🙏कानडा राजा पंढरीचा🚩 सुमधुर आवाज

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2022

Komentáře • 872

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Před 25 dny +4

    कुळीकन्या पुत्र होते जे सात्त्विक तयाचा हरेक वाटे देवा अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद

  • @prakashmali8356
    @prakashmali8356 Před rokem +5

    या दोन्ही गायकवाड ताईचे कानडा राजा पंढरीचा हा अभंग ऐकून मन अगदी तृप्त आणि त्यांचा मधुर आवाज या आवाजामुळे आम्हाला परत एक बार पंडित भीमसेन जोशी या दोन ताईंनी आठवण करून दिली या दोन्हींचा ताईंचा ताल सूर हातोटी कौसल्या आलाप घेणे लयबद्ध आणि जिथल्या तिथे तोड करने अगदी उत्तम या दोन्ही ताईंना धन आरोग्य उदंड आयुष्य आणि मधुर आवाज देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल राम कृष्ण

    • @prakashmali8356
      @prakashmali8356 Před rokem

      परत एक वर या दोन्ही ताईची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चैनल चा

  • @laxmankulkarni3535
    @laxmankulkarni3535 Před 10 měsíci +3

    एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल,
    महाराष्ट्राची शान आहे या ताई

  • @hemashewale6704
    @hemashewale6704 Před 2 lety +16

    सूर,ताल आणि लय अप्रतिम !
    गाण्याची तल्लीनता आणि एकरुपता विलक्षण कमालीची !

  • @poojamore627
    @poojamore627 Před 2 lety +44

    जन्म देणाऱ्या या पित्याला लक्ष कोटी 🙏🙏
    Wa फारच छान सूरेल 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    महाराष्ट्रला मिळाले दोन हिरे
    👍👍💐💐

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 Před rokem +7

    गायक कलाकारांनी मंत्रमुग्ध केले
    ़अप्रतिम मंजूळ आवाज सोबत संगीतकारांची सुंदर
    साथ

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan Před 2 lety +98

    एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल,
    महाराष्ट्राची शान आहे या ताई.👌👍

  • @alkakulkarni9917
    @alkakulkarni9917 Před 2 lety +7

    वाह फारच सुंदर असा भावपूर्ण आवाज ऐकून फारच छान वाटले.दोघी बहिणीचे खूप खूप अभिनंदन

  • @yashwantraokadam9267
    @yashwantraokadam9267 Před 2 lety +12

    शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी। खूप छान वाटल भजन ऐकुन। आम्हाला गर्व आहे या भगिनींचा। अभिनंदन

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Před 2 lety +19

    दो हंसोंकी जोडी!
    या जिजाऊंच्या लेकींचे शिव अभिनंदन....... आम्हांस आपला सार्थ अभिमान वाटतो आहे
    जय जिजाऊ

    • @ramchandraholam64
      @ramchandraholam64 Před 2 lety

      Realy nice voice

    • @kishormhatre5328
      @kishormhatre5328 Před 2 lety

      ओम साई राम, अतिशय सुंदर! छान,मंजुळ आवाज!

  • @sudhakarmaharajlondhe2280
    @sudhakarmaharajlondhe2280 Před 2 lety +10

    खुप छान.... मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे.
    ऐकून समाधान झाले,👌👌👌👌👌🙏

    • @wealthkraftoperations2055
      @wealthkraftoperations2055 Před 2 lety

      मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे खुप छान ऐकून समाधान झाले

  • @nilimashitut7552
    @nilimashitut7552 Před 5 hodinami

    खूप शुभेच्छा व शुभकामनाएं एवं आशिर्वाद खुशाल रहा सुन्दर बेटा

  • @shankarkolekar8790
    @shankarkolekar8790 Před rokem +10

    अप्रतिम सुंदर काय सुरेल आवाज आहे🚩❤️❤️

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 2 lety +5

    खूप गोड आवाज आहे या दोन्ही बहिणीचा यांनी असेच गात राहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा

    • @vinodashtikar267
      @vinodashtikar267 Před 2 lety

      Khupch God awaj ahe doghinchahi amhi tumhi lahan hotya tenvapasun tumche gane aikto ahe anjali ter lahanpani khupch God gaychi 👌👌👌👌

