Haravali Pakhare Song From BP ( Balak-Palak ) By Shekhar Ravjiani [HD]

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 01. 2013
  • Director Ravi Jadhav's most awaited Marathi Movie Balak Palak is all set to hit the silver screens on 4th January 2013. Enjoy Harvali Pakhare Song composed by Vishal-Shekar and sung by Shekhar Ravjiani. Watch this video in high quality 1080p only on Rajshri Marathi!
    Subscribe to this channel & stay tuned: czcams.com/users/subscription_c...
    Do join our Facebook Page / rajshrimarathi .
    For more Marathi Video's click here, • Playlist
    Follow us on Twitter #!/RajshriDotCom.
    Follow us on google plus: plus.google.com/u/1/b/1016665... Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Zábava

Komentáře • 2,4K

  • @harishdeshmukh7120
    @harishdeshmukh7120 Před rokem +763

    मोठे झाल्यावर कळले,
    खेळणी महाग नसतात,
    बालपण महाग असत...😢

  • @amolchavan54601
    @amolchavan54601 Před 4 lety +2632

    कोणा कोणाला हे गाणं ऐकल्यावर शाळेतल्या दिवसाची आठवण येते 😫😫

  • @ramnaik8550
    @ramnaik8550 Před 4 lety +1669

    हे गाणी किती वेळा पण ऐका कंटाळा येत नाही. आणि हेडफोन ने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.जुने शाळेचे दिवस आठवले. लय भारी.

  • @varadkulkarni2631
    @varadkulkarni2631 Před 3 lety +569

    कुठे गेले ते शाळेतले दिवस... आम्हाला तेव्हा फक्त पक्की मैत्री आणि खेळणे माहीत होते😭❤️

  • @nareshpanchalchannel8288
    @nareshpanchalchannel8288 Před 3 lety +196

    जेव्हा लहान होतो तेव्हा असा वाटायचं कधी मोठा होईल आणि कधी शाळा सुटेल पण आता असा वाट उगाच मोठा झालो 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @meerah396
    @meerah396 Před rokem +286

    Growing up realizing, "एक दिवशी फोडलेली ती लगोरी, परत कधी जोडलीच गेली नही" ❤

  • @jayeshharle5827
    @jayeshharle5827 Před rokem +443

    हे मराठीतील एकमात्र गाण आहे जे शाळेतल्या मित्रांची आठवण करून रडवत... 🥺🥺

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před rokem +44

    एक वेळ अशी होती की मित्र एका हाकेला खेळायला यायचे आता भेटायचं म्हणलं तरी वेळ नसतो...
    शाळा, शाळेतील प्रार्थना, विविध स्पर्धा, सहली यांची एक वेगळीच मज्जा होती... कोणताही हि दिखावा नव्हता आणि आजच्या सारखी जीवघेणी स्पर्धा आणि अभ्यासाचा ताण नव्हता
    आयुष्य अगदी सहज सोपं आणि साधं होत.

  • @adityakharat2929
    @adityakharat2929 Před 4 lety +326

    जीवनातील सर्वात आनंदी क्षण म्हणजे शाळा .....
    Miss you my all friend's .
    Jaan😘😘😘

  • @Ganesh-Pawar
    @Ganesh-Pawar Před 3 lety +518

    हे गाणं ऐकलं की एकदम मनाला लागते. शाळेची आठवण येऊन रडायला येऊ लागत 😥

  • @ankushpawar2538
    @ankushpawar2538 Před 8 měsíci +56

    💫I am leaving my 💬comment here so that after some 🕰days or year someone likes this comment & I 'll be 🔔notified and play this 💖masterpiece again.✨

    • @Kambleganu17
      @Kambleganu17 Před 2 měsíci +1

      Bhava marathi madhe pan comment karu shakla asta

  • @mohyaraut2462
    @mohyaraut2462 Před 3 lety +55

    आठ वर्षा नंतर ही किती जण हे गाणं ऐकत आहात ठोका लाईक... 👍🏻

  • @anshkamble05
    @anshkamble05 Před 3 lety +523

    Life starts when we start losing our frnds (sad true)🙂😭😭😭😭

    • @dhananjaysavant3187
      @dhananjaysavant3187 Před 3 lety +7

      Brobr aahe bhava❤️😭

    • @surajsawant4241
      @surajsawant4241 Před 3 lety +1

      @@dhananjaysavant3187 khar ahe

    • @rutujasalve3956
      @rutujasalve3956 Před 2 lety +3

      Apli mitr apla la jopasaychi astat... Apn sodu tr sutun jatil pn jr pakdun theu tr nakki rahtil

    • @pratikb8131
      @pratikb8131 Před 2 lety +2

      not only friends but also parents.

