गुरुपौर्णिमा विशेष अभंग | गुरू मूर्ती पहिली | आबांच्या सुश्राव्य आवाजात अवश्य ऐका ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील
    तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा.
    धन्यवाद।
  • Hudba

Komentáře • 36

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 3 lety +3

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा तुम्हा सर्वाना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आबा गुरुविषयी व नामाविषयी ऐकवलत आम्ही धन्य झालो भजनात तसेच इतर ज्ञानासाठी आम्हाला आपली गुरुसमान गरज आहे धन्यवाद गुरुमाऊली

  • @govindmahakal8539
    @govindmahakal8539 Před 3 lety +2

    धन्यवाद माऊली

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před rokem +1

    बरोबर आहे जय श्री सद्गुरु माऊली ♥️🙏🏻♥️🤲♥️☝️❤️😥❤️जय सद्गुरु 🙏🏻

  • @danswarsalar3019
    @danswarsalar3019 Před 3 lety +2

    गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 3 lety +1

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🌹
    🙏🏼🌹 जय गुरुदेव 🌹🙏🏼
    गुरूपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @dhanrajpatil393
    @dhanrajpatil393 Před měsícem

    Jaygurudeo

  • @gulabsakhare2733
    @gulabsakhare2733 Před 3 lety +3

    Jay hari Aaba shree swami samarth🙏🙏⚘⚘

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 lety +1

    जय हरी आबा,तात्या आज गुरू पूर्णिमा आबा धन्यवाद आबा किती सुंदर गुरू चेरनी प्रार्थना करतो कि तुमच्या सारखे या भजन क्षेत्रात आम्हा सर्वांना गुरू मिळाले धन्यवाद आदरणीय आबा अपनास क्षिसांटांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍खुप सुंदर आवाज आहे तुमचा आबा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 Před 3 lety +1

    जय हरि आबा

    • @panduragchavansir9129
      @panduragchavansir9129 Před 3 lety +1

      खूपच छान आबा
      गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    • @mayurshedge8970
      @mayurshedge8970 Před 3 lety

      Shankar sariya chhand bhajan

  • @abhimanyuzaware8715
    @abhimanyuzaware8715 Před rokem

    Jay Hari Aba khup chan

  • @mahalenadu3628
    @mahalenadu3628 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी आबा खुप छान अभंग आहे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 Před 3 lety +1

    🚩जय हरी आबा 🚩 गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो.. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो.
    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर .. 🚩प्रत्येक टप्प्यावर क्षणा क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या. त्या माझ्या असंख्य. गुरूंना शतश वंदन करतो धन्यवाद🙏

  • @AkshadaMane-et3vh
    @AkshadaMane-et3vh Před rokem

    खूपच छान आबा तात्या आणी भाऊ एक नंबर 🌹🌹🌹👌👌पण लिहून पाठवला तर बर होईल 🙏🙏

  • @arjunchavan6860
    @arjunchavan6860 Před 3 lety +1

    🙏जय हारी आबा

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 3 lety +1

    गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @sunitasuryawanshi3017

    Vidya पेटी table सुंदर सुरेख आवडले Aaba तुम्हाला सहभागी sahakari सर्वांचे अभिनंदन वंदन नमस्कार धन्यवाद mama ❤🙏🏻❤️🤲♥️👌♥️😥♥️☝️♥️

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 lety

    वा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌खुप छान आज आपण अभंग पाठवला आहे खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद

  • @subhashavhad2935
    @subhashavhad2935 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @shankarnighote3204
    @shankarnighote3204 Před rokem

    गुरु जी भजन पाठवा

  • @RamlingGhanchekar
    @RamlingGhanchekar Před měsícem

    ब्रह्मा विष्णु महेश यांची जोडी आहे झुंबडीचा ठेका संवादिनीवरला स्वर आणि भजनाचा शब्द तंतोतंत आहे.

  • @akashzambade2041
    @akashzambade2041 Před 3 lety

    Khup chan aaba

  • @avinashsutar7031
    @avinashsutar7031 Před 3 lety +1

    Khup chan, gurupaurnimechya aapnas hardik subhechha. Ya abhangache notation patvave pl

  • @pavitradesai589
    @pavitradesai589 Před 3 lety +1

    Very nice 😁

  • @vrushaljanjire3626
    @vrushaljanjire3626 Před 3 lety

    🙏🙏खूप छान 🙏🙏

  • @swapnilpuri9832
    @swapnilpuri9832 Před 3 lety

    सर अभंग खुप छान आहे हैझै नोटिशन द्या सर

  • @vaijnathpanchal2905
    @vaijnathpanchal2905 Před 3 lety

    Very nice aaba

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 Před 3 lety

    गुरू पौर्णिमा निमित्ताने आबा वावा खंजीर वावा पेटी वाले एक नाथ सर नाद कोणीच करु शकत नाही आबा तुमचा आवाज म्हणजे काय विचारु सोय नाही मि जोगेश्वरी मुंबई वरुन पाठवत आहे काही
    चक झाली असेल तर माप करावे जय हारी

  • @pramodininake313
    @pramodininake313 Před 3 lety

    खुप छान भजन लिहुन पाठविले पाहिजे

  • @onelike4489
    @onelike4489 Před 2 lety

    नमस्कार

  • @subhashavhad2935
    @subhashavhad2935 Před 3 lety +2

    आबा गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या गावचे नाव सांगा💐💐💐👌👌👌👍👍👍

    • @vishwasbabar3030
      @vishwasbabar3030 Před 3 lety

      आबा गुरू मुरती पाहीली हा आभंग लिहून पाठवला तर बरे होईल त्या चे. काही काही शब्द सपषट समजत नाहीत नमस्कार