पावसाळी मिरची लागवड Pavsali Mirchi lagwad | जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मिरची लागवड

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2022
  • #पावसाळी_मिरची_लागवड
    #मिरची_लागवड
    #milindbhor
    #पावसाळी_मिरची
    #Pavsalimirchilagwad
    #जून_महिन्यात_मिरची_लागवड
    #जुलै_महिन्यात_मिरची_लागवड
    #ऑगस्ट_महिन्यात_मिरची_लागवड
    #सप्टेंबर_महिन्यात_मिरची_लागवड
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱

Komentáře • 83

  • @techwithbhagwat4651
    @techwithbhagwat4651 Před 2 lety +7

    मस्त माहिती लवकरच सोयाबीन लागवड वर पण व्हिडिओ बनवा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      लवकरच विडिओ येईल

  • @aniketpawar-ou4kd
    @aniketpawar-ou4kd Před rokem

    Nice information

  • @atuljagtap4538
    @atuljagtap4538 Před 2 lety +2

    Mast

  • @abhijadhao2641
    @abhijadhao2641 Před 2 lety +1

    Chan

  • @sandipbudhalkar3305
    @sandipbudhalkar3305 Před rokem

    🙏🙏👌

  • @sachinpatil5396
    @sachinpatil5396 Před 15 dny

    लागन जैलै.20.21.केली. तर चालेल का मिलिंद सर

  • @yashodakhatal8181
    @yashodakhatal8181 Před rokem

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @danythale2159
    @danythale2159 Před 2 lety +2

    छान

  • @suryakantkadam3748
    @suryakantkadam3748 Před měsícem +1

    30 गुंठे ला तीन ट्रॅक्टर कोंबडी खत आणि तीन ट्रॅक्टर शेण खत टाकले आहे कोंबडी खत जास्त होणार नाही ना?

  • @Ravi-xv1bi
    @Ravi-xv1bi Před rokem +1

    1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?

  • @yogitakadam9390
    @yogitakadam9390 Před rokem

    Variety konti aahe

  • @vaishnavmohite1529
    @vaishnavmohite1529 Před 2 lety +3

    या व्हिडीयो मधील मिरची जात (Variety) कोणती आहे..?

  • @sakshamkunghadkar
    @sakshamkunghadkar Před 11 měsíci +1

    आगष्ट महीन्यात कोणती बिज वापर करून

  • @user-lf1fs8kx8r
    @user-lf1fs8kx8r Před měsícem

    Sari paddhati mirchi lagwad chalel ka

  • @nageshrane295
    @nageshrane295 Před 2 lety +2

    Very nice sir

  • @satyamkolmahale9730
    @satyamkolmahale9730 Před měsícem

    मिरची वर बांधायला पाहिजे का

  • @nanaborse2654
    @nanaborse2654 Před 2 lety +6

    सर ज्वाला मिरची बियाणे कुठे मिळेल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      तुमच्या जवळ पास खंत औषधे दुकानात नाहीतर एखाद्या नर्सरी मध्ये मिळेल

  • @kiranpatil1767
    @kiranpatil1767 Před 2 lety +3

    1 नबर दादा

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před 2 lety

    Mirachi vharatati konti aahe

  • @saurabhjadhav916
    @saurabhjadhav916 Před 2 lety +1

    ज्वेलरी वरायटी काही तोटे आहे का?

  • @subhashmhetre6518
    @subhashmhetre6518 Před 2 lety +1

    ज्वेलरी बियाणे कोठे मिळेल.

  • @rameshwartaur4816
    @rameshwartaur4816 Před rokem

    भाऊ, मिरची सेंड्याकून बुडाकडे वाळत आहे काय करावे लागेल.

  • @user-eo8uo4vp9u
    @user-eo8uo4vp9u Před měsícem

    सीताफळ बागेत मिरचीची लागवड करावी का

  • @dipakjagtap2421
    @dipakjagtap2421 Před 2 lety +1

    Nice 👍

  • @dattapadale2541
    @dattapadale2541 Před 2 lety +1

    सर कपाशी लागवड पिका विषयी माहिती व्हिडिओ बनवा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा चॅनल वर विडिओ आहे एकदा चॅनल वर जा 🙏🤗

  • @jitendrasuryawanshi6719

    सर 5 जून ला लागवड करायची आहे कोनती
    व्हरायटी निवड़ावी ?

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 Před 2 lety +1

    नमस्कार सर,ढोबळी मिरची साठी हे नियोजन केले तर चालेल का?

  • @SandipKanwale
    @SandipKanwale Před rokem

    सर आपण सांगितलेल्या ड्रिचिंग तीन करून मिरची गुंग आहे तर याच्यावर उत्तर द्या

  • @tukaramphad
    @tukaramphad Před 2 lety +2

    सर मी 930मिर्ची 3500 रोपाची लागवड केली आहे
    बेनिविया च्या दोन फवरण्या घेतली आहेत
    10 10 दिवसाच्या अतर घेतल्या आहेत
    कोणते खात देऊ व फवरनी घेऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      लवकरच विडिओ चॅनल वर येईल

  • @yogeshahire4265
    @yogeshahire4265 Před rokem

    Sr मिर्ची चे आवरेज एकरी किती असते

  • @AkshayDhangar-kw6fj
    @AkshayDhangar-kw6fj Před měsícem

    आंबा बागेत जून महिन्यात मिरची लागवड केली तरी चालेल का

  • @surekhakatule570
    @surekhakatule570 Před 2 lety +1

    खत कोनता वापरला आहे.

