सभेत वाजणार. निवडणुकीत घंटा पण वाजत नाई😂😂

  • @keshavmali6368
    @keshavmali6368 Před 2 lety +79

    सामर्थ्य असुनही त्याचा उपयोग न करने , हे सहेबंपासुन शिका

    • @rajendrapatel5843
      @rajendrapatel5843 Před 2 lety

      भणे,थमथथषूमसमततुण,तथ्य,म,म,मममततत,डेतुउडडडडुडुउउउडुडुउउउउउउउउउउउउउउउउउडुउउउुुउउउउउउउउउउउउउउउएमतभभैऐऊ,उससुणु,मुसभेम,म,णुमुनभे

  • @chetankoltemusic6511
    @chetankoltemusic6511 Před 2 lety +120

    बेस्ट मीमिक्रि एक्टर व नेता "मा. राज ठाकरे "

    • @jagdishyele3827
      @jagdishyele3827 Před 2 lety +2

      क्यू जली क्या ?

    • @anujamohite1684
      @anujamohite1684 Před 2 lety +4

      naklakar.faltu bhashan

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 Před 2 lety +3

      @@jagdishyele3827 yamadhe jalanya sarkha kaay aahe? ... AAP cha paksha MNS nantar chalu zala ani kiti pudhe nighun gela pan aaple Raj saheb Mimicry karnyat busy aahe.. 🙄 loka fakt tyancha sabhe la gardi kartar matra vote det naahit yacha karan lokana Raj Saheb mhanje fakt entertainer vatatat. 😔

    • @siddhanth124
      @siddhanth124 Před 2 lety +3

      Circus bghyla majja yeti

    • @MorningStarup
      @MorningStarup Před 2 lety +1

      @@kalpeshbhavsar6543 🤣🤣🤣🤣🤣

  • @vishalsalunke299
    @vishalsalunke299 Před 2 lety +436

    राज साहेब अजुन काही लोकांची थोबाडं चांगली हाणा. कारण बाळासाहेबानंतर फक्त आपल्यालाच तो अधिकार दिला आहे.

    • @amitkumarkakade5437
      @amitkumarkakade5437 Před 2 lety +25

      यामुळे पक्ष वाढणार नाही लोकांना काय पाहिजे ते बघा

    • @anilchalke1516
      @anilchalke1516 Před 2 lety +10

      आपल्या पक्षाकडे बघा बाकीच्यांचे बघण्यापेक्षा

    • @anilchalke1516
      @anilchalke1516 Před 2 lety +13

      अशा बोलण्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं फक्त पण मते मिळत नाहीत

    • @sg7962
      @sg7962 Před 2 lety +8

      तु नाटक कंपनी काढ ...

    • @sandeep1d
      @sandeep1d Před 2 lety +5

      Tyach raut kadun kahi tari shika ani apla paksha kasa vadavta yeil te bagha!! Te uttam prakare aplya pakshachi baju mandat ahet tumchya sarkhe chidichup nahi jhale ED lavlya var🤣

  • @vitthalvhatkar2358
    @vitthalvhatkar2358 Před 2 lety +42

    कोणीतरी जाऊन सांगा बाबांनो यातच आपली जिंदगी घालवणार आहेत का साहेब
    आता तरी सिरियस घ्या राजकारण

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 Před 2 lety +84

    साहेब दुसऱ्या ची नक्कल करणे सोडून द्या कोण काय करतो यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष द्या

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před 2 lety

    खुप खुप आणि खूपच छान.राज साहेब उत्तम बोलतात तर नक्कल पण फार फार छान करतात .आहेच संजय राऊत अती शहाणा माणूस.नव्हे दीड........ हुं..समजलच असेल. राज साहेबांचे भाषण मी खूप मनापासून ऐकते.बाळासाहेब जेंव्हा भाषण करायचे तेंव्हा असच लक्ष देऊन ऐकायचो आम्ही.तीच आठवण येते.राज साहेब ग्रेट व्यक्ती आहात खचितच.

  • @ReyanshRaj2157
    @ReyanshRaj2157 Před 2 lety +1

    हे दोघे पण एकाच माळेचे मणी
    राज ठाकरे संजय राऊत ची नक्कल करणार आणि संजय राऊत राज ठाकरे ची
    सभा भरवयच्या आणि कॉमेडी नाटके दाखवायची दोघांची सवय
    👍👍👍👍👍

  • @parmanandshirtode1009
    @parmanandshirtode1009 Před 2 lety +120

    अरे कॉमेडी करून सभा गाजवून काय होत नाही कधितरी या आमच्या शेतकरी च्या बांधावर आमच्या समस्या ऐकायला🙏🙏

    • @ashishmane4598
      @ashishmane4598 Před 2 lety +11

      Ha manus kayam satyach bolto

    • @shubhamsb1474
      @shubhamsb1474 Před 2 lety +3

      Agdi abrobar

    • @thevinayak1866
      @thevinayak1866 Před 2 lety +12

      घड्याळवाले साहेब बांधावर यायचे बंद झाले. मला प्रश्न पडतो बांधावर यायची ईतकी गरज का पडते काहींना साहेबांना सांगायचे बंद झाले बांधावर काय वडापावची गाडी आहे का सगळ्यांनी यायलाच पाहीजे धंदा व्हायला. जरा रडणे बंद करा आणि लायकी असेल त्याचीच साथ द्या.

