👌कोणाचे आईबाप कोणाचे घर😭रडायला लावणारं गाणं
Vložit
- čas přidán 4. 07. 2017
- #marathisomg
#marathibhajan
#marathimoviesong
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणणे यासारखे एक सुंदर गीत : संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे मायबाप कोणाचे घर ll
सर्व म्हणती माझे माझं मीच आहे करता l चुटकीसरशी निघून जाशील कोणी नाही धरता l मोठे मोठे घसरून गेले tharavarche thar
राम कृष्ण हरी मराठी सोशलआर्ट मध्ये आपले स्वागत आहे आमचा channel आवडला असेल तर subscribe करा आणि लाईक शेअर करा
मला नवरा नको गं बाई मराठी सांप्रदायीक भारूड
महाराष्ट्रातील गाजलेले सुप्रसिद्ध भारूडकार महाराष्ट्रातील नामांकित भारूडकार श्री हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे यांची संपूर्ण भारुडे मराठी सोशल आर्ट या चॅनलवर पाहायला मिळतील बयो तुला बुरगुंडा होईल गं होरा ऐका मायबाप वेडी झाले ग बाई मी वेडी झाले ग आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक अशी विविध भारुडे आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भारूडकार समाजप्रबोधनकार प्रवचनकार भागवत कथा रामायण कारण यांच्या किर्तन भजन प्रवचन हरिपाठ काकडा रामायण भागवत असे विविध वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम या चॅनलवर पाहायला मिळतील तरी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून पुढे शेअर करा
आमच्या चैनल वर पाहायला मिळणारे कीर्तन कार्यक्रम : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य श्री हरिभक्त परायण विनोद सम्राट विनोद मूर्ती विनोद वीर निवृत्ती महाराज इंदुरीकर किर्तन, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्री हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक किर्तन, श्री हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर किर्तन, श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन, श्री हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे किर्तन, सोपान महाराज सानप कीर्तन,नामदेव महाराज शास्त्री कीर्तन, स्वर सम्राट बाबा महाराज सातारकर किर्तन, विनोद मूर्ती बाबासाहेब महाराज इंगळे किर्तन, गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा कीर्तन, तसेच भारुडाचे कार्यक्रम : महादेव महाराज शेंडे भारुड, लक्ष्मण महाराज राजगुरू तात्या भारुड, सावता महाराज फुले भारुड, गोविंद महाराज गायकवाड भारुड, जगन्नाथ महाराज खरात भारुड, तानाजी महाराज कुंभार भारुड, गणेश महाराज रंधवे भारुड, कृष्णा महाराज जोगदंड भारुड, भानुदास महाराज बैरागी भारुड, संदीप महाराज जाधव भारुड, संदीप महाराज मोहिते जुगलबंदी भारुड, बालाजी महाराज शिरसाठ भारुड, हमीद महाराज सय्यद भारुड, निरंजन महाराज भाकरे भारुड, तसेच गायनाचे व भजनाचे कार्यक्रम : भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम, पंडित कल्याणजी गायकवाड, कार्तिकी गायकवाड, सुरेश वाडकर अभंग, भीमसेन जोशी अभंगवाणी, आदिनाथ महाराज सटले गुरुजी, नागेश नानकिल्ले, तसेच विविध कार्यक्रम पाहण्यासाठी नंतर त्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद - Zábava
🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩 अभिनंदन करतो शाहिर जाधव खूप खूप छान सुंदर अप्रतिम पोवाडा सादर केला
खरेच सत्य परिस्थिती वर आधारित धन्य धन्य ते महाराज खुप छान वर्णन केले आहे
माऊली फार सुंदर अप्रतिम आपला आवाज आहे तालबद्ध आहे फार छान
सत्य परिस्थिती वर आधारित 👌💐🙏
आमची नजर बापूला वारीत शोधत शोधत असते व वारीच्या वाटेत, बापू भेटले की एक वेगळीच एनर्जी आम्हाला अनुभवलं येते, व जगाची बेरीज वजाबाकी करणारे बापू खरेच एक,c,A,आहेत,.....
Yes
खरंच समाज सुधारक ऐकतांना मन सुन्न होऊन कंठ दाटून येतोय .या बाबाला सलाम करतो.
