शेणखत निर्मितीची योग्य पद्धत आणि शेतात टाकायची योग्य वेळ | Shen khat | Organic farming
Vložit
- čas přidán 19. 05. 2020
- ह्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत शेणखत तयार करण्याची योग्य आणि सोपी पद्धत.
आणि कोणती वेळ योग्य आहे की जेव्हा आपण शेतात शेणखत पसरवू शकतो.
शेणखत निर्मिती विषयीची माहिती कशी वाटली हे comment करून सांंगा
Your queries
1 shen khat kase tayar karave
2 shenkat information in marathi
3 shenkhat in marathi
4 सेंद्रीय खत कसे तयार करावे
5 shen khatache fayada
#organic #farming #shenkhat
दादा चाऺगला आणि खरा Video बनविला धन्यवाद
खूप धन्यवाद अशी उपयुक्त माहीती दिल्या बद्दल... 🙏
खुप छान
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.
अप्रतिम माहिती दिली धनयवाद🙏🙏👌
मला या video मधून खूप छान माहिती मिळाली 👌धन्यवाद 👌
खरंच खूप छान वाटलं
Khup chan
छान माहिती 🙏🙏
👍
छान उपयुक्त माहिती मिळाली
Chan mahiti dili pan practical video taka.
THANK YOU SURAJ JI AANI LANDGE JI
Very good
Good
Khup chan mahiti dilit apan pan pavsali janvranche shenache niyojan kase karyche
Very good 🎉
भाऊ कशा प्रकारे खत तयार केल आहे जर सागला असत तर बरं झालं असतं
Pls type indian muck spredar
Greenland agro
Farm land bohat hi badiya machine
Khade dalne ki adhunik mashine
सगळीकडे शेतकरी तर उन्हाळ्यातच शेणखत टाकून देतात, त्याचा किती फायदा होतो.
.ho...margdarshan kara
Karan shetkari tyach veli sheti mashagat krt asto
Shenkhat Kevha takaycha? Konsya month madhe
SO हे काय आहे
सर शेणखत शेतात टाकल्यावर रोटावेटर केले तर चालेल का?
Pani takayacha ka?
Landge dada he khat tayar karun viktat ka
आवडले मला बरं मला फोन करा
Kahich nahi
आता मार्च मध्ये आपण शेणखत टाकून पसरुन दिलं नंतर जमिनीची नागाटी केली तर चालते का ???
आता नांगरटनी करून घ्या आणि पावसाच्या आधि शेनखत टाका
1 ton shenkhat banavnysathi kiti kharch yeto ??
Kharch kahich nahi fakt jas sangital tyapramane niyojan kara
कस तयार करायचे हे सांगितले नाही
म
Amhala purn video bakwas watla karan je sangayche te nhi sangt n bhaltch ch bhaltch sangta