#पैश्याची

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2021
  • #gharaniti #Moneysaving #Howtosavemoney
    ********************************************************
    माझी यू ट्यूब कडून मिळालेली पहिली कमाई/किती वेळ लागला/किती मिळाले?
    • माझी CZcams ची पहिली ...
    वटपौर्णिमा विशेष लूक
    • #vatpournima | वटपौर्ण...
    असा बनवा बटाटा वडा खुप सोप्या पद्धतीने | Batata Vada Recipe | Aloo Bonda
    • Video
    **************************************************************
    money saving tips,
    top money saving tips,
    how to save money from salary,
    top 10 brilliant money saving tips,
    money saving tips covid,
    250 money saving tips,
    how to save money for a house,
    money saving tips uk 2021,
    money saving tips australia,
    top money saving tips,
    how to save money from salary,
    how to save money each month,
    money saving tips in hindi,
    money saving tips for families,
    money saving tips 2021,
    money saving tips for young adults,
    money saving tips for students,
    money saving tips 2021,
    money saving tips uk,
    money saving tips australia,
    money saving tips nz,
    how to save money from salary,
    how to save money in india,
    how to save money fast,
    how to save money in bank,
    how to save money for students,
    how to save money each month,
    how to save money for a car,
    how to save money for a house,
    how to save money in india,
    how to save money from salary,
    how to save money in bank,
    how to save money each month,
    how to save money for students,
    how to save money for a house,
    how to save money fast,
    how to save money for a house,
    how to save money on groceries,
    how to save money from salary,
    how to save money as a student,
    how to save money on electric bill,
    how to save money on food,
    how to save money monthly,
    how to save money as a teenager,
    tips on how to save money,
    best ways how to save money,
    how is the best way to save money,
    how can to save money,
    पैसे वाचवा | पैसे वाचवण्याचे उत्तम मार्ग | मनी सेव्हिंग टिप्स,
    पैशाची बचत,
    paishyachi bachat in marathi,
    Housewife,
    Marathi Homemaker,
    Marathi Housewife,
    Marathi Gruhini,
    Grihini,
    PAise, BAchat, Savings,
    Marathi Recipe,
    Maharashtrian Recipes,
    Marathi Padarth,
    Maharashtrian Padarth,
    Marathi recipes,
    stock market,
    money,
    share market,
    fundamental analysis,
    save money,
    how to save money,
    how to save money fast,
    ways to save money,
    save money fast,
    how to save money with low income,
    money saving tips,
    tips to save money,
    saving money,
    tricks to save money,
    money saving hacks,
    save money tips,
    easy ways to save money,
    saving money hacks,
    budget tips,
    how to save,
    six habits to save money,
    saving money,
    financial tips,
    best tips to save money,
    how to save money,
    how to manage money,
    money managment,
    paise kaise bachaye,
    six habits for money managment,
    money saving tips for modern time,
    modern time money managment,
    how to save money in current time,
    aaj ke wakt paise kaise bachaye,
    spend less each month,
    how to control money,
    paise ko kaise contro kare,
    six habits for money,
    money six habits,
    success and happienss,
    ***********************************************************
    please like and subscribe 'ghar ani ti'.
    Facebook Page : / gharaniti

