Haravali Pakhare HD Lyrical Marathi Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2020
  • / @takatakmarathi07
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
    या गप्पा मारुयात :
    / yogeshpitekar07
    Song Credits :
    Song : Harvali Pakhre
    singer : Shekhar Ravjiani
    Music : Vishal - Shekhar
    Lyrical :
    गीत : हरवली पाखरे
    गायक : शेखर रावजियानी
    संगीत : विशाल - शेखर
    कुठे कधी हरवले
    कसे कोण जाणे
    चोचीतले त्यांच्या गाणे
    नभाच्या मनाला
    पडे घोर आता
    उखाणे कसे सोडवावे
    कसे वागणे हे कळयांचे
    फुलांशी कळेना
    कधी वाढले हे दुरावे कळेना
    झुरे बाग आता
    सुनी सुनी सारी
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    ती अवखळ वेळी
    किलबिल सारी
    उगीच मनाला
    हुरहुर लावी
    सांजला होई जीव हळवा रे
    जे झाले गेले विसरून सारे
    हा वेडा वारा सांगे
    या रे अंगणी पुन्हा
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    का कळेना अशी
    हरवली पाखरे
    हरवली पाखरे
    हरवली
    हरवली पाखरे
    Thanks For Watching...
  • Hudba

Komentáře • 421

  • @pradiplaghave7207
    @pradiplaghave7207 Před 4 měsíci +75

    १४ वर्ष झाले १० वी होऊन. हे गाणं पण १४ वेळा ऐकल खूप खूप रडलो. 😭😭😭😭खूप खूप आठवण आली मित्रांची, शिक्षकांची खरंच लहान पण देगा देवा 🙏🙏 खूप अनमोल आणि सुंदर असं पान होतं आयुष्यातलं शब्दात सुध्दा व्यक्त होऊ शकत नाही. ज्यांनी पण हे गाणं लिहिलंय आणि गायलं त्यांना मनापासून सलाम.

  • @sayalipawarpawar8677
    @sayalipawarpawar8677 Před rokem +1027

    हे गाण ऐकून खुप रडू येत....गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी....शाळा आणि बालपण आयुष्यातील सर्वात छान काळ होता....कधी कधी वाटत काळ मागे जावा आणि परत ते दिवस यावे...🥺🥺🥺

  • @I_am__ashu_14
    @I_am__ashu_14 Před 11 měsíci +224

    का माहीत नाही पण या गाण्याचा खरा अर्थ हा शाळा संपल्यावरच कळाला...🥺❤️ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🙌

  • @kalpeshchitte790
    @kalpeshchitte790 Před 11 měsíci +133

    लहान होतो तेव्हा असे वाटायचे की केव्हा मोठे होऊ आणि शाळा सोडू ❤
    आता मोठे झालो असे वाटतेय की ती शाळा नव्हे तर आमचासाठी स्वर्ग होतं 🥺🥺😥😥

    • @vedugalne-zk7sw
      @vedugalne-zk7sw Před 5 měsíci

      बरोबर.....❤😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💔😭

    • @vishwas0735
      @vishwas0735 Před 29 dny

      😢

  • @gajanan112
    @gajanan112 Před rokem +360

    हे गाणं ऐकून सगळ्यात आधी एकच ध्यानात ती म्हणजे गावातील जिल्हा परिषद ची शाळा 😊☺️

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 Před 11 měsíci +102

    शाळेत असताना खिशात एक पैसा पण नसे... पण तेव्हा मन खूप समाधानी होते.. आता खिशात काय बँकेत पैसा असून समाधान कुठंच नाही.. Miss you school 😔😔😭

  • @user-xy1qm3vm5h
    @user-xy1qm3vm5h Před 7 měsíci +54

    "पुन्हा परत न येणारे दिवस म्हणजेच बालपण"❤..