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Před rokem +8

    🍁 जय. हरी. विठ्ठल. .!!!🍁
    भाग्यवान. आई. बाबा. .
    अभीनंदन.!🌹
    अशा. सुवर्ण. कन्या. भक्ती.रूपी गंगा. स्नान
    घडवुन. देतात.किती स्तुती. करावी. ?
    शब्द. अपुरे. पडतात,,,
    बाळांनो. आनंदात,, सुखात. राहा. हिच
    विठ्ठल चरणी. प्रार्थना.!🌷🌹🌷

  • @daulatkasabe1728
    @daulatkasabe1728 Před 2 lety +7

    तुम्ही.दोघी.खरचं.महाराष्ट्राची. शान आहात.देवाने.तुम्हाला.गोड.आवाज. दिला आणि.तुमचं.कष्ट.मेहनत.सलाम.तुम्हाला

  • @user-ok6sb1jt1h
    @user-ok6sb1jt1h Před měsícem +3

    कुळीकनयाहोतीजेसातवीक❤❤❤❤❤

  • @vitthalboje9393
    @vitthalboje9393 Před 2 lety +4

    सुमुदुर आवाजातील अभंग एईकुन मन तृप्त झाले खूप छान

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 Před 2 lety +9

    कुणा म्हणावे उजवे ,डावे सर्वच भावमधुर, अप्रतिम सर्वच धन्यवाद

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety +1

    नाना शास्त्रे padhe lokam. नाना दैवतं pujanam. जर aatmagyan बिना पार्थ. सर्व कर्म nirarthakam. Lord कृष्णा. So every person must achieve atmagyan from nirankari mission

  • @kanhem55
    @kanhem55 Před 2 lety +7

    अप्रतिम गायन. दोघांना खूप खूप आशिर्वाद.

  • @charansinghgautam9122

    जय श्रीविठ्ठलजी जय श्रीरूक्मिणीजी साष्टांग प्रणाम स्वीकारे

  • @sadhanabhople6537
    @sadhanabhople6537 Před 3 měsíci

    सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे. असेच सदैव गात रहा.
    🎉🎉

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před rokem +2

    जय हरी माऊली एकच नंबर आवडलं आपल्याला 🙏

  • @pralhadadhagale2005
    @pralhadadhagale2005 Před 3 dny

    👌🏻बाळानो खूप खूप सुंदर मोठे व्हा 🙏🏻🙏🏻

  • @sunandapawar6274
    @sunandapawar6274 Před 2 lety +2

    ऐकताना अक्षरशः काटा आला अंगावर 🙏🙏👌👌👌wahhhhhhhhh

  • @goutamgade8598
    @goutamgade8598 Před 2 lety +1

    उत्तरोत्तर प्रगती होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 👍👌👌🌹

  • @anilkumarpitre6270
    @anilkumarpitre6270 Před 2 lety +2

    आपण दोघी फार छान गात आहात आवाज सु मधुर आहे असेच गात रहा आशीर्वाद

  • @chitrakumarzanwar5676
    @chitrakumarzanwar5676 Před 17 dny

    Bahut bahut Sunder Nicely

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 Před rokem +1

    वा वा खूप छान आणि खूप गोड धण्य आहे दोन्ही ताई चे मानूस घरा घरात जल्माला येतो पण ज्ञान हे सर्व ठिकाणी जल्म घेत नाही ही एक भगवंताची देणगी च असते वारकरी संप्रदायात तर्फे दोन्ही ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी

  • @NarharAglawe
    @NarharAglawe Před měsícem

    अती सूंदर अती उत्तम खूपच छान

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 Před 2 lety +2

    दोन्हीही बहीणी अद्भुत गातात। अंजलीला पाहून समाधान मिळालं।

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před 2 lety +3

    अंजली फार छान गाते देव तुला असेच यश देवो 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹👍👍👍👍👍

