हादग्याच्या फुलांची भाजी,आयुर्वेदीक महत्व,gavakdachi vat

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2018

Komentáře • 789

  • @dipakmadane952
    @dipakmadane952 Před rokem +10

    खूप छान आहे हेची भाजी आणि दादा वहिनी खरच तुम्ही शेतकरी माणस खरच खूप छान आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत बोला जय जवान जय किसान 🙏🙏

  • @kalyanmendake7305
    @kalyanmendake7305 Před 2 lety +4

    वहिनी तुम्ही भाजी खुप छान करता
    आणि दादा तुम्ही भाजी चे गुणधर्म व माहिती
    चांगल्या प्रकारे सांगितले 🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety +2

    अनमोल व्हिडिओ माहिती खूप खूप छान व अप्रतिम महत्वाची माहिती दिली असून आपले मनापासून आभार 👌👍🙏🙏🙏

  • @shrutib007
    @shrutib007 Před 5 lety +5

    दादा तुमचा जोड़ा अगदी शोभून दिसतो, god bless you, मी देखील करुन बघते ही भाजी

  • @sumitbhojane2650
    @sumitbhojane2650 Před 4 lety +3

    खुप छान हातग्याच्या फुलाची भाजी मला खुप आवडते

  • @poojabhalerao4549
    @poojabhalerao4549 Před 5 lety +1

    U have amezing knowledge

  • @sandeepgaikawad9745
    @sandeepgaikawad9745 Před 5 lety +20

    खुप छान. तुम्ही ज्या प्रमाणे भाज्यांचे आयुर्वेदिक महत्व सांगता ते लई भारी.👍👍👍

  • @Remix37464
    @Remix37464 Před 2 lety +5

    Chan bnvliye pn hi bhaji पळीने halvnya aaivaji उलतन्याने हलवतेत ! Baaki mstt🤩🤩🤩

  • @sandipmarathe9698
    @sandipmarathe9698 Před 5 lety

    Dhanyawad saheba...usefulll mahiti ani new receipe

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 Před 4 lety +21

    मस्त खूप सुंदर माहिती दिली. सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.

    • @poojaidhole9013
      @poojaidhole9013 Před 4 lety

      मस्त खुप सुंदर

    • @smitagaikwad7059
      @smitagaikwad7059 Před 3 lety

      Gaikwvad Smita Khup chan Tumhi shari jivanapeksha Khup sukhie ahat

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 Před 4 lety

    लय भारी माहिती सांगितली
    साहेब फार छान वाटले

  • @supriyakulkarni-nerlekar8533

    वा! फारच छान. तुम्ही आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवत आहात. खुप छान.

  • @poonamgavhane7950
    @poonamgavhane7950 Před 4 lety +2

    मला खुप आवडते ही भाजी तुमची मांजर खुप छान आहे👌👌👌

  • @rekhaphadtare1365
    @rekhaphadtare1365 Před 5 lety +11

    ही भाजी माझ्या वडिलांना फार आवडते !! रेसिपी साठी धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @dhananjaywadhi4731
    @dhananjaywadhi4731 Před 3 lety +1

    Nice and informative 👍🏻

  • @ruthingle475
    @ruthingle475 Před 5 lety +5

    मला पण अगदी झणझणीत जेवन आवडते... त्याबरोबर बुक्की मारून फोडलेला कांदा आणि ज्वारीची भाकरी 😋😋😋

  • @ganeshbhosale5357
    @ganeshbhosale5357 Před 5 lety

    bhaji tar khupach super pan doghanche recipy bonding testy

  • @nilimakaralkar528
    @nilimakaralkar528 Před 4 lety

    मस्तच,गावरान भाजी, साधी माणसं, खुप गोड

  • @vinodthate9259
    @vinodthate9259 Před 4 lety

    धन्यवाद भाऊ सपुर्ण कुटुंब फारच छान

  • @latas2755
    @latas2755 Před 5 lety +2

    Mazi aavadti bhaji aahe dada , khup chan lagte ,thnx

  • @Happiness394
    @Happiness394 Před 5 lety +4

    हादग्याच्या फुलांची भजी देखील खूप छान नि चविष्ट होतात बरं.....मला भाझी व भजी दोन्ही फार आवडतात 😋😋

