टोमॅटो मध्ये नुसता धुरळा 🔥🔥 | tomato dusting 🍅🍅 | टोमॅटो डस्टिंग फवारणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    सततचा पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला फवारणी देणे शक्य नाही त्यामुळे आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये डस्टिंग करायला लावलेला आहे. डस्टिंग म्हणजे काय की बुरशीनाशक पावडरची पानावर डस्टिंग करणे. यामध्ये डस्टिंग करताना एक काळजी घेणे गरजेचे आहे पान ओलसर असणे अत्यंत गरजेचे असते तरच पानावरती पावडर बसते. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा.
    --------------------------------------------
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती - • शेतकऱ्याच्या छोटा हत्त...
    एक फवारणी तीन काम - • टोमॅटो ची १ फवारणी मध्...
    टोमॅटो शेती - • साहू टोमॅटो प्लॉट🍅🍅 | ...
    तार काठी उभारणी जुगाड - • टोमॅटो तार काठी मंडप ब...
    ---------------------------------------------
    #chalashwtikaru
    #tomatofavarni
    #tomatodusting
    #tomatosheti

Komentáře • 11

  • @prajwalprajwal6461
    @prajwalprajwal6461 Před 11 měsíci

    Hi

  • @prasadamritsagar7934
    @prasadamritsagar7934 Před 11 měsíci

    सर वाटाणा बेड वर लावावा कि वाफे करून

  • @bhagwatnarode8240
    @bhagwatnarode8240 Před rokem +1

    सर फुलरिंग साठी फवारणी कोणती घेयचि

  • @sidramayyaswami1996
    @sidramayyaswami1996 Před 10 měsíci

    टोमॅटो बाग ची सुतळी कसे कट करावे.
    कोणत्या साधनाने कट करावे त्याची नावे सांगा

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci

      सुतळी कापायला १० रू चा चाकू ( पट्टी चाकू स्टेशनरी च्या दुकानात मिळतो) त्याला पत्र्याची पत्ती असते, त्याने कापायला येतात.

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 Před 11 měsíci

    डस्टिंग साठी ब्लू कॉपर चालते का

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před rokem

    आमचा टोमॅटो प्लॉट 40 दिवसाचा आहे त्याच्यामध्ये ब्लू कॉपर चालेल का ? तुम्ही वापरले का मी पण नवीन डस्टर घेतलाय साप पावडर धुरळली आहे ब्ल्यू कॉपर ने फुले गळतात त्याच्यामुळे हे खरे आहे का??
    आमच्या भागात गेली 12-13 दिवस सतत पाऊस येतोय फवारणी होत नसल्यामुळे डस्टिंग चा पर्याय स्वीकारला...

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 11 měsíci +1

      हो, फुलोऱ्यात ब्ल्यू कॉपर डस्टिंग नका वापरू.

    • @maneshrathod1877
      @maneshrathod1877 Před 11 měsíci +1

      डसटिंग च कॉपर 5 टक्के घया