    • @vinitagaikwad3705
      @vinitagaikwad3705 Před rokem +1

      Brobr bolat❤️✨....
      After school....
      Accept fake friends🤣

  • @avinashGambhirrao-ts2yg
    @avinashGambhirrao-ts2yg Před 11 měsíci +8

    90 च्या दशकात आम्ही जिल्हापरिषदेच्या शाळेत असताना. आज चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन गेलो. पण खरंच खुप आठवतात ते दिवस. कुठे गेले ते क्षण. मनात आठवणीच्या विरहाने मन व्याकुळ होते.पण हे गाणे ऐकल्यावर नकळत त्या जुन्या आठवणी जाग्या होतात. हे गाणं ज्यांनी लिहिले आणि ज्यांनी गायले त्या दोघांना सलाम

  • @thecharlie_00
    @thecharlie_00 Před měsícem +12

    Who is here from 2024 >>>>>

  • @kundanchavan5498
    @kundanchavan5498 Před 2 lety +129

    रडायला आले राव🙂..... ते शाळेतले दिवस, 🤧मित्रांसोबत केलेले कांड, शिक्षकांचा तो 🥲खाल्लेला मार, without टेन्शन असलेली लाईफ आठवून...❤️‍🩹🤎🤎

    • @faujiheartgaming7119
      @faujiheartgaming7119 Před rokem +4

      खरचं भाऊ रडू येत 😢😢

    • @sushant7043
      @sushant7043 Před 9 měsíci +3

      खर यार द्वेष मत्सर पेक्षा भारी दिवस होते

  • @Rahul-mt1dy
    @Rahul-mt1dy Před 4 lety +466

    लहानपणी चे दिवस ईवल्याशा पक्ष्यांसारखे असतात,भुरकन उडुन जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे. काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत.. मिळेल ति पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @pawanagre
    @pawanagre Před rokem +12

    बालपन चं आयुष्य हे खरं आयुष्य होतं. आत्ता जे आयुष्य जगतोय आणि बघतोय ते सगळं खोटं आयुष्य आहे.
    खरंच..का मी मोठा झालो,
    खरंच..का मी खोटा झालो.
    परत माझं बालपन आणून बरं होऊ दे,
    परत हे खोटा जग, खरं होऊ दे.
    ♥️🫀

  • @darshansanap508
    @darshansanap508 Před 2 lety +115

    आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे बालपण तिथून पुढे सुरू होतो तो म्हणजे संघर्ष कधीही न संपणारा ❤️💯💢

  • @pranavjadhav1528
    @pranavjadhav1528 Před 3 lety +1027

    Let's take Marathi music industry on top🔥🔥❤️

  • @sharadvispute7223
    @sharadvispute7223 Před rokem +11

    या गाण्यातुन शाळेचे दिवस आठवतात,व मन सुन्न होऊन जाते.गेले ते दिवस...आठवणी राहिल्या.पण आता मुलं सुध्दा नोकरी निमित्ताने बाहेर गावी निघून गेलीत.त्या सोबतचे बालपणापासून ते आतापर्यंत चा काळ फक्त आठवत रहावा लागतोव त्या आठवणींनी कासावीस होतो.. खुप सुंदर गाणे.रडायलायेते..