    • @rajrajkuvar
      @rajrajkuvar Před 5 lety +1

      मस्त हादग्याची भाजी आम्ही हादग्याची भजी केली आता भाजी करून बघेन अशीच शेवग्याच्या फुलांची भाजी करतो दाळ न घालता कांदे घालून छान लागते

  • @prashantpadmagirwar6787

    Khupch chaan Dada solid zali hadgyachya fulanchi bhaaji 😋

  • @pawanlonkar3703
    @pawanlonkar3703 Před 2 lety

    हादग्यांची.भाजींची मला आवर्जून बघायची होती माहीति खुप छान वाटली धन्यवाद जय भीम जय शेतकरी

  • @CrunchyCreators7
    @CrunchyCreators7 Před 4 lety +4

    माझ्या आज्जी सासूबाई मुळे मला ही भाजी माहित झाली ,त्यांना फार आवडते आणि आता आम्हालाही आवडते।दारात त्याच झाड लावलं त्यासाठी। तुम्ही छान माहिती दिलीत ,thank you।।

  • @ashaahirrao6954
    @ashaahirrao6954 Před 4 lety +5

    तुमची जोडी खुप छान तुमचा पुढिल प्रवास असाच छान चालू असु दे हिच सदिच्छा

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 Před 5 lety +6

    मस्त आहे पहिल्यांदाच पाहिली पण खूप आवडली

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 Před 4 lety +3

    खूप छान, कुठेही कृत्रिम पणा नाही. असेच खावे.

  • @ranjeetpandurangpunde7694

    खुपच झणझणीत

  • @vitthalraje1789
    @vitthalraje1789 Před 5 lety

    Khup Chan mahiti sangitali tumhi dada
    Dhanyavad

  • @vaishalisane1306
    @vaishalisane1306 Před 5 lety

    किती छान माहिती आणि पाककृती! यांच्या पुढे पिज्झा फिका

  • @life-or6yo
    @life-or6yo Před 5 lety +1

    AWESOME both 👌💐👌💐👌💐👌💐

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 5 lety +15

    हदग्याची फुले फक्त ऐकून माहिती होती. आज प्रत्यक्ष पाहिली. धन्यवाद. तुमचे मनी माऊ एकदम छान आहे. राहुदे त्याला कॅमेरा समोर. बिचारे थंडी मुळे उबेसाठी आले असेल. 😊

  • @kirtibhosle5121
    @kirtibhosle5121 Před 5 lety +5

    Chhan aani upyuct mahiti sangitli.. best part of video is 🐱manjar aali 👌

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Před 4 lety +2

    हदगा फुलाची भाजी करतात माहीत होते पण आज प्रत्येक शात ही भाजी कशी करावी हे समजले
    ..मझ्या सारखे शेत जमिनी मधे काम मुळे.एकटे राहणारे खूप शेतकरी आहेत त्यांना ही भाजी कशी करावी याची माहिती मिळाली
    धन्य वाद

  • @indirawagh2998
    @indirawagh2998 Před 8 měsíci

    Khup छान पद्धतीने शांतपणे पद्धत भाजीची सांगितली....atach mi बाजारातून हादगा. फुले प्रथमच आणली आहे...अत लगेच करणार आहे...thank you 🙏

  • @nilamchavir7392
    @nilamchavir7392 Před 5 lety +4

    खुपच छान दादा हदगेची भाजी 🙂

  • @madhuribankaryenukar3
    @madhuribankaryenukar3 Před 5 lety

    खूप सुंदर बनवली दादा मी आजच करुन बघेल थॅंक्यू सांगितल्या बद्दल

  • @manishatarawade4540
    @manishatarawade4540 Před rokem +1

    वा ! काय छान भाजी झाली . मस्त .👌
    दादा ; तुम्ही हादग्याच्या फुलांची माहिती देखील खूप छान सांगितली .👍

  • @pradeepchauhan9862
    @pradeepchauhan9862 Před 4 lety +18

    This couple is so sweet god bless them..