  • @jayprakashkeluskar
    @jayprakashkeluskar Před 11 měsíci

    खूपच छान, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 Před 6 dny

    अतिशय सुरेख.अप्रतीम

  • @user-rr9gx2ut3x
    @user-rr9gx2ut3x Před měsícem

    खुप खुप छान दोन मुखातून एक आवाज 🎉🎉🎉🎉🎉❤ पांडुरंग पाटील

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před rokem +4

    या सु कन्या त्यांचे मातापिता ही राष्ट्राची संपत्ती आहे ..
    🙏🏵️🚩🏵️🙏

    • @yogeshkhadase173
      @yogeshkhadase173 Před rokem

      Sadayw tumchyapathishi eshwarachi chayaaso ashimi prartana karto tumacha bhau🙏

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 Před 2 lety +2

    खूप छान सुंदर अप्रतिम गाईलात वाह खूपच सुंदर एकतच रहावे , जय श्री पांडुरग हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल , विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹🎊🎊🎊🎉🎉

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety +2

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ

  • @pandharinathnaik713
    @pandharinathnaik713 Před rokem +2

    खूपच सुंदर,🙏🙏 छान आवाज .👌👌👌

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 Před rokem +5

    अप्रतिम आवाज सुंदर ताल नो चॅलेंज your lovely voice Nandini and Anjali. प्रत्येक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविले आपण या भक्ती गीतातून. God bless you Nandini and Anjali.

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 Před 2 lety +4

    अतिसुंदर, अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत! ❣️

  • @user-gh6ub1id3n
    @user-gh6ub1id3n Před rokem

    खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर गायलं आहे

  • @ntrsam5688
    @ntrsam5688 Před rokem +1

    Purandaracha ha parmatma hya kadvyani Aangavar kata yeto. Mi 5-6vela hi line repeat aikali aahe😍

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 2 lety +2

    काय लेहाव कळतच नाही येवढ छान गाता अप्रतिम आती सूदर खूप खूप खूप खूप छान दोघीला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद खूप छान

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 Před 2 lety +11

    अतिसुंदर, अतिउत्तम गायकि.... वाह!......🌹🌹🙏👌👌👌👌

  • @shobhadeshmukh49
    @shobhadeshmukh49 Před rokem

    खूप छान वाटले पांडुरंग च साक्षात पाठीशी उभा आहे तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा

  • @user-yy5ez6sk2e
    @user-yy5ez6sk2e Před 2 lety +1

    नंदिनी व अंजली सुरेल गायण ,सुरेल असा आवाज तसेच उत्तम संगीत लाभले आपल्या गयणाला लाभले 👌👌

  • @mayurchinchulkar4959
    @mayurchinchulkar4959 Před 2 lety +3

    अंजु तुझा आवाज खुप मस्त आहे.✌️✌️✌️

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Před 2 lety +5

    फारच सुंदर सुमधुर गायन..या भगिनींनी वातावरण भारून टाकलं.आपल्या अप्रतिम आवाजाने..पांडुरंग हरी...या दोन्ही भगिनींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी गायनप्रवासाकरिता...शुभम भवतु...

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +2

    देविसमान दोघिमाऊली देवाचे आशिर्वाद आहे तुमच्या पाठीमागे जय हरी

  • @badrinathbhadke7936
    @badrinathbhadke7936 Před rokem +1

    खरं.च.धन.ते.मायबाप.अशा.रतनाला.जनम.दीला..धनवाद

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 Před 2 lety

    तालबद्ध खूपच सुंदर💐💐👍👍👍👍👌

  • @user-xx5qb8ng4t
    @user-xx5qb8ng4t Před 3 měsíci

    दोघींचा आवाज सेम टू सेम आहे ,,💯

  • @panditbirdawade9798
    @panditbirdawade9798 Před 2 lety +1

    नंदिनी ‌आणी अंजली वा किती ‌छान सुंदर माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rameshwarhade2117
    @rameshwarhade2117 Před rokem

    फार छान आवाज आहे मुरकी व तालाची समज अप्रतीम आहे

  • @mangalasolegaonkar5335
    @mangalasolegaonkar5335 Před 6 měsíci

    ❤❤❤❤❤ खूपच सुंदर अभंग गायन ! या दोघी बहिणींचे खूप खूप कौतूक व अभिनंदन !

