महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांची ग्रेट मुलाखत | Maharashtra Kesari Pai Saeed Chaus Interview

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • महाराष्ट्र केसरी पैलवान प्राध्यापक सईद चाऊस यांची मुलाखत घेतलेली आहे अनेक गोष्टीवर चर्चा झालेली आहे.
    कुस्तीत मराठवाडा बीड आष्टीचा अनमोल हिरा म्हणून पैलवान सईद चाऊस यांना ओळखले जाते या मुलाखतीत अनेक गोष्टीवर चर्चा करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
    Maharashtra Kesari pahalvan saeed chaus interview with Dnyaneshwar Aswale
    Maharashtra Kesari saeed chaus interview
    saeed chaus kusti videos
    saeed chaus vs Viki bankar
    saeed chaus vs chandrahar patil
    saeed chaus vs Aslam kazi
    saeed chaus vs Viki bankar Maharashtra kesri kusti final

Komentáře • 74

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 Před 2 měsíci +23

    पै. श्री हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडी इंदापूर कुस्ती निवेदक सर खरंच महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर 2005 ला पै.सईद चाऊस यांनी इंदापूर अधिवेशनात पटकावली तगडा पैलवान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला पहिली गदा महाराष्ट्र केसरीची गदा पै.शिवाजी केकाण यांनी दिली आणि दुसरी गदा पै.सईद चाऊस यांनी दिली...

  • @sachinsawant9261
    @sachinsawant9261 Před 2 měsíci +21

    💯 टक्के खुप अन्याय झाला होता.. सांगवी मद्ये.. हा पैलवान खरोखर ट्रिपल महाराष्ट्र केसरी, हिंद कसरी झाले असते..

  • @SharadBhalerao-fu8tn
    @SharadBhalerao-fu8tn Před 2 měsíci +6

    1नंबर अस्वले सर खरोखरच महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस यांच्या वरती अन्याय केला गेला.नाही तर पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सईददादा राहिले असते.

  • @jagdishdinde4584
    @jagdishdinde4584 Před 2 měsíci +8

    महाराष्ट्रातच नाही तर देशात असा देखना पैलवान नव्हता अजून पण असा देखना पैलवान तयार झालेला नाही...
    सोन्यान पालिस केल्यासारखी तब्येत होती सईद भाऊंची

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Před 2 měsíci +8

    अप्रतिम मुलाखत घेतली साहेब.. माझ्या आवडीचे पैलवान आहेत ❤❤

  • @jagdishdinde4584
    @jagdishdinde4584 Před 2 měsíci +6

    आमचे आदरणीय गुरुवर्य 2005 सालचे महाराष्ट्र केसरी सईद भाऊ चाऊस याची मुलाखत घेऊन ज्ञानेश्वर अस्वले सरांनी त्यांना पुन्हा प्रकाश झोतात आणल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत...

  • @Pailwanempire
    @Pailwanempire Před 2 měsíci +5

    आजच्या जमान्यात पैलवान किरण भगत काटा कुस्ती करतात बाहेरच्या पैल्वांकडून आजही किरण भगत महाराष्ट्र पडो पाडो कुस्ती करतो आणि कित्येकदा पडतो पण fkt किरण भगत असेल असा त्यामुळच तो जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे....आणि खरा कुस्तीला social media vat fame किरण भगत मुलेच अलेला आहे

  • @trushnaldsurvesurve9902

    सईद भाऊ हरिओम ♥️🙏🏻 2003ते 2007 ह्या काळात मामा साहेब मोहोळ शासकीय कुस्ती संकुलात सैईद पैलवान प्रॅक्टिस करत असताना माझे राष्ट्रीय कुस्तीगीर व NIS कुस्ती कोचं असणारे जवळचे मित्र पैलवान पवनकुमार गोरेसर यांच्या मुळे सैद पैलवान यांच्या सानिध्यात आलो बऱ्याच काळ एकत्र असायचो पैलवान सुशील होनमाने पंढरपूरचे सोमनाथ सुर्वे असतील अगदी dysp राहुल आवारे पैलवान असतील खूप आठवणी आहेत एकच आठवण जी खास आहे जी माझ्या बाबतीत घडली कायम मनात कोरली गेली ती सांगतो कि ते मला एकदा म्हणाले कि आप्पा मला छत्रपती शिवाजी महाराजन विषयी खूप आदर उत्सुकता आहे तू मला शिव छत्रपती न च्या बाबतीत जे तूला माहिती आहे ते सांग असं म्हणणारा ऐकणारा असा हा पैलवान आहे ह्यात च काय ते सगळं आलं