    • @RoamingDoctors
      @RoamingDoctors Před 2 lety +6

      Sarkh kashala bandhavar yaych... ..he mhanje 'bai vadyavar ya' sarkh zal..Aaplya samasya aapanach sodva😄

    • @maikoo978
      @maikoo978 Před 2 lety +4

      त्याच्यासाठी political पॉवर dhya ना साहेबांच्या हातात.... तुम्ही पैसा खाऊ voter.. आणखी ky बोलणार

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 Před 2 lety +55

    आपले दिवस लोकांनच्या नक्कला करुन च चाललेत….१३ वरुन १ आमदार निवडुन येतो किती चांगले नेते पक्ष सोडतात ह्या कडे लक्ष दया…..

    • @ThugLife-qc5iw
      @ThugLife-qc5iw Před 2 lety +7

      COVID काळात तुमचा टीव्ही बंद होता वाटत....काम न करता निवडून येण्यासाठी पैसा लागतो...म्हणून लोकांचं पण मस्त आहे काम असेल तेव्हा राज ठाकरे.......आणि इतर वेळी, मतदानाच्या वेळी इतर......अगदी छान...तुम्ही पण मला तिचं category vatat aahat 👍👍

    • @vilasnarvekar6218
      @vilasnarvekar6218 Před 2 lety

      Lavdya!!!!!

    • @sanjaypatil7840
      @sanjaypatil7840 Před 2 lety

      👌👌😄😄

    • @rajeshpatil4812
      @rajeshpatil4812 Před 2 lety

      @@ThugLife-qc5iw तुमच्या १३ आमदारांनी जर काम केली असती तर १३ चे १३० झाले असते १ नसतां झाला ….

    • @ThugLife-qc5iw
      @ThugLife-qc5iw Před 2 lety

      @@rajeshpatil4812 कोणत्यातरी पक्षाने विकत घेतले ना😒

  • @bhagwandhakane1
    @bhagwandhakane1 Před 2 lety +1

    राज ठाकरे आपल्याला अजून एक संधी आहे आम आदमी पार्टी या पक्षाला महाराष्ट्रामध्ये आणून तुम्हाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनता येईल. कारण पंजाब मध्ये पंजाबी माणसाला मुख्यमंत्री केले आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ते पण तुम्ही, मुख्यमंत्री केलेच पाहिजे. प्रयत्न करून पहा यश नक्कीच मिळेल. त्यामागील कारण की आम आदमी पक्षाचा हेतू हा स्पष्ट आहे की सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे. शिक्षण ,आरोग्य, न्यायव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडवण्यावर आम आदमी पक्ष भर देत आहे.
    माझ्या मते देशात पंतप्रधान सुद्धा त्यांचा असेल काही कालावधीनंतर...🤞🤞

  • @antionettefernandes7908
    @antionettefernandes7908 Před rokem +1

    Raj Thakare Looks very Handsome . I Like Him May. God Bless Him Thanks

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Před 2 lety +87

    व्यंगचित्रकार नकला पण छान करतो. यांना हाच धंदा जामतो.

  • @narendraasane586
    @narendraasane586 Před 2 lety +118

    राज साहेब तुमच्या वर ईडी ची चैकशी झाल्यापासुन मोदी व भाजपा विरोधात एक ही शब्द बोलत नाही
    याला जनतेने काय समजायच

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Před rokem

    संजय राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshsonawane757
    @rushikeshsonawane757 Před 2 lety +1

    बाळासाहेबान नंतर तुम्हीच साहेब साहेबांचे वंश फुटले फक्त तुम्हीच आहे अत्ता...💐👍

  • @nirmalakamble3292
    @nirmalakamble3292 Před 2 lety +35

    राज साहेब जशी बाळासाहेब ठाकरे यांची स्टाईल जशी लोकांना आवडते तशीच आपली सुद्धा वेगळी स्टाईल आहे व सर्व समाजातील सर्व लोकांना ती आवडते त्याच स्टाईल ने बोला आपण दुसर्याच्या नकला करणे आता आम्हाला आवडत नाही।

  • @uttamnadekar3627
    @uttamnadekar3627 Před 2 lety +41

    सुरवात 13 आमदारानी आता...1 आम्ही पण साहेबांचं भाषण ऐकायला कुठे पण जातो मात्र... एक....... 🙏🙏🙏मतदान म्हणून नाही