  • @adityabhor2928
    @adityabhor2928 Před 2 lety +1

    Jwelari sodun konti changali ahr

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      सोनल , तेजा 4 , बलराम , अग्निज्वाला

  • @alamkureshi3884
    @alamkureshi3884 Před rokem +1

    Shakti 51, f1 vaishali वरायटी कशी आहे आणि किती महिने चालते

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 Před 2 lety +1

    Sir रोप किती दिवसापर्यंत चा लागवड करावी?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      25 ते 30 दिवसांची रोपे

  • @manojbhilave6988
    @manojbhilave6988 Před rokem

    पाट पाण्याची लागवड करता येणार का

  • @ganesh-fe5vp
    @ganesh-fe5vp Před 2 lety +1

    सर आलवणी प्रकार खते व औषधे माहीती

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      2 दिवसांनी चॅनल वर विडिओ येईल
      त्यासाठी चॅनल ला subscribe करून ठेवा

  • @vishalkinkar3798
    @vishalkinkar3798 Před rokem +4

    हिवाळ्यात मिरचीला मिरची येते का ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      योग्य व्यवस्थापन
      मिरची ला फवारणी आणि वेळेवर खते
      नक्कीच मिरची च उत्पन्न मिळणार
      त्या साठी चॅनल वर जाऊन टप्याटप्याने मिरची च्या विडिओ बघा

  • @madhurip96
    @madhurip96 Před rokem

    Contact karayche ahe no dya pl

  • @Spartan33344
    @Spartan33344 Před 2 lety +3

    ज्वेलरी व्हरायटी चालेल का

  • @sanjaypaithankar8893
    @sanjaypaithankar8893 Před rokem

    मिर्ची चे पान जळले आहेत तर काय करायचे

  • @user-pl8sy5iy9i
    @user-pl8sy5iy9i Před měsícem

    सर आपला नंबर पाटवा

  • @rameshthorat7240
    @rameshthorat7240 Před rokem

    जुलै मध्ये 078 लावावी का 930?

  • @kawdumanne5476
    @kawdumanne5476 Před rokem +1

    मी माझ्या तीन एकर शेती मधे मिरची लागवड केली तिन आळवणी केली आहे मिलिंद भाऊ तुमच्या माहिती नुसार आता बेनिवा औषधं फवारणी सांगीतले आहे तर बेनिवा औषधं फवारणी केल्यास बेनिवाचे फायदे सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      थ्रिप मावा तुडतुडे यावर नियंत्रण

    • @ashokkhetre9465
      @ashokkhetre9465 Před rokem

      @@MilindBhor contact number milel k

    • @shivajich0ure363
      @shivajich0ure363 Před rokem

      @@MilindBhor सर मोबाइल नंबर द्या

  • @swapnilkad5518
    @swapnilkad5518 Před 2 lety +1

    Sonal variety kashi ahe

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      बेस्ट व्हरायटी आहे नक्की लागवड करा

  • @vishalkhape6
    @vishalkhape6 Před 11 měsíci

    सर आपला नंबर कमेंट करा ग्रुप असेल तर ग्रुप ला जॉईन करा

  • @prasadkulkarni2609
    @prasadkulkarni2609 Před 10 měsíci

    विडीओ त दिसणारी मिरची ची जात कोणती आहे

  • @shashikantgohane4582
    @shashikantgohane4582 Před 2 lety

    Bahubali verity Kashi ahe

  • @shamjaiwal3704
    @shamjaiwal3704 Před rokem +1

    सर शेडनेट मध्ये मिरची लागवड करू शकतो का

  • @TanajiSakate-hg7og
    @TanajiSakate-hg7og Před 8 měsíci

    फोन नंबर पाठवा की सर

  • @user-pj1fo2uv8i
    @user-pj1fo2uv8i Před rokem +1

    मिरची कोणती लावायची जून

  • @anilsonawane9217
    @anilsonawane9217 Před 4 měsíci

    भाऊ बोलतांना एकच शब्द पुंन्हा पुंन्हा बोलत जाऊ नका

  • @ashokkulkarni9263
    @ashokkulkarni9263 Před rokem

    फोन नंदेतचला

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 Před 2 lety +1

    नोव्हेंबर मध्ये मिरचीचे रोपे लावले आहेत.फुले येतात मिरची येत नाहीत

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      अस नाही होणार

    • @kavitajadhav1001
      @kavitajadhav1001 Před 2 lety

      हरे राम

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      @@kavitajadhav1001 मी स्वतः माझ्या वावरात वर्षात 12 महिने असतात त्या प्रत्येक महिन्यात मिरची लागवड केलेली आहे त्यानुसार मी सांगतोय
      आणि उगाच टाईमपास विडिओ टाकत नाही मी
      मी माझ्या शेतात आलेला अनुभव सांगतो 🙏🌱

    • @samadhanBarhate
      @samadhanBarhate Před rokem

      ​@@MilindBhor u

  • @vivekghadage108
    @vivekghadage108 Před 2 lety

    सर तुमचा मोबाईल नंबर दया की

  • @user-zt4sp5we4m
    @user-zt4sp5we4m Před 10 měsíci

    Phone number do na

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem

    1acre mdhe kiti mirchi lagwad hoil??

  • @AkshayDhangar-kw6fj
    @AkshayDhangar-kw6fj Před měsícem +1

    आंबा बागेत मिरची लागवड केली तरी चालेल का