डाळिंब मध्ये बॉईल (भाप)व डाम्बऱ्यासाठी(प्लेग) सल्फर आणि कॉपर डस्टिंग|sulfar & copper dusting in pomo

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • अनार मे सल्फर और कॉपर डस्टिंग प्लेग का उपाय

Komentáře • 84

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 4 lety +4

    भाऊ ह्या पंपाची प्राइस किती आहे आणि कुठे मिळेल

    • @prashantkanichhe7543
      @prashantkanichhe7543 Před 3 lety +2

      @@RoyalTadkaOfficial अहमदनगर ला भेटेल का

    • @subhash7204
      @subhash7204 Před 2 lety

      9000

    • @subhash7204
      @subhash7204 Před 2 lety +1

      9000

    • @kishormungara1999
      @kishormungara1999 Před 2 lety

      मुजे गुजरात मे जामनगर में चाहिए मिलेगा किया.?मुजे कंपनी का नंबर चाहिए

    • @vakratundainfotech2778
      @vakratundainfotech2778 Před rokem

      ​@@prashantkanichhe7543अहमदनगर मधे कुठे भेटेल

  • @mankhalraopandhare8039

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Revanasidhamhetre282
    @Revanasidhamhetre282 Před 4 lety +1

    सर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्हिडिओ बनवत जावा

  • @shree8021
    @shree8021 Před 4 lety +3

    छान माहिती दिलीत👌👌

  • @sunilgote5421
    @sunilgote5421 Před 4 lety +1

    खूपच छान माहिती दिली साहेब

  • @user-pq4kp4il2s
    @user-pq4kp4il2s Před 4 lety +2

    खूप छान

  • @ravindragaikwad2552
    @ravindragaikwad2552 Před 4 lety +1

    खूप छान झाडावर डस्टींग करायची का जमिनीवर सेटिंगमध्ये करू शकतो का डागासाठी

  • @rameshnibe7556
    @rameshnibe7556 Před 4 lety

    Good video of dusting.

  • @prakashgavhale3628
    @prakashgavhale3628 Před 4 lety +1

    This is very good information for farmers...

  • @pavanzalke8707
    @pavanzalke8707 Před 4 lety +1

    Bhauji acha he

  • @sachinpatil2148
    @sachinpatil2148 Před 3 lety +1

    डस्टिंग पंप नी पाणी कसे फवारा चे पंप मध्ये काय चेंज करावे लागेल ते सांगा

  • @navanthidhate8087
    @navanthidhate8087 Před 4 lety +1

    Nice

  • @dhananjayahire159
    @dhananjayahire159 Před 4 lety

    द्राक्ष बागेत डस्टिंग करण्यासाठी चालेल का प्लीज सांगा खूप छान आहे डाऊनी साठी

  • @santajinarale1673
    @santajinarale1673 Před 4 lety +4

    मशीन किंमत किती आहे

  • @sp7564
    @sp7564 Před 4 lety +4

    पम्पा ची किंमत किती आहे साहेब

  • @dhananjaylabde1253
    @dhananjaylabde1253 Před 4 lety +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰👍🏻👍🏻

  • @vijaytone9447
    @vijaytone9447 Před 4 lety

    Nice bro

  • @HardWorkLuck
    @HardWorkLuck Před 3 lety

    फुल / कळी अवस्थेत हे डस्टिंग घेऊ शकतो का?

  • @abhijitbankar4682
    @abhijitbankar4682 Před 4 lety

    👌👌👌👌

  • @dhananjayahire159
    @dhananjayahire159 Před 4 lety +1

    अँगल ची हाईट पाच फूट आहे पाच ते सहा फुटावर डस्टिंग करण्यासाठी चालेल का द्राक्षबागेत

  • @rushikeshjagtap4787
    @rushikeshjagtap4787 Před 2 lety

    Sir mosabhi mde chlta ka

  • @gorakshnathdhere946
    @gorakshnathdhere946 Před 2 lety

    ह्या मशीन ने पाणी फवारता येते का

  • @cvjeevan
    @cvjeevan Před rokem

    What is your plantation distance?

  • @avhadrajendra3146
    @avhadrajendra3146 Před 4 lety +1

    ऊसावरती मारता येइल का?

  • @kalidasrk
    @kalidasrk Před 4 lety +1

    तेल्या रोगावर नियंत्रण ऊपाय आसेल तर सुचवा

  • @aniruddhakulkarni635
    @aniruddhakulkarni635 Před 3 lety

    यामुळे तेल्या रोग थांबतो का ?

