सोयाबीन कपाशी टमाटे मिरची मध्ये फुटवा कसा मिळवाल
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- सोयाबीन कपाशी टमाटे मिरची मध्ये फुटवा कसा मिळवाल,
#शेतकरी #शेती #खते #पोषक
#शेतीविषयक #पिके #खत
#annanirmatamh #annanirmata #futva #फुटवा
सोयाबीन कपाशी टमाटे मिरची मध्ये फुटवा कसा मिळवाल,शेती,शेतकरी,शेतकरी ब्रँन्ड,पिके,सोयाबीन,कापुस शेती,टमाटे शेती,मिरची शेती,खते,स्प्रे,युरिया,फुटवा,फ्लॉवरींग,ह्युमिक एसिड,पिक उत्पन्न वाढिसाठी,Farming,Farm,Soyabean farming,Tomato farming,Cotton farming,Organic farming,जैविक शेती,महाराष्ट्र शेती,फायद्याची शेती,Chilli farming,Annanirmata Maharashtra,Annanirmata Marathi,Fertilizer,Urea,Ammonia,Dap,10:26:26,13:40:13,Marathi agriculture video,Viral agriculture video
00:00 सोयाबीन कपाशी टमाटे मिरची मध्ये फुटवा कसा मिळवाल
🔗अन्ननिर्माता महाराष्ट्र फेसबुक लिंक :www.facebook.c...
Thanks for watching ❤️
Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😊😊😊❤❤❤
Sir तुमचं मराठी भाषेत व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं.
सर आपला व्हिडिओ मराठीमध्ये बघून खूप आनंद झाला धन्यवाद सर
हिंदी वरून आपल्या मातृ भाषेत स्वागत आहे. Thank you.
हळदीसाठी बेसल डोस सांगा
Chanasati futwa kashane yeel
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ❤🙏🙏
सर फाॅसपरिक एसिड कसे राहिल
Soyabean futve Ani dane bhartanni konta spray ghyva
झाडाची वाढ किंवा फुटवे काढण्यासाठी DAP+Urea chato ky.....?
Mogrya madhe lihocin chale ka
सर एक नं माहिती दिली
सर सोयाबीन साठी
माझी जमिनीत चुनखडी आहे सिंगल सुपर फॉस्फेट चालेल का ऊस पिकासाठी
खूप छान माहिती दिली सर
खूप महत्वाचा विषयावर व्हीडिओ तयार केला भाऊ
सर मराठीत बोलत नाहीत
सर माझेच कापूस पिकाचे पाते पुर्ण गळ झाली तर आता लवकर फुटवे काढण्यासाठी काय नियोजन करावे लवकर सांगा कमेंट्स करून
मराठीत वीडियो केला छान
दादा कपाशीवर संपुर्ण व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती
Than
माइक्रो रायजा कस राहेल
तुमचे नॉलेज अप्रतिम आहे👌सर डाळींब या पिकासाठी टॉनिक फुटवेसाठीआणि खत कोणते टाकावे व्हिडीओ बनवा
आपला व्हिडिओ मराठी मध्ये खूप भारी वाटतो
चमत्कार मध्ये अनुभव केला की स्प्रे केल्यानंतर फळ वाढलाच नाही
Very good👍👍👍
खूप छान सर
Sar lay Bhari
कधीतरी मराठीमधे भारी वाटलं कोटकर साहेब 🙏🙏🙏
आपले व्हिडिओ बघून मी सोयाबीन फवारणी घेतली होती मला एकरी 16क्विंटल उत्पन्न आले आपले हिंदी मधले व्हिडिओ प्रेरणादायी असतात
कोणती घेतली होती ??
खूपच धन्यवाद 👏👏
स्पेशल महाराष्ट्र साठी चॅनल काढल्याबद्दल..
Very nice useful video.
सर सोयाबीन साठी बेस्ट combination series upload करा
No. 1
नंबर एक सर मराठी भाषा
KotKar saheb tumhi fakt regular product sangtat...kahi advanced theory pn sanga....
❤धन्यवाद
जय जवान जय किसान 🙏
सर कापुस पिकावर संपूर्ण व्हिडिओ बनवा......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir tur ya pikavar vdo banva
जय जवान जय किसान
जय महाराष्ट्र
18 46 Madhe 18 N Ahe Tya Mule jyasat Vad Hote
अदरक पिकावर व्हिडिओ बनवा
Soyabean var favarni saga combination madhe
Chan marthi mde 🙏🙏
व्हिडीओ छान आहे भाऊ, विदेशी तन साधारण कुठले असतात याची माहीती दिली तर बरे होईल!!
