केळफूल साफ करण्यापासून ते चविष्ट भाजी बनवेपर्यंत आईची संपूर्ण रेसिपी आणि आजीसोबत गप्पा | Vlog 153
Vložit
- čas přidán 13. 05. 2022
- Vlog 153 : केळफूल साफ कशी करावी आणि त्यापासून भाजी कशी बनवावी संपूर्ण टिप्स सह सोप्पी रेसिपी | Kelphulachi Bhaji In Marathi
आमचे गावाकडचा इतर Vlogs ...
🟢 कोकणातील पारंपरिक काजू भाजण्याची पद्धत आणि आजीच्या आठवणी ( आवर्जून बघा )
• कोकणातील पारंपरिक काजू...
🔴 जाळीदार आणि लुसलुशीत पांढरे शुभ्र आजीच्या हातचे गावठी तांदळाचे घावणे आणि आईच्या गजाली
• जाळीदार आणि लुसलुशीत प...
🔴 कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा
• कुडाळ बुधवारच्या बाजार...
🔴 मामाच्या १० प्रकारच्या नयनरम्य जास्वंदी, केळी, नारळाची बाग आणि कोकणातील निसर्गरम्य प्रसन्न सकाळ
• मामाच्या १० प्रकारच्या...
🔴 मामीने बनवलं खास भाच्यांसाठी गावठी कोंबडीचं मटण आणि वडे :
• मामीने बनवलं खास भाच्य...
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
czcams.com/video/HsqS9Sig5ZQ/video.html
कोकणातील पारंपरिक काजू भाजण्याची पद्धत आणि आजीच्या आठवणी | Vlog 151 | हा विडियो सुद्धा पाहायला विसरू नका, खूप छान बनला आहे
विडियो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : czcams.com/video/HsqS9Sig5ZQ/video.html
Vala chi dal bhi karta yet
खूप छान अगदी तोंडाला पाणी सुटले आमच्या कोकणातील हा एक सुंदर पदार्थ
तुम्ही अमेरिकेत कुठे असता?. आम्हाला शिकागो येथे केळफूल मिळते
आम्ही नेहमी करतो. भाजीचा फणस पण मिळतो.
खूप सुंदर पद्धतिने आपण भाजी शिकविली ,आईसाहेब धन्यवाद 🙏🏻
भाजी कापुन ताकात भिजत ठेवावे किंवा मिठाच्या पाण्यात चिरुन ठेवून द्या मग पीळुन घेऊन फोडणी करावी उकडुन घेऊन भाजचे सगळं सत्व निघुन जाते भाजी जास्त चोळुन पण धुवून घेवु नका
किती छान सोप्या पद्धत्तिने भाजी करावयास शिकवली तुम्ही काकू! धन्यवाद! तुमचं संभाषण पण अगदी ऐकण्यास गोड वाटतं😊
धन्यवाद
खूप छान केळफूल भाजी कविता ताई व आईचा आवाज ऐकसारखाच वाटतो
व्वा खुप सुंदर झाली होती भाजी, मी नक्कीच करून बघेन. 🙏
ताई खूप छान भाजी बनवली स्त्रियांच्या वेगळ्या आजारावर ही भाजी उपयोगी आहे
वा छानच उत्तम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुपच छान केळफुलाची भाजी
खरच बनवून बघणार खूप छान रेसिपी
So enthusiasticaly she explained loved it thanks
छान सांगितले,.... मस्तच 😊
मस्त छान माहिती दिलीत
लय भारी....
Kup chan savistar mahiti dili tumhi.. Thanks
केळफुलाची भाजी मस्तच आहे ताई
मस्त भाजी बनवली.
खुप सुंदर केळफुलाची भाजी दाखवली मी नक्की करून बघणार वहिनी
Chan zali bhaji 👌👌
Khupch Chan Mast video 💐💐🙏🙏🙏
Khuup mast vlog 😊👍
Very good video
Changali padat ahe ji khup chan
खूपच छान असतात तुमच्या रेसिपी
Khup chan👌👌
भाजी छान झाली ...आजीची काॅमेडी भारी होती 😄😄
तुमच्या पद्धतीने केलेली भाजी खूप छान झाली .
व्वा मस्त झाली आहे भाजी
khup chhan ..
वा.खूप छान रेसिपी.