  • @santoshchikane8287
    @santoshchikane8287 Před 3 lety

    1 महिन्यातुन किती वेळा फवारायच

  • @sachinpatil2148
    @sachinpatil2148 Před 3 lety

    जालना जिल्ह्यात कोणाकडे मिळेल

  • @vitthalmemane3509
    @vitthalmemane3509 Před 2 měsíci

    आम्हाला हा spray pump पाहिजे

  • @rksankirtanstudiochannal

    Brother dust ka spry tamatar ki kheti mein bhi kar sakte hain kya

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 Před 3 lety

    कांदा रोपाला डस्तींग चालेल का

  • @sanjayshinde3839
    @sanjayshinde3839 Před 3 lety

    Phaltan madge konakade mile

  • @vikasbhabad5503
    @vikasbhabad5503 Před 3 lety

    सर मी पण हा पंप घेतलाय पण त्याचा प्सेशर खूप कमी चालतो

  • @mastcomedy3353
    @mastcomedy3353 Před rokem

    Is pump ki kimat kya hai price

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 4 lety

    भाऊ लिंबू वर खर्डा आहे तर कोणतं बुरशीनाशक मारायला पाहिजे ते जर सांगितले तर बरं होईल

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 Před 4 lety

      @@RoyalTadkaOfficial प्रती पंप कां भाऊ 16.लिटरचा पंप आहे माझ्या कडे

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 Před 4 lety

      @@RoyalTadkaOfficial धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @bhaveshchaudhary4396
    @bhaveshchaudhary4396 Před 3 lety

    Sulfur or copar kitna % hai?

  • @lahujare8046
    @lahujare8046 Před 4 lety

    छान आहे मशीन किंमत सांगा

  • @kalidasrk
    @kalidasrk Před 4 lety +1

    पूर्ण डाळींब लागवड संगोपन रोग निवारण विषयी गाईडंस द्या

  • @devilalmandwade7339
    @devilalmandwade7339 Před 4 lety

    Mashinchi kimmat kay aahe

  • @tusharbhadane3475
    @tusharbhadane3475 Před 2 lety

    एका आणि दुसऱ्या दस्टिंग चा अंतर किती असावा

    • @RoyalTadkaOfficial
      @RoyalTadkaOfficial  Před 2 lety

      जर फवारणी झाली तर काही गरज नाही
      सतत पाऊस असल्यास चालू पावसात चालते

  • @bhausahebdhoble880
    @bhausahebdhoble880 Před 4 lety

    भाऊ तुमच गाव कोनत

  • @somnathgunjal7434
    @somnathgunjal7434 Před rokem

    Pamp chalu मध्ये ल्वाक झाला आहे

  • @bhausahebpawar9707
    @bhausahebpawar9707 Před 4 lety

    चांगला पपं कोणता व किंमत किती

  • @jagdishpandey5000
    @jagdishpandey5000 Před rokem

    Kimat kya hai

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 4 lety

    हा पंप कुठे मिळेल भाऊ जरा सांगीतले तर बरं होईल आणि कुठे मिळेल तर त्याची लिंक पाठवली तर फार उपकार होतील तुमचे भाऊसाहेब 🙏🙏

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 Před 4 lety +1

      @@RoyalTadkaOfficial मी जळगाव जिल्ह्याचा आहे सर

    • @dnyaneshwarshinde4093
      @dnyaneshwarshinde4093 Před 4 lety

      @@RoyalTadkaOfficial औरंगाबाद ला कोणाकडे

    • @rushisurve2345
      @rushisurve2345 Před 3 lety

      8308740478 available

  • @nandakishorbhutekar711

    हा पम्प कुठे मिळेल त्याची किंमत किती आहे

  • @mangeshpatil9081
    @mangeshpatil9081 Před 2 lety

    Saheb aapla contact no dya mi ghetla aahe machine pan setting jamat nahi aamhla

  • @sharathks7592
    @sharathks7592 Před 3 lety

    Plz give information in English r hindi

  • @virajnigade6139
    @virajnigade6139 Před 4 lety

    kimat kiti ahe Ani kothe milel

  • @amolkore4670
    @amolkore4670 Před 3 lety

    डस्टरचे रेट काय आहे साहेब

  • @digambarwankhede4836
    @digambarwankhede4836 Před 4 lety

    गेल्या वर्षी नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात मिळत नाही व डिलरकडे नाही असे सांगत होते

  • @vinodkumbhar5900
    @vinodkumbhar5900 Před 4 lety

    किंमत किती आहे कोठे मिळेल सांगा

  • @vedanttidke1567
    @vedanttidke1567 Před 4 lety

    सुल्फर आणि कॉपर डस्ट चे rate के आहे

    • @user-dq1jx4bh6w
      @user-dq1jx4bh6w Před 3 lety

      @@RoyalTadkaOfficial कुठ मिळेल मला पाहिजे कॉपर आणि सल्फर.

  • @shashikanthake3264
    @shashikanthake3264 Před 4 lety

    डस्ट झाडावर मारायची की खोडावर??

  • @gaurishinde5793
    @gaurishinde5793 Před 3 lety

    Hii

  • @sagarjamdade3196
    @sagarjamdade3196 Před 4 lety

    डस्टिंग पंप किती किंमत आहे

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 Před 4 lety +3

    मो नं टाक भाऊ