  • @udaygawde7682
    @udaygawde7682 Před 5 lety

    तोंडाला पाणी सुटले भाऊ आणि खुप छान माहितीही मिळाली धन्यवाद.

  • @rupalik488
    @rupalik488 Před 3 lety

    मस्त झालीय भाजी. बघून पाणी सुटलाय तोंडाला.

  • @anupmhalas6601
    @anupmhalas6601 Před 3 lety +4

    तिन्ही गोष्टी छान सांगितले।
    1- सांस्कृतिक जीवन
    2- आयुर्वेद
    3- पाकशास्त्र
    असेंच मात्रभाषे मद्वे विडिओ बनवत जा।
    आम्हा सर्व लोकांचे पाठबळ नक्कीच मिळेल।

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 5 lety +9

    आपली आवडती भाजी आहे.जादा तिकटच छान लागते डोक्यातुन घामच निगला पाहिजे तेव्हाच जोमात लागते हि भाजी.
    नादच खुळा.
    धन्यवाद .

    • @gulshanpatrikar9022
      @gulshanpatrikar9022 Před 5 lety

      नमस्कार भाऊ मी नागपूर चा आहे आहे तुम्ही माहिती खूप चांगली देतात आणि फायदा पण होतो पण मला आजार आहे मी माझा घरी खुश नाही राहत तुम्ही समजला असेल तुला वर काही उपाय मला 2 मुले होई परियांत काही त्रास होहत आता मात्र 5 मिनिट खूप झाले त्या वर काही उपाय सांगा plz 🙏🙏🙏🙏

    • @mahadeobhosale259
      @mahadeobhosale259 Před 5 lety +1

      खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @madhavishahane5704
    @madhavishahane5704 Před 4 lety

    खूप साधेपणाने सांगितले सर, वीडियो चमचमीत वाटला

  • @tejaskulkarni472
    @tejaskulkarni472 Před 5 lety

    Pahilyandach pahili hi bhaji khup awadli chhan

  • @dineshjaju4470
    @dineshjaju4470 Před 4 lety

    तुमची रेसिपी खुप सुंदर आहे
    आयुर्वेदिक माहिती सुद्धा खूप सुंदर आहे
    त्यापेक्षा तुम्हा दोघाचं आनंदी जीवन अतिसुंदर आहे
    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @sanjaygangurde4433
    @sanjaygangurde4433 Před 5 lety

    Khupch Chan bhaji bhau.... Chulivar banvlyavar tr bharich vatat asel.... Aso amhipn banau ata really thanks

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 Před 5 lety +2

    गावची भाषा , गावाकडची भाजी . भाषेचा गोडवा आणि भाजीचा झणका . लय भारी .

  • @ujwalakare9865
    @ujwalakare9865 Před 5 lety

    Sir tumhi khup bolta ani mast vatey video bagyla tey bagun khup bhuk lagtey thank u sir tc

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar Před 5 lety +15

    खूप छान रेसिपी आहे दादा. तुमच्या प्रत्येक रेसिपी हया छानच असतात. आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रत्येक भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व समजावून सांगता म्हणून ती भाजी आवडो अथवा नावडो तरी का खाणं गरजेचे आहे हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही भाजीपाला तोडण्यापासून सर्व कृती दाखवता त्यामुळे झाडांची ओळख व्हायला मदत होते.