  • @ganeshchavan725
    @ganeshchavan725 Před 5 lety +817

    हे गाणं ऐकल्यावर जुने दिवस आठवतात
    शाळेतले दिवस आठवतात
    खरंच किती छान असतात ते दिवस😭

  • @pratikdesale009
    @pratikdesale009 Před 4 lety +84

    💕अभिमान वाटतो मराठी भाषेचा।
    nice song

  • @sohanhirave5258
    @sohanhirave5258 Před 3 lety +213

    Sometimes you never know the value of a moment until it becomes a MEMORY🥺🥺

    • @pratikpatil249
      @pratikpatil249 Před 2 lety +1

      ❤️❤️❤️

    • @ninadkashilkar
      @ninadkashilkar Před rokem +1

      Chan lihles… sad truth

    • @rakeshkodgule6261
      @rakeshkodgule6261 Před 11 měsíci

      Very true

    • @jagrutipatil1020
      @jagrutipatil1020 Před 9 měsíci

      Such a valuable statement it is itself....☺️

    • @jagankodalkar9370
      @jagankodalkar9370 Před 7 měsíci

      ​@@ninadkashilkar😮😮😅😅😮😮😮😮😅😮😅 परतिबंधात्मक😮😮😅 परतिबंधात्मक😅😮😮😮😮😅😮 पा😮😮😮😮 परतिबंधात्मक😅😅😅😮 परतिबंधात्मक😅😮😮😮?परतिबंधात्मकp😅😮p😅😅😮😅pp😅😅😮😅?pp😅😮😅p😮😅😅 परतिबंधात्मक😅😮😮😮 परतिबंधात्मक😮😅 परतिबंधात्मक😮😮😮😮 परतिबंधात्मक😮 पो😅😅😅😮😮😮😮😮😅😅 प्पा😮😮😅99पॉप😅😅9😅😅9😅9😮😅😅9😅9😅9😅😅😅😅😅😅 तो😅😅😅9😮😅9😅😮9😅 पण😅 परतिबंधात्मक 9 ओळी नेc cc mou n kk jbi no no ibj fee j😮😅?p😮?मक

  • @parshuramgulave4515
    @parshuramgulave4515 Před 3 lety +62

    शाळेतल्या आटवणीने अगदी डोळ्यात पाणी आले खरच या गाण्यामध्ये तेवढी ताकद आहे यातुन खूप आठवणींना उजाळा मिळाला आहे.😢😢

  • @user-ze8id2fz3g
    @user-ze8id2fz3g Před 4 lety +635

    😭😭गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
    विसरू नका त्यांना ठेवा मनात साठवुनी 😭😭

  • @siya.7282
    @siya.7282 Před rokem +15

    हे song aaikun आपोआप च शाळा आणि शाळेतील मित्र मैत्रिणी त्यांच्या सोबत enjoy केलेल्या gosti डोळ्या समोर येतात 😞😞😞😞

  • @akshaylad2002
    @akshaylad2002 Před rokem +23

    अतिशय हृदयस्पर्शी गाणं 😢❤ जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @FRIbros245
    @FRIbros245 Před 5 lety +855

    हेडफोन लावून हे गाणं ऐकलं की अंगावर रोमांच उभे राहतात
    it's very heart touching

  • @rejithb5384
    @rejithb5384 Před 4 lety +282

    Music has no languages
    Addicted to this song (being a Mallu), even I did not understand a single word.
    Hats off to Vishal and Shekhar for such a wonderful music piece. 😍😍❤💙

    • @mohitpatil4848
      @mohitpatil4848 Před 2 lety +7

      Bro. The moment you will understand this lyrics. You'll be thankful that you listened to it.

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Před rokem

      Great to hear that Renjith!!

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Před 2 lety +23

    दोण वेण्या , गणवेश , शाळा , मज्जा , मस्ती खुप छान छान छान छान छान दिवस होते त्या गोड आठवणी आयुष्य भर शिदोरी म्हणुन अगदी काळजाच्या जवळ राहतील

    • @vishalsarkate4807
      @vishalsarkate4807 Před rokem

      👍

    • @dipsawant_
      @dipsawant_ Před rokem

      सिस्टर खरोखरच ते खूप छान दिवस होते... 🥺😔

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 Před rokem

      @@dipsawant_ छान आठवणी असतात ना दिप त्या शिदोरी म्हणुन जपून ठेवायच्या दुःखी नाही व्हायचं दोस्ता आणि जे क्षण आत्ता आहेत ते ही मनसोक्तपने एनजॉय करायच्या अगदी तसेच जसे आपन शाळेत आणि कॉलेज मध्ये एनजॉय केले होते