  • @user-pk6os1py2l
    @user-pk6os1py2l Před 2 měsíci +17

    खरी गोष्ट तर पुणेकरांनी कुस्तीच्च वाटोळं केलं

  • @user-tq5pn2fi2m
    @user-tq5pn2fi2m Před 2 měsíci +4

    मी बारावीला होतो तेव्हा इंदापूरात ह्यांची कुसती 😊बघितली अस्लम काझीबरोबर तेव्हा सईड चाऊसची बॉडी लय जबरदस्त होती

  • @pranavraskar2039
    @pranavraskar2039 Před 2 měsíci +2

    असा पैलवान होने नाहीं ओरिजनल पैलवान होऊन गेला भारतात एक नंबरचा पैलवान झाला असता

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Před 2 měsíci +10

    महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची ही मुलाखत अतिशय सुंदर झाली...
    आम्ही याच मुलाखतीची खूप दिवसांपासून आवर्जून प्रतिक्षा करत होतो...
    अशी ही सुंदर मुलाखत कुस्ती रसिकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल माननीय ज्ञानेश्वरजी अस्वले यांचे मनापासून आभार!
    महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची आमच्या भुकूमच्या आखाड्यातही एकदा कुस्ती झालेली आहे...
    त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत...
    Navnath Mazire (पुणे)

    • @dinkarkanse9854
      @dinkarkanse9854 Před 2 měsíci

      Far chhan. Thor pahilwan and tuze wadil Ali pahilwan tasech Ashti che nav zakawale. Maharashtra Kesari winner is not easy job which u hv achieved. Great. Please keep up. Our blessings are always with you.

    • @VarshaMuke
      @VarshaMuke Před 25 dny

      ❤❤​@@dinkarkanse9854

  • @ankushwaghmare1459
    @ankushwaghmare1459 Před 2 měsíci +4

    महाराष्ट्राचा गोल्ड पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद भाई

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Před 2 měsíci +5

    एक नंबर मुलाखत घेतली सर मनापासून आभारी आहोत 😊

  • @subhashlawate
    @subhashlawate Před 2 měsíci +1

    गुरू चा मान आयुष्यभर मरेपर्यंत ठेवला पाहिजे मन जिंकल सईद भाई❤

  • @Pailwanempire
    @Pailwanempire Před 2 měsíci +1

    खूप छान मुलाखत झाली मस्त वाटल ऐकून खूप काही शिकण्यासारखे आहे यातून....धन्यवाद वस्ताद आणि अस्वले पैलवान ❤

  • @GaneshPawar-ip1iq
    @GaneshPawar-ip1iq Před 2 měsíci +1

    छान मुलाखत घेतली अप्रतिम पैलवान सय्यद चाऊस

  • @ramkarche2141
    @ramkarche2141 Před měsícem

    एक नंबर मुलाखत घेतली. दुसऱ्या विषयी खूप आदर आहे. पै. सईद चाऊस यांच्याकडे ❤❤❤👍

  • @gorakhchavan4789
    @gorakhchavan4789 Před 2 měsíci +5

    महाराष्ट्रातील सर्वात जास्त ताकती चा पैलवान

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 Před 2 měsíci +1

    सय्यद चाऊस ला मी लहान असताना पाहिले होते. खतरनाक शरीरयष्टी होती.

