शेणखत कुजवण्याची योग्य पद्धत / शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत /method of composting cow dung

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2023
  • शेणखत कुजवण्याची योग्य पद्धत / शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत /method of composting cow dung #शेणखत #cowdung

Komentáře • 80

  • @pawarsampat
    @pawarsampat Před 4 měsíci +4

    प्रक्रिया न केलेल्या शेणखतामुळे फायदे ऐवजी तोटे जास्त आहेत आपण चांगल्या प्रकारे शेणखतावर कशी प्रकारे प्रकिया करायचे हे आपण प्रात्यक्षिकासह करून दाखवले फार सुंदर अजून काय खाता संदर्भात वेगळे प्रकार असतील त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवा

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Před měsícem +1

    पातेले काय आठशे लीटरचे आहे का शंभर लीटरचे पण नाही राव

  • @ganeshchavhanvlog167
    @ganeshchavhanvlog167 Před 7 měsíci +2

    छान माहिती

  • @user-mn9vw1uu5l
    @user-mn9vw1uu5l Před rokem +2

    छान माहीती

  • @ratnaprabhasawant1612
    @ratnaprabhasawant1612 Před 5 měsíci +12

    गोधन कुठे मिळेल व किमंत किती आहे?

  • @SantoshAcharya-ev3kl
    @SantoshAcharya-ev3kl Před 4 měsíci +3

    कुठे मिळेल व किंमत काय आहे

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před 4 měsíci +2

    शेणखत तयार करताना त्यात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया चा वापर केल्यास त्याचे काय परिणाम मिळतात. यावर माहिती द्यावी.

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 4 měsíci +1

    Good

  • @anildhatrak5357
    @anildhatrak5357 Před 5 měsíci +1

    Ol shenkhat sukhvat ka he aushad

  • @dilipbhattad7992
    @dilipbhattad7992 Před 3 měsíci +2

    गोधन कुठे भेटत व कीमंत काय
    पातेल्यात 800ltr पाणी तरी आहे काकृपया
    खर खर मार्गदर्शन करा राव

  • @sandiplalge3118
    @sandiplalge3118 Před 4 měsíci +1

    Ahmedngar madhe kuth milele

  • @abckurade2949
    @abckurade2949 Před 7 měsíci +1

    Go dhan kuthe milel. Bakari lendivar chalel kay

  • @sadashivpatil2400
    @sadashivpatil2400 Před 4 měsíci +2

    गोधन म्हणजे काय त्याची माहीती सांगा

  • @akshaybyale1262
    @akshaybyale1262 Před 4 měsíci

    सर शेणखत शेतात टाकल्यावर रोटवेटर केले तर चालेल का?

  • @ShindhutaiMandale
    @ShindhutaiMandale Před 2 měsíci

    Ardavatmahiti devunaks

  • @rajendradeshmukh3990
    @rajendradeshmukh3990 Před 5 měsíci +4

    गोधन म्हणजे काय? त्यात कोणते घटक असतात?, गोधन कोठे उपलब्ध होईल/ कोठे मिळेल? त्याची किंमत काय आहे? सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल

  • @amolphadatare7375
    @amolphadatare7375 Před 3 měsíci +2

    किंमत 3280
    15किलो बाग

  • @kantilalpatil3239
    @kantilalpatil3239 Před 4 měsíci +1

    कुठं मिळेल

  • @yellow813
    @yellow813 Před 4 měsíci

    पावडर कोठे मिळेल

  • @anandahiwale6643
    @anandahiwale6643 Před rokem +1

    Mandana sillod

  • @Sudhir.Duratkar
    @Sudhir.Duratkar Před měsícem

    किंमत किती आहे गोधन खताची

  • @ChandraprakashOmale-ss5wl
    @ChandraprakashOmale-ss5wl Před 3 měsíci

    गोधन म्हणजे काय, व अवेबलिटी कुठे आहे

  • @krishnavalvi7651
    @krishnavalvi7651 Před 28 dny

    किंमत किती आहे

  • @nandkishorvmore3115
    @nandkishorvmore3115 Před 8 měsíci +18

    गोधन मध्ये काय घटक आहेत, ते सांगा.

