Andaaz Aarshacha Wate Khara - Bhimrao Panchale | Official Audio Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2017
  • Song Name - Andaaz Aarshacha Wate Khara
    Singer - Bhimrao Panchale
    Lyrics - Ilahi Jamadar
    Music Composer - Bhimrao Panchale
    Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
    © 1992 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
    Follow us :
    Vevo - czcams.com/users/sonymusic...
    Facebook:
    / sonymusicindia
    / sonymusicrewind
    Twitter:
    / sonymusicindia
    / sonymusicrewind

Komentáře • 595

  • @apurvapatil609
    @apurvapatil609 Před 6 lety +195

    जखमा कशा सुगंधी ...झाल्यात काळजाला केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा ... 10 वर्षापासून भीमरावांच्या गझल जगत आहे ...

  • @smitagharat1215
    @smitagharat1215 Před 6 lety +174

    खूप मनाला स्पर्शून जाणाऱ्या गजल आहेत आणि तसाच तलम आवाज,माझे आवडते गजल गायक भीमराव पांचाळ जी

  • @rameshtelure5750
    @rameshtelure5750 Před 5 lety +13

    गझलरत्न भीमराव पांचाळे यांची गझल म्हणजे एक सुवर्ण संगीत पर्वणी ,इतका स्वरमधुर ,प्रांजळ,निर्मळ आवाज क्वचितच पृथ्वी तलावर असेल !!!👍👍👍

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 Před 4 lety +16

    राजकरणी लोकांना जात आणि धर्म असतात कारण त्या वर त्यांची पोटे भरतात, इलाही जमादार साहेबांनी मराठी साहित्य आणि माणसा साठी फार काम केले आहे त्यांना माझा प़णाम

  • @ganeshupare5565
    @ganeshupare5565 Před 3 lety +33

    गीतकार इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏🌹

  • @sanjaypawar9403
    @sanjaypawar9403 Před 5 lety +47

    एका मुस्लिम व्यक्ती ने केलेली मराठी गझल, Great.

  • @pratapmane6850
    @pratapmane6850 Před 3 lety +13

    अप्रतिम थेट काळजाला हात घालणारी भिमराव पांचाळे सरांनी आख्या गझल प्रेमींना दिलेली गोड व सुमधुर संगीत पर्वणी

  • @bhaskarnanotkar2727
    @bhaskarnanotkar2727 Před 3 lety +4

    अप्रतिम।.।शब्द आणि त्याच तोडीची गायकी.. मानले .गझल नवाज.।हारण्यास एक नवा डाव पाहिजे..

  • @dattamadkar6638
    @dattamadkar6638 Před 4 lety +15

    अप्रतिम गझल... माझे जिवनातील सर्वात आवडते गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... गजलनवाज भिमरावजी पांचाळ सर तुमचा आवाज इतका सुंदर गोड आहे की कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही...

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 Před 3 lety +7

    प्रथम 30 मार्च वाढदिवसाच्या आदरणीय लोकप्रीय, श्री ,भीमरावजी आपणांस आभाळभर खूप,खूप हार्दिक शुभेच्छा ! वाचलेली,ऐकलेली व पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ? सुगंधी जखमेतून मी कित्येक वर्षापासून शोधत आहे...परंतु शोध लागलाच नाही...ही ,माझी आवडती गझल ऐकताना मी,मंत्रमूग्ध होतो...व ..डोळे मिटुन अंधार आरशाचा खरा आहे..ही मनाशी समजूत घालतो..WISH YOU HAPPY AND HEALTHY BIRTHDAY 🙏🌹🙏!

  • @ashutoshshirsath3582
    @ashutoshshirsath3582 Před 21 hodinou +2

    आज सुगम संगीताची परीक्षा झाली माझी 4थी

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr Před 3 lety +24

    इलाही सर माझा तुम्हाला मानाचा मुजरा या महाराष्ट्रात तुमच्या सारखे जन्मलेल्या सुपुत्र हे भाग्य आहे आमच

  • @minanathshinde6897
    @minanathshinde6897 Před 4 lety +13

    खरच या गजलनी माझे लाॕकडाउनचे

  • @ramdaskothavale7141
    @ramdaskothavale7141 Před 5 lety +76

    जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला,

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 Před 3 lety +20

    अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 Před 4 lety +13

    आज भारतातील एकमेव मराठी गझल नवाज आदरणीय भिमराव पांचाळे जी, आपल्या तरल आवाजातील प्रत्येक गझल हृदयाचा ठाव घेते....

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 Před 2 lety +50

    जखमा कशा सुगंधी....झाल्या काळजाला

  • @devidaskatwate6162
    @devidaskatwate6162 Před 3 lety +10

    डोळे बंद करून सर्व चिंता विसरून शब्दांचा भाव विश्वात हरपून जावे

  • @priteshganeshphale-pritu5373

    मला वाटतं अर्थ जाणून घेण्यापेक्षा गझल अनुभवायची.

  • @bharatithakur4274

    पुन्हा पुन्हा ऐकूनही आत्मा तृप्तच होऊ नये असं काहीतरी या गाण्यात आहे. काळजाला भार होण्याचा खराखुरा अनुभव येतो. सारे ग्रह जुळून यावे आणि एक चांगला योग निर्माण व्हावा अगदी तसेच बागवे सर, कौशल सर आणि हंसिका ताई तुम्ही तिघांनी हा परमोच्च आनंद देणारा योग साधला.