गुरुपौर्णिमा निमित्त | गुरुविषयी भजन | आबांच्या गोड व सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील
    तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा.
    धन्यवाद।

Komentáře • 52

  • @marutighige8249
    @marutighige8249 Před 3 lety

    खरच आबा खुप छान खरोखरच आपल्या वर गुरू ची कृपा आहे अप्रतिम भजन असे च गुरू भजन परत एकदा पाठवा धन्यवाद

  • @sakharamthorat5919
    @sakharamthorat5919 Před 3 lety +1

    आबा यांचा दैवी आवाज साध संगीत छान

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 Před 2 lety

    तात्यांनी फारसुदं सांगीतले आबांच्या आभंगाचि चाळ लयभारी एकनाथ सरजि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @babansarode6988
    @babansarode6988 Před 3 lety

    जय हरी माऊली

  • @fwaykar8390
    @fwaykar8390 Před 3 lety

    राम कृष्ण हरी गुरू महाराज

  • @sunandagadhave6902
    @sunandagadhave6902 Před 2 lety

    जय हरीआबा🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹

  • @user-wx5gj8yi2l
    @user-wx5gj8yi2l Před 2 lety

    माऊली मी तुमचे अभंग दररोज ऐकतो. खूप छान चाली आहेत.मी तुमचे अभंग स्वतः. हार्मोनियम वर म्हणण्याच्या प्रयत्न करतो . छान वाटतात.

  • @deepakmore19
    @deepakmore19 Před 3 lety

    जय सदगुरू

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před 3 lety +4

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आबा,तात्या, एकनाथ सर 🙏🙏

  • @nareshbramhankar5022
    @nareshbramhankar5022 Před 3 lety

    Aaba guru pornima chya shubhechha
    🌷🌷🌷🌺🌹🌹🌹🕉️

  • @shobhasangle4586
    @shobhasangle4586 Před 3 lety

    खुपच छान भजन आबा

  • @sheshraoshete3159
    @sheshraoshete3159 Před 2 lety

    मला भजन खूप आवडले खूप चांगले होते शेषराव महाराज

  • @anilgaddamwar7907
    @anilgaddamwar7907 Před 3 lety +1

    जय श्री राम जय जय राम जय श्री राम आबा जय हो .❤🙏🙏🙏🙏🙏❤ गुरु पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन...

  • @dnyaneswarsonewad4884
    @dnyaneswarsonewad4884 Před 3 lety

    जय हरी 🙏🙏

  • @ganeshgorde8651
    @ganeshgorde8651 Před 3 lety

    No one 👍👍 Bhajan

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 lety +2

    जय हरी महाराज आबा,तात्या,एकनाथ महाराज गुरूपोरनेमेच्या आपनास खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज

  • @rekharaut9261
    @rekharaut9261 Před 3 lety

    Khub chhan aaba

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 3 lety

    गुरू पौर्णिमा निमित्त काळे परिवाराने खूप खूप शुभेच्छा एक नंबर गायन खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल व भजनी मंडळी व आबा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @ramdasgholap5858
    @ramdasgholap5858 Před 3 lety

    आबा देव माणूस

  • @bhikagambhire7142
    @bhikagambhire7142 Před 3 lety

    || गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ||
    || राम कृष्ण हरी ||
    ह.भ.प.आबा महाराजांचे अभिनंदन
    ह.भ.प. भरत महाराजांचे अभिनंदन
    ह.भ.प.एकनाथ महाराजांचे सरांचे अभिनंदन
    एकदम सुंदर व छान अभंग आवडले मला
    || जय जय राम कृष्ण हरी ||

  • @sandipsheware5181
    @sandipsheware5181 Před 3 lety

    खुपच सुंदर माऊली काय तो गोड आवाज

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 Před 3 lety

    जय हरी आबा तात्याला तुम्हाला एकनाथ महाराजांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sheshraoshete3159
    @sheshraoshete3159 Před 2 lety

    मला भजन खूप आवडले खूप चांगले होते

  • @mahalenadu3628
    @mahalenadu3628 Před 3 lety

    राम कृष्ण हरी आबा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 3 lety

    किसन रसाळ शेनवडी जय हरीआबा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा खूप छानगायन आवडले धन्यवाद जय हरी तुम्हा सर्वाना

  • @vrushaljanjire3626
    @vrushaljanjire3626 Před 3 lety

    🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏गुरू पोर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 3 lety

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
    🙏🏼🌹 जय गुरुदेव 🌹🙏🏼
    गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 Před 3 lety +3

    🚩जय हरी आबा 🚩 गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...

  • @balasahebshitole7586
    @balasahebshitole7586 Před 3 lety

    गुरुजी गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 Před 3 lety

    गुरुवर्य गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @suniljondhale8652
    @suniljondhale8652 Před 3 lety +1

    🙏🙏👌👌

  • @subhashjaid6103
    @subhashjaid6103 Před 3 lety

    राम कृष्ण हरी महाराज काळे परीवारास गुरू पौर्णीमानिम्मीत्त शभेच्छा आपला सुभाष महाराज जैद राजगुरूनगर ता खेड जि पुणे

  • @gangadharsangale2247
    @gangadharsangale2247 Před 3 lety

    जय हरी आबा ,गुरुपौर्णिमेच्या शुभ पर्व काळात आपण गुरु बद्दल महती वर्णन करणारे सुंदर भजन शुभ प्रभाती सादर केले .धन्यवाद.[संगमनेर, अहमदनगर]

    • @vishwnathkaitke1529
      @vishwnathkaitke1529 Před 3 lety

      सद्गुरु वाचोनी संसारी तारक

  • @dilipghanekar2652
    @dilipghanekar2652 Před 2 lety

    Sundar

  • @folanesamiksha3480
    @folanesamiksha3480 Před 3 lety

    जय हरी माऊली👌👌🙏🙏🚩🚩 गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना .

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Před 3 lety

    जय हरी मावली।

    • @ramraobangar3721
      @ramraobangar3721 Před 3 lety

      गुरपोर्णिमेच्या खूपखूप शुभेच्छा माऊली।

  • @rameshdixit7747
    @rameshdixit7747 Před 3 lety

    Ramesh,haribhu,dixit,tarfe,Hardik, subeca

  • @umeshgangurde9980
    @umeshgangurde9980 Před 3 lety

    Umesh

  • @rajendratakate230
    @rajendratakate230 Před 3 lety

    गुरूपोर्णीमेच्या सर्वांना शुभेच्छा

  • @santoshdhagate674
    @santoshdhagate674 Před 3 lety

    Mast

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Před 3 lety

    गुरु पौर्णिमा निमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @dattuyeole9957
    @dattuyeole9957 Před 2 lety

    अंभग लिहुन पाठवा

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Před 3 lety

    खुपछानआबागुरूपौण्रिमेच्छाहार्दिकशुभेच्छाजयहरी

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Před 3 lety

    गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा💐💐

    • @shobhasangle4586
      @shobhasangle4586 Před 3 lety +1

      खुपच छानभजन आबा

    • @suryakantyadav133
      @suryakantyadav133 Před 3 lety

      @@shobhasangle4586 Yadav suryakant

    • @ravindrabavkar1853
      @ravindrabavkar1853 Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त
      सुंदर रचना
      अभंग लिहून पाठवावा ही विनंती

  • @mayurikakade9916
    @mayurikakade9916 Před 3 lety

    जय हरी 🙏🙏