सतीश भाऊ केचे यांचे परखड भाषण | पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 7

  • @vivekjadhav9026
    @vivekjadhav9026 Před měsícem +1

    कुस्ती वाचवण्या साठी फार तळमळीने पै सतीश भाऊ नी आपले मत मांडले आहे खूप छान माहिती दिली एकदम परखड पणे बोलून कुस्ती वाचवण्याचा छान प्रयत्न केला कुस्ती वरचे प्रेम यातून व्यक्त केले त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार...

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh Před měsícem

    खूप छान मनोगत 👌👌👌👌

  • @tanajigherade2292
    @tanajigherade2292 Před měsícem +1

    खुप छान आपले मत मांडले आहे असंच ज्या मुलांनी वय कमी करून स्पर्धा खेळतात त्यांच्यासाठी मेडिकल कंपलसरी करा. जो प्रामाणिक पणे खोळतो त्याच्यावर खुप अन्याय होतो आहे. नाहीतर प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे त्याप्रमाणे कुस्तीत सुद्धा भ्रष्टाचार चालू झाला आहे.

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj Před měsícem +1

    आहो मोठे तालमी तील वस्ताद लोकांनी शालेय कुस्ती स्पर्धेत वाटोळे केले आपल्या नावासाठी आपल्या तालमितिल पोरगा नंबर आला पाहिजे असा वाटतो म्हणून वय कमी करुन डुप्लीकेट कागदपत्रे तयार करून देतात आपलं नाव गाजवतात

  • @nitiningale352
    @nitiningale352 Před měsícem

    मस्त सर

  • @tsgsoyashff5410
    @tsgsoyashff5410 Před měsícem +1

    सर वय कमी करून खेळणार पैलवान विषयी पण बोला

  • @tsgsoyashff5410
    @tsgsoyashff5410 Před měsícem +1

    अहो वय कमी करून खेळणार हे नवोदित पैलवान चे नुकसान करतात