  • @rekhagokhale
    @rekhagokhale Před rokem +1

    अप्रतिम ‌अवीट अर्थपूर्ण भावगीत मराठी आहेत

  • @gangadharkhairnar8033
    @gangadharkhairnar8033 Před 2 lety +7

    फारच सुरेल आवाज . धन्य ते माता पिता

  • @ambadasshinde2607
    @ambadasshinde2607 Před rokem +4

    अतिशय सुरेख आवाजात गायक तयार होत आहेत धन्यवाद माता पिता या

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 Před rokem +3

    खरेच अत्यंत उत्तम सूरेल व त्याच दर्जाचे तोलामोलाचे गायन या दोन बालिकांनी केले शास्त्रीय संगीताचे एवढे ज्ञान आणि तेवढ्या ताकदीने हे गाणे सादर करणे हे सोपे नाहीच .या बालिकांचे खूप खूप आभार

  • @veenakamble6484
    @veenakamble6484 Před 2 lety +1

    माझ्या कडे काही शब्द नाहीत अती सुरेख 2 आवाज फार सुरेख

  • @shivajirathod1361
    @shivajirathod1361 Před 2 lety +5

    एक सूर आणि ताल महणजे मराठी गीत मनाला भुरळ घालणारी गीत महतले जाते

  • @rajshreeshinde3707
    @rajshreeshinde3707 Před 2 lety +4

    दोन्ही माऊलिना सास्टांन नमस्कार आप्रतिम गान आवाज👏👏👏

  • @akilaiyer3620
    @akilaiyer3620 Před 6 dny

    Both Nandini n Anjali have melodious voice and their rendition was excellent n amazing.May God bless you both

  • @vidyabharadwaj746
    @vidyabharadwaj746 Před 2 lety

    अतिशय सुंदर खुपच गोड सौ विद्या.

  • @ramdasgawai9431
    @ramdasgawai9431 Před 10 měsíci

    खूप छान गायीले आहे. अप्रतीम गायन.

  • @anilunde8683
    @anilunde8683 Před 6 měsíci

    अप्रतिम सुंदर आवाज खूप छान

  • @bhalchandrakarbhari5363
    @bhalchandrakarbhari5363 Před 2 lety +1

    वा छान अप्रतिम मैफिल,,, उत्तम वडिलांचे मार्गदर्शन,,, सलाम माझा,,

  • @sanjaysonune9319
    @sanjaysonune9319 Před 2 lety +7

    👍खूप खूप सुंदर आवाज आणि गायनही!👌 पुढील सुरमय प्रवासासाठी हार्दिक शुभच्छा!🌹

    • @sulbha.kokate4882
      @sulbha.kokate4882 Před 2 lety

      खूप खूप सुंदर सुदंर आवाज.

  • @annak8363
    @annak8363 Před rokem

    गंधर्व सारखा स्व र आहे या दोन मुलींचा फार छान

  • @balkrishnakadam3786
    @balkrishnakadam3786 Před rokem

    खूप छान गायन आम्ही पंढरपूरकर बाळासाहेब कदम

  • @gauri5338
    @gauri5338 Před měsícem

    सुंदर, अप्रतिम आवाज.

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 Před 2 měsíci

    ऋदयापासुन आशिर्वाद बेटा..... आवाजाच्या जादुगर आहात .....धुळे शहरातील शुभेच्छा

  • @bhagavatchavan2575
    @bhagavatchavan2575 Před 2 lety +1

    दोघींनी ही खूप छान अभंग गायन केले🙏🙏

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 Před rokem

    अती सुमधूर स्वर आहे
    आवडले

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 Před 2 lety +1

    एकाच घरात दोन गाईका निर्माण होणे व वयाने लहान मोठे असुनही दोघींनी अहोरात्र गायनाची तालीम करून , देवाने दीलेल्या अम्रूतमय आवाजाचा उपयोग जास्तीतजास्त अभंग गायनाकरीता करून जनता जनार्दनांचा आनंद द्विगुणित करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.शेवटी ,
    भाग्य कुणाला लाभे ऐसे .
    🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @shrikantkalekar84
      @shrikantkalekar84 Před 2 lety

      अप्रतिम आवाज. मंत्रमुग्ध होऊन जातो आम्ही अशा आवाजाने. खरोखर खूपच छान.