  • @mayurmane8457
    @mayurmane8457 Před měsícem +7

    आज 14 वर्ष झाली शाळा सोडून पण हे गाणं आईकले खरचं डोळे भरून आले ❤

  • @Tamboli321
    @Tamboli321 Před rokem +207

    हे गाणं ज्याने गायलं आहे आणि ज्या व्यक्ती ने लिहीलं आहे त्या लेखकाला व सिंगर ला सलाम आहे आपला 🌎😭😭😭❤❤

    • @suvarnalad8862
      @suvarnalad8862 Před měsícem

      लेखक गायक काळजाला हात घालतात .खरच अगदी बालपणीचया अललड गावी जाते .मन अन अनामीक हुरहुर दाटते उरात पापणीचे तटाला पुर आलेला असतो सलाम सलाम😢😢

  • @sonukothare77
    @sonukothare77 Před měsícem +2

    जिल्हा परिषद शाळा...❤❤

  • @darshansanap508
    @darshansanap508 Před rokem +153

    शाळेची आठवण आल्यावर डोळ्यात पाणीच येते राव❤️💯

  • @ratnapatil9942
    @ratnapatil9942 Před 4 měsíci +9

    हे गाणे एकूण शाळेची आठवण येते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤

  • @tusharpawar4289
    @tusharpawar4289 Před 2 lety +225

    हे गाण आईकलयावर शालेची खुप आठवण येते डोळ्यातुन पाणी येत😔❤️

    • @SANKI_ARAJU
      @SANKI_ARAJU Před 2 lety +2

      Mi pn radlo athavnit

    • @rohitkumavat4567
      @rohitkumavat4567 Před rokem +1

      Gele te divas rahilya tya aathvni 😔😞

    • @followadamseeker
      @followadamseeker Před rokem

      @tusharpawar4289 भावा तु शाळेत पुन्हा जा . ' ऐकल्यावर शाळेची '

  • @ganeshsawant10
    @ganeshsawant10 Před rokem +16

    माझे शाळेतील दिवस खूप भारी होते 🥺🥺🥺 या जगात काहीच नाही ठेवले 💯🙌🏻

  • @vaishnavitawate3941
    @vaishnavitawate3941 Před rokem +24

    न विसरता येणार आयुष्यातील एक महत्वाच पान म्हणजे मैत्री .❤

  • @sunilkale9576
    @sunilkale9576 Před 11 měsíci +13

    जुने ते सोन म्हणतात ते खर आहे..

  • @devanshjitendrajambekar7125
    @devanshjitendrajambekar7125 Před 3 měsíci +7

    वर्ष 2001 + शाळा + शिक्षक + मैत्री👬 + लहाणपणीचा आठवणी जाग्या झाल्या ❤❤😂😂

  • @namdevchavan-hr2xj
    @namdevchavan-hr2xj Před rokem +21

    काय गाणं आहे खरंच .... काळजाला शिवणारा होय बघ..... I like this song....हे गाणं ऐकुन मला खरंच माझ्या मित्राची आठवण येते.....I really miss you my all friends & हया गायकला धन्यवाद करते

  • @vishal-mf8xm
    @vishal-mf8xm Před měsícem +2

    कधी मोठा झालो कळलच नाही पण आज खुप शाळेची आठवण येते यार

  • @PrakashKamble-py9ms
    @PrakashKamble-py9ms Před rokem +4

    खरंच यार हारवली पाखरे........
    काय दिवस होते तो दूपाराचा इटरवेल....
    कधीच मनातून जात नाही.........

  • @rameshnikam8392
    @rameshnikam8392 Před 2 lety +63

    जुन्या आठवणींची आठवण येथे 👌

  • @rajendragadekar3505
    @rajendragadekar3505 Před rokem +10

    कधी मोठे झालो कळलंच नाही
    पण आज शाळेची आणि तिची खूप आठवण येते यार

  • @tarkargaming6819
    @tarkargaming6819 Před rokem +81

    😊❤ हृदय स्पर्श गाणं..
    शाळेतले मित्रानो तुम्हाला पण येते का माझी आठवण

  • @SandhyaJadhav-on8eo
    @SandhyaJadhav-on8eo Před 8 měsíci +3

    मन होते वेडे कल्प भावनेच्या दुनियेत
    काय असतं समजूतपण
    माहीत नव्हते
    ते म्हणजेच बालपण
    ते म्हणजेच बालपण❤
    आता फक्त राहिल्या त्या आठवणी
    गेले ते क्षण
    आठव आठवल्यावर भरून येते मन❤
    Sandhya jadhav.

  • @yuvrajRajput-bf7zx
    @yuvrajRajput-bf7zx Před měsícem +1

    Gele te divas rahilya phakt aathvani😢😊❤

  • @nagobaturankar1836
    @nagobaturankar1836 Před rokem +13

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी ❤

  • @santoshkadam8945
    @santoshkadam8945 Před rokem +13

    हे गाण ऐकल्यावर शाळेची खुप आठवण येते वाटत की परत शाळेत जाव सगळ्या गोष्टी आठवतात पण आता फक्त आठवणी उरल्या आहेत 😔😢😣 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 Před rokem +10

    शाळेत असताना वाटलं नव्हतं की आत्ता त्या दिवसाना इतकं मिस केलं जाईल, आत्ता वाटत ते दिवस अजून एन्जॉय करायला पाहिजे होते 😢😢😢

  • @pratikshapawar6908
    @pratikshapawar6908 Před 3 lety +218

    He song mala khup avadta he ekla ki shalechi athavn yete 🥺🥺

  • @tcfgamers740
    @tcfgamers740 Před 2 měsíci +1

    Khup mast aahe he song emotional aahe ❤

  • @user-jl4kd9yb6m
    @user-jl4kd9yb6m Před 2 měsíci +1

    शाळा कॉलेज बालपण हे कधी गेले समजले नाही. ❤ हे आयुष्य त हेअन् मोल दिवस ते म्हणतात ना आयुष्यात कितीही लाखो रुपये देऊन हे दिवस परत येत नाही 🥹 बालपण हे ओल्ड इस गोल्ड...❤ गोल्ड हे दिवस परत यावे.❤❤❤❤❤

  • @vikasdhindale4972
    @vikasdhindale4972 Před 7 měsíci +8

    10th सोडून पाच वर्ष झाली पण अजून ही हे गाणे ऐकले कि २०१८ हे १० वी च वर्ष आठवते यार

  • @hemantkodag1205
    @hemantkodag1205 Před 11 měsíci +6

    जिल्हा परिषद शाळा आणि सध्याची शाळा अशी तुलना करता येणार नाही

  • @user-jl4kd9yb6m
    @user-jl4kd9yb6m Před 2 měsíci +1

    विकल्या गेल्या त्या वह्या ज्यात कधी तरी very good लिहिलेलं असायचं पहिला तर आनंद गगनात मावत नसायचा ❤

  • @kedarjadhav9910
    @kedarjadhav9910 Před 2 lety +87

    ७ वर्ष झाली शाळा सोडून पण हे गाणे आईकल की खूप आठवण येते शाळेची 😭😭😭

  • @yogeshpitekarofficial2406

    czcams.com/channels/gczoJy5OhN7xZgk_-0O1Lg.html
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..

  • @prakashmahajan2878
    @prakashmahajan2878 Před rokem +12

    खुपच सुंदर गीत आहे गेले ते दिवस आणि राहिल्यास त्या आठवणी

  • @pradeeppatil9871
    @pradeeppatil9871 Před 9 měsíci +4

    हे गाणं ऐकले की शाळेचे दिवस आणि मित्र खूप आठवतात. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢

  • @vinaykadam6480
    @vinaykadam6480 Před rokem +8

    मनाला स्पर्श करून जाणारे हे miss u school day😢😢

  • @samarthkhandagale2997
    @samarthkhandagale2997 Před 9 měsíci +6

    हे गाणे ऐकले की जीवंत आहे अशी जाणीव होते,😊😊

  • @user-os8ns3ev8s
    @user-os8ns3ev8s Před rokem +3

    दहावी होऊन आज तेरा वर्ष झाली पण शाळेची आठवण आजुन येते का येते ते माहिती नाही पण खूप येते सर्वाची खूप आठवण येते......

  • @yashgaikwad9922
    @yashgaikwad9922 Před rokem +22

    आज चार वर्षांपूर्वी मी शाळा सोडली
    आणि आज मी रडू लागलो ...पुन्हा आज
    शाळेची इमारत दिसली

  • @RaviRaj-pk4jt
    @RaviRaj-pk4jt Před rokem +2

    खरंच ते दिवस खूप भारी होते लहानपण हे गाणं ऐकल्यास डोळ्यात पाणी आल्या शिवाय राथ नाही

  • @ganeshpadmale5894
    @ganeshpadmale5894 Před rokem +1

    हे गाणं ऐकल्यावर लहानपण आठवते आणि नकळत डोळ्यातून 🥺🥺पाणी हे गाणं ऐकल्यानंतर बालपण काय आहे ते समजते, 😔 त्यामुळे आपल्या मुलांना पण बालपण भरपूर जगू द्या🤗 त्यांना शाळेच्या आणि अभ्यासाच्या🙏🙏 दबावाखाली आणू नका ,

  • @isha_moghe99
    @isha_moghe99 Před 2 lety +70

    I just completed 10th.... Now after listening to this song... I am Missing my group.... especially my best friends #Neha and #Aarya....
    Loved... Touching words....💗❣️

    • @supriyakamble7353
      @supriyakamble7353 Před rokem +5

      Same 🥺🥺🤗

    • @user-tb8or8tn9f
      @user-tb8or8tn9f Před rokem +4

      Ho na...kastri vatat je shabdat sangta nahi yaych...😭

    • @hanumanwaghmare5001
      @hanumanwaghmare5001 Před rokem +3

      Ho yarr hot te pan ak gost khariy ki apan fakt ata vichar karu shakto , atahvani apaoap डोळ्यात पाणी अनंनात

    • @anbl3749
      @anbl3749 Před rokem +2

      Tumhi ajun nibbe ahat...VCR mahit tri ahe ka tumhala.. To movie ch amchya sathi hota 90s kids.. 😢😢😢😢

  • @mi_kokani_namdev.
    @mi_kokani_namdev. Před měsícem

    Heart tuch song..गाण ऐकला की रडाय येतो..खुप काही आठवणी करू देतो हे सॉन्ग...😢😢

  • @akshayshelke7412
    @akshayshelke7412 Před 2 lety +6

    Miss childhood days ... Please come back my frnds😫😫

  • @user-dm9ku3qf3w
    @user-dm9ku3qf3w Před 5 měsíci +2

    हे गाणं ऐकल्यावर खूप रडू येत ... खरच खूप आठवण ये मला माझ्या शाळेची आणि सर्व मित्रमैत्रिणीची 😊😔✨

  • @The_prathamthing
    @The_prathamthing Před 2 lety +14

    Kay gaan ahe o rao gawakadli awathavan yete🥰

  • @user-yp2ve5mg7i
    @user-yp2ve5mg7i Před měsícem +1

    शाळा ही कायमची आठवण म्हणून राहिली

  • @rohitpathare1597
    @rohitpathare1597 Před rokem +12

    Missing school days😭😭😭😭

  • @GauravLondhekar-vz1wl
    @GauravLondhekar-vz1wl Před 10 měsíci +4

    No other memorial place as wonderful as school becoz school and school friends is this moments don't forget and never goes our mind i miss you my true friends in school 🏫💔🥺 it said that old is gold ❤ gone this days only remained memories 😢🫂👬

  • @lakhanlate9164
    @lakhanlate9164 Před 5 měsíci +2

    He gan yeikun khup athvan yete mitranchi😢😢❤

  • @kalpanakoti827
    @kalpanakoti827 Před rokem +2

    खूप सुंदर आहे हे गाणं मनाला शांत करणारं आहे हे गाणं मला खूप आवडते

  • @kteewari
    @kteewari Před rokem +11

    Shekhar Rajiavani from Jodi Music Director Vishal Shekhar sang so well... Old Gold Days... Nostalgic memories shined

  • @pravindhivre1326
    @pravindhivre1326 Před měsícem

    २४ वर्ष झाले शाळा सोडायला परत त्या दिवसांची आठवण झाली ❤❤😢😢

  • @saiigave2212
    @saiigave2212 Před 2 lety +67

    मी आता 12 आहे खूप वर्षांनी हे गाणं ऐकलं खरच रडू आलं आणि शाळेच्या त्या आठवणी जागे झाल्या🥺🥺🥺🥺

    • @gkashid8614
      @gkashid8614 Před rokem

      Mla pn same

    • @namratamahadik6691
      @namratamahadik6691 Před rokem +4

      School madhe asatana collage la jaichi ghai asate.....bt ata samjata ki majja masti fakta school madhech asate.....he song aiktana naklatach dolyatun Pani yet....miss those day....ata tr ti Marathi school pn nhi rahilyat

    • @sunilgawade6695
      @sunilgawade6695 Před rokem +1

      Same here

  • @khandumali5069
    @khandumali5069 Před 5 měsíci +1

    हे गाणं ऐकून मला खुप रडू येत... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🥺😭

  • @bhumikabhadolebhadole2289

    हे गाणं ऐकल्यावर शाळेचेआठवण येते यार😭

  • @praptisawant8056
    @praptisawant8056 Před 15 dny

    Khup chan gan ahe he....swata firun mage jau shakat nahi pn he gan manala punha tya duniyet jagayla gheun jat..ya dhakadhakicha jivnat khup kahi mage jat hot pn ya ganyane punha 8vn karun dili ky sukhache divas hote te punha kadhihi anubhavata ale tr nahich pn kadhihi na visru shakanare kayam manacha kopryat kuthetri sukh mhanje nakki ky asta yachi anubhuti denare te divas.........

  • @damagezone81
    @damagezone81 Před 15 dny

    खरच पाखरे हर्वली 😢

  • @vaibhavshirgire5369
    @vaibhavshirgire5369 Před 2 měsíci +1

    1000 veles bagitalo ❤

  • @user-wn5sc3zh9j
    @user-wn5sc3zh9j Před rokem +5

    दहावी होऊन फक्त तीन वर्ष झालेत, तरी सुद्धा खूप आठवण येते.....आणी नंतर काय होईल कुणास ठाऊक😢

  • @adityakhare230..
    @adityakhare230.. Před 2 lety +3

    Mala he song khup khup avdte me darroj baghitle tare darroj dolyat pane yete te gane bagitlyavar school che atvan yete miss you all friends

  • @avishkarovhal7599
    @avishkarovhal7599 Před rokem +2

    Nice song brother ❤️😘 ( नुसत ऐकलं तरी डोळ्यातून पाणी येत 🥹😔

  • @ganeshkhetre9800
    @ganeshkhetre9800 Před 11 měsíci +3

    हे गाणे ऐकल्यावर लहानपणीची आठवण येते आणि रडू यत❤😢🥺

  • @valmikmandlik1465
    @valmikmandlik1465 Před 5 měsíci +1

    ❤❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @sumitkaple1627
    @sumitkaple1627 Před 3 měsíci +2

    ३२ वर्षाचा आहे आता....मला परत शाळेत पाटवा 😢😢😢😢....

  • @akashkhamkar1757
    @akashkhamkar1757 Před 16 dny

    राहिल्या फक्त आठवणी लहानपणीच्या😢

  • @shashikantnemane8062
    @shashikantnemane8062 Před 11 měsíci +2

    राहिल्यात फक्त आठवणी गेले ते दिवस मज्जा मस्तीचे मिस यू भावांनो

  • @tusharpawar4289
    @tusharpawar4289 Před 2 lety +30

    Nice song 😊 miss you school days 😔✌️❤️ and school boys 😔✨

  • @indrajitkale8379
    @indrajitkale8379 Před 8 měsíci

    ❤मन होते वेडे भवनेच्या दुनियत काय असत समजुतपन महित नव्हते ते म्हणजे बालपन❤ गेले ते दिवस राहिल्यात्या आठवनी❤ 😢😢

  • @yogeshgaikwad358
    @yogeshgaikwad358 Před 2 měsíci

    हे गाणं ऐकल्यावर जे सोडून गेले आहेत कायमचे त्यांची खूप आठवण येते खूप छान गाणं आहे मला माझ्या मामाची आठवण येते हे गाणं ऐकल्यावर मिस यू मामा मनोज शिंदे

  • @anantgosavi4263
    @anantgosavi4263 Před 2 lety +6

    Jααte-Jααte Uske ααkhiri αlfαz Yαhi The,
    Jee Sαko Toh Jee Lenα ɱαr Jααo Toh Behtαr Hαi.

