Kaakan Lyrics | Kaakan | Aakashi Chandra Chandanya Jitendra Joshi Urmila Kothare, Shankar Mahadevan

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2023
  • Full Lyrics :- bit.ly/435CGUU (Website)
    Original Video Link :- bit.ly/44qCi4O
    All credits to the original song creators.
    Channel :- Zee Music Marathi
    ENTERTAINMENT PURPOSE ONLY, NO COPYRIGHT INTENTED.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    Enjoy & Stay connected with us!
    Website: www.lyricsmarathi.in
    CZcams: bit.ly/2Qx1K5pi
    Facebook: bit.ly/2SZjvvQ
    Instagram: / lyricsmarathi.in
  • Hudba

Komentáře • 940

  • @Mr_vishu_9032
    @Mr_vishu_9032 Před 6 měsíci +447

    न चुकता दररोज गाणं ऐकणाऱ्यानी like kara

  • @ganeshpalve6476
    @ganeshpalve6476 Před 9 měsíci +309

    खूप लकी असतात ते लोक ज्यांच प्रेमात लग्न होतात...❤

    • @payalhumane2013
      @payalhumane2013 Před 9 měsíci

      Correct

    • @BOT_480
      @BOT_480 Před 7 měsíci +4

      Ho amchi Zali 😊

    • @jyotinikalje9527
      @jyotinikalje9527 Před 4 měsíci +2

      Tu tikavne pn tevdhich bhagyachi gosht aahe

    • @nikitashubhamgadigone2017
      @nikitashubhamgadigone2017 Před 3 měsíci +2

      As kahi nhi aste premat doghani jr sarkhach sath dila tr te shevtchya swasa prynt sobt rahu shakte mazya love la 8 vrsh zale aani lgnala 4 vrsh aata complete hoil❤

    • @SayliDalvi-im2wp
      @SayliDalvi-im2wp Před 2 měsíci +1

      ​@@BOT_480
      नेहमी खुश रहा. 😊😊😊

  • @vishwaspawar6524
    @vishwaspawar6524 Před 8 měsíci +134

    खुप लकी असतात जे लोकांचं प्रेम लहान पानांपासून ते मरेपर्यंत टीगतात. ❤❤❤

  • @user-su4jg5lf9q
    @user-su4jg5lf9q Před 11 měsíci +788

    ज्यांनी ज्यांनी खरं प्रेम केलं आहे. त्यांच प्रेम अधुरच राहिलं 😢😢

  • @subhashiniumare8966
    @subhashiniumare8966 Před měsícem +58

    माहित नाही रे मन कस आहे तर ... जेव्हा मी त्याच्या साठी गेली 8 वर्षे तडफडत होते..... त्याची वाट बघत होते.. जेव्हा त्याचे माझ्यावर अजिबात प्रेमी नव्हते... मी वेळे होते त्याच्या साठी.. आता ठाऊक नाही.. असं वाटत आहे .. माझ्यातील.. माझंही त्याच्यावरील हळू हळू दिवसेंदिवस कमी होत आहे ... मी नाही हा control करू शकत .. ह्या गोष्टी माझ्या हातात नाही... मी माझ्या परी ने तुला .. आजपर्यंत .. निस्वार्थ पाने.. माझ्या .. ने होईल एवढे मनापासून प्रेम केलं होतं... आत असं वाटत आहे तुन मला गमावलं... आता मला नाही माहित माझ्या सोबत काय होतंय ... काही होईल... जे होईल ते स्वीकारेल मी.. देवा.. कधी कोणाला भेटवायच नसता ना.. मग तू प्रेम का कारावतो देवा.... सोड... आता मी माझ्या कामात लक्ष देणार आहे.. फक्त एकच गँष्ट देवा तुला मागते... त्याला कधी तरी हे कळू डोकी मी त्याच्या वर खार हा मनापासून प्रेम केलं होतं .... करशील ना.. एवढं च .. फक्त ...

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  Před měsícem

      💔💔

    • @PrathameshBansode-pg2rg
      @PrathameshBansode-pg2rg Před měsícem +1

      Are didi dole bharun ale maze
      Nav Ani address sang na ga tycha

    • @krishnajadhav02
      @krishnajadhav02 Před 29 dny +2

      Tu itka jiv aai baba na lavlas nhi na ye fakt ek karan ast awenkning ch karan aaplya ha janm jya kama sathi betela aahe aapan To visharun jato tyachi janiv karnyasathi aplya life madhe aas drush yetat

    • @adityaambre708
      @adityaambre708 Před 22 dny

    • @vishalbhalekar9967
      @vishalbhalekar9967 Před 15 dny

      हे भ है होणार कधि तती मला वाट मुलगा किव्हा मुलगी आपल्या ल सोडून गेली एक विचार करा ताई आणि भाऊ नो कि फालतू आहे ते म्हणून सोडून गेले खर प्रेम नाहीं जगात पण जे खर प्रेम आहे ते सोडू शकत नहीं आणि जे फालतू आहे ते सोडू शकते आपली औकात जास्त आहे मुलगी सोडून गेली की मुलगा दारू पिणार स्वतह पूर्ण बर्बत होणार प्न मुलगी खूप खूष पण आपण पागल आहे तिच्या साठी लाईफ खरब करतो ती फालतू होती म्हणून सोडलं तर आपण अस करायचं ती तिचा नवरा म्हणेल की खर हा हेरो अही😢

  • @RahulArsul
    @RahulArsul Před 9 měsíci +631

    प्रेम फक्त एका वेक्तीवर केलं पाहिजे
    ती वेक्ती मंजे
    Chatrapati Shivaji Maharaj 💪

    • @naren5757
      @naren5757 Před 8 měsíci

      कुछ भी.... महाराज कुठून आले इथे येड्या 😂😂😂

    • @sablesarkar2053
      @sablesarkar2053 Před 8 měsíci

      गप्प रे रतळ्या... Ma saheb जिजाऊ, आपले आईवडील दुसरे महापुरुष यांच्यावर नको का प्रेम करायला.. आणि हे प्रेम आपल्या प्रेयसी साठीच आहे..

    • @user-uf7lk4nz2y
      @user-uf7lk4nz2y Před 8 měsíci +7

      ........🚩Jay Shivray bava 🚩.........

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Před 7 měsíci +7

      100 va like maza ahe..jai Shivraay...

    • @kaushalgaikwad272
      @kaushalgaikwad272 Před 7 měsíci +2

      ❤💯

  • @prabhavimulekar2005
    @prabhavimulekar2005 Před 10 měsíci +130

    जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
    स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
    आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
    मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
    डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
    तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
    उजळे तुझ्या हसुने कण कण..
    अन चंद्र हे हातीचे काकण..
    भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये..
    लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे..
    रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे..
    पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे..
    येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको..
    ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको..
    तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना..
    जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता..
    दे हातात हात.. जरी दूर वाट..
    भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना..
    आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
    मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
    डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
    तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
    उजळे तुझ्या हसुने कण कण..
    अन चंद्र हे हातीचे काकण..

  • @omkadam2735
    @omkadam2735 Před 10 měsíci +113

    लहानपणी आपण काय पण करू शकतो पण मोठया पणी खूप बंधने असतात .तिचा नंबर असून पण आपण काही करू शकत नाहीत . खरंच प्रेम हा शब्द खूप मोठा आहे....❤❤❤

    • @dayanandmahajan7063
      @dayanandmahajan7063 Před 10 měsíci +1

      एकदम बरोबर.....

    • @shivanikhare81
      @shivanikhare81 Před 9 měsíci +3

      He khar aahe mazya kade sudha tyacha number aahe pan me call nahi Karu shkat Karan me merried aahe na mahun pan Aaj pan tyachi aathvan yete he song yeklyvar

    • @kalpanawadar6147
      @kalpanawadar6147 Před 4 měsíci

      Mazyakade pn number ahe, me pn kru shakat nahi,marepryant sangharsh ahe 😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 Před 9 měsíci +260

    खूप सुंदर सिनेमा आहे.डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤❤❤ खूप सुंदर गाणं आहे मनाला भिडणारं👌👌👌

  • @ChayaTribhuvan-gf3px
    @ChayaTribhuvan-gf3px Před 11 měsíci +657

    बिना रडता हा मुवी कोणीच पाहु शकत नाही 😥😥

  • @user-di6be7cz4d
    @user-di6be7cz4d Před 11 měsíci +84

    आज 9 वर्ष झाले गेली कॉलेज लाईफ पण अजून पण मन तिथेच अडकलेले आहे काही आठवणी किती पण नाही बोलले तरी नाही विसरता येत😢अशी गाणी कानावर पडली की सर्व ...... छान song 🎵🎧

  • @jay-os2jh
    @jay-os2jh Před 10 měsíci +172

    वाट पाहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळ हातावर एक तुझी ही रेख हवी प्रेम प्रेम असत💯 💔😔😔

  • @vaishalipohare7203
    @vaishalipohare7203 Před 9 měsíci +172

    हे गाण ऐकलं की जगलेला पूर्ण प्रेमाचा प्रवास एकदा परत डोळ्यासमोर येतो

  • @nileshpatil2282
    @nileshpatil2282 Před 11 měsíci +165

    हे एकच मराठी गान सर्वांची अधुरी प्रेम कहाणी सांगून जात आज पण तिला मिस करतोय आणि रडतोय🥺😔 miss u lot

  • @arifjahagirdar1236
    @arifjahagirdar1236 Před 8 měsíci +43

    खरच आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला हवी असते ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य जगायचं स्वप्न बघतो तीच व्यक्ती भेटत नाही तो होणारा त्रास या गण्यामधून दिसून येतो 😢

  • @TheAniketJourney
    @TheAniketJourney Před 4 měsíci +13

    मी 5 वर्ष झाले तिची वाट पाहत आहे..तरी पण तिचा कडून काहीच प्रतिसाद नाही... माझे डोके आता जागेवर नाही ... कोणत्याच कामत लक्ष लागत नाही आहे.. सतत तिचा विचार... आणि कोण व्यक्ती आपल्या सोबत काय बोलत असेल त्या वेळेस तो काय बोलतो हे सुद्धा कळत नाही त्या वेळेस सुद्धा तिचेच विचार येतात... माहित नाही मला पुढे किती त्रास होणार या गोष्टीचा... प्रेम हा शब्द खूप मोठा आहे...🙏

  • @patil_ravi66
    @patil_ravi66 Před 7 měsíci +13

    ❤प्रेमाचा खरा अर्थ कळला या मूवी मधून खरच प्रेम किती वेड असते ना समजूनच घेत नाही आपल्या आयुष्यातून कोंनी खूप लांब निघून गेल मानून हो ना 😢😢😢....

  • @mobileguruji8354
    @mobileguruji8354 Před 10 měsíci +101

    प्रेम कधी झालं नाही पण हा गाणी ऐकून मनाला खूप वेदना झाल्या😢

  • @in_vestify
    @in_vestify Před 11 měsíci +42

    सगळी मुलीच्या पाठी मागे रडतात आणि एक मी आहे जो आपल्या मित्रा साठी दररोज डोळ्यातन पाणी टाकतोय.आता समजत आहे की मोठ झाल्यावर कोणाच्या feelings hurt झाल्यावर कसं वाट तय 💔

    • @fulloncomedy4091
      @fulloncomedy4091 Před 9 měsíci +1

      Maja pn ek mitre aahe bahu khup miss karto mala 😢 Teja brr je ky divas ghalvle to te nahi visru shakat

    • @in_vestify
      @in_vestify Před 9 měsíci

      @@fulloncomedy4091 bhaiii hya jagat चांगल्या लोकांची किंमत नाही.

  • @user-yf3ul4nx9e
    @user-yf3ul4nx9e Před 4 dny +1

    भावानों रडलो मी या चित्रपटाला खरंच चित्रपट आला २०१४ ला आणि मी आज बघितला २०२४ ला खरचं सलाम या चित्रपटाला प्रेम म्हणजे काय असत या चित्रपटातुन कळतं ❤❤❤❤

  • @rdxswappy1705
    @rdxswappy1705 Před 11 měsíci +1904

    5 varsh zhale ti sodun jayla tari sudhya nehmi ratri majhya swapnat yeun mla ashi hak marte janu kay ti majhya dolyasmorch ahe ! 🥺💔

  • @mayur_jadhav_0079
    @mayur_jadhav_0079 Před 10 měsíci +33

    मी पण खुप प्रेम करत होतो तीच्यावरती पण आता माझी अशी वेळ आलीय की तिला पाहू पण शकत नाही म्हणून च तिच्या आठवणीत हे गान ऐकतो 800km प्रवासात मी हेच गाणं ऐकून माझ्या दबलेल्या भावना बाहेर काढल्या खूप भारी वाटल गान ऐकून तिच्या सोबतचे काही आठवणीचे क्षण डोळ्यासमोर येत होते 🥺🖤

  • @randeeppatil3297
    @randeeppatil3297 Před 7 měsíci +63

    काही अपूर्ण गोष्टी पण खुप सुंदर असतात❤😊

  • @santoshnivangunemumbaipolice
    @santoshnivangunemumbaipolice Před 7 měsíci +33

    सब कुछ मिल जाये अगर जिंदगी मे. तो किसकी तमन्ना करोंगे. कुछ अधुरी ख्वाईशे जिंदगी जिने का मजा देती है❤

  • @sagarw4197
    @sagarw4197 Před 11 měsíci +55

    मुलींना आयुष्यात एक माणूस शेवटपर्यंत प्रेम करणारा हवा असतो तसेच एक सर्व हट्ट पुरवणारा आणि भविष्य सोप्पे करणारा हवे असतो. वेळ आल्यास बहुतेक वेळा दुसर्याला प्राधान्य दीले जाते

  • @vaibhavsonwne9058
    @vaibhavsonwne9058 Před 5 měsíci +9

    खर प्रेम 🥺 काय असत हे काकन चित्रपट पाहिल्यानंतर कळत 🥺❤️‍🩹 आणि प्रेम का नाही करावा 🥺 हे पन कळत 🥺❤️‍🩹

  • @ranjeetrajehattiambire3921

    शंकर सर खुप छान आवाज आहे तुमचा . खुप छान मराठी चित्रपट आहे काकण... खूप छान चित्रपट आहे आणि हा चित्रपट नसुन अश्या बऱ्याच काहणया आपल्या आजुबाजूला आहेत आणि हे वास्तव आहे...❤❤❤❤❤❤

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  Před 17 dny

      खूप खूप धन्यवाद ❤🙏

  • @mrindianhackershorts1368
    @mrindianhackershorts1368 Před 10 měsíci +21

    Song fakt timepass mhanun aaikav
    Ugich konala miss nahi karat basaych swatahala trss hoto
    ______LIFE IS NO MORE ____
    ❤😊

  • @nitakumare9932
    @nitakumare9932 Před 9 měsíci +7

    ❤ प्रेमाच दुःख केवल एका प्रेमालच कड़त।। तिथे व्यक्ति चा कही संबंध नसतो।। कारण जेव्हा प्रेम होते तेवहाच प्रेमात पड़ते।। ईथ केवड भावनाचा भाव अस्तो।। आनी तो केवड़ भावनाच समजू शक्तो।।।।।।
    I love thise song

  • @DJ_partya
    @DJ_partya Před 9 měsíci +11

    हे गाणं ऐकताना ती माझा डोळ्यासमोर येते 😢

  • @nimeshtalpada5010
    @nimeshtalpada5010 Před 3 měsíci +4

    I am a gujarati, I heard this song, I didn't know anything, but I felt good, it's proud of Marathi language.

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  Před 3 měsíci

      Thank you so much, means a lot. Love from Maharashtra ❤️

  • @akshu_mhatre_7563
    @akshu_mhatre_7563 Před 7 měsíci +3

    प्रेम खर असेल तर वेगळं होण्याची गरज पडत नाही मी सुद्धा प्रेम केलं आणि माझ्या स्वतःच्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी घरच्यांना सुद्धा मनावल आणि आज मी प्रियकराची पत्नी म्हणून जगते फक्त प्रयत्न दोघांनी करावे कधी कधी मुली मुलगा गरीब असला तर माघार घेऊन बोलतात की नको माझे आई बाबा धमकी देतात अस तस अरे कोणी कोणाला काही करत नाही विश्वास प्रेमावर असावा धमक्यावर नसावा😊

  • @j.p.enterprises1293
    @j.p.enterprises1293 Před 11 měsíci +14

    खरंच हे गाणं खूप मनाला लागलं 😢😢

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 Před 6 měsíci +3

    रात्रीचे 2 वाजलेत स्वप्न पडलं अन उठून हे गाणं ऐकतोय...5 वर्ष सोबत राहून काहीही कारण नसताना सोडून गेलीस....आजही उत्तर नाही काय झालं तर ..खूप आठवण येते तुझी आणि मनात जाळ उठतो खुप रडायला येतं आजही ...आयुष्यातून गेलीस पण आज 7 महिने झाले मनातून का जात नाहीस .......मुली खुश राहतात दुसऱ्या सोबत मुलं मात्र वाया जातात....miss u pagal ❤Ranu

  • @user-ev8ex1so2mq4
    @user-ev8ex1so2mq4 Před 11 dny +2

    अजून दुसरे गाणे सांगा त्याने रडू येते😢💔❤️‍🩹❤️‍🩹

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 Před 9 měsíci +5

    मन वगैरे काहीही नसते अस मी नेहमी बोलतो पण माझी प्रेयसी सायकॉलॉजी स्ट आहे माझं प्रेम बघून मलाच वेड समजते आणि मी प्रगती करून प्रसिद्ध व्यक्ती झालोय पण तिला कळत नाही 🙏 शेवटी छान गान स्फुरले आहे.

  • @hariprasadpotdar3102
    @hariprasadpotdar3102 Před 4 měsíci +15

    प्रेम करायच्या आधी गाणं ऐकलं बरं झालं 😐😐😐
    आता एकटा जीव सदाशिव😎😎

  • @SwatiDighule
    @SwatiDighule Před 2 měsíci +3

    देव नेहमी असच का करतो ज्याच्या सोबत जगण्याची इच्छा असते त्याला life मधे राहूच का नाही देत ...........मग त्याला ठेवायचं च नसत तर life मध्ये येवू का देतो 😢🥺🌏💯

  • @theahmednagarstories
    @theahmednagarstories Před měsícem +1

    8 वर्ष झाले माझ्या सोबत बोलायची.. तिच लग्न झालं तरी तिला या हृदयात जपून ठेवलं होत ..आता तिने अचानक ब्लॉक केलं..आणि सोडून गेली कायम चीच..💔💔🥲🥲

  • @user-ev8ex1so2mq4
    @user-ev8ex1so2mq4 Před 11 dny +1

    My one side love आज महिना होत आला तिला व्यवस्थित पाहिलेलं नाही आणि एक वेळ अशी होती जेव्हा एक दिवस पण तिच्याशिवाय जात नव्हता...😢💔❤️‍🩹 परंतु मी तिच्या वर अजून प्रेम करतो नंतर मला समजलं की ती सुद्धा माझ्यावर प्रेम करायची अजून पण करतेय.. मी तिला विचारलेच नाही धाडसच होत नाही 😢❤💔❤️‍🩹🫀

  • @kalyanambhore1150
    @kalyanambhore1150 Před 7 měsíci +4

    हा सिनेमा बघून खरंच डोळ्यात पाणी आल😭😭

  • @SuchitaKekan-qj5ix
    @SuchitaKekan-qj5ix Před 6 měsíci +6

    To khup prem karayacha , mla mhne tula kadihi sodun nahi janar, amchya lagnala fkt one and half month zala hota devala pn amcha sukh nahi pahaval gel ani eka accident ne to kaymcha devaghri gela, to khup changla hota mhnoon kadachit devala pn aavdla 😭😭😭 pn me matra tyala roj miss krte bala me tuzi nehami vat pahin please vapas ye😭😭

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 Před 6 měsíci +2

    पहिल्या प्रेमाचं स्वप्न तु
    सगळं कस नव नव होत
    अधुऱ्या आयुष्यात तुझं
    पूर्ण प्रेम हवं होत
    आठवणी तुझ्या अश्या
    जनू सुकलेल्या पानावर दवं होत.
    मी उभा आज ही धरून काळजाचा
    घाव,
    की तु फक्त आयुष्यात
    एकदा वळून पाहायला हवं होत.
    ..................................................निखिल बी. पवार.....

  • @pratikkhotare3582
    @pratikkhotare3582 Před 4 měsíci +2

    ~वाट पाहावी जन्मा इतकी
    मरण इतकी भेट हवी
    जन्मोजन्मी तळहातावर
    एक तुझी रेघ हवी~
    😞💔🥺

  • @user-tq8wd3it4q
    @user-tq8wd3it4q Před 4 měsíci +3

    आधीचे सगळे fav songs विसरलो

  • @user-co2xi2yz2d
    @user-co2xi2yz2d Před 10 měsíci +9

    2005 madhye bhetli mala ti... 2014 la lagn jhal tich... pan ajunhi 2023 madhye ti jaat nahi... ti kayam rahnar...

  • @ketanpradeeplalan7026
    @ketanpradeeplalan7026 Před 8 měsíci +6

    डोळ्यातील पाणी थांबतच नाहीये

  • @ganitikida
    @ganitikida Před měsícem +1

    मराठी शाळा आणि ती.....आता उरल्यात फक्त आठवणी. तिचे हसणं, अचानक शेजारी येऊन बसण, birthday ला pen gift देऊन हसत निघुन जाणं. आता पुन्हा भेटेल असं वाटत नाही.म्हणून आता फक्त आठवण......❤ पण माझ्यासाठी पुरेस......

  • @anjalipawshe4410
    @anjalipawshe4410 Před 9 měsíci +6

    7 वर्ष प्रेम केलं मी पण आता तो मला इंगोर करायला लागला आहे😢😢😢😢😢😢😢खूप. त्रास होते .प्रेम खरं असले तर नकी माझ्या प्रेमाची जाणीव होईल न येईल .मी वाट पाहते अजून त्याची.😢😢😢😢

  • @divyagaikwad8577
    @divyagaikwad8577 Před 10 měsíci +8

    Prem kadhi kadhi samjat nahi , jevha samjte tevha vel nasto apla. ❤

  • @user-wq4nv3cb5v
    @user-wq4nv3cb5v Před 5 měsíci +5

    हे गाणे ऐकून तिची आठवण तर खूप येते पण काय करू नंतर तिने दाखवलेले वाईट दिवस पण आठवतात .......

  • @partikshashinagre5923
    @partikshashinagre5923 Před 9 měsíci +29

    I feel very heart when listening to these songs, I remember my friend very much, my heart Saheb.❤

  • @malarishinde1744
    @malarishinde1744 Před 10 měsíci +3

    हे गाणं ऐकलं की माझ्या डोळ्यातून😢
    पाणी येत

  • @vinayakshinderealestate7031
    @vinayakshinderealestate7031 Před 6 měsíci +4

    ह्या गाण्याला शब्द नही हे गाणं थेट मनाला लागत आहे ❤️

  • @bhagirath_poharkar
    @bhagirath_poharkar Před 4 měsíci +1

    जगण्याची आशा या मनाची भाषा
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना
    स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
    मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
    डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
    तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
    उजळे तुझ्या हसूने कण कण
    अन्‌ चंद्र हे हातीचे काकण
    भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये
    लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
    रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
    पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे
    येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको
    ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
    तू अशीच ये ना नि मिठीत घे ना
    जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता
    दे हातात हात जरी दूर वाट
    भीती नाही आज तुझी संग साथ असताना

  • @dayawankamble22
    @dayawankamble22 Před 9 měsíci +6

    हा मौवी कोणीही न रडता पाहू शकत नाही 😭कारण त्यामध्ये दोन लहान मुलांचा डायलॉग आहे की मुंबई sapno ki mayanagri aahe आणि ते खर आहे मी मुंबई मध्ये आल्यावर susses झालो पण जा मुलीने स्वप दाखवलीय आपण साथ जन्म सात राहू पण वेळ अशी आली की तिला दुसरा कोणीतरी आवडू लागला तिला वाटले मी शक घेतोय पण असे काही नव्हते जे लोक सोडून जाणार ते जातात 😭😭

  • @poojadhende7384
    @poojadhende7384 Před 9 měsíci +3

    🥺🥺Konti ch vyakti hi movie pahta na radnar nhi as honar ch khup chan aahe ❤❤movie ani song tr khup ch chan aahe pan khup radayla yet hi movie pahtana 🥺🥺

  • @Coco-po2xz
    @Coco-po2xz Před 6 měsíci +19

    I'm nepali but i love this song ❤❤❤❤❤

  • @ishweryedge4062
    @ishweryedge4062 Před 10 dny +1

    खुपचं छान मला खुप आवडतं 😢❤

  • @shravangurav9527
    @shravangurav9527 Před 4 měsíci +2

    ती सोडून जाऊन 3 वर्षे झाली तरीपण तीच्या प्रेमाच्या आठवणी दररोज रडायला भाग पाडतात,प्रेमाच्या सुरवातीपासून ते अपूर्ण प्रेम राहीपर्यंत हे गाणं मरेपर्यंत आठवणीत राहील.😔 💔

  • @TusharSatav-pe2nc
    @TusharSatav-pe2nc Před 9 měsíci +10

    जयला खर प्रेम झाल त्यालच गान समझ ते

  • @pruthvirajpawar2731
    @pruthvirajpawar2731 Před 10 měsíci +8

    U r legend in the chapter of ur love story 💓🥺

  • @user-yc2gd5xp4y
    @user-yc2gd5xp4y Před 6 měsíci +2

    ❤❤❤❤ nice swapnache rang mi tuzhayt dang

  • @vishalbhalekar9967
    @vishalbhalekar9967 Před 15 dny

    हे गाणं एकटा ऐका डोळ्यातून अश्रू येईल 😢😢😢😢😢

  • @vijayendrasingh6405
    @vijayendrasingh6405 Před 8 měsíci +10

    Hiii movie mazhyaa manaath aayushyaa bhar raahel ...mazhya kadey shabdach nhavtey kii kaay sanguu mii...mii mazhyaa bayko laaa khupach prem karaycho..pan tilaa suruvatilaa khup khup mii aavdaycho...nanter tiii job var laglyaa nanter haluu haluu badlaylaa laglii aani dusryaa lokancha aaikun ..tichyaath aanii matabehdh zhale...mii tilaaa khup samjavlaa..pan tilaa mazhya baddal negative halii aani mala tine ....😢😢😢😢😢ghatasportt dilaa...mii mazhaa sarvasvaa tilaa dilaa ...ayshyaa bhar tilaa sarvaa kahii dilaa..prem,vel,ghar ,paisaa,pagar, ek mulgiii..tari suddha mahith nahii tilaa ajun kaay apekshaa hotii mazhyaa kadhnaa...😢😢😢😢❤❤❤..11varshaachyaa saunsaarlaa uvdvasth karun gelii...mazhii mulgii pan tizhyaa sobath aahey...pan tyaa karnaa mule mii marnaar hoto pan..mazhyaa aai nii mala vachavlaa...aanii aai mala nehmii sathi devaa kadey nighun gelii...😢😢😢😢😢aataa mii ektaa aahey baaban sobath....bas 😢😢😢😢😢...ekaa konachii vaath pahtoy jo konii mazhyaa aayushyaath yeiilll...hich devaa kadey prarthanaa aahey...😢😢😢😢😢😢

    • @maharashtrianvillagelife6033
      @maharashtrianvillagelife6033 Před 8 měsíci +1

      😢Nkki uday hoil bhau..

    • @vijayendrasingh6405
      @vijayendrasingh6405 Před 8 měsíci

      @@maharashtrianvillagelife6033 🙏🙏🙏🙏🙏tumche khupp aabhaar bhauuu🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @smitashinde7948
      @smitashinde7948 Před 5 měsíci

      असच असत जिथे पुरुष चांगले तिकडे बायका वाईट. आणि जिथे बायका चांगल्या तिकडे पुरुष वाईट. एका ठिकाणी पुरुष कष्ट करून बायकांच्या इच्छा पूर्ण करतो तर काही ठिकाणी काही पुरुष मजबूरीचा फायदा घेऊन बायको ला नवऱ्याची कर्तव्य पार पाडायला लावतात

  • @ganeshthorave276
    @ganeshthorave276 Před 11 měsíci +24

    I love this song❤❤❤❤

  • @trupti_gothe
    @trupti_gothe Před 3 měsíci +1

    आयुष्यात फक्त आठवणी राहतात आणि त्याच आपल्याला जगायला शिकवतात खूप गोड गाणे

  • @vijaydandge4309
    @vijaydandge4309 Před 15 dny

    फार छान आवाज आहे. संगीत पण फार छान दिले आहे. मन शांत होत असं हे सॉंग आहे 👌👌👌👌

  • @user-gt1jf6ue1m
    @user-gt1jf6ue1m Před 2 měsíci +7

    Kanala gf chi Athavan Ali ahe like kara😂😂😊

  • @shoebtamboli6387
    @shoebtamboli6387 Před 7 měsíci +13

    Voice & lyrics heart touching Lyrics 😇😊

  • @sonalkhomane6112
    @sonalkhomane6112 Před 22 dny

    खूप चन मूवी आहे ❤खुप् रडाईला येत आठवण होती olld डे 😊😢

  • @pradnyakistory
    @pradnyakistory Před 9 měsíci +8

    Very nice song heart touching 😢❤

  • @ashwinipatil4609
    @ashwinipatil4609 Před rokem +7

    Khupch sundar ganne...❤️

  • @Siddhesh_shendge
    @Siddhesh_shendge Před 10 měsíci +5

    Mazi story 7 years chi hoti roj ekmekana bgitlyashivsy rahavat nvt aani aaj ticha chehra suddha disat nahi lagn zal tich same kaakan movie chi story life mdhe ghadali pn mi veda nahi zalo swatala savaral aani tichya aathavnit ajun suddha jagatoy 😭🥺

  • @nitinpanhale480
    @nitinpanhale480 Před 10 měsíci +2

    I love u APEKSHA ❤💞💝😘
    Really miss u 😊

  • @Swati-ut6cq
    @Swati-ut6cq Před měsícem

    Kon kontya couples ni sobat milun ha movie pahila ani doghe hi radle, manat ani pratyakshat 😢❤.....

  • @user-dc3zk5ht5g
    @user-dc3zk5ht5g Před 5 měsíci +3

    When l am listening this song l can't hold my tears ......❤

  • @nirmalachavhan6463
    @nirmalachavhan6463 Před 8 měsíci +6

    Heart touching ❤🥺

  • @poonammarakwar6448
    @poonammarakwar6448 Před měsícem

    Khup chan aahe he gana asa radu yet movie bagat astana khup heart touching ahe ❤❤🥺❤❤💔

  • @ramgite4636
    @ramgite4636 Před 4 měsíci +2

    खुप छान गान आहे ❤❤

  • @user-ml3qt3ph4f
    @user-ml3qt3ph4f Před 11 měsíci +25

    I love this movie story it's true fact of every girl❤

  • @jyotisamant3080
    @jyotisamant3080 Před 10 měsíci +16

    When i listen this songs eye become full of tear its one of my favourite song ❤😔

  • @RaniPagare-yt5tz
    @RaniPagare-yt5tz Před 28 dny +1

    he song aikl n tr apoap dolyatun pani padt🥺

  • @SVNMarathi
    @SVNMarathi Před 6 měsíci +2

    जानेवारी 2024मध्ये कोण कोण insta reels बगून साँग ऐकताय...

  • @user-ue4yn1pm3f
    @user-ue4yn1pm3f Před 7 měsíci +3

    Apratim ❤❤❤❤ speechless 😢😢

  • @yogitavasane6829
    @yogitavasane6829 Před 11 měsíci +13

    Khup khup chaan 👌👌 I love this song heart touching song ❤

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 Před 2 měsíci +1

    No love, no pain.

  • @shrikantjamnikar3644
    @shrikantjamnikar3644 Před 8 měsíci +6

    I love this song🎶

  • @user-pc8vk2vd5o
    @user-pc8vk2vd5o Před 10 měsíci +12

    ❤i love this song❤

  • @dj_aps_09
    @dj_aps_09 Před 11 měsíci +12

    Tila me ka nahi aavdat 😢💔

  • @sumitsonawane8320
    @sumitsonawane8320 Před 2 měsíci

    3 वर्ष झाले मला सोडून गेली ती आज ही मी तिची वाट बघत आहे मनाला आस आहे की येईल ती कधी तरी परत माझ्या जवळ miss u my love❤😔

  • @shraddhashinde.4280
    @shraddhashinde.4280 Před 10 měsíci +12

    I like this song ❤

  • @pallavipatil7234
    @pallavipatil7234 Před 10 měsíci +7

    Heart touching song ❤

  • @dhanpalsokate6475
    @dhanpalsokate6475 Před 11 měsíci +5

    Hi move khup chan aahe bgtana rdu yet 😘😘☹️☹️

  • @VaishaliBandre
    @VaishaliBandre Před měsícem +1

    Love this song ❤❤❤❤

  • @richi_rich353
    @richi_rich353 Před 2 dny

    0:54 ❤❤ Goosebumps ❤❤

  • @nikhilmuthal2625
    @nikhilmuthal2625 Před 10 měsíci +5

    Mast marathi song ❤

  • @sanatan____eternal_truth
    @sanatan____eternal_truth Před 9 měsíci +4

    विचार करता करता तुझा❤विचार आला आणि कळालेच नाही तुझा विचार निघुन गेला

  • @motivationalcmd1599
    @motivationalcmd1599 Před 11 měsíci +2

    Khup chhan 😊

  • @user-hr3wh7rj1c
    @user-hr3wh7rj1c Před 11 měsíci +14

    I got marriage with my love,