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Před rokem

    खुप सुंदर पंढरीचा विठ्ठल कानडा राजा पंढरीचा मन प्रसन्न झालं

  • @pirajiwathore9673
    @pirajiwathore9673 Před 17 dny

    बेटा तुम्ही दोघीही बहिणीचे गायन अप्रतिम

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Před 2 lety

    अंजली चा आवाज खूपच सूंदर आहे अभिनंदन

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 Před 2 lety +1

    खुप छान तुम्हा दोघींनाही आई सरस्वतीचा आशिर्वाद आहे

  • @AmarNaik-pu2dm
    @AmarNaik-pu2dm Před 4 měsíci

    Pharach chan, khup god aavaj, sarswaticha aashirvad aahe doghinna

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před 2 lety +1

    अप्रतिम,खूप मेहनत घेतली आहे,अशीच प्रगती होवो परमेश्वर पाठीशी आहे

  • @bajrangsakpal5810
    @bajrangsakpal5810 Před 2 lety +5

    अति उत्तम. सोनी मराठी इंडियन आयडल मधून यांना एलीमीनेट केलं गेलं म्हणजे परीक्षक किती हुशार असावेत.

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 Před 2 lety +1

    अद्भुत योग आवाजाचा ऐकून समाधान वाटले 🙏

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 Před 2 lety +17

    खूप छान आवाज... अंजली आणि नंदिनी

  • @nirmalagurav-kf3ty
    @nirmalagurav-kf3ty Před 9 měsíci

    खूपच छान कानडा राजा पंढरीचा

  • @premdasdeo2992
    @premdasdeo2992 Před 2 lety +1

    खूपच छान. दोघांचं आवाज एकच असे वाटते की एकाच वेक्ती म्हणून राहिले.

  • @kishorgotarne9788
    @kishorgotarne9788 Před rokem +1

    खूप छान
    अप्रतिम गायन 👌

  • @user-wp8ru3uh5g
    @user-wp8ru3uh5g Před 14 hodinami +1

    ❤super

  • @vinayakshelke3807
    @vinayakshelke3807 Před rokem

    amhala apala sarth abhiman ahe
    mi nagarcha,apanhi nagarchya ,nagarche ani apale guru
    apale janm date yanche nav roshan kele ahe.Apanas koti koti pranam
    khup khup shubhechha bhavi ayshyasathi.

  • @chintamanishirke2498
    @chintamanishirke2498 Před rokem

    🌹🌹🙏🙏खुप. सुंदर अति. सुंदर.

  • @ashoktandel1626
    @ashoktandel1626 Před 2 lety

    Bahot achhe bahot achhe. Very very nice.

  • @santoshchaulkar3008
    @santoshchaulkar3008 Před 2 lety +1

    अप्रतिम आवाज,,,,जनुकाही सरस्वतीच अंतरमुखात विराजमान आहे,,,,,,, खुप सुंदर

  • @ankushnalghe2271
    @ankushnalghe2271 Před rokem

    वा ताई सुमधुर, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक.

  • @chandrakants6537
    @chandrakants6537 Před 2 lety

    अप्रतिम माऊली

  • @GoodLuck-ec3lm
    @GoodLuck-ec3lm Před rokem +3

    Khup ch suder.... Apratim
    Big fan of "Anjali Gaikwad" From the Audition of singing show....
    Her sister is also a better singer
    What a lovely and soulful voice u both have... Hats off to ur father.,
    Gbu all

  • @prabhakarsarode1941
    @prabhakarsarode1941 Před 2 lety

    निशब्द अप्रतिम अफलातून लाजबाब त्रिवार वंदन माझ्या दोन्ही ताईंना

  • @keshavamurthykl4273
    @keshavamurthykl4273 Před 10 měsíci

    अप्रतिम...खूपच छान 💐

  • @surendrakadam1041
    @surendrakadam1041 Před 2 lety +1

    फार सुंदर दोघिचा आवाज फुड़च्या वाटचालीसाठी शुभेच्छा आंणि माजे आशिवार्द ⚘🙏