  • @harshalshele6699
    @harshalshele6699 Před 4 lety +1

    EKDAM KADAKKKK...RAO..😘😘

  • @shreemadhuram6967
    @shreemadhuram6967 Před 5 lety

    Mla khup aavdte bhaji ,thanks

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před rokem

    नमस्कार हादगा फुलाची भाजी छानच रेसिपी बंगल्यासमोर झाड होतं हादगा तेही पण आहे खाली पण आहे खूप छान ओके बाय, 👌

  • @payalnanaware2289
    @payalnanaware2289 Před rokem +1

    मी पण ही भाजी केली होती खुप छान झाली होती धन्यवाद सर

  • @ganeshkate8548
    @ganeshkate8548 Před 4 lety

    Great work done

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 Před 5 lety +2

    हादग्याच्या फुलाची भाजी लय भारी!अगदी गावची आठवण झाली राव

  • @urmilabagal142
    @urmilabagal142 Před 5 lety +1

    Khup sukhi aahat tumhi 🙂ranpakhare 🙂sir ani madam..

  • @kamranmujawar6075
    @kamranmujawar6075 Před 5 lety +1

    I m big fan of this vegetable .....really very tasty me khalli bhaji just before 15 days

  • @kalpeshtakalkar8563
    @kalpeshtakalkar8563 Před 5 lety +3

    खुपच छान तुमची जोडी मस्त आहे🙂

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 Před 5 lety +1

    लय भारी 👌👌👌👌👌👌👌👍

  • @vivekghule7098
    @vivekghule7098 Před 3 lety

    Khup chan zali aahe bhaji👌

  • @surajbaile2989
    @surajbaile2989 Před 5 lety +1

    1no rch hi bhaji mala khup khup aavdty

    • @vandanavitkar9659
      @vandanavitkar9659 Před 4 lety

      माजराच पिलु माङिवरबसलेल खुप छान दिसते गोड मांजराच पिल्लु तुमच्या शेजारी ठेवा

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Před 3 lety +1

    🙏😊Tondaala 😋 😋 paani aala.

  • @latagawande9141
    @latagawande9141 Před 5 lety +4

    खुप छान गावाकडची आठवण आली आई खुप छान करायची ही भाजी आता शहरात खुप कमी मिळतात ही हादग्याची फुल

  • @manalichavhan2712
    @manalichavhan2712 Před 5 lety +2

    veryyyyy nice,,😋

  • @indiansakshisakshichannel851

    Khupch Chan bhaji mst ..aawdli MLA .
    Khupch Chan mahiti sangta dada tumhi.vahini pan Chan aahet.

  • @jaishivray9207
    @jaishivray9207 Před 5 lety +1

    माझी सर्वात आवडती भाजी आहे....

  • @ashwinishete8388
    @ashwinishete8388 Před 5 lety +1

    Hadgyachya fulanchi bhaji mi khalli aahe & mala khupch avdate 👍

  • @vintahajare607
    @vintahajare607 Před 4 lety +4

    दादा वहिनी खुप छान रेसिपी आहे मि आजि चि तिथ गेले होते तेव्हा खाल्लि होति खुप छान आहे

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 Před 5 lety +3

    Khupch chan dada bhaji pan aani tumi sangitleli mahiti pan thanku

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 Před 5 lety

    Chhan mahiti dili ,thanksss

  • @shubhangishelke5782
    @shubhangishelke5782 Před 4 lety

    Mast na rao el number khup fayde pan sanghitlat tumhi thanks

  • @sudhirl4415
    @sudhirl4415 Před 5 lety

    माझी आवडती भाजी, सध्या गावी असल्यामुळे रोज खातो

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před 3 lety

    खूप छान माहिती सांगता तुम्ही

  • @kiransurvase3146
    @kiransurvase3146 Před 5 lety

    Nice suggestions

  • @vikasdudhal6975
    @vikasdudhal6975 Před rokem +1

    माझ्या आईची आई चि हाताने केलेली भाजी खूप आवडते मला... Hadgyachi भाजी..

