Bagad Yatra Bavdhan : महाराष्ट्रातील सर्वात मोठी साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा, परंपरा | BolBhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #BolBhidu #BagadYatraBavdhan #बगाडयात्रा #बगाड #खिल्लार
    "काशीनाथाचं चांगभलं" या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधन भैरवनाथांची बगाड यात्रा उत्साहात सुरु आहे. आज रंगपंचमी. महाराष्ट्रात काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत असते. साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या बावधनमध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी बगाड यात्रा भरते. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधनचा बगाड असतो. पण त्याच्या आधीच होळी पौर्णिमेपासून बगाड यात्रा सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बगाडाची परंपरा चालत आलेली आहे, याचे पुरावे बावधनच्या भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर दरवर्षी ठोकलेल्या लोखंडी नालांवरून ते लक्षात येते..आणि हो या बगाडच्या यात्रेसाठी खिल्लार जातीचेच बैल लागतात हेच नाही तर अशी अनेक वैशिष्ट्ये या यात्रेची आहेत या व्हिडीओमधून जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्राच्या प्रसिद्ध बगाड यात्रेबद्ल आणि या परंपरेबद्दल..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 147