Khup divsani video ala sir Marathi channel var... Sir purn Maharashtra mdhe continue paaus suru ahe satatchya पावसामुळे काय problem pikamdhe yeu शकतात यावर व्हिडिओ येऊ द्या plez... Pik pivale पडायला लागले पिकावर बिमाऱ्या यायला laglyat पिकांची वाढ थांबली आहे
लिओशिन 200ला 300 मिली+मेलीडीओ 200ला500 दिले दिवस 40 वा टमाटे च्या छोट्या पाणाच्या कडा पिवळसर झाल्या आहेत
आगोदर दोन दिवस नंतर दोन दिवस काहि स्प्रे नाही
आता झाडाला स्टेस मधुन बाहेर काढण्यासाठी चे औषधे द्यावे का शियाप्टन सारखी
उत्तर अपेक्षित
चांदवड ता
उत्तर अपेक्षित चांदवड ता
तूर पिकावर vdo बनवा
Tumche jikte abhindandan karaw titke kami aahe dada sagle video lakh molache aahe...jay jawan jay kisan
Sir soyabin, cotton vr purn mahiticha video taka
Sir tilte cha vapr kdhi kraycha
Sir best...!! Soyabean sathi purn series madhe video banava... It's a request to you...!! 🙏 thanks in advance 🙏🙏
Adrak Viesayi Ak video Banao Sair
सर पेरणीत DAP दिलं आहे तणनाशकाचा फवारा घेतल्यानंतर किती दिवसांनी फुटव्यासाठी फवारणी घ्यावी तनाशकामुळे उंची खुंटते त्यामुळे काय करावं लागेल
जय महाराष्ट्र भाऊ
Jay hind Jay kishan
Sir phosphorus potassium solubilize bacteria chi drenching bddl mhiti dya
जय जवान जय किसान सर
बीट पिका साठी 1 व्हिडिओ बनवा सर. कंद पिका चा 1 ही व्हिडिओ नाहीय.
Bhau subsoiler video banava na
Jai jawan jai kisan
कापूसाची सर्व माहिती सागा
सर खत/औपध
कपासी चे खत व्यवस्था पण माहिती सागा
(Lom-c-strong ) var video banv dada please request 🙏🙏
Sir Jay Maharashtra
हळद पिकाविषयी माहिती द्या
जसे की फुटवा,हळदीच्या कांडीचे वजन,हिरवे पना
कांदा पिकांसाठी बेसल डोस सांगा . 🧅🙏🏼
Jai Maharashtra
Sir Jay Maharashtra
दोन कांड्यातला अंतर कमी पण कांडे लवकर लवकर निघने साठी काय करावे.म्हणजे पिकांचा शेंडा.जसे कापूस, सोयाबीन.
Gulab chi Patti galat ahe bacterial blait mule tar tilt marle tar Patti tabnarka kali lock honarka
सर काकडी पिकावर व्हिडिओ बनवा🙏
Bhava ramram 🙏
सर स्वायबिन एक महीण्याची आहे तर दुसरे खत व्यवस्थापन केले तर चालेल का
Ho
कधी हिंदी भाषेत विडिओ करता कधी मराठी भाषेत. पण छान असता तुमची माहिती सर
👌 🌱खूपच मस्त 🌱👌🙏
जैविक पद्धतीने हेच कसे करता येईल ?
Nikil salfet or kobalt salfet ka hindi me jankari chaheye
Kapas 60 dinw ke he profeno +303 bio +planofix +roko +kranti (multiplex) ka chalenga kayw
Kahi navin sanga
सर शिनवा ईक्वैशन प्रो गोदरेज डबल आणी स्टॅस्टोसायक्लीन फवारणी चालेल का टोमॅटो वर 35 दिवसांचा प्लांट आहे
1नंबर भाऊ👌
Maharashtra Sandhya Sajan soyabin Pramukh ahe mukhya series Banva🙏🙏
सोयाबीन वाढ होत काय करावे
सोयाबीन वर पहिली फवारणी कोणती घ्यावी सांगा सरररर
जैविक खत बदल बोला
सोयाबीन वरती 30 दिवसाच्या आत नॅनो डी ए पी ची फवारणी केली तर चालेल का.
हो मी टील्ट चा डाळींब बागेत तीन वेळा वापर केला त्यामुळे कळी सेटिंग साठी मदत झाली पण साईज मिळाली नाही
दादा EIGNITUS मधे नैनो dap चालेल काय?
Jay javan jay kishan
Jay javan Jay kisan 🙏🌾
सोयाबीनला Folvic acid फवारणी करावी की ठिबक मधून द्यावे. मी २५ kg ची folvic acid बॅग आणली आहे १६००/- रुपये मध्ये भेटली होती. पुणे
Sir please
Hindi video voice ma
Hindi me bhi video ki jankari dijiye sir ji
सगळा विडिओ पाहिला फवारणी साठी औषधे सांगितले च नाहीत
100000000टाईम❤❤❤❤❤❤
तुरीवर फुटवे पाहिजे मला उपाय सुचवा
आपण सदा सर्वदा हिंदीच बोलता त्यामुळे पहील्यांदा कांहीच समजले नाही.डबल पाहिल्या नंतरच समजले की आपण तर चक्क मराठी...! फारच सुंदर.धन्यवाद ❤🙏👌
Sir hindi me kahiye
🙏🙏