  • @ghanshyammore3056
    @ghanshyammore3056 Před 5 dny

    माझा शिवसेनाची वाट संजय नी लावली मी बाला साहेब cha सैनिक

  • @kishoresingal1859
    @kishoresingal1859 Před 2 měsíci

    हसेगा इंडिया तभी तंदुरुस्त रहेगा इंडिया..थँक्स मोदीजी और राज साहेब ठाकरे आप महान कलाकार है

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 2 lety +91

    नकल करण्यातच दिवस घालवणार आणि आता जो एक आमदार आलाय तो पण पुढच्या वेळेस निवडून येणार नाही

    • @darsh3815
      @darsh3815 Před 2 lety +5

      To chukun ala hota

    • @sa-qg2oe
      @sa-qg2oe Před 2 lety +1

      आताचे पक्ष तरी कुठे विकासवर बोलतायत.. लुबाडून खातायत ना जनतेला..

    • @ajinkyapatil2904
      @ajinkyapatil2904 Před 2 lety +3

      राजु दादा फिक्स आहेत समजला आगरी समाज आता जागा झाला आहे आता

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před 2 lety

      @@sa-qg2oe labadun dusre paksha khattyat tumhala 😂😂 Ani tumhi dole bandh karun basla ahat 😂

  • @rameshchavda3961
    @rameshchavda3961 Před 2 lety +601

    This days we missed you Raj saheb...

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Před 2 lety +4

      Yes his comedy

    • @AkashSharma-xm7vy
      @AkashSharma-xm7vy Před 2 lety +20

      Are bewakoof marathi log BJP-Congress-NCP ko vote kyo dalte ho..
      Tumhare pas Raj Saheb itna brilliant neta hai. Raj saheb ko CM Banao, vote dalo
      Ye baat sabko btao tabhi tum marathiyo ka achha hoga

    • @Roguestot
      @Roguestot Před 2 lety +2

      English ki ma behn 😂

    • @RN-df5ws
      @RN-df5ws Před 2 lety

      @@AkashSharma-xm7vy Tu SP ka ghongha hai?

    • @glowingfunonly3758
      @glowingfunonly3758 Před 2 lety +1

      @Ojas Tamane bhai please yarr ek bar raj Saheb ko mauka dekar dekho Hindutava ke liye🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaynetke1109
    @jaynetke1109 Před 2 lety

    राज साहेब तुमच्या भाषणांमधून बाळासाहेबांचं दर्शन घडते.

  • @machindra5031
    @machindra5031 Před rokem

    राजु पेंटर बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे आज लोक तुला उळखातात

  • @days7948
    @days7948 Před 2 lety +34

    राजसाहेब पक्ष काढल्यापासून अगोदर परप्रांतीय नंतर सेना विरोध नंतर काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी नंतर उद्धव नंतर मुसलमान नंतर बिजेपी आता राऊत नेमकं मतदार कुणाला बनवणार राजसाहेब

    • @gohiltc
      @gohiltc Před 2 lety

      barobar ji baat balasaheban madhe hoti tee hyanchyat nahi ani uddhav thakeray tr nahich nahi

  • @rahulphawade7204
    @rahulphawade7204 Před 5 měsíci +1

    Sanjay Raut's mimicry can be done by only Rajsaheb Thakare... Superb Raj Saheb😂

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 Před 2 lety +344

    निवडणुक आली की आपण झोपेतुन जाग होता.दुसर्‍याच्या नकला करण्यापेक्षा राजकारणावर लक्ष घालावे.

    • @rahulgaikwad6791
      @rahulgaikwad6791 Před 2 lety +15

      नोटंकी पोपट froam bjp

    • @rahulsapkal8689
      @rahulsapkal8689 Před 2 lety +11

      टाईम पास

    • @indianart9116
      @indianart9116 Před 2 lety +1

      😂😂

    • @patilamit8827
      @patilamit8827 Před 2 lety +21

      आमच्या साहेबांचं बरोबर सगळी कडे लक्ष आहे...तू सांगायची गरज नाही स्वतःच बागा आधी...🤦

    • @jagdishyele3827
      @jagdishyele3827 Před 2 lety +16

      @Sagar W नक्कल करायला पण अक्कल लागते...ते आजारपनाच ढोंग करून घरात बसण्यापेक्षा नक्कल कधीही चांगली.

  • @aparnaindalkar7065
    @aparnaindalkar7065 Před rokem

    ओन्ली don राज टाकरे साहेब... भाषण नसतं तर इन्स्पिरेशन असत ते... तोड फोड.... Dengerous man army man 👌👌🙏🙏🙏

  • @avadhutkasekar9541
    @avadhutkasekar9541 Před 2 lety +7

    राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे एक प्रकारे एकपात्री नाटक वाटत....... त्यांच्या मधली ही कला अशीच रहुदेत 🙏🙏

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 Před 2 lety

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 Před 2 lety

      तो सत्तेच्या खुर्चीवर फक्त कमवायला. जनसेवक एका पत्ताच नाही. तो जोकर बरा.