    • @dipsawant_
      @dipsawant_ Před rokem

      @@rajeshreesawant2719 compromise तर करावचं लागणार , कितीही दु:खी झालो तरीही ते दिवस , तेच मित्र आणि त्याच मैत्रीणी परत येणे शक्य नाही.. बाय द वे आताच्या पण मैत्रीणी काही कमी आगाऊ नाहीत. कॉलेज ला व्यवस्थित लेक्चर करू देत नाहीत.
      पण जुन्यांची कमतरता मात्र नेहमी भासत असते... 🥺

  • @SJBBR
    @SJBBR Před 2 lety +43

    शाळेत शिकत असताना शाळेची किंमत समजली नाही पण आता :(

  • @avinashdoad3385
    @avinashdoad3385 Před 8 lety +1254

    खरच हरवली पाखरे या तंञज्ञानाच्या युगात

    • @aniketkesarkar9967
      @aniketkesarkar9967 Před 7 lety +10

      avinash doad
      easy dude it's not all that grim

    • @prashantkhadse3338
      @prashantkhadse3338 Před 6 lety +18

      माझे आवडते गाणे
      खरच छान आहे

    • @sujatapalav8111
      @sujatapalav8111 Před 6 lety +8

      mala aavadla songs

    • @gauru2303
      @gauru2303 Před 6 lety +7

      jio che swasta net vaprun khoti thombnee martos ka avinash mitra

    • @pankajmankar4238
      @pankajmankar4238 Před 5 lety +5

      avinash doad
      खरच हरवली पखारे😐

  • @yashborseks
    @yashborseks Před 4 lety +102

    This song really deserves 100 million + views....😭

  • @bapuhake8656
    @bapuhake8656 Před rokem +12

    10 vi sutlyavar kalat ahe shalecha ani mitrancha mahatva ❤😢 miss you school😔❤😢

  • @dreamtobetogether1633
    @dreamtobetogether1633 Před 4 lety +72

    खरंच यार खूप स्पेशल गांन आहे...
    ऐकुन फक्त जुन्या दिवसांची, जुन्या मित्रांची , शाळेची- कॉलेज ची आठवण येते😔
    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 💖👫🌎
    MISSING THOSE DAYS 😣😔❣️🌎

  • @deepakkumarbais2845
    @deepakkumarbais2845 Před 3 lety +124

    I don't understand marathi but i love the voice and words of this song from the depth of my heart 💖

    • @nageshpawara6400
      @nageshpawara6400 Před 2 lety +1

      Kash k Marathi samjh ATI ,,,such beautiful lyrics and song..

  • @bhimraokokane5478
    @bhimraokokane5478 Před rokem +8

    वो दीन भी क्या दीन थें..missing my life golden days..

  • @Love___4songs
    @Love___4songs Před rokem +11

    हे गाणं आयकीलकी शाळेतल्या मित्रांची खूप आठवण येते सगळे आपापल्या आयुष्यात मग्न झाले
    यांना राव भेटू पुन्हा शाळेत तिचं मज्जा करू
    I Remember Those Days A Lot😢❤

  • @vishalmalage07
    @vishalmalage07 Před rokem +9

    काय ते शाळेतलं दिवस 🥺❤️

  • @thewhitewolf2641
    @thewhitewolf2641 Před 2 lety +16

    Balak Palak, Shala, Timepass, Slambook
    This gem of nostalgic Marathi movies
    Remind us of our growing up adulthood...

  • @ryga6667
    @ryga6667 Před 4 lety +79

    *This song deserves 100M+ view*

  • @nileshvhotkar2737
    @nileshvhotkar2737 Před 6 měsíci +3

    मी खरच मोठा झालो आहे या गाण्या सोबत 😢❤

  • @user-et9fs2qk7s
    @user-et9fs2qk7s Před rokem +7

    गेले ते दिवस राहिल्या tya❤️आठवणी

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 Před rokem +4

    सहज अश्या आठवणी ताज्या होतात हे गाणं ऐकलं की . काय होते ते बालपणातील दिवस 😊😊😊

  • @sumitadsule8862
    @sumitadsule8862 Před rokem +11

    हे गाणं ऐकून खूप छान वाटतं मनाला😭😭😭😭

  • @aishwarygaonkar2601
    @aishwarygaonkar2601 Před 3 lety +48

    The song is already on a high scale, and Shekhar Ravijani takes it on even higher scales at the end. Just the beauty of that end❣️🔥

