घरात ‘शाळीग्राम’ असेल तर कोणते नियम पाळावेत? Saligram Rules | Shaligram Puja | Lokmat Bhakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 11. 2022
  • शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घराच्या सभोवताल असतो. त्यामुळे घरात पवित्र आणि सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही याला कुठल्याही प्रकारे दुषित करता तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर दिसेल
    #ShaligramPuja #Shaligaramrules #shaligramcollection #lokmatbhakti
    / @lokmatbhakti नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 2

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Před 6 měsíci +1

    Prranam guruji charran sparch ❤

  • @sarthakg577
    @sarthakg577 Před 4 měsíci

    Dada mala shaligram ha eka moklya maidan na warti sapadla ahe,tr to dev gharat theu ka .