    • @avadhutkasekar9541
      @avadhutkasekar9541 Před 2 lety

      @@shakuntalatalele6704 बाकीचे ही त्यातलेच आहेत..... मग एकदा ह्यांना पण संधी देऊ की..... बघू काय करतायत ते

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 Před 2 lety

      @@avadhutkasekar9541 अजिबात काहीच महाराष्ट्राच भल होण नाही. या लोकांना काही इन्कम नाही, ना ही काही जनसेवा नाही कस एवढ ठेक्यात राहण जमत! फक्त बडबड बडबड.एवढी property जमलीच कशी!हा पण काहीच कामाचा नाही. महाराष्ट्रात हे लोकच जनते ला लुटतात

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 2 lety +67

    आपण आजपर्यंत लोकांच्या नक्कला केल्या? शेवटी तुमचे पदरात भ्रमाचा भोपळा आहे.

  • @patil512
    @patil512 Před 2 lety +223

    महागाई येवढी वाढली तरी गप्प का राज ठाकरे आगोदर राष्ट्रवादी ची भाषा बोलत होते आणि आता भाजपची 😀😀

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 Před 2 lety +3

      Ed ed ed ed

    • @BP-pj9vn
      @BP-pj9vn Před 2 lety +20

      राजसाहेब ED ला एवढे घाबरले की भाजपा बदल बोलण्याची हिम्मत होत नाही......

    • @KDkedarpotdar
      @KDkedarpotdar Před 2 lety +5

      अरे येड्या भोंग्या तू काम धंदा न करता लोखंड विकून देशी दारू पिशिल तर महागाई वाढणार नाही तर स्वस्त होईल का चींदी काम धंदा कर जरा 4 पैसे मिळाले तर महागाई नाही वाटणार

    • @santoshsalvi1762
      @santoshsalvi1762 Před 2 lety

      Ani lodha la pathavun kjp ne petya pn pohchavlya

    • @Srk7057
      @Srk7057 Před 2 lety +1

      @@KDkedarpotdar bhadvya mhanje Tula mahagayi nahi

  • @user-sy7zp8vy3t
    @user-sy7zp8vy3t Před 2 měsíci

    गजब एक्टिंग किए हैं काका साहिब....😂...हिंदू सम्राट राज ठाकरे जिंदाबाद

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Před 2 lety +1

    सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघून असे वाटते की आपण 😊😊😊आणि 😢😢😢 सुद्धा योग्य राहणार की नाही .खरे तर सगळ्या बंधूनो घोडे मेले ओझ्याने ,आणि शिंगरू मेले येरझार्याने थांबूया कुठे तरी तुमच्या सगळ्याची क्षमा मागतो धन्यवाद

  • @prakashmundhra7934
    @prakashmundhra7934 Před 2 lety +28

    He is a good mimicry artist, a wonderful entertainer. Nothing else

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution Před 11 měsíci +3

      That is why people flock to his Sabha and vote BJP. He is mimicry artist, an entertainer. People treat him as such.

  • @anilpatil6026
    @anilpatil6026 Před 2 lety +54

    साहेब, आपण नक्कल नका काढुन लोकं आपणास व भाऊ कदम, यांना पाहण्यासाठी टाईमपास म्हणुन येतात..

    • @sawantpatil13
      @sawantpatil13 Před 2 lety +4

      हो तेच कारण असेल, नाहीतर आज 1 नंबर पक्ष असतात

    • @Ranjit-xv6eh
      @Ranjit-xv6eh Před 2 lety +2

      कोणच काय तर कोणच काय आपण फक्त कमेंट टाकत बसतो ते तेवढे तरी करत्यात आपण तर ते पण नाय ना...... 🙃

    • @mahisamraj8331
      @mahisamraj8331 Před 2 lety

      Kelayo gapa

    • @mahisamraj8331
      @mahisamraj8331 Před 2 lety

      Tu mala kay kalatay amhi phakt saheb premi 😇

    • @apoorvamane2431
      @apoorvamane2431 Před 2 lety

      बरोबर आहे!!! अगोदर ह्याची खूप हवा होती पण आता ती काहीच उरली नाही!

  • @sandeshkhandekar8336
    @sandeshkhandekar8336 Před 9 měsíci +1

    East or West Raj Thakare is the best❤❤

  • @sudhirkerwadikar
    @sudhirkerwadikar Před 2 lety +33

    बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे एकच व्यक्तीमत्व म्हणजेच राज ठाकरे पण बाळासाहेबांसारखे काम करणे फार मोठी गोष्ट

  • @user-ur4uh9hf2x
    @user-ur4uh9hf2x Před 20 dny +1

    राज ठाकरे म्हणजे तरुणांचा 'टाईमपास'.