  • @aniket1851
    @aniket1851 Před 6 měsíci +2

    ना ती शाळा राहिली ना ते मित्र आता फक्त राहिल्या त्या आठवणी 😔

  • @krushnanarshinge8454
    @krushnanarshinge8454 Před rokem +11

    शब्द च नाहीत राव या गाण्याला येकल्यास जुन्या आठवणी

  • @darshanavare5207
    @darshanavare5207 Před rokem +40

    हे गान खुप छान आहे अकल्या वर रडुच रेत🥰😭😭

  • @aniketsakpal1867
    @aniketsakpal1867 Před 2 lety +3

    खरंच ह्या कलयुग मध्ये हरवली पाखरे..

  • @pastoranildodke560
    @pastoranildodke560 Před rokem +9

    खरच आगांवर किटा आला या‌र 😇😇🤗🥰✌️🤞🥰🙏

  • @yogeshgaikwad2676
    @yogeshgaikwad2676 Před rokem +6

    काय गाणं हे राव ❤️😥

  • @vaibhavwaykos2925
    @vaibhavwaykos2925 Před 4 lety +724

    कोण कोण ऐकत आहे 2020 मध्ये हे song like this

  • @pratiks8924
    @pratiks8924 Před rokem +7

    गेले ते भारी दिवस राहिल्या फक्त गोड आठवणी 😭😭😭❤️❤️❤️

  • @Mr_Heart_haker_09
    @Mr_Heart_haker_09 Před rokem +8

    शाळा एक अस्वरणीय आठवण 😇❤️✨

  • @rushikeshpatil9349
    @rushikeshpatil9349 Před rokem +7

    Best Movie , It is real fact of society and problem , thank you riteish sir and , thank you Mumbai film company

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 Před rokem +25

    खरतर लहान पणी मराठी शाळेमध्ये मजा जी होती आताच्या पोरांना नाही लहानपणी चे खेळ मस्ती गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😭😭😭

    • @hgmz4368
      @hgmz4368 Před rokem

      Smart Phone aane ke karan bhau

  • @manvicky_
    @manvicky_ Před rokem +9

    आजचं आमच्या कॉलेजच्या ty, चा शेवटचा paper होता आणि थोड्या वेळा नंतर कोणी तरी हे गाणं गुणगुणत होतं, घरी आल्या नंतर शांत बसून ऐकल्यावर परत एकदा मन भरून आलं 😢

  • @ascreation2010
    @ascreation2010 Před rokem +22

    All time favorite song. This song brings back memories of school.

  • @RoshanNarwade
    @RoshanNarwade Před 4 lety +8

    ठाणे महापालिका शिक्षण नं 46.....या शाळेत मी शिकलो आहे..... आणि हे गाणं माझ्या आयुष्यावर आहे असेच वाटते....😓❤️💯

  • @shiv9647
    @shiv9647 Před rokem +8

    अजूनही मला खूप आठवण येते माझ्या शाळेची, गाणं ऐकून खूप बरं वाटतं 😊

  • @maxlenpereira7395
    @maxlenpereira7395 Před 25 dny +1

    ह्या गाण्याचा खरा अनुभव फक्त मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 19s मध्ये केला होता मित्रांनो खरंच आठवन येते त्या जून्या शाळेची, शिक्षकांची,शाळेतील मित्रांची आणि आपलं सर्वांत आवडतं पुस्तक म्हणजे बालभारती शाळेतील सर्वात आवडता खेळ लपंडाव❤🥹

  • @subhashmarathe1597
    @subhashmarathe1597 Před rokem +5

    हे गाणं ऐकलं की बालपण शाढेची खूप आठवणी येतात ❤️😔

  • @gajananavatade9545
    @gajananavatade9545 Před rokem +13

    It's been a 10 years almost I still remember It was day of Diwali. When first time BP aired on Zee Marathi. I was so excited for this movie. Just to see this movie. I found this movie is very close to my heart. Beacuse , may be I was happy at that time , yeah I was. I was in 6th or 7th I guess at that time.
    Time flies what remains is just a piece of memories.

  • @yashsonkusare9287
    @yashsonkusare9287 Před rokem +7

    Very difficult to deal with this song, What a masterpiece.....