  • @dhanashribhoitesuryawanshi7587

    माझी खुप आवडती भाजी ह्याची भजी पन छान होते

  • @a.g.w7106
    @a.g.w7106 Před 4 lety

    आम्ही या फुलांचे भजे करतो , भाजी पहिल्यांदा बघितली , मस्त

  • @nitasonawane4456
    @nitasonawane4456 Před 5 lety

    Bhaji kup mast vatli

  • @siddhantingale1830
    @siddhantingale1830 Před 3 lety

    Bhau Tumche presentation Khoop Chhan aste shivay ayurvedic mahatva Khoop Chhan Santa👌👌

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Před 2 lety

    हादगा भाजी खुप छान अप्रतिम आहे मनिमाऊ खुप छान आहे मला खूप आवडते माऊ

  • @radhagupta5710
    @radhagupta5710 Před 3 lety

    Khup chhan snnangata 👍👍👍

  • @reshmaoman9544
    @reshmaoman9544 Před 3 lety

    भारीच की धन्‍यवाद असेच व्‍हिडिओ बनवा 😋😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏼

  • @vanitakashid4233
    @vanitakashid4233 Před 4 lety

    Khup chan bhaji Mala khup Aavdte

  • @sugatlokhandelokhande8990

    Khupach chhan ahe bhaji banvun khayala avdel

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 Před 5 lety

    Tumche sagle video khoop Chan Astaat.... I like u r video

  • @harshavardhinijadhav6211

    मस्त कलरफुल हादग्याच्या फुलांची भाजी.टेस्टी.

  • @snehalborude6423
    @snehalborude6423 Před 3 lety

    खूप छान सांगितलं तुम्ही... खूप मस्त आहात तुम्ही दोघं

  • @lalitabhoir7126
    @lalitabhoir7126 Před 5 lety

    Khup chab bhawu.... Pn amchkde he zad nh aahy... Hadgychy... 💖🙏👍

  • @surekhagore1574
    @surekhagore1574 Před 5 lety

    खुपच छान👌👌

  • @shubhangikadam7066
    @shubhangikadam7066 Před 3 lety

    खुंपच छान भाजी दाखवते तुमची बायको
    गावाकडचे जीवन छान असते

  • @rekhajere4426
    @rekhajere4426 Před 3 lety

    Kup Chan recipi ahe

  • @sonyvipul7862
    @sonyvipul7862 Před 5 lety +1

    Khup chhan...ek number.

    • @anitadeshpande5488
      @anitadeshpande5488 Před 5 lety

      खुप छान भाजी आणि माहिती सुद्धा खुप छान सांगितली 👌मी ही भाजी हरबरा डाळीच पीठ टाकून करते चविष्ट लागते आता तुमच्या पद्धतीने करून पाहीन.

  • @sanjaysalunkhe1059
    @sanjaysalunkhe1059 Před 4 lety +1

    जोडी 👫💜नंबर १
    खूप छान दादा आणि वहिनी 👍👍

  • @nileshwani1183
    @nileshwani1183 Před 3 lety

    Khup Chhan 👌👍

  • @shitalzagade5128
    @shitalzagade5128 Před 5 lety

    माझी आवडती बाजी......! मस्त

  • @prashantprashant8445
    @prashantprashant8445 Před 4 lety

    खुपच छान सर 👌👌एकदम मस्तच

  • @patilpatil2614
    @patilpatil2614 Před 5 lety

    mau khupch chan aahe aani hi bhaji sudhha.

  • @rajshreeshahuraje1910
    @rajshreeshahuraje1910 Před 3 lety

    खुप सुंदर रेसिपी सांगितलि , ते पण चुलीवर बनवलेलं , धन्यवाद ।।

  • @santoshtodkar5860
    @santoshtodkar5860 Před 5 lety

    Mla khupch aavdte hi bhaji😋😋