Komentáře • 342

  • @Sp-dp8iy
    @Sp-dp8iy Před rokem +19

    Ekdam barobar ahe....
    Mi pan same तुमच्या सारखा विचार करते...
    मी एमपीएससी करते.. सध्या पुण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन राहते... मला हॉस्टेल kivha pg राहायला आवडत नाही... खूप स्वच्छतेची सवय आहे..अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आणि रोजचय कामाचं management करून काही टिप्स माझ्याही लक्षात आल्या आहेत...
    काही वेळ वाचवणयाबाबत आहे काही है पैसे वाचवण्याबाबत आहेत...
    टिप्स: पेट्रोल ची बचत
    आपल्याला काय काय लागत आहे (अर्जेंत न लागणाऱ्या नवीन वस्तू) त्या किमान 3_4 वस्तून ची लिस्ट करायची आणि एकदिवस कडून खरेदिकरायचा जायचं...
    जाताना घरातील काम आणि अभ्यास करून जाते...
    शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडते..
    कारण सकाळी आणि संध्याकाळी खूप जास्त ट्रॅफिक असता.
    नेहमी जेवण करूनच घराबाहेर पडा सोबत एक पाणी बॉटल नक्की घेऊन जावां.
    2. भाजीपाला कुठे स्वस्त मिळत असेल तर जास्तीचा घेऊन ठेऊ नका.. (कांदे बटाटे लसूण आद्रक वगळता) रोजचा तुमच्या जवळ पास मिळणाऱ्या ठिकाणाहून घेत चला... फ्रिज च वापर कमी करा आरोग्याच्या दृष्टीने...
    3 खूप जास्त डाळी आहेत आणि डाळीनला कीड वैगरे लागली असेल तर ती निवडून साफ करून फ्रिज मध्ये स्टोअर करा आणि लवकरात लवकर वापर करून संपवा.( इथे दुसरा पर्याय नाही म्हणून फ्रिज च वापर करण्यास सांगत आहे)
    4 काही वस्तू रोड स्टॉल वरून खरेदी करत चला..
    ब्रँड वैगरे काही नसता तुम्ही वस्तू कशा वापरता त्यावर depend असता वस्तू किती दिवस टिकेल..
    5. प्रत्येकाला गाडी शिकन खूप गरजेचं आहे.कधी कधी बस आणि रिक्षाला खूप पैसे खर्च होतात.. बऱ्याचदा बस स्टॉप एकीकडे असतो आणि आणि आपल्याला पाहिजे असलेलं लोकेशन दुसरीकडे असता...मग परत रिक्षा करा आणि लोकेशन वर पोचा.. return जात असताना बस च टायमिंग माहिती नसते त्यात पण वेळ जातो. त्यापेक्षा
    100च पेट्रोल टाका😂 आणि जा..
    Address नीट माहिती नसेल. तर लोकल लोकांला विचारत विचारत जावा...
    मी जे काय आता सांगितलं... ते जर का कोणाला बावळट पणा वाटतं असेल तर sorry pan ya ghosti mala khup उपयोगी पडतात म्हणून मी इथे शेअर केल्या....

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před rokem

      धन्यवाद ताई 😊🙏

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před rokem

      खूप छान टिप्स सांगितल्या तुम्ही... धन्यवाद 😊

    • @Sp-dp8iy
      @Sp-dp8iy Před rokem

      @@Gharaniti ho thank you tai..🙏😊

    • @atishshinde6602
      @atishshinde6602 Před rokem

      😂

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 Před 2 lety +12

    या सर्व टिप्स मी नियमितपणे अमलात आणतो . आणि याचा मला स्वतःला अनुभव पण आला . याबाबत मी चिल्लर सुट्टे पैसे जमवले तर साधारणपणे दोन वर्षात माझ्याकडे 35 हजार रुपयाची चिल्लर जमा झाली व त्यातून मी एका सदनिकेची स्टॅम्प ड्युटी व खरेदीचा खर्च भागवू शकलो . यामध्ये एक सूचना आरोग्यसाठी म्हणजेच आपण दवाखान्या वरील होणारा खर्च कसा टाळू शकतो यावरही गावठी पद्धतीचे उपचार शिकले पाहिजे परंतु यासाठी ज्या त्या आजारावर प्राथमिक अवस्थेतच त्यावर उपचार झाले पाहिजेत

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद दादा, आरोग्या बाबतची खूप छान टीप सुचवलीत तुम्ही..😊🙏

    • @PARTHff9595
      @PARTHff9595 Před 2 lety +1

      खूप खूप छान सर

  • @gopalohol9633
    @gopalohol9633 Před 2 lety

    धन्यवाद

  • @rajendrachavan3608
    @rajendrachavan3608 Před rokem +1

    खूप खूप छान माहिती मिळाली आणि नियोजन कसे करावे ते समजले... धन्यवाद

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Před měsícem

    Thanks

  • @manishapatil481
    @manishapatil481 Před 2 lety +1

    खूप छान टिप्स आहेत ताई. मी नेहमी या सर्व अमलात आणत असते. मला आणखी एक महत्त्वाची टीप सुचवायची आहे. म्हणजे जेव्हा पण आपण बाजारात खरेदी करता जातो त्या वेळी कधी कधी काही वस्तू खूप स्वस्त असतात किंवा सेलमध्ये असतात. मग तो भाजीपाला असेल किंवा इतर काही कपडे भांडी खेळणी गिफ्ट यासारखे दैनंदिन वापराचे सामान असेल. जेव्हा ते आपल्याला बाजारभावापेक्षा स्वस्त मिळते तेव्हा आपण मात्र ती वस्तू बाजार भावानेच मिळाली आहे असे समजून वाचलेले पैसे बचतीच्या रूपात बाजूला ठेवायचे. अशाप्रकारे दर आपण बऱ्यापैकी रक्कम बचत करू शकतो आणि गरजेच्या वेळेला ती वापरू शकतो. जर आपण नियोजनपूर्वक पैसा वाचवायला लागलो तर अशा पद्धतीने महिन्याचे 2/3 हजार सहज वाचतात. खरं तर आपल्याला अनेक वेळा गरज नसताना खरेदीचा मोह होतो. अशावेळी अनावश्यक खरेदी टाळून तो पैसा बचत करावा. आणि हे सर्वांनी नक्की करून पहा. या पद्धतीने बऱ्यापैकी मोठी रक्कम साठवता येते.