  • @johnRicho22
    @johnRicho22 Před rokem +18

    I don't understand language but this one is masterpiece...
    Love From Arunachal Pradesh

    • @mauliraut5453
      @mauliraut5453 Před 7 dny +1

      The song is about the birds (childhood time) are missing (passed)

  • @prashantjahagirdar9747
    @prashantjahagirdar9747 Před 11 měsíci +2

    खरंय ही पाखरे (आठवणी ) हरवून किती वर्षे हाेऊन गेलीत । कळले सुध्दा नाही । भुतकाळात जाऊही शकत नाही ।

  • @Niva_Khandekar
    @Niva_Khandekar Před rokem +7

    मला 8th मध्ये परत जायचं आहे.. तिथूनच आयुष्याची वाट लागली!🤧🥺

  • @Sahil_Samadhan_Patil
    @Sahil_Samadhan_Patil Před rokem +10

    हा song ऐकल्यावर मला माझ्या मराठी शाळेची व मित्रांची आठवण आली 🖐

  • @roshankhandveunique
    @roshankhandveunique Před 9 měsíci +1

    मी झोपेत होतो स्वप्नात हे गाणे ठळक ऐकायला येत होते. आणि हे ऐकून मी काहीतरी miss करतोय असे feel झाले स्वतःहून लगेचच जागा झालो.

  • @AkashGotarkar
    @AkashGotarkar Před rokem +2

    ते शाळेचे दिवस ❣️

  • @JourneyOfLife1999
    @JourneyOfLife1999 Před rokem +9

    देवा परत एकदा लहानपण दे....🥺

  • @nileshgupta5657
    @nileshgupta5657 Před 4 lety +30

    I just cry 😭 after listening to the song because I know that I can't get back my college days .FYJC Sathaye college

  • @user-nl4wu6tp6l
    @user-nl4wu6tp6l Před 6 měsíci +2

    हे गाणं किती हि वेळा आईकले तरी कंटाळा येत नाही खूप मनाला स्पर्श करतो ❤❤❤❤😊

  • @rutujasalve3956
    @rutujasalve3956 Před 2 lety +13

    Voice, lyrics .. Just hearttouching ... 😍❤😘😘😘😘 ... Shekar sir have the soothing voice je manala khup andar prynt shanti dete, 🥰

  • @anujmaske4368
    @anujmaske4368 Před 3 lety +6

    कोण कोण ऐकत आहे १५ जून ला आपल्या शाळेची १ दिवस miss you school day❤️😔🥺...

  • @indrajitkale8379
    @indrajitkale8379 Před 7 měsíci +3

    ❤लहानपनी शाळेत आसताना वाटायचं कधि ‌‌
    ऐकदा या तुरूंगातुन सुटतोय पन जेव्हा
    शाळेतुन कायमचा बाहेर पडलो तेव्हा समजल
    खरा स्वर्ग तर शाळाच होति❤ 😢😢😢

  • @ashutoshsarpotdar2534
    @ashutoshsarpotdar2534 Před 4 lety +1

    सर्वात कौतुकास्पद म्हणजे शेखर रावजियानी या अमराठी गायकाने हे इतकं अप्रतिम गायलंय अस्खलितपणे.
    आणि गाण्यातले शब्द व संगीत तर क्या केहने

  • @factscout-xu7zg
    @factscout-xu7zg Před 6 měsíci +2

    बालपण म्हणजे 1ली ते 10 वी पर्यंतचे आयुष्य 😢❤ ...

    • @U_Y_S
      @U_Y_S Před 5 měsíci +1

      😢😢😢 mla parat shalet jayaych

  • @vikassable8439
    @vikassable8439 Před 3 lety +123

    शाळा तर संपलीच पण कॉलेज पण संपत आला आमचं तर लहान पण पुन्हा एकदा येऊदे देवा 🥺🥺

  • @MR_NINJA_XYZ
    @MR_NINJA_XYZ Před rokem +7

    Mujhe kuch samajh mai nahi aaya but mai iss song mujhe bohut aacha laga ,love from Odisha ♥️♥️♥️♥️