खूप छान भाजी केली
Maste video chan bhaji akdam soppi
मस्तच रेसिपी ❤
Mast kaku❤
Khup Chan Tai 👌🙏
Khupch chan Aahe
ताई mi pranali khupach chhhan bhaji dakhavlis tuze khup abhhar thank you तुला ani tuzya संपूर्ण kutumbala navin varshacya 2023 च्या khup shubheccha bye
छान वाटली भाजी
Recipe pan mast Ani Aaji pan mast
खूप छान 👌👌
Bhaji saf karnyachi padhat chan sangitli aahe Tai tumche video khup khup khup khup khup khup khup chan aahet Thank you so much Tai
Mst zali bhaji
Mast zhali bhaji❤
मस्त
छान बनवुन दाखवली भाजी
भाजी छान झाली ताई 🙏
👌🏻👌🏻
केळफुलाची रेसिपी आवडली
Lay bhari
👌👌👍
उकडून पिळून घेतलं तरी पण छान होते भाजी आम्ही तशीच करतो.
अरेवा खरं का
करुन पहायला पाहिजे👍thanks for your tip😊
Mast vlog
Tai chhan mahiti dili
Nice👍👏😊
Bhaji ya padhtine saaf keli tari kadu ka lagate?
Mast
Video khup khup Sundar. Ekdam barik barik detailing sakat mhanje je kokanstha nahit te hi Karu shaktil. Thank u so much 🙏🙏 Kaki Tumchyamule me hi bhaji Aaj Karu shaknar aahe
Aaisahebani khupc महत्त्व पुर्ण tips waparun केळफूल साफ करून दाखविले
Me aaj bhaji saf karun thevle udaya karnar aahe video Chan mahiti aahe Thank you so much
Very nice
खूप छान भाजी. माझ्या घरी 1 केल फुल आले आहे. आता त्याची अशीच भाजी करते.
Kavita tai mla kelfulachi bhaji khupch aavdte bnvte .mi pn kale vatane ghalunch bnvte khupch chhan hote.
Nice
Mast tai mazi aawadti bhaji
Chhan
खूप छान रेसिपी आम्ही गावी आलो की ही भाजी खातो
Mast😅
आम्ही पण अशीच भाजी काळे वाटाणे घालून बनवतो. परफेक्ट आणि yummy bhaji. Thank you kaki same to same मालवणी भाजी काहीही change न करता दाखवल्या बद्धल.❤
धन्यवाद
Chan 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
👍👍🙏🙏
👌👌❤️
Tumcha awaj khup chhan ahe❤
खूप खूप छान 😢😅❤
Good well explain recipe thanks
Watanat bharlele kanda khobre ghalayche ka?
धन्यवाद ताई आणि आज्जी
धन्यवाद
Mala khup aavadate hi bhaji n fanasachi chi pan bhaji khup aavadaye
😢 खूप छान
Amhi pan same kartoy
mazi aai pan kale vatanech ghatle tai😘
लयचं मस्तं, आमच्या आयेची आठवण इली. अशीच काळेवाटाणे घालून करी व्हती.👌👍
धन्यवाद
Mastach
Thanks
1नंबर आहे भाजी
Khoop mehanat 😢
Good vlog.Mala mahit navhate ki pilun ghetat te.Navin kalale.
सच्छ मनाच्या. आहात
आईची आठवण आली.
Pandhare vatane chaltat ka?
मी पण केळफुलाची भाजी खाल्ली आहे ताई छान बनते👌👌
धन्यवाद
Tai aaj mala mazya Aai chi khup aatvaan aali radu aala mazya vayachya 17vya varshi ti mala sodun geli lahan pani asich kelphulachi bhajji amhala bharpur khau ghatli aahey Tiney aani mi suddha tila bhagun ti bhajji saaf karayela shikli banvayela shikli aai chi maya khup mothi khup chaan video tumhi sarva asech khush raha god bless you all family aani ek last la mi khup haslai vaibhav tuka thanks mitachya Barnen lai hasavlyaan
धन्यवाद
Tai bhaji ukdun Pan geu sakto
Kanda khobare bhajun taklka tai
खुपच भारी आणि सोप्या पद्धतीन शिकयलय मगे काकी . तुझो आवाज माफा खुप आवाडता . मी वेंगुर्ल्याचा आसय तु खयली गे
कुडाळ
khupch chan
खुपच छान असतात तुमच्या रेसिपी👌🏻👌🏻आता मी वाट पहातेय ईथे युरोप मधे केळ फूल विकत कधी भेटेल(इकडे भेटतात कधी कधी)
मी नक्की करुन पाहिन👌🏻👌🏻👌🏻🤗
हो नक्की करून पहा
Aaji kiti gode. Mazi aaji pan ashiche
कविता बोलते प्रेमाने रमणारी मला खुप आवडते
धन्यवाद
50k झाल्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद
खूप छान आहे मी भाजी करून तुम्हाला व्हिडिओ पाठविन
हो पाठवा धन्यवाद