दुर्री (फरदड) डबल उत्पादन घ्या या नवीन पद्धतीने
Vložit
- čas přidán 25. 06. 2023
- दुर्री धरून डबल उत्पादन घ्या या नवीन पद्धतीने
#शेती #टोमॅटो #मिरची #वांगी #ऊस #शेतकरी #शेतीविषयक #अवकाळी_पाऊस #पिके #खत
#खते #हवामान_अंदाज #बाजारभाव #शेतकरीbrand
00:00 दुर्री धरून डबल उत्पादन घ्या या नवीन पद्धतीने
दुर्री (फरदड) डबल उत्पादन घ्या या नवीन पद्धतीने,टोमॅटो नवीन फरदड दुर्री कशी आहे,Tomato reflash,खोडवा,मिरचीच्या झाडांना रिंगडोस,खोडवा मिरची,खोडवा टोमॅटो,खोडवा वांगी,खोडवा ऊस,टोमॅटो दुरी,फुटवे,फुटवा झाईम,फुटवा झाइम,ऊसाचा फुटवा,ऊसाला फुटवा,ऊस फुटवा,मिरची फुटवा,वांगी फुटवा,टोमॅटो फुटवा,भेंडी फुटवा,फुटवा,फुटवा भरपुर,शेतकरी,शेती,हे खत फवारा,खत,खते,टोमॅटो,मिरची,वांगी,ऊस,अन्ननिर्माता,Annanirmata,शेती बातम्या,शेती व्यवसाय,पिकाविषयी सर्व माहिती,सेंद्रियशेती
🔗अन्ननिर्माता महाराष्ट्र फेसबुक लिंक : profile.php?...
Thanks for watching ❤️
Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
धन्यवाद भाऊ 🙏
Very nice Agriclutcher info...sir
खूप छान माहिती मिळाली मी कधीच नव्हती ऐकलेली त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद.
दिव्यराज भाऊ आता सीजन कापूस चा आहे.. म्हणून आपणास विनंती आहे कि कापूस पिकावर व्हीडिओ बनवा 🙏🙏
Jay Jawan Jay kisan ❤
कापूस पिकावर बोला एक लाख सबस्क्राईब होतील
Khub chhan mahiti detat sir
छान माहिती दिली सर
मस्त😊
भाऊ, कापूस संपूर्ण नियोजनावर व्हिडिओ बनवा..plzz
Khup chan sir...😊😊❤❤
सर वांग व वाल पिकावरील व्हिडिओ बनवा
Sir Jay Maharashtra 👍
Jai Maharashtra
जय महाराष्ट्र
भाऊ बीन्स पिकावर व्हिडिओ बनवा
Lavkarach 50000 subscribers complete hotil...😊😊❤❤
Jai jawan jai kisan
जय जवान जय किसान
Good Morning sir ..😊❤
जवान जय किसान
Gogalgai niyantran kase karave
दादा साहेब कापूस बदल माहिती देण्यात यावी ,🙏🙏🙏
Kapus pikavar mahiti dya
Spray मारल्यानंतर झाड कटींग करायचे का
स्ट्राँगार्म सोबत राऊंड अफ फवारणी केले तर चालते का
सर S rp9 सिलिकॉन स्प्रे मधुन फवारणी केल्यास स्कोचिंग तर येनार नाही ना
@@LaxmikantGawale1990 अरे दादा कन्फम् करन माझ काम आहे तु कशाला टेंशन घेतो
भैया हमारे राजस्थान में अफीम की फसल में जब डोडे परिपक्व होने की अवस्था आती हैं तो डोडे काले पड़ने शुरू हो जाते हैं और धीरे धीरे पुरे ही डोडे काले पड जाते है तो इस अवस्था में ये कोनसा रोग आता है और क्या स्प्रे करना चाहिए प्रिवेंटिव में अच्छा
कापूस चा दुर्री साठी ही ट्रीटमेन्ट चालेल का.... दिव्यराज भाउ 🙂
तुरीच दुरीच पिक घेता येते का?
शेंगा पेंड मी वापर केला आहे💯💯💯💯 रिझल्ट
टोमॅटो ला काळे ठिपके पडले आहेत कोणतं स्प्रे घ्यावं स्कोर घ्यावं की कवच सिजेंटा उपाय सांगा
जय जवान जय किसान