  • @pratik8701
    @pratik8701 Před 2 lety

    एक no अजून करा ना कोणाची तरी जाम भारी comedy यार 😂😂😂

    • @Vinci848
      @Vinci848 Před 3 měsíci

      😂😂😂😂😂😂😂

  • @ramdaswaghmare403
    @ramdaswaghmare403 Před 2 lety +39

    ई. डी. च्या भीतीने तुम्ही बोलत आहात. असे वाटते साहेब, पण हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. आपण महाराष्ट्राचे असून कोणाला आपण घाबरल नाही पाहिजे साहेब असे मला वाटते.

  • @amolbandsode4840
    @amolbandsode4840 Před 2 lety +37

    बस झाले नक्कल करणे त्यांच्या कडे सत्ता आहे म्हणून घमंड आहे आणि ते राऊत यांनी करून दाखवलं स्थिर सरकार दिले तुम्हाला तेवढे पण नाही जमले शेवट पर्यंत तुम्ही हेच करणार

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 Před 2 lety

      खरय

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před 2 lety

      Satta tyancha kade Paisa ne ahe 😂 dum asel tar swatchya duma war aana na 3 paksha ektra yetat

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Před 2 lety

      @@kunalpokharankar2096 dum asel tr ekapeksha jast seat aana na bhau 😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před 2 lety

      @@Sp-my9ew tumha lokana nako kalayla 😂😂 tumchech paksh tumhala luttatyt tari pan tumhi tyanacha vote dya 😂😂

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Před 2 lety

      @@kunalpokharankar2096 amcha kontahi paksha nahi 😂😂.chatugiri karaychi nahi amhala..pn manase paksha ahe ka 😂.

  • @pramodmarathe9123
    @pramodmarathe9123 Před 2 lety

    संज्या जास्त च माकड उड्या मारतो सध्या
    राज साहेब मस्त जिरवली त्याची
    लगे रहो .....💐💐💐👍

  • @manoj98807
    @manoj98807 Před 2 lety

    राज सर, या संजय राऊतपासून सावध राहावे ही विनंती कारण तो जेम्स बाँडसारखा आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतो आणि शेवटी त्याच्या फायद्यासाठी तो काहीही करू शकतो

  • @shrikantpjoshi
    @shrikantpjoshi Před 2 lety +73

    " लाव रे तो व्हिडिओ " मध्ये झलक बघून जनतेला कल्पना आली आहे! आता पूर्ण पिक्चर बघण्याची इच्छा नाही. अधिक हसं करून घेऊ नये!

  • @pradeepbhosale5836
    @pradeepbhosale5836 Před 2 lety +18

    संजय राऊत नी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला. तुम्ही काय केले. आता स्वाभिमान पक्षाच्या प्रमाणे मनसे विसर्जित करा.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety

      Shivsena pan visarjit honar

    • @alearner4799
      @alearner4799 Před 2 lety

      भावा, मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री झाले ते पण शिवसेनेचेच होते ना?

  • @szvr586
    @szvr586 Před 2 měsíci

    Raj Thakrey sir is future chief minister of Maharashtra. Jay Shri Ram..🚩🚩🚩

  • @pqrxyz4895
    @pqrxyz4895 Před 2 lety

    नक्कल करणरे राजकारणी व्यक्ति साठी *स्वत: च ठेवायच झाकुन आणी दुसऱ्यांच पाहायच वाकुन* ही मराठी म्हण अगदी योग्य आहे......

  • @avinashparthe2980
    @avinashparthe2980 Před 2 lety +41

    तुम्हाला साहेब काय करता आले टोल बंद केले
    लोकांनी तुमचा पक्ष बंद पाडला
    लोकांना तुम्ही काही शिकू नका
    तुमच्या सभेला गर्दी असते फक्त तेवढी गर्दी जर तुमच्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या केंद्रावर असली पाहिजे

  • @satishkerkar6343
    @satishkerkar6343 Před 2 lety +11

    ह्याच्या त्याच्या स्टेजवर जाऊन मिमिक्री करतात फक्त्त सिरिअसली राजकारण केल असत तर आज मनसे टॉपला असता. ज्या प्रकारे स्टार्टींग परफॉर्मन्स होता त्यावरून.

  • @abhijeetkullkarni8601
    @abhijeetkullkarni8601 Před 2 lety

    राज साहेब तुमचं प्रत्येक बोलणं मनाला पटण्यासारखंच असतं.. प्रत्यक्षात आणण्यासाठी हात जोडून विनंती आह. भाजपसोबत युती करा.. आम्हाला तुम्ही पाहिजेत आणि सोबत मोदीजी. सत्तेशिवाय काहीच नाही करू शकत.. या राऊतला पहिला रस्त्यावर आणा 🙏

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Před 2 lety +6

    जय महाराष्ट्र🚩

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 Před 2 lety +18

    ह्याच संजय राऊतांनी बलाढ्य दिल्लीपती बादशहाला नामोहरम केलय. हाच खरा महाराष्ट्र.

