6 BA काय आहे | 6 BA पिकामध्ये काय काम करते (
Vložit
- čas přidán 4. 08. 2023
- 6 BA काय आहे | 6 BA पिकामध्ये काय काम करते ( @modern_farming_solution )
6 BA चा वापर पिकामध्ये कधी करावा, 6 BA फवारणी प्रमाण किती आहे, पिकामध्ये फुलगळ रोखण्यासाठी टॉनिक, फुलगळ व्यवस्थापन, 6 BA फुलगळ रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक, पिकामध्ये फुलगळ होण्याचे कारणे आणि उपाय, फुलगाव रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक टाटा बहार, इसाबियन, बायोविटा, पिकामध्ये वापरण्यात येणारे हार्मोन cytokinins, Gibberellic acid, Auxin , Indol Acetic Acid, Indol buteric acid, 6 BA
खुप छान आहे
भारी माहिती दिली सर तुम्ही
धन्यवाद दादा 😊🌱✨,
इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा
मस्त
धन्यवाद दादा 😊🌱
Tatabahar + roko + emamactin + 12:61:00 ye sobat 6 BA
हरभरा पिकावर टाकू शकतो का
Combination karu
कॅल्शियम आणि बोरॉन व 6-ba cobinion घ्यावे काय.
शेवगयासाठि चालेल का
कोणत्या औषधा सोबत जमते
कांद्यासाठी चालेल का आणि किती दिवसांनी
Saheb mala 6ba cha wapar माझ्या शेतामध्ये करायचे आहे पण एक प्रॉब्लेम आहे माझ्या शेतामध्ये एकरी 3 पंप 20 लिटर वाले पडतात तुम्ही सांगितले की एकरी 200 लिटर पाणी टाका 200 लिटर मध्ये 10 पंप होतात 10पंप 3एकर मध्ये पडतात यावर उपाय काय करावे
पाणी कमी घेतले तर चालेल का
नाही चालणार प्रमाण जास्त गेले तर पिकावर विपरीत परिणाम होतो, अर्धा ग्रॅम 6ba घ्या सांगितलेल्या प्रोसेस नुसार 100 लिटर पाण्यातून वापरा
Mirchi la flowers alele ahe tar 6 ba chalel ka nahi tar dusre kont tonic ??❤
Ambition/ Tata bahar / isabion या पैकी एक
Solvant bhetal ka
Ho
Emviso corporation या company च मी मागवलं आणि त्या कंपनी वाल्यांनी मला एकरी ३ गरम सांगितलं व त्यांनी सपश्ट संगल की ५० लिटर पाणी साठी १ ग्राम सांगितलं आहे मी वापरलं सुधा रिझल्ट खूप चांगले आहे
🌱👍
मला 50 लिटर साठी 2 ग्राम सांगितले
कुठून विकत घेतले भाऊ तुम्ही
@sarveshrathod3441 भाऊ तुम्ही कुठून विकत घेतले आणि किती रुपया चे झाले सांगा
Online kashavr bhetal sir.. Matket madhe bhetat nahi..
अमेझॉन वर चेक करा
cotton kiti divsancha astanna favarni ghyavi sir
ksk t avl nahi kuthun ghyave
Online check kra
☝️ he sanga
कीटकनाशके व बुरशी नाशक सोबत फवरले तर चालेल का
हो चालेल
सर हे कीटकनाशक बुरशीनाशक विद्राव्य खत यांच्याबरोबर मिक्स करून फवारणी करता येईल का
हो येईल दादा 🌱✨
@@digital_yuva_shetkari सर सोयाबीन ला फवारणी करण्यासाठी कसें वापरावे
Chana madhe karta yete ka
Ho
IFFCO नॅनो डीएपी सोबत मिक्स करून तुरीवर फवारणी चालेल का
Ho
@@digital_yuva_shetkari येणाऱ्या काही दिवसात तुरीवर फावरले तर 6 ba न वाढ तर नाही थांबणार न तुरीची
सोयाबीन कोनत्या स्टेज मधे कापूस कोनत्या
फुलोरा अवस्थेच्या आधी
6 B A हा कूठे मिलनार
ऑनलाइन चेक केला नाही भेटला लोकल मार्केट मध्य नाही मिलला
पीक कोणते आहे
6 ba kanda mdhi use kru shkto ka .tikvn shmta vadvnya sathi
Nahi
कापूस पिकामध्ये चालेल का
हो चालेल योग्य प्रमाण घेऊन फवारणी करा दादा
हळद पिकासाठी वापरता येते का?
Ho दादा 💯🌱
6BA &G A cotton spray karu ka
दोन्ही पैकी एकाचाच वापर करा दादा
उसाला ड्रीप ने जिए आणि 6बीए चालेल का
फवारणी करावी लागेल
G.A बद्दल माहिती सांगा सर
नक्कीच दादा , पुढील व्हिडिओ हा GA या संजीवका बद्दल येईल