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      खूपच छान आणि महत्वाची टिप सांगितली तुम्ही.... धन्यवाद.. 🙏
      तुमच्या टिपचा स्क्रीन शॉट share करते. 😊

  • @rohinidevang9462
    @rohinidevang9462 Před měsícem

    Khup chan video ahe tai

  • @studenthelper1301
    @studenthelper1301 Před 8 měsíci

    खूप चांगला हिडीओ आहे

  • @meeramane809
    @meeramane809 Před 2 lety +3

    Khup chan bacht kshi kraychi yabddal mahiti dili very good thank you so much😊😊

  • @geetamate3966
    @geetamate3966 Před 2 lety +19

    आपण लोकल मार्केट चा वापर करून अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. नूसतं मॉल मध्ये खरेदी करून भांडवलदारांना श्रिमंत करू नका. तिथे आपण अनवॉन्टेड आणि आऊटडेटेज वस्तू जास्त घेतो. आपली आजूबाजूची लोकं आपल्यावर जगतात .त्याचेही एक भारतीय म्हणून भान ठेवू या

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      हे पण खरंच आहे.. छान आहे टीप 👍😊

    • @Diva95n
      @Diva95n Před rokem

      हो हे अगदी बरोबर आहे.......मागच्या काही दिवसात मला खूप जाणवल आहे

  • @meghashastri5077
    @meghashastri5077 Před 2 lety +1

    खूप खूप मस्त वाटलं....दुसरं टीप खूप भारी आणि एकदम खर

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @harshalgopalvlogs46
    @harshalgopalvlogs46 Před rokem

    Nice 👍

  • @shridharvaidya4160
    @shridharvaidya4160 Před 2 lety +1

    मॅडम नमस्कार, तुम्ही फार फार छान छान समजाऊन सांगतात भाषा गोड आहे. थँक्स.

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद 👌 माहिती देण्यासाठी

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏😊

  • @shobhakhadse4863
    @shobhakhadse4863 Před rokem

    VV Nice

  • @pramilakamble4516
    @pramilakamble4516 Před 2 lety +2

    Thank you mam 🙏 khup chhan padhatine batchat karayla sangitle 👍

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Před 2 lety +2

    तुमच्या tips खरच सोप्या आणि अमलात आणण्या योग्य आहेत

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 🙏.. मि स्वतः ह्या टिप्स चा उपयोग करत आहे 😊

    • @suchetabhole5764
      @suchetabhole5764 Před 2 lety +1

      very nice tips

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      Thank you 🙏😊

  • @ankitaakshaydhaigudepatil7812

    Khupppp मस्त information दिली ताई...... मी नक्की follow krnar...,
    Thank you so much taiiiiii 👍🙏😊

  • @swapnaliadhav5276
    @swapnaliadhav5276 Před 2 lety +1

    Thank you tai khupach chhan mahiti milali

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @chhayajawanjal8713
    @chhayajawanjal8713 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे खुप छान 🙏

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE Před 2 lety +1

    अगदी बरोबर आहे ताई तुम्ही खुप छान छान बोलले आहे 👌👌🙏🙏

  • @akshadahomeandlifestyle3492

    Khup chan💯 correct

  • @truptishah4482
    @truptishah4482 Před 2 lety +1

    Best idea
    Thx a lot dear 🙏🙏

  • @GoldentheLabrador
    @GoldentheLabrador Před 2 lety +2

    Khup chan tips👍👍👍

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      Thank you.. Ajun ase videos baghayla avadtil ka?

  • @awezpathan7200
    @awezpathan7200 Před rokem

    Nice video tai

  • @rekhawarghade5518
    @rekhawarghade5518 Před 2 lety +1

    Thank you madam khup chhan tips dilya baddal

  • @Swa295
    @Swa295 Před rokem

    खरंच खूप छान आणि खरी माहिती आहे .