  • @subhashdhone1585
    @subhashdhone1585 Před 2 měsíci +1

    नम्र पैलवानाची अतिशय अप्रतिम मुलाखत

  • @PrakashSargar-sy7uh
    @PrakashSargar-sy7uh Před 2 měsíci +15

    पुण्यात कुस्ती चालली होती पैलवान शहीद चावस विरुद्ध पैलवान विजय बनकर चावस वरती अन्याय झाला होता मि समोर पाहीलेला

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 Před 2 měsíci +1

      विकी बनकर हा खोटं खेळून महाराष्ट्र केसरी झाला आहे

  • @paidaudshaikh5514
    @paidaudshaikh5514 Před 2 měsíci +2

    Asavale sar १ nmbar mulakhat ❤❤❤❤

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 Před měsícem

    एकच नंबर मुलाखत घेतली सर तुम्ही
    खरंच या पैलवान ची सांगवी पुणे येथील कुस्ती मी पाहिली.फारच गोंधळात ती कुस्ती झाली,मी तर म्हणेन याच्यावर अन्यायच झाला.
    खेळ कोणताही असो,कुस्ती असो किंवा इतर कुठलाही गेम असो.
    कुठल्याच खेळाडू वर अन्याय नाही झाला पाहिजे.आणि तसं झालंच तर त्या खेळाडूच करिअर च संपत.
    चाऊस पैलवान अतिशय नम्र आहे.गुणवान आहे , त्यांना उदंड आयुष्य लाभावे,त्यांच्याकडून चांगले गुणवान पैलवान तयार व्हावेत हिच सदिच्छा!!!!
    सर तुम्ही यांची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभार!!!!

  • @user-ij2ps1hx3f
    @user-ij2ps1hx3f Před 2 měsíci +6

    किरण भगत ची मुलाखत घया

  • @shubhamchoudhary2834
    @shubhamchoudhary2834 Před 19 dny

    हिन्द केशरी पहलवान रोहित पटेल पहलवान का इंटरव्यू लिजिए

  • @ramdassul58
    @ramdassul58 Před 2 měsíci +3

    सर आबा सुळ याचिं मुलाखत घ्या सातारा

  • @maneomkar18
    @maneomkar18 Před 2 měsíci +1

    २००९ साली विजय बनकर फक्त पॉलिटिक्स मुळे विजेता बनला होता.

  • @sonushinde4373
    @sonushinde4373 Před 2 měsíci

    Khup chan 🎉 Khup divsani darshan,,,, thank you so much 🙏

  • @pramodkekan903
    @pramodkekan903 Před 2 měsíci +1

    Sir आपलं मनापासून आभारी आहोत.❤❤❤

  • @sagarchavan8782
    @sagarchavan8782 Před 2 měsíci +1

    ग्रेट मुलाखत

  • @paidaudshaikh5514
    @paidaudshaikh5514 Před 2 měsíci +1

    Narayan. Hange. Ana. Fakat. Tumich. Atvan. Teval. Sayyat. Bhau. Khup. Mote. Pailvan. Hote. Narayan. Hange