जीवनाचे सत्य डोळ्यासमोर आले माऊली
सुंदर आहे या जगात कोणाचा मामा कोणाची मामी कोणाचा का कोणाची या जगात आपले फक्त आई-वडील आहेत आई-वडील शिवाई आपल्या या जगात उद्धार नाही आपल्यावर फक्त दोनच लोक प्रेम करतात आई-वडील आणि संत आई वडील तर आपला पालनपोषण संत आपल्याला मार्गदर्शन करतात या गाण्यात वाघाची मार्गदर्शन होत आहे सुंदर
अशा कलाकारांमुळे लोकसंगीत जीवंत आहे.छान!!! 🙏🙏🙏
मिशा
🙏🙏🙏🙏🙏🙏 असे शाहिर खूप छान सुंदर अप्रतिम आहे त तूमचे मनापासून अभिनंदन करतो आहे धन्यवाद
अतिशय सुंदर गित गायण 🙏🙏🙏
खुप छान आवाज आहॆ महाराष्ट्रात भर आपल् गाणं गाजत आहे धन्यवाद 🌹🌹
मनःपुर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
संसाराची व्यथा खूप च सुंदर शब्दात व्यक्त केली महाराजांनी
खूप छान, सत्य परिस्थिती आहे, मी खूप वेळा ऐकत असतो, आपली लोक कला वाचली पाहिजेत
खरोखरच आपलीं मराठी लोक कला जिवंत ठेवली पाहिजे असे मला वाटते
कलियुगात ,,खर सोन ओळखा याल,,,खूप मन मोठ लागते,,, जय हरी,, विठ्ठल,,,
साष्टांग दंडवत महाराज
सत्य विचार गायन महाराज प्रणाम
परत परत ऐकावे वाटेत महाराज खूप छान
खूप छान महाराज मला तुमचं गाणं खूप आवडलं या जगामध्ये कोणीच कुणाचं नसतं ही सत्य परिस्थिती आहे
दादा ते गाण नव्ह अंभग आहे 🙏
खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे राहणं सांधे खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र
शाहिर -बापुराव जाधव यांच्या सर्व video एका च्यायनल वर टाका। अप्रतिम संस्कृति जपली आहे याशाहिराने ........👍👍👍
महाराज.. खरच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बगा..खुपच छान गायलं आपण.. शब्दरचना खुप छान अतिसुंदर अप्रतिम बसविली
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉
Khup chan maharaj
उत्कृष्ठ समाज प्रबोधन आहे.
शाहिर नसून भक्ती मार्गांचे आनूयाई वाटत.
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🙏🌺🌺🌺
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली 🙏🌹
शाहीर बापु यांचा आवाज ऐकुन गहिवरून.
कंठ दाटून येतो
आणि गाणे अतीशय जगात जे चालले आहे त्यावर परफेक्ट गातात
😭 रडलो रे यार 😭😭😭
महाराज राम राम खुप खुप आभारी आहोत 🙏👏
शाहीर बापूसाहेब तुम्ही ज्या तळमळीने त्या गीताशी एकरूप होउन तुमच्याच शब्दात सादर करतानाचा निखळ अभिनयासह वादन, शब्द,स्वर ताल सांभाळता ही देवाचीच कृपा आहे,खूप खूप जुन्या अशा अनेक रचना आहेत जर कोणाकडे असतीलतर त्या गा ज्यामुळे बाल,कुमार,तरूण,वयस्कर,स्री व पुरूष या सर्वांचे नक्कीच डोळे उघडतील व कल्ल्याण होईल,नमस्कार.
खूप छान महाराज
अर्थपूर्ण व बोलके बोधक शब्द रचना व सुंदर आवाहन
खूप छान महाराजांच्या गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळायला पाहिजे कारण त्यांचे गाणे खूप अर्थपूर्ण असतात👍👍
खुप छान
@@bhatupatil3890 कंकनकनननकनननकनननननननंकंनककनकननकनननननकननननकशशकननननकौककननननननककौनककनननकनशनकनकनकनकनकनकननकंककनकननशशटंककटकट
🎂🎂🎂💖
@@pankajbodake2874 cc ni
अप्रतिम👍👍🙏🙏जय श्री राम 🙏🙏👍👍
हा माणूस नाही रे भाऊ हा देवाचा रूप आहे मी खूप व्हिडिओ पाहतो ह्या देव मनसा चे मला एक गोष्ट बोलावी वाटते तुम्हाला मला आज असा वाटत आहे की पाहिले गायक तुम्ही आहात😊😊😊 माझ्यासाठी आणि ह्या समोरच्या पिढी साठी खूप काही शिकवत जी ❤❤❤❤❤
खूपच सुंदर आवाज आणी वादन गायन पण अप्रतीम 🙏
तुमची गाणी मनाला आनंद देणारी आहेत. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे.
111
दादा मनाला सत्य सागून जाणारे अर्थ पूर्ण गणे गेले आहे मला फार आवडले
खरंच महाराज कोनाचे कोनी नसते मी माझा जीवनात अनुभवले
लय भारी
सरळ साधारण महारज आहेत.पण आवाज शब्द रचना काय अर्थ पुर्ण आहे.महाराज आपल्या गायणाचे मनःपर्वक अभिनंदन🙏🙏🙏🙏🙏
हे मागच वेड रडत आहे महाराज याला बंदकरा घान तरत आहे ते सोरची आकल नाही तयाला
@@dilipsonawane1913 😋😝🙃😥🤓🤓🤓😛😛😜😝😒☹️🙃
@@dilipsonawane1913 00
A
@@dilipsonawane1913 😢😢😢😢
महाराज खूप खूप छान आवाज शब्द रचना खूप सुंदर तुमच्या कलेला सलाम 🙏🙏🚩🚩
भावार्थाला वाद्यसंगिताची झालर लावून एकट्यानेच सादर केलेली प्रस्तुती छान आहे.