  • @samadhanthorat3248
    @samadhanthorat3248 Před 4 lety +2

    खरंच खूप miss करतो जुन्या मित्रांना हे song ऐकल्यावर

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 Před rokem +7

    अप्रतिम !! खुप सुंदर ❤

  • @engeniustech1334
    @engeniustech1334 Před 4 lety +4

    गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवनी..... 😔

  • @bts4u214
    @bts4u214 Před 2 lety +3

    गान तर खूप सुंदर आहे जे दिवस होते ते सर्वे हरवले आहेत जुनी लोक आठवणीत पण नसतात आणि तणाव वेगळा असतो त्यामुळे ही गान मला एकदा पण रडवण्या शिवाय राहत नाही 💙

  • @gamingzone0792
    @gamingzone0792 Před 3 lety +4

    मला माझ्या शाळेतील क्षण आठवतो
    निरोप समारंभ च्या दिवशी माझी वर्ग मैत्रीण 1वाक्य बोली होती कि
    शाळेतील झाडावरची पाखर जी (शाळेतील मुलं )
    झाडावर किलवील करायची (शाळेतील धिंगाणा)
    ती आता भुरकण उडून जाणार परत ते एकत्र
    कधीच नाही येणार आणि खरचं तसचं झालं
    10 वी झाली आणि कोण कुठं गेलं समजलंच नाही
    हो आयुष्यातील शाळेतील दिवसाची आठवण जरी
    आली ना 😢😢

  • @ascreation2010
    @ascreation2010 Před rokem +2

    Days gone, memories left.

  • @Shridhar_8080
    @Shridhar_8080 Před 3 měsíci +4

    Yet I can't believe that this song was out when i was in 5th, after 11 years i am feeling chills 😢😢😢

  • @user-kk9ws3qm2r
    @user-kk9ws3qm2r Před 10 měsíci +3

    Diploma ला असलेल्या मित्रांची आठवण येते नेहमीच हे गाणे आईकल्यावर ❤
    #हरवली_पाखरे😢

  • @balasahebkokane4009
    @balasahebkokane4009 Před měsícem +1

    हे गाणं ऐकल्या वर शाळेची खूप आठवण येत शाळेत असताना वाटायचं कधी मोठे होऊ आता मोठ झालोय तर अस वाटत बालपण च चांगलं होत. या गाण्याने शाळेतल्या मित्रांची खूप आठवण येते . कितीही मित्र होऊदे पण शाळेतले मित्र कधीच विसरत नाही .
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥺🥺

  • @vaibhavbharsakale731
    @vaibhavbharsakale731 Před rokem +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢

  • @nikhil1234raje
    @nikhil1234raje Před rokem +6

    Timepass and BP both are the most unique and extraordinary coming age marathi movies with super songs.

  • @aachalmhatre7733
    @aachalmhatre7733 Před 3 lety +9

    Aaj 15june aahe ☺ Aaj Pason School chalu hotat ♥
    He song Aaikun mla Rdyla Aala aahe Khup Chan song Aani Aavaj aahe ☺☺👌
    Gele te divas rahilya Tya Aathvni❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @atharvkadam3643
    @atharvkadam3643 Před rokem +4

    हे गाणं ऐकल्यावर शाळेची आठवण आली
    आणि कोणालाही आल्याशिवाय राहणार नाही 😩

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial Před 2 lety +5

    हे गाणं संपू नये असे वाटत ❤️👌

  • @dnyaneshwarrakshe7767
    @dnyaneshwarrakshe7767 Před rokem +4

    शाळा म्हणजे शाळाच अस्ते राव 😌🤞🏻😇

  • @aaditylatthe4920
    @aaditylatthe4920 Před 3 lety +2

    हे गाणे ऐकल्यावर खरोखर शाळेची आठवण आली आयुष्यात शाळेचे दिवस विसरण्याचा सारखे नाही कधीच नाही.

  • @we_wake_09
    @we_wake_09 Před 5 měsíci +2

    *"लहानपणी त्या शाळेच्या खिडकीतून बाहेरच्या माणसांना बघीतल्यावर वाटायचं काय मज्जा आहे या माणसांची पण आता त्याच माणसात आल्यावर कळले , की खरी मज्जा तर त्या खिडकीच्या मध्येच होती"* 🙂

  • @Itz____naav
    @Itz____naav Před rokem +4

    हे गाणं ऐकलं की खूप आठवण येते शाळेची
    .
    .
    गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी ...