या वर्षी सोयाबीन उत्पादनात घट होण्याची कारणे ? । श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2023

Komentáře • 99

  • @user-ce7zs4cy1m
    @user-ce7zs4cy1m Před 9 měsíci +4

    राम राम सर तुमच्या मार्गदर्शना खाली सोयाबीन पीक उत्कृष्ट आले तीन वेळा पाणी दिले आहे पिडीकेव्हि अंबा एकरी उत्पादन 12 क्विंटल मिळाले

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 Před 9 měsíci

      Kuthe konta gav purn didails dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , खूप छान उत्पादन घेतले , आपले अभिनंदन

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 9 měsíci +4

    मिसर्व कंपनी वाल्याचा दुकानदाराचा सर्वाचा ऐकून मी शेती केली तरीपण सोयाबीनचा उतारा तीन क्विंटल प्रति एकर आला आहे आता फक्त कंपनी वाल्यांनी आम्हाला औषध पाजायची राहिले 😭😭😭😭😭

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , वेगवेळ्या लोकांचा सल्ले घेण्या ऐवजी एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेतलेला फायदा झाला असता

  • @clayrie7269
    @clayrie7269 Před 9 měsíci +2

    सर कृपया रब्बी मका यावरती आवर्जून व्हिडिओ बनवा
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ( Booster फुले संगम आणि Booster फुले किमया ) हे वाण पेरणी केले आहे ...
    सोयाबीन व तुरीचे नियोजन केले आहे सोयाबीन ला खूप लॉट लागला आहे
    धन्यवाद सर खूप खूप ....🙌🙏
    कृपया सर रब्बी मका नियोजनावर व्हिडीओ बनवा .. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा , खरीप व रब्बी मका पिकाचे व्यवस्थापन सारखंच आहे

  • @bagaldigambar
    @bagaldigambar Před 9 měsíci +6

    Booster kds 726 ला 14 कुंटल चा उतार आला तर दुसऱ्या फुले किमया ला 11 कुंटल चा उतार आला. मनःपुर्वक धन्यवाद जाधव साहेब 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

    • @dyaneshwarkatkar
      @dyaneshwarkatkar Před 9 měsíci +1

      दादा अंतर किती होते

  • @balajiyelge3621
    @balajiyelge3621 Před 9 měsíci +3

    अतिशय उपयुक्त माहिती sir Thank u 🙏

  • @pavanashtkar2359
    @pavanashtkar2359 Před 9 měsíci +2

    धन्यवाद साहेब

  • @vijaybarwal7645
    @vijaybarwal7645 Před 9 měsíci +4

    बूस्टर kds 726 मला एकरी 10 kiutal झाले धन्यवाद जाधव सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा ,चांगले उत्पादन झाले, आपले अभिनंदन !

  • @ganeshlothe2365
    @ganeshlothe2365 Před 9 měsíci +2

    बरोबर आहे सर

  • @smallfarmerno.1
    @smallfarmerno.1 Před 9 měsíci +2

    Sir
    तुम्ही छान माहिती दिली आहे

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Před 9 měsíci +1

    सर नमष्कार..माझ्याकडे विक्रांत व फुले किमया ही दोन वाणे होते..दोन्ही वाणाच्या शेंगा 25/भरल्या नाही.जे भरले तेही बारीक राहीले..मी प्रथम रिहांश नंतर तणनाशक सोबत रेज.व नंतर झेनाप वापरले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबीन वर अनेक नैसर्गिक संकट होती त्यामुळं उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 Před 9 měsíci +1

    Tricoderma Rassynik khatasobat mix kela tat chalto kay?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , चालतो

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Před 9 měsíci

    Sir booster chi js 335 soybean chi bag kite chi aaha plz reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ३००० रु

  • @tathesir923
    @tathesir923 Před 9 měsíci +2

    Granular clorophos हरबरा पेरतांना वापरले तर पुढील वर्षी चक्रिभुंगा व खोडकिडा कमी होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ग्रॅन्युला क्लोरोफॉस चे १५ ते २० दिवस रिझल्ट मिळतील

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 Před 9 měsíci +3

    Namaskar sir Amala soyabean akre 9kintel zala4 aker 36 kintel zala tumchi sla anusar

  • @gopalchopde2026
    @gopalchopde2026 Před 9 měsíci +2

    नमस्कार सर

  • @mas55555
    @mas55555 Před 9 měsíci +1

    मी आपल्याच पद्धतीने संपूर्ण नियोजन केले होते पण उतपादन एकरी 4 ते 5 क्विंटल एवढेच झाले एकरी खर्च 22 आणि उत्पन्न 20 हजार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबीन मध्ये अनेक अडचणी होत्या त्यामुळं सोयाबीनचा उत्पादन कमी झाले

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 Před 9 měsíci

    Booster seed is not available for all that's y averse is lower

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @mahamirchi
    @mahamirchi Před 9 měsíci