  • @dhanashripawar175
    @dhanashripawar175 Před 2 lety +1

    Thanks ma'am khup chan tips hotya 😊

  • @minalmodhave9340
    @minalmodhave9340 Před 2 lety +2

    खूप छान ताई,he khar aahe..Aaj pasun he nkki kru

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @sandipkhokle9811
    @sandipkhokle9811 Před 2 lety

    खुप छान माहीती सांगितली मैङम आपण. .....👌👌👌✅

  • @ravipatil9825
    @ravipatil9825 Před 2 lety +2

    Thanks 🙏🙏

  • @shwetasurve3950
    @shwetasurve3950 Před 2 lety +1

    Khup chan information madam

  • @ramchandragade9258
    @ramchandragade9258 Před 2 lety +1

    मी आबा गाडे जोगेश्वरी। मला आपली पहिली बचत योजना आवडली व मी वयाच्या 20 वर्षांपासून करत आलो आहे। त्यातून मला पुष्कळ फायदा झाला। व ते मी आता मुलांना सांगत आहे।धन्यवाद।

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      खूप चांगली गोष्ट आहे दादा.👍. धन्यवाद 🙏😊

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 Před měsícem

      me aaj hi mazya ghari pigibanket 5rs.20rs.far tar100 rs jama karte
      mazya aai ne mala lagan vatatch .
      paise bachtiche mahttv kay aste
      te sngitle hote .Mala tevha tya goshti samjat navhtya.pan aata me n chukta
      kahi rakkam tya pigubanket jama karte.

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 Před 2 lety

    Right suggestions...

  • @shamshadkazi372
    @shamshadkazi372 Před 2 lety +1

    Nice advice tai

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 🙏😊

  • @ranjanaghatage5163
    @ranjanaghatage5163 Před 2 lety +2

    छान माहिती दिली

  • @rajshrijadhav6582
    @rajshrijadhav6582 Před 2 lety +1

    Thankiv mam.

  • @manishahirde964
    @manishahirde964 Před 2 lety +1

    Khupach nice information

  • @swarupapatil9896
    @swarupapatil9896 Před 2 lety +4

    👍👍

  • @ganesh..M..petkule.4823

    निश्चितच खूप छान.... 🙏🏻👍

  • @kajaljabre3406
    @kajaljabre3406 Před 2 lety

    Thanku

  • @kajalbansode649
    @kajalbansode649 Před 2 lety +1

    Niceeee saving plan's...

  • @dhanshrejanjam4917
    @dhanshrejanjam4917 Před 2 lety +2

    Thanks tai.

  • @vandanachutake2823
    @vandanachutake2823 Před 2 lety +1

    Tanks tai khup chan

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे

  • @Bhagwandethe
    @Bhagwandethe Před rokem

    अगदी बरोबर आहे मॅडम👍👌

  • @chhayasurajture7804
    @chhayasurajture7804 Před 2 lety +1

    Khupach chan

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 Před 2 lety

    Dhanywad madam🙏

  • @narayansanap2773
    @narayansanap2773 Před rokem +1

    किती चांगली माहिती दिली म्यॅडम तुम्ही

  • @meghathakare629
    @meghathakare629 Před rokem +1

    You told very important point .👍

  • @jameelanuri5355
    @jameelanuri5355 Před rokem

    खूपच छान आहे

  • @padmajoshi8751
    @padmajoshi8751 Před rokem

    Khup chan mahiti dili. Dhanyavaad.....

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před rokem

      धन्यवाद 🙏😊

  • @vandana736
    @vandana736 Před rokem

    Thank you madam.

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 Před 2 lety +1

    Correct ah

  • @mansi34
    @mansi34 Před 2 lety +2

    Khup changli mahiti dili Tai tumhi

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @parmeshwarborkar845
    @parmeshwarborkar845 Před 2 lety +2

    किती सुंदर पैसे बचत करण्यासाठी तुम्ही माहिती सांगितली वहिनी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • @vandanapawar8794
    @vandanapawar8794 Před 2 lety

    Chan information

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏😊

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 Před 2 lety

    खुपचं छान माहिती दिदी आहे

  • @rekhabhosale6914
    @rekhabhosale6914 Před 2 lety +1

    Khup mast mahiti milali

  • @iwalesatwaji6000
    @iwalesatwaji6000 Před 2 lety +2

    छान

  • @ARYAN-ob4oc
    @ARYAN-ob4oc Před 2 lety +1

    Thanks tai

  • @sangitagaikwad8155
    @sangitagaikwad8155 Před 2 lety

    खूप छान. 👍

  • @drharishchaudhari8508
    @drharishchaudhari8508 Před 2 lety +3

    Very informative 👌🏻👍

  • @user-fu8tj2nn3g
    @user-fu8tj2nn3g Před 2 lety +1

    Khup chan

  • @yogitachudasma7914
    @yogitachudasma7914 Před 2 lety +3

    Thank you saving plans 👍👍👍👍

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @sandipkhating2422
    @sandipkhating2422 Před 2 lety +1

    लय भारी व्हिडिओ...