  • @hindustani5093
    @hindustani5093 Před 2 lety +165

    साहेब हे तुम्हाला शोभत नाही , स्वताची प्रेस्टीज खराब करून घेऊ नका , लोकं तुमची चेष्टाकराल्यात आता ,

    • @akshaygawali3659
      @akshaygawali3659 Před 2 lety +6

      केळ्या तू नको सांगू

    • @hindustani5093
      @hindustani5093 Před 2 lety +5

      @@akshaygawali3659 अरे रताळ्या तुला मजा वाटाली व्हय ,सर्वाचें कमेंट वाच

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety +5

      अरे भाजप बरोबर गेलेल्या माणसाला खुळ लागत अस ..तेच झालं आहे याला ...आता हा नकला करून मनोरंजन करणार भक्तांच 😂😂😂

    • @vaibhavpatil2688
      @vaibhavpatil2688 Před 2 lety +1

      ज्यानं भाषण पूर्ण बघितला नसेल त्यानं वायफळ कॉमेंट करू नयेत

    • @akshaygawali3659
      @akshaygawali3659 Před 2 lety

      @@hindustani5093 गप रे झाटू लोम्बत्या

  • @ashokgajwani1754
    @ashokgajwani1754 Před 2 lety +1

    Very nice 👌 Raj Thackeray ji salute 👍 Jai hind jai maharashtra. Jai bal thakre ji. Jai maa bhavani

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu Před 2 lety +3

    महाराष्ट्राच्या वाघ🔥🔥❤️

    • @vijayjogale7130
      @vijayjogale7130 Před 2 lety +2

      कोणता बोलणारा वाघ कि सर्व सामान्य माणसाठि लढणारा वाघ

  • @AaplaMaanus
    @AaplaMaanus Před 2 lety +172

    The Real Raj Thackeray is back 🔥🔥🔥🔥

    • @user-wo6to1kz4l
      @user-wo6to1kz4l Před 2 lety +3

      😂 😂

    • @indianart9116
      @indianart9116 Před 2 lety +3

      Mag ajun prayant kay hota 😂😂

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 Před 2 lety +1

      2005 पासुन आज 2022 पर्यंत दिवस नकला शिवाय काही ही करता आल नाही

    • @rajanmunankar7694
      @rajanmunankar7694 Před 2 lety +1

      We really missed his standup comedy

    • @AkashSharma-xm7vy
      @AkashSharma-xm7vy Před 2 lety +1

      Are bewakoof marathi log BJP-Congress-NCP ko vote kyo dalte ho..
      Tumhare pas Raj Saheb itna brilliant neta hai. Raj saheb ko CM Banao, vote dalo
      Ye baat sabko btao tabhi tum marathiyo ka achha hoga

  • @rohitflute20
    @rohitflute20 Před 2 lety +73

    एक मराठी माणूस या नात्याने तुम्हाला सांगणं आहे sir...plz अस स्वतः च हसू नका करून घेऊ...लोकांची करमणूक होईल याने...साध्य काही होणार नाही.

    • @KoliQueen
      @KoliQueen Před 2 lety

      Tujhya aaychya गावत tula अक्कल आहे का घरात घुसुन फटकवतील मनसे सैनीक

    • @gokulkhambekar7788
      @gokulkhambekar7788 Před 2 lety

      ही आ. बाळासाहेबांची शैली आहे, जणू काही मा. बाळासाहेब च बोलतात, ऐकावे असे

    • @ajitgaikwad5707
      @ajitgaikwad5707 Před 2 lety

      @@KoliQueen 😂😂😂😂😂😂

    • @KoliQueen
      @KoliQueen Před 2 lety

      @@ajitgaikwad5707 याला गावत कोणी bocha पुसायला ठेवणार नाही.. आमच्या साहेबाना सल्ला देतोय.... हे असे कमेन्ट करणारे फटकवलेले आहेत आम्ही खुप... अजीतभाऊ

    • @KoliQueen
      @KoliQueen Před 2 lety

      @@gokulkhambekar7788 कडक

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 Před 2 lety

    अहो मंदसिनिक तुमची सत्ता कधी आली नाही आणि येणार सुधा नाही,दुसऱ्यांची खिल्ली उडवत बसा फक्त!
    श्री बाळासाहेब ठाकरे🐯
    श्री उद्धव ठाकरे🐯
    शेवट पर्यंत फक्त:-शिवसेना🏹

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před 2 lety

      Balasaheb bollelle jevha congress ani shivsena chi yuti hoil tevha majyasathi shivsena sampli , aata bola 😂😂😂

  • @ut.9694
    @ut.9694 Před 2 lety

    नक्कल करा राजसाहेब.... पण मनसेचे नवनिर्माण करा. शिवसेनेच शिवसेना पाहिल पण तुमच्या मनसेच तुंम्ही पहा. काम करुन जनतेत जा तरच जनता स्वीकारील. बाकि मनोरंजन म्हणुन तुमची भाषण खरच छान असतात.

  • @inkedia
    @inkedia Před 2 lety +101

    15 years ago we thought Raj Thackeray will be next Balasaheb, an opportunity lost is lost.... I still wish him Good luck for his comeback.

    • @MrNams
      @MrNams Před 2 lety +7

      He never complete what he decide

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 Před 2 lety +43

    भाजप बदल बोलु नका नाही तर इडी सिबीयाय पाठीमागे लागेल

    • @bd8696
      @bd8696 Před 2 lety +3

      Yes

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před 2 lety +3

      Ha eik नकलाकार जनता ओळखुन शी tummhala

  • @chaitanyanagare757
    @chaitanyanagare757 Před 2 lety +1

    बाळासाहेबांच्या कार्याचा हुबेहूब ठसा 💯💯❤️❤️❤️

    • @user-ir4yb7nk4i
      @user-ir4yb7nk4i Před rokem +1

      स्व.बाळासाहेबांच्या विचारांचे शिवधनुष्य राजसाहेब ठाकरे पुढे नेत आहेत

  • @sappyk9422
    @sappyk9422 Před 2 lety

    एक नंबर बोलण्यात एक्दम पटाईत 👌🏻🔥पण कृती 0 शुन्या

  • @pralhadmaskar5064
    @pralhadmaskar5064 Před 2 lety +125

    30 मिनिटाच्या भाषणात 2 मिनिट नक्कल केली म्हणून काय झालं 28 मिनिटे व्यवस्थित भाषण ऐका मग समजेल

    • @chetankoltemusic6511
      @chetankoltemusic6511 Před 2 lety +6

      पुर्ण भाषण ऐकून झाले... पण सार काय आहे! शुन्य हा व्यक्ती मुळात नौटंकी आहे... अभ्यास शुन्य आहे याचा... जर अभ्यासु असता व सहनशील असता तर राज्यात किमान २० आमदार राहिले असते!
      हा कधिही समोर जाणार नाही...

    • @vinayaksalunke9529
      @vinayaksalunke9529 Před 2 lety +3

      अभ्यास आहे पण स्वतः पुरता आपला कसा विकास होतो ते बघणात

    • @shubhamwr
      @shubhamwr Před 2 lety +2

      @@chetankoltemusic6511 are sod... Lok tasehi timepass ani free comedy aikyla bhette mhnun hyache bhashan aiktat😂 agadi me suddha aikto...tevdhach man relax hot😂😂

    • @chetankoltemusic6511
      @chetankoltemusic6511 Před 2 lety +1

      @@shubhamwr मी पण मनोरंजन करिताच ऐकतो.. आवाज आणि रुबाब खुप छान आहे.... पण मुळात राज ठाकरे यांचा स्वभाव खुप वाईट आहे... छत्रपती शिवरायांवर माझ गाण ऐकवाला याचा कडे गेलो तेव्हा हा मला भेटायला तयार सुद्धा नव्हता म्हणून तेव्हा पासून ह्या गांजेडी माणसाचा मणातुन राग येतो

    • @youtubeindian8604
      @youtubeindian8604 Před 2 lety +1

      @@chetankoltemusic6511 kont gan ? reply kar kay jal ?

  • @adityaamte988
    @adityaamte988 Před 2 lety +17

    आम्ही फक्त राज साहेब ठाकरे समर्थक 🙏 जय महाराष्ट्र 😎😎😎😎😎😎😎💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @sharadnene
    @sharadnene Před 2 lety

    नक्कल खरच छानच करतात. खरे कलावंत बुवा.

  • @baluraut9908
    @baluraut9908 Před 2 lety

    काही ही असो पण राज ठाकरे मनोरंजन छान करतात 😂😂👌👌👌

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m Před 2 lety +42

    राजसाहेब तुमचं वक्तृत्व छान आहे पण कर्तुत्व शून्य आहे उद्धव साहेब श्रेष्ठ ठरले.. मनसे काढण्या पेक्षा ही ताकद शिवसेनेला दिली असतीत राजसाहेब तुम्ही आज मुख्यमंत्री असतात..

    • @sanjuboba3110
      @sanjuboba3110 Před 2 lety +1

      वा अगदी बरोबर बोललात

    • @bhavanathakkar4894
      @bhavanathakkar4894 Před 2 lety

      True that 👌

    • @bhalchandrapatil5477
      @bhalchandrapatil5477 Před 2 lety

      बिरबल अकबर कोण हुशार....

    • @vladimirputinwale8629
      @vladimirputinwale8629 Před 2 lety +4

      Ghanta uddhav shresth
      Lochat giri ,dagabaji karun cm zala .
      Hindutva che sagle vichar Arabi samudrat visarjan kele.

    • @prembhai3710
      @prembhai3710 Před 2 lety +1

      Udahv baitha hai ghar mai aur sanjya kar raha hai pakpak pakak

  • @kavirajgaikwad2212
    @kavirajgaikwad2212 Před 2 lety +52

    पण राऊतांना जे जमलं ते तुम्हाला नाही जमलं साहेब. तुम्ही फक्त भाषणबाजी करा, त्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवले भाजपला अंगावर घेऊन. तुम्ही ed पुढे लोटांगण घातलं.