  • @birajdarvitthal1565
    @birajdarvitthal1565 Před 2 lety +4

    Song aaikuan lahan pan lai aathvl mal❤️❤️❤️❤️. Misss you school. And. Sir♥️

  • @Sanjivaniahire2525
    @Sanjivaniahire2525 Před 10 měsíci +6

    The way he sings harvali.... harvali❤❤❤

  • @priyankaborude1379
    @priyankaborude1379 Před rokem +6

    Nice song 😊miss you school days 😔

  • @user-gp9me8ut9m
    @user-gp9me8ut9m Před 8 měsíci +1

    Gele te divas rahilya tya athvani yar 😢😢😢😢😢 khup radu yete yar te divs athavun😢😢😢😢😢😭😭

  • @user-yp2ve5mg7i
    @user-yp2ve5mg7i Před 15 dny +1

    Miss you school group

  • @patilg5230
    @patilg5230 Před 2 měsíci +1

    रोहित मच्छीनद्र विकास दारासिंग अजय विशाल जायेश भारत जयदीप संदीप कल्पेश शैलेश दुर्गेश कृष्णा राहुल योगेश कुणाल सिद्धार्थ चेतन तुमची खुप आठ्ठवन येते मित्रा नो गेले ते दिवस राहिल्या तुमच्या आठवनी मारोती नगर प्राथमिक शाला विजलपुर नवसारी

  • @vimalmadavi1926
    @vimalmadavi1926 Před měsícem

    He gan yekun मला maze lahan aathale आणि डोळे bharun aale

  • @rajworld9790
    @rajworld9790 Před rokem +2

    0:55 rellyy goosebumps 😢🥺

  • @shilakumbhlwar
    @shilakumbhlwar Před rokem +1

    He गाणं ऐकलं की लगेच डोळ्या पुढे शाळे च चित्र उभ राहत v शाळे ची आठवण येते 😭🌏

  • @gonyaraut1374
    @gonyaraut1374 Před měsícem

    He gana ekun mala sagdyat adi Lohan hota tevhvah she khed hota na bhau te athvan yete ki mojya hoti na bhau tevhaha khup Athvan yete re bhau

  • @user-fl9pf3de6u
    @user-fl9pf3de6u Před měsícem

    *🥹गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी🥹*

  • @shrutisuryawanshi4373
    @shrutisuryawanshi4373 Před rokem +2

    #Akshada#Dhanshree#Priti#Shraddha#Pratiksha#Saba😘😘❤️❤️❤️❤️❤️ Lots of love to my gang
    Never ever missing those days❤️🥰🥰

  • @akshaygaikwad144
    @akshaygaikwad144 Před rokem +1

    Kharach khup nashibvan ahe ya Marathi matit janm ghetlay,,,,,he song fhakt Marathi Manus samju shakto,,,,ruday parshi,,shabd ahe ganymadhi,,,kharach athvan anun dete shaletlil divsanchi 🥰😇👍

  • @anilshirsat7028
    @anilshirsat7028 Před 2 lety +57

    शालेची आठवण आली😢😭

  • @sagarmonde5345
    @sagarmonde5345 Před rokem +3

    The wold one of the best emotional song

  • @truptimungekar7804
    @truptimungekar7804 Před rokem +3

    हे गाणं आयुक्तांवर शाळेची आठवण येते

  • @user-xn3sy7ec8u
    @user-xn3sy7ec8u Před 4 měsíci

    हे गाणं ऐकल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही🥺🥺

  • @pirobanda3096
    @pirobanda3096 Před 23 dny

    1 dam chanch gan

  • @karanghotekar9354
    @karanghotekar9354 Před 2 lety +17

    शाळे ची आठवण आली ❤️❤️❤️

  • @BahusoKenavade
    @BahusoKenavade Před měsícem

    खुप छान दिवस होते

  • @salonisabale2769
    @salonisabale2769 Před 6 měsíci +1

    5 year complete shala sodun😢

  • @joyabmulani5781
    @joyabmulani5781 Před rokem +5

    After listening to this song, it seems that whether it is the school, the teachers or the students there everything is fine

  • @vishwambhardeshmukh250
    @vishwambhardeshmukh250 Před rokem +5

    My & My brother Favorite sing 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

  • @rahuljangale6335
    @rahuljangale6335 Před 3 měsíci

    गाणं ऐकून शाळेचीखूप आठवण येते राव. हायस्कूल जीवनामध्ये खरंच जगून घ्यायला पाहिजे

  • @guraventerprises9778
    @guraventerprises9778 Před měsícem

    ghely te divas rahily ty aatvni🥺🥺

  • @jagadishpatil5646
    @jagadishpatil5646 Před rokem +7

    खुप रडु येत हे गाणं ऐकल्यावर . जुन्या आठवणी जाग्या होतात.😭😭😭