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 🙏😊

  • @santoshbhogadesantoshbhoga2794

    छान माहिती दिली ताई

  • @anamikvijay3229
    @anamikvijay3229 Před 2 lety

    Nice. Information. Madam

  • @nalinipatil4380
    @nalinipatil4380 Před 2 lety +3

    Very nice 👌👍

  • @GopinathJadage
    @GopinathJadage Před 2 lety

    Kup Sundar vichar

  • @praviningale7155
    @praviningale7155 Před 2 lety +2

    Best
    .congratulations. kontyhi kamat sataty kasa thivayca ty badal mahity pahige .I witing for me

  • @meghajadhav958
    @meghajadhav958 Před rokem

    Tx tai khup chan sangitala mi aata a sach karte

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před rokem

      धन्यवाद 😊🙏 तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर नक्की share करा 😊

  • @sahilpgare1206
    @sahilpgare1206 Před 2 lety

    Nice video

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Před měsícem

    nice information.

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @shubhangipalav4303
    @shubhangipalav4303 Před 2 lety

    Very nice video 🙏👍

  • @rutujature5887
    @rutujature5887 Před 2 lety +2

    Khup, khup, Chan👏Tai

  • @praveshkadam4579
    @praveshkadam4579 Před rokem

    Very good idea

  • @sarojwagh149
    @sarojwagh149 Před 2 lety +2

    👌👌👌👌👌

  • @maltikantale8671
    @maltikantale8671 Před 2 lety +1

    👍

  • @vijaykolpe3311
    @vijaykolpe3311 Před 2 lety +1

    Nice video madam. Nice money saving tips.

  • @sagarsawant3838
    @sagarsawant3838 Před 2 lety +1

    Very nice

  • @santoshsalunke689
    @santoshsalunke689 Před 2 lety +1

    छान माहिती दिलीस ताई तुम्ही

  • @anisharasankar3178
    @anisharasankar3178 Před rokem

    Mi pan khup vela bachat karte

  • @bhartiadangle7058
    @bhartiadangle7058 Před 2 lety +1

    Khup,khup,Chan,information,thank,you

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před 2 lety

      धन्यवाद 😊🙏

  • @jagdishpopete810
    @jagdishpopete810 Před 2 lety +1

    So nice

  • @samarthredekar5131
    @samarthredekar5131 Před rokem

    छान माहिती दिलीत ताई तुम्ही

  • @anitaslifestyle9963
    @anitaslifestyle9963 Před 2 lety

    👌👍

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Před měsícem

    khup chan mahiti dilit.

    • @Gharaniti
      @Gharaniti  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @milindjoshi568
    @milindjoshi568 Před 2 lety +1

    Super

  • @tanujadesai6387
    @tanujadesai6387 Před rokem

    Very nice mam

  • @vijaycomputercenter7047
    @vijaycomputercenter7047 Před 2 lety +1

    Hospital madhe basic te advance lutaluti aste. Ti Kashi talavi
    Video banva

  • @mayurihalvankar348
    @mayurihalvankar348 Před 2 lety +1

    mahitee khup chan dele

  • @dhanashrimadwal4573
    @dhanashrimadwal4573 Před 11 měsíci

    nice information 🎉❤

  • @kajalbansode649
    @kajalbansode649 Před 2 lety

    It's real mam... Thanks to shere your things.....

  • @priyabeautyparlourpiuu8858

    Nice

  • @akshaybaraf8911
    @akshaybaraf8911 Před rokem

    Tumhi kuthe rahta

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar6995 Před 2 lety +2

    Nice information

  • @Gandh_Marathi_
    @Gandh_Marathi_ Před 2 lety +9

    Thank you so much mam😊🙏

  • @ishankamble9369
    @ishankamble9369 Před 2 lety +1

    Nice tai

  • @BRAVELION555
    @BRAVELION555 Před rokem

    Chhan chhan chhan