    • @rajgholap4607
      @rajgholap4607 Před 5 měsíci +4

      बरोबर

    • @tejasahire5841
      @tejasahire5841 Před 4 měsíci +3

      गोधन ही मित्रबुरशीयुक्त पावडर आहे. ज्यात अनेक मित्र बुरशी वापरलेल्या आहेत.

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 Před 4 měsíci +1

      निंबोळी पेंड ओ

  • @sunilgunjal4165
    @sunilgunjal4165 Před 2 měsíci

    फुलंब्री मध्ये कोणाकडे मिळेल

  • @MadhuGawli
    @MadhuGawli Před 4 měsíci

    Godhan,kuthe,milel,sanga

  • @sachinmanjare107
    @sachinmanjare107 Před 2 měsíci

    Trichoderma pn tej krty

  • @sopanghodechor5783
    @sopanghodechor5783 Před 5 měsíci +4

    गोधन कुठे आणि किंमत कळवा सर.

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Před 5 měsíci

      3700 आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @kashinathmasule6017
    @kashinathmasule6017 Před 6 měsíci

    गोधन पावडर कुठे मिळेल व किती दिवसांनी तयार होते

  • @krantishinde9569
    @krantishinde9569 Před 5 měsíci +4

    हे पाणी 700 ते 880 लिटर आहे का पातेले एवढे मोठे आहे का

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 Před 5 měsíci +3

    पानी ३०० लिटरच्या आसपास आहे।

  • @prasannadeshpande9360
    @prasannadeshpande9360 Před 6 měsíci +10

    गोधन कुठे मिळेल आणि कींमत कीती आहे

  • @vinodjain4047
    @vinodjain4047 Před 5 měsíci

    गो धन घेणे करीता काय प्रोसीजर कशी आहे कळविने

  • @madhukarkardal9979
    @madhukarkardal9979 Před 6 měsíci

    Kiti kimat beg chi

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Před 5 měsíci +1

    किती दिवस लागतात संपूर्ण कुजायला?

  • @devidaskhandare3838
    @devidaskhandare3838 Před 8 měsíci +3

    Humani nast hote ka

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Před 8 měsíci

      Nahi

    • @pax0611
      @pax0611 Před 5 měsíci +1

      पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की हुमणी चा त्रास नाहिसा होईल

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Před 5 měsíci

      @pax0611 शेणखत योग्य कुजल कि हुमणी राहतच नाही ना

  • @anandahiwale6643
    @anandahiwale6643 Před rokem +2

    Godan juthe milel

  • @pgraipure
    @pgraipure Před 5 měsíci

    कुठे उप्लब्ध आहे

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 Před 5 měsíci

    सर आपला संपूर्ण पत्ता सांगा 🙏

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Před 5 měsíci

      रा. बोरगाव अर्ज (आळंद) ता. फुलंब्री जि. छ. संभाजीनगर

  • @chandrakantgound7874
    @chandrakantgound7874 Před 4 měsíci

    १००लिटर सुद्धां पाणी नाही

  • @pareshk9790
    @pareshk9790 Před 4 měsíci

    70/80 लिटर म्हणा 700/800 शे लिटर पाणी नाही.

  • @suryakantkagade7997
    @suryakantkagade7997 Před 4 měsíci

    कुठे मिळेल आणि किंमत काय.याचे उत्तर कृपया dys.

  • @vilaspatil8582
    @vilaspatil8582 Před 5 měsíci +1

    गोधन कूठे भेटेल

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Před 8 měsíci +2

    गोधन पावडर कुठे व किती ला मिळते.

  • @dhairyasheeltaware2192
    @dhairyasheeltaware2192 Před 3 měsíci

    Thumi tumcha mobile no dila nahi godhan kuthe milel

  • @rajaramganage7315
    @rajaramganage7315 Před 5 měsíci +2

    गोधन कुठे मिळेल व किंमत किती आहे