    • @pg4707
      @pg4707 Před 2 lety +4

      तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव बेण्या

    • @samadhanchavan4323
      @samadhanchavan4323 Před 2 lety

      @@pg4707 😁😁

    • @maneshnarode8545
      @maneshnarode8545 Před 2 lety +2

      कोन हा बेना गायकवाड़
      किती ही लाचारी उद्धव ठाकरे साहेबा सरखी

    • @ajitmohite8847
      @ajitmohite8847 Před 2 lety +1

      एकदम बरोबर 👍

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 Před 2 lety

      @@pg4707 तुझी तुझ्या कडे ठेव

  • @nileshbhate758
    @nileshbhate758 Před 2 lety

    सर खरच बोलता तुम्ही महाराष्ट्र हा एके दिवशी भिकेला लागेल तुम्ही खर बोलता त्या मुले जिनकुन येत नाही आणि आजकल चे सगले नेते खोट बोलनारे आहेत पन खर साहेब तुम्ही एकदा जिनकुन या

  • @rupeshmns7149
    @rupeshmns7149 Před 2 lety

    संजय राऊत कोंतीपण भाषा बोलू शकतो त्यांना झापल तर आता सगळ्यांना आग सुटली

  • @idea483
    @idea483 Před 2 lety +142

    साहेब लोक आता तुम्हाला mimicry आर्टिस्ट म्हणून बघता.

    • @pradeepdalvi3490
      @pradeepdalvi3490 Před 2 lety +7

      मित्रा तू काही ही बरळू नकोस, बाळा साहेब पण असेच सगळ्यांची हजेरी घायची

    • @bd8696
      @bd8696 Před 2 lety +9

      @@pradeepdalvi3490 माफ कर मित्रा मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही /त्याच समर्थन ही करत नाही मात्र बाळासाहेबआणि राज ठाकरे यांच्यात खुप मोठा फरक आहे रे मित्रा बाळासाहेबांची पात्रता होती हजेरी घ्यायची आणि अधिकार देखील होता मात्र राज ठाकरे यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत

    • @tambelakhan5193
      @tambelakhan5193 Před 2 lety +1

      Ata saglayna akkal ali vatta tu kiti hushar ahes hay kalla rahu day tu fakt comment kar

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 Před 2 lety

      आम्ही नाही

    • @NEXTSTOCKS
      @NEXTSTOCKS Před 2 lety

      Join on telegram
      Option katta

  • @paulwalker104
    @paulwalker104 Před 2 lety +46

    every maharashtrian once said "Raj shivsenet pahije asta🙏💐

  • @SS-si8dj
    @SS-si8dj Před rokem

    मराठी माणुस हा नाटक वेडा आहे, त्याला नाटक फार आवडते आणि कामेडी नाटक असेल तर जास्तच आवडते.

  • @rajanzankar7306
    @rajanzankar7306 Před rokem

    १९७०🔐🥰🌍 💯 पासून फुल स्टोरी मानव जिवन

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j Před 2 lety +11

    ईडी कार्यलयात गेल्यापासुन विलाज झालेला दिसतोय 😂

  • @shankarcg786
    @shankarcg786 Před 2 lety +289

    He needs to create his space in politics after serious introspection, I heard that he has done some good work in nashik which he needs to repeat everywhere 🙏

    • @dineshoulkar3334
      @dineshoulkar3334 Před 2 lety +5

      Yes......tyasathi tyana Nivadun anale pahije

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety +17

      Nasik people say. Didn't do any work but takes so much cash..
      Get one thing clear. Don't fall for there emotional appeal..
      Politics is business for Thackeray family they trigger the emotions. Have created a brand out of Marathi asmita And Shivaji Maharaj for vote banks.they use Marathi youth for muscle power and that's it.
      They do extortion, blackmailing etc for money plus are dynastic...it's time to say no these people ..if India wants to upgrade for 21st century. no option..for BJP..

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 Před 2 lety +5

      आरे भाऊ ते टाटा नी केले साहेबांनी नही केले

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 2 lety +2

      @@Rahul-qe9xx 👌👏🙏💪🚩✅

    • @shivfloyd
      @shivfloyd Před 2 lety +10

      Wonder what's your source about him doing good work in Nasik? There's a reason why he was kicked out of power immediately by Nasikars after giving him one term of power.

  • @prash3367
    @prash3367 Před 2 lety

    राज साहेब तुम्ही राजकारण सोडा आणि stand up चालु करा😂🔥 एक नंबर👍

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 Před 2 lety

    खरात हा संजय राऊत पूर्णपणे शिवसेनेला विझवले शिवा गप्प बसणार नाही हलतो नेता म्हणजे संजय राऊत