  • @Nanadahebnimgire
    @Nanadahebnimgire Před 2 měsíci +2

    महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांची मुलाखत क्या

  • @asifkazi2145
    @asifkazi2145 Před 2 měsíci

    खुप सुंदर मुलाखत झाली..,❤

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 Před 2 měsíci

    असवाले सर एक no झाली मुलाकत ❤😮

  • @namdevgurav6072
    @namdevgurav6072 Před 2 měsíci

    Super pailwan 👍👌👌👌👌💪🙏

  • @sourabhkale-dm3qw
    @sourabhkale-dm3qw Před 2 měsíci +3

    महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांची मुलाखत घ्या

  • @ravironge7558
    @ravironge7558 Před 2 měsíci

    छान मुलाखत ❤❤❤

  • @AnilMane-ed4mu
    @AnilMane-ed4mu Před 2 měsíci

    ❤❤❤❤ अभिनंदन

  • @naseerpathan6224
    @naseerpathan6224 Před 2 měsíci

    Nice interview😊🎉

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Před 2 měsíci

    Great mulakhat

  • @Ankurlagad
    @Ankurlagad Před 2 měsíci +1

    Aasti Beed chi shan pailwan 🏆

  • @user-ys2xf1qx8y
    @user-ys2xf1qx8y Před 2 měsíci

    Very nice pahilvan

  • @ramchandrajog9081
    @ramchandrajog9081 Před 2 měsíci +1

    हिरामण बनकर पैलवान यांची मुलाखत घ्या

  • @YashBamne-ts5dd
    @YashBamne-ts5dd Před 2 měsíci +1

    ❤❤❤

  • @mangeshbhosale8067
    @mangeshbhosale8067 Před 2 měsíci

    पेलवन चंद्रकांतदादा सुळ यांची मुलखात घ्या सर

  • @pramodkekan903
    @pramodkekan903 Před 2 měsíci

    बीड जिल्ह्याचे पाहिले महाराष्ट्र केसरी पै. शिवाजी केकान यांचीही मुलाखत घ्या. खुप मोठा संघर्ष केला आहे 3 वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडल मिळालं आहे

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  Před 2 měsíci +1

      घेतली मुलाखत आहे चॅनल वर

    • @pramodkekan903
      @pramodkekan903 Před 2 měsíci

      👍👍👍

    • @pramodkekan903
      @pramodkekan903 Před 2 měsíci

      सर आपले मनापासून धन्यवाद.
      आम्ही महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान यांना खूप जवळून पाहिले आहे. 👍👍👍❤❤❤

  • @vasantbudhavale6081
    @vasantbudhavale6081 Před 2 měsíci

    Great wrestler Saeedji

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 Před 2 měsíci +1

    पुण्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत विजय बनकर यांच्या कडून सय्यद चाऊस यांच्यावर अन्याय झाला होता चिडून त्यांना हरवण्यात आले होते

  • @ShaikhRuhan-mj6pu
    @ShaikhRuhan-mj6pu Před 2 měsíci

    ❤❤❤ great

  • @hanumantmohol8213
    @hanumantmohol8213 Před 2 měsíci

    पै .सय्यद चाऊस चा एकच हुक्कमी डाव दुयरी पट

  • @dhb702
    @dhb702 Před 2 měsíci +1

    पैलवान ची कष्ट करून kamawlele शरीर , डावपेच, मन महत्वाचे आहेत पण तुम्ही देखणेपणा चा खूप उल्लेख करत आहात. चुकीचे विचारसरणी आहे. देखणेपणा स्त्रियांचा बघतात व तो देवाची जन्मतः देणगी असते.

  • @rupeshsalunke9488
    @rupeshsalunke9488 Před 2 měsíci +1

    Amol Buchade chi mulakhat ghya

  • @sadikshaikh5817
    @sadikshaikh5817 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 Před 2 měsíci +2

    माझं मत असं आहे की हुशार, चतुर आणि चलाख पैलवान यांच कान कमी ठोकलेलं असतात किंबहुना नसतातच...

  • @KOLHAP1378
    @KOLHAP1378 Před měsícem

    MAHARASHTRA KESRI CHI KUSTI AASAHB AHMAD NE SAID CHUS LA DILI MANUN SAID MAHARASHTRA KESRI ZHALA..

  • @AbhijitBhalekar-cx6jn
    @AbhijitBhalekar-cx6jn Před 2 měsíci

    Ha kan n laglyala ? Yenar

  • @aniketpingale4596
    @aniketpingale4596 Před 2 měsíci

    सर तुमी एवढ प्रमाणिक काम करताय इतर देशात जाउन मुलाखत घेताय तरीपन viwes वाढत नाहीत पन एखादा चैनल्स वालान बैलगाडाच विडियो टाकला तर लाखो viwes
    येतात हे कसकाय🤔

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  Před 2 měsíci

      कुस्ती कडे थोड लोकांनी पाठ फिरवली

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 Před 2 měsíci +2

      तुम्ही कुस्तीचे व्हिडिओ शेवट पर्यंतर टाकत राहा. बंद करू नका. बैलगाडा आज आहे तर उद्या नाही. शर्यत चालू झाली तेव्हा आमच्या गावांत १० बैल होते. आता एकपण नाही. जास्त दिवसाचा खेळ नाही तो

    • @KAkjahff
      @KAkjahff Před měsícem +1

      ​@@DnyaneshwarAswalesir नुरा कुस्त्या लय होतेय त्यामुळे बागुल पण जाऊ वाटत नाही आता

  • @rajbhagat9919
    @rajbhagat9919 Před 2 měsíci

    ❤❤❤