महाराज... समाजप्रबोधनावर आधारित आपले सत्कार्य अभिनंदनीय आहे. 🙏जय श्रीराम....🙏
🌿❤️🌹🚩🚩🚩❤️🌹🌿
Apratim surekh surel
@@rameshmore2588 b
खूप सुंदर जीवनाचे मार्मिक भाष्य खूप सुंदर आवाजात कळकळीने मांडले आहे. ग्रेट 💐🌹🌹🙏🙏👌👌👌
अतिशय सुंदर गायन छान!!!!
महाराज चे,मनपूर्वक धन्यवाद, आणी अशेच दाखवित रहा
महाराज तुमचा एक एक शब्द महत्त्वाचे आहे 🙏🙏💐💐
गायना सोबत तिन तीन वाद्य, संगीत अभिनंदन 💐💐💐💐
लय भारी...
शाहीर बापू जाधव छान छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Bhau khup Chan
खूप खूप आवडलं,मला खूप अभिमान आहे,हे खत आहे कोण कोणाचे नसते,शाहीर आपणास जात व माझे देह आपल्या पायी नतमस्तक करतो आपणास मानाचा मुजरा
गाणं खुप छान आहे. धन्यवाद महाराज.
Bahut sunder gaya jay hind
सत्य परिस्थिती माडन्याचा प्रयत्न करताय शाहीर तुम्ही नमन तुमच्या शाहिरिला
A
खुपच सुंदर गातात व सत्य परिस्थितीवर
अतिशय सुंदर आवाज आहे दादा तुमचा आणि वाद्य संगीत सुद्धा खूप शान वाटय ऐकायला 👍👍👌👌👌🙏🙏
khup chan maharaj
Khup sundar
आपली संस्कृती ही आहे ❤️ मी मराठी
संत तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर अंभग. गोड आवाज देऊन सुवर्ण झालर दिलेली आहे आपण 🙏🏻🙏🏻
संत दुनियादास महाराजाचे अंभग आहे हे 🙏🚩
अप्रतिम आहे महाराज
Khup Chan
महाराज तुमच्या आवाजाला तोडच नाही.
अतिशय सुंदर गाणं मनापासून आवडले
अप्रतिम महाराज
1no
एकदम छान अर्थपूर्ण शब्दरचना व गायन
⛳⛳जय हरी माऊली⛳⛳
⛳⛳खुप छान बाबा ⛳⛳
Khup chhan bhau
Khup chan
Beutiful 👍👍🙏🙏
जीवनाचे परम सत्य लोकगीतामधुन सादर
खुपच छान 🎉🎉🎉
डोळ्यातून पाणी आले महाराज खरोखरच गीत आहे असे कलाकार होणं ही काळाची गरज आहे
दादा खरोखर बोलतायत कोण नाय कोणाचे ह्या जगात
जिवन एक पाण्याचा बुडबुडा आहे महाराज आपलि वाणी आणि गाणे एक सत्संग आहे :
सुंदर खरंच सुंदर.
खूपच सुंदर गायन 👌👌
जय हरी माऊली विठ्ठल 🙏🙏🙏
सत्य परिस्थिती आहे ही, तुह्मी खुपच छान गाणे म्हटले बापु,आणि तुमचे हे गाने कितेक वेळा ऐकतो खुप छान वाटते हे ऐकुन
Chaa n
😊😊😊
सुदर गान आहे
खुप खुप छान
असे संगीत मी आजुन पर्यंत ऐकले नाही, माझ्या बाबतीत खरचं असे घढले आहे, फार छान, असेच पुढे चालु द्या, सगळ्यांचे डोळे उघडतील.
Hhnnh
great song bapuji
फार छान
खुप खुप छान गायन
Great song 👌👌✌️🙏
Nice song 👍
फारच छान
आपला आवाज , उत्साह ,तळमळ , तडफ बेजोड आहे .अप्रतिम महाराज
लय.भारी
Chan Maharaj
छान..भावले रे भाऊ....
खरंच किती सुंदर गीत
भाऊ तु खुप सुर तालात गातोस अभिनंदन.
या गण्या बद्दल अभिनंदन.
खूप छान माऊली श्री गुरुदेव मावली
Mast mharaj
Brilliant. Too good
🌹🌹🌹खरच महाराज कोणकोणचे नाही तुम्ही खर सगित्ले पण हे तरुन्यात कळत नाही 🌹🌹🌹
खुप, छान, आती, सुदर
अप्रतिम सुंदर गीत
दादा मला तुमचे हे गीत खूप खूप आवडले मी हे गीत नेहमी माझे टेटस ठेवतो सत्य परिस्थितीवर तुमचे हे गीत आहे या गीताला खूप पसंती मिळाली
😊
😊😊
खुप chan