    मागच्या वर्षी तुमच्या मार्गदर्शनामुळे मी ९३०५ हा वान १ एकराला ७ क्विंटल ३ ला २१क्विटल झाल . (फुले किमया )पन या वर्ष सोयाबीन वेळेअगोदर वाढले . फवारनी करायला पन भिती वाटायची . २५ क्विंटल चा अंदाज होता पन १०/१५ क्विंटल पन होणे शक्य नाही . या वर्ष पन तुमच्याच मार्गदर्शनाने काम केल पन पोळ्याच्या जवळ जो फवारणी करायची होती ती अती सोयाबीन वाढल्यामुळे हुकली .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , खरिपा मध्ये योग्य व्यवस्थापन करा. धन्यवाद

  • @anildevkar4255
    @anildevkar4255 Před 9 měsíci

    सर कापसा मध्ये आता बोड अवस्थेत neno डी ए पी फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-ce7zs4cy1m
    @user-ce7zs4cy1m Před 9 měsíci

    7777ची लागवड केली तर एकरी किती बियाणे लागते अंतर दोन ओळींतील अंतर 18 इंच व नंतर 24इंच असे ठेवले तर बियाणे किती लागेल व उत्पादन किती मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ ( आश्रय ) एकरी २० किलो बियाणे लागते दोन ओळीतील अंतर २४ इंच ठेवावे

  • @sachitanandjadhav535
    @sachitanandjadhav535 Před 9 měsíci +1

    सर इंडोक्झाकर्ब:-,झेनोब , किंवा किंगडोक्सा फावरल्या नंतर पांढऱ्या माशी चा प्रदुर्भा वाढल्या सारखा दिसला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , पांढरी माशी झेनॉप किंवा किंगडोक्सा फावरल्याने वाढत नाही तर वातावरणातील बदल, आद्रता ,उष्णता अशा वातावरणात पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढतो.

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 Před 9 měsíci +3

    🙏 नमस्कार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      🙏🙏

    • @dattagiri9150
      @dattagiri9150 Před 9 měsíci +2

      नमस्कार सर🌷🌷खुप चांगली. माहिती देता

    • @pundlikrathod13
      @pundlikrathod13 Před 9 měsíci

      सर मी मला फुले संगम 726 ला फक्त 6 kuntal बेड वर लागवड केली होती आपल्या साल्याने सर्व गोष्टी केल्या उत्पन्न कमी होण्याची काय कारण असेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      धन्यवाद दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबीनवर अस्मानी संकट असल्यामुळं बऱ्याच ठिकणी सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे

  • @dattagiri9150
    @dattagiri9150 Před 9 měsíci

    सर. बाळापूर. मध्ये. झेप. सजिवक. मीळत नाही. तुरीला. पीसटीम चालेल. का

    • @udaypanchbhai1149
      @udaypanchbhai1149 Před 9 měsíci

      Taboli

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      बाळापूर - अंबिका कृषी सेवा केंद्र 9766461908
      अंदुरा - अन्नदाता कृषी सेवा केंद्र 7028132621
      निंबागांव - चितलांगे ऍग्रो एजन्सी 9049329889
      उरल - शिव ऍग्रो सेंटर 7588760756
      वाडेगाव - माऊली ऍग्रो सेंटर 8308008282
      वाडेगाव - सचिन कृषी सेवा केंद्र 7776808033

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 Před 9 měsíci

    सर तुरिवर क्लोरोपायरिफॅस50%+सायपर 5 फवारनिस जमेल का प्रमान किती वापरावे 20 लि. पंप आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , चालेल प्रति पंप ४० मिली वापरा

    • @sakharammagar4595
      @sakharammagar4595 Před 9 měsíci

      @@whitegoldtrust 🙏

  • @balajikhekale16
    @balajikhekale16 Před 9 měsíci

    ट्रायको बूस्ट रासायनिक खतासोबत देता येईल का

    • @balajikhekale16
      @balajikhekale16 Před 9 měsíci

      ट्रायको पोस्ट एकरी प्रमाण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल वापरू शकता

  • @purughatode3390
    @purughatode3390 Před 9 měsíci

    सर वर्धा मध्य डॉलर चणा पिकेल का

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 Před 9 měsíci

    सर जस तुम्ही पारंम्परिक शेती पद्धत बदलावायला सांगतली तसच आता वेळ आली आहे शेतकऱ्यांना तुम्ही पारंम्परिक पीक पद्धत बदलावायला सांगायची..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ कशी होईल या साठी आमचे प्रयत्न करणे चालू आहे. धन्यवाद

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Před 9 měsíci

    सर झेप या संजीवकांमध्ये कोणते घटक आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , झेप मध्ये अमिनो ऍसिड + फुलविक ऍसिड आहे

  • @sandeepwadle5111
    @sandeepwadle5111 Před 9 měsíci

    kDS ne utar phar kami dila makda .papdi padla ahe purn

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      दादा , या वर्षी सोयाबीन मध्ये अनेक अडचणी होत्या त्यामुळं उत्पादन कमी आले

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 9 měsíci

    9305 barik ka zal sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , खोडअळी चा प्रादुर्भाव असू शकते

  • @jayeshshelke1162
    @jayeshshelke1162 Před 8 měsíci

    हरभरा आणि सोयाबीनला बीज प्रक्रियेला प्रक्रियेला कोणते औषध वापरावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , सोयाबीन बीज प्रक्रिया रिहांश + थायरम + रायझर , हरबरा बीज प्रक्रिया रिहांश + रायझर + ट्रायकोडर्म अशी बीज प्रक्रिया करावी

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 Před 9 měsíci

    Booster products is not available in all city that's y other products is use that are not good and price is high that's

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , तुमचा जिला तालुका कळवा

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Před 9 měsíci +2

    भाव नाही झड नाही अस्मानी +सुलतानी😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +2

      नमस्कार दादा , सोयाबीन दोन टप्प्यात विका

    • @nikhilpatinge8498
      @nikhilpatinge8498 Před 9 měsíci

      ​@@whitegoldtrustनेमकी कधी अंदाजे

  • @rajendratelrandhe4541
    @rajendratelrandhe4541 Před 9 měsíci

    घोराड तह. सेलू जि. वर्धा. पाऊसाचे प्रमाण ठीकठाक होते. फुले संगम ही जात या क्षेत्रात सूट झाली नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबिन वर अनेक संकट आल्यामुळं सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे

  • @mahamirchi
    @mahamirchi Před 9 měsíci

    काही चुका आमच्या हाताने पन झाले . वेळ निघून गेली . पन आता चना पिकांच मार्गदर्शन कारा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , हरबरा व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड केला आहे तो पहा काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा.

  • @arvindrathod7860
    @arvindrathod7860 Před 9 měsíci +1

    Aple company che kds 726 mule loss made ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      दादा, या वर्षी सोयाबीन वर अनेक संकट असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे उत्पादकता कमी झाली आहे, या मध्ये कंपनीला किंवा बियाण्याला दोष देऊन फायदा नाही.

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b Před 9 měsíci

    सोयाबीन,शेडेयाचे शेगा वालले बुडात हिरवे है,काय करावे,काढावे नाहि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ८० टक्के वाळले आणि २० टक्के हिरवे असेल तर कापणी करू शकता

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 Před 9 měsíci

    Sir yavarshi soyabean utpadanat ghat ahe tar bhav vadhatil ka pudhe.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा, सोयाबीनची आवक जर कमी झाली तर भाव वाढू शकता

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 Před 9 měsíci

    सर उत्पादन घटले तरी दर कमी च होतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा, शेत मालाचा तुटवडा झाला कि भाव वाढतात आणि आवक वाढली कि भाव कमी होतात

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 9 měsíci

    शेतकर्यनी आता Soyabean van 9560 ch pera kintyahi pracharala bali padu nka hajodun vinati karto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      दादा , ९३०५ जात कमी पर्जन्यमान वर्षात चांगली जात आहे

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 Před 9 měsíci

    साहेब तुमच्या कंपनी चे के डी एस फुले संगम बॅग घेतली होती ती फेल निघाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबीन वर अनेक नैसर्गिक अडचणी असल्यामुळं KDS मध्ये सर्वच जातीचं उत्पादन कमी आले

  • @sadanand123
    @sadanand123 Před 9 měsíci

    या वर्षी तर सोयाबीन मध्ये उत्पादन घट होऊन खर्च जास्त झाला या पेक्षा तर काहीच न केलेल बर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , याला एखाद वर्ष अपवाद राहू शकते, दर वर्षी अस होत नाही

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 Před 9 měsíci +1

    Jadhao saheb soyabean la akari karch 20 te 25 hajar Rs karch ahe Uttpadan kami karch jast Saheb tumhi paise kamava pan setkaryale maru naka karan tumchya product che rate jast ahet Exp Namankit company cha Tricoderma 200 Rs kg ani tumcha 350Rs 500 gm please Maru naka MAF KARA SAHEB Kahi chukle asel tar 🙏

    • @pankajdhudhe6994
      @pankajdhudhe6994 Před 9 měsíci

      Booster 335 ,7kt

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , जे शेतकरी आमच्या सल्ल्या नुसार तंतोतंत व्यवस्थापन करत आहे त्यांचे कमी खर्चामध्ये उत्पादनात अधिक वाढ झाली आहे, आम्ही सुद्धा १५० किलो चा ट्रायकोडर्मा मार्केट मध्ये दिला होता. पूर्वीच्या ट्रायकोडर्मा पेक्षा ट्रायकोडर्मा DX फॉर्म मधील बॅक्टेरिया काउंट हा १० पटीने जास्त आहे