ऍसिडिटीसाठी प्रभावी योगासने, प्राणायाम, व प्रेशर पॉईंट

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 1. ऍसिडिटी मध्ये त्वरित आराम | सोपा घरगुती उपाय | ऍसिडिटी चुटकीसरशी घालवा | • ऍसिडिटी मध्ये त्वरित आ...
    2. फक्त ह्या 4 सवयी बदला आणि ऍसिडिटी बरी करा, औषधांशिवाय ! • फक्त ह्या 4 सवयी बदला ...
    ऍसिडिटी हा लाईफस्टाईल बिघडल्यामुळे होणारा आजार असल्यामुळे लाईफस्टाईल सुधारल्या शिवाय गत्यंतर नाही.
    या व्हिडिओमध्ये मी आय सी टी मध्ये अतिशय उपयुक्त असे दोन योगासने दोन प्राणायाम त्याचप्रमाणे दोन प्रेशर पॉईंट सांगितले आहे. ऍसिडिटी मध्ये तणावाचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतो. तणाव दूर करण्यासाठी ओंकाराचा अतिशय सुंदर उपयोग होतो. ओमकार जप शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा याचे देखील मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे. योगशास्त्र हे केवळ हे मनावर सुद्धा काम करते त्यामुळे योगासने आणि प्राणायाम शरीराबरोबरच मनाच्या सुद्धा तंदुरुस्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरत ठरतात
    Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette

Komentáře • 513

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 Před 3 lety +17

    असे डॉक्टर क्वचितच आढळतात मोफत सेवा देणारे आपणांस ऊत्तम आरोग्य उत्तम आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना

  • @vinaymone5245
    @vinaymone5245 Před 3 lety +13

    खूप छान माहिती दिलीत.तुमच्याकडे ज्ञानाच भांडार आहे.तुम्ही सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आपुलकीने माहिती देतात ती कौतुकास्पद आहे.तुम्हांलाही उत्तम आरोग्य लाभू ही‌ सदिच्छा.अशीच छान माहिती द्या.धन्यवाद.🙏

  • @anilnaikwade5929
    @anilnaikwade5929 Před 3 lety +4

    खुप खुप छान माहिती दिलीत आणि अतिशय सोप्या शब्दात... आणि प्रत्येक वेळी खूपच छान प्रेझेंटेशन असते... त्यामुळे खुप छान वाटते.
    धन्यवाद 🙏

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před měsícem +1

    सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्धांनी ध्यानधारणा शरीराला किती आवश्यक आहे हे सांगितले, माननीय गोयंका गुरुजींनी इगतपुरी ला आं आंतरराष्ट्रीय ध्यानधारणेचे केंद्र त्या ठिकाणी स्थापन केलेल आहे,मी एकदा जाऊन 12 दिवस ध्यानधारणा केलेली आहे, सकाळी 4 लाच उठाव लागत आणि सकाळी सकाळी पंचशील आणि त्रिशरणाच्या आवाजाचं रेकॉर्डिंग लावतात मंगलमय वातावरण होत, गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विचारांचे चक्र डोक्यात घुमत राहते

  • @tipurazasd4968
    @tipurazasd4968 Před 3 lety +1

    Bhot Bhot Shukriya Achi Jankari Diye Aap Ne Mam Mai Roz Subha Kar Raha Hu Muje Abhi Thik Lag Raha Hai 🙏

  • @suhasingale2524
    @suhasingale2524 Před 2 lety

    तुम्ही सांगितलेल्या व्यायाम प्रकाराने Acidity कमी होण्यास मदत मिळाली
    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 Před 3 lety +2

    खूप शांत आणि संयमी पणे माहिती देता तुम्ही

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Před 2 lety

    खुप सुंदर योगासने प्राणायाम दाखवलं मी पण घरी रोज योगासने करते टपाल भाती प्राणायाम करते व इतर आसन पण करते खूप दिवस भर आर्णजी येते

  • @vaishalipharande1089
    @vaishalipharande1089 Před rokem +1

    khup Chan Ani upyogi mahiti sangitli ahe .thank you mam.

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 Před rokem +1

    Very nice mam 👌 God bless you 🙏

  • @anjalichilhal5079
    @anjalichilhal5079 Před 3 lety

    इशा ताई तुम्ही ऐसिलिटी वर जो व्यायामाची खुप सुंदर महिती दिली धन्यवाद

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Před 3 lety +1

    आपले सर्वच व्हिडीओमधे खुपच छन व शांतते माहिती सांगितल्याबध्दल धन्यवाद.

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Před 3 lety +1

    प्राणायाम च खुप च छान समजाविले.ॐ काय ची माहिती छान मिळाली.पॉईंटची पण माहिती मिळाली.एकंदरीत छान माहिती मिळाली..

  • @vilaspingale9236
    @vilaspingale9236 Před 3 lety

    मला अॅसिडिटी खूप त्रास आहे. डॉ. तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे.
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shivajiraothombare513

    इतकी बुद्धिवान लोकांना अभ्यास असलेली डाँक्टर आपणास उदंड आयुष्य लाभो माझे वय 75 आहे माझा आपणास शुभ आशिर्वाद 🙏🙏✌✌✌

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 Před 2 lety +1

    🌹🙏💐 धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान माहिती देता.

  • @laxmankumbhar5895
    @laxmankumbhar5895 Před 3 lety +2

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली . तुम्ही सांगितले ले प्राणायाम दिवसातुन किती वेळा करावेत ते सांगा

    • @bharatikashid2013
      @bharatikashid2013 Před 3 lety

      Vivek bhigoye I👍g👍 to ggig on igg👍igigigigigoigg gigigigigigig g 👍 given g given vv g gi

  • @deepakgujar9202
    @deepakgujar9202 Před 3 lety +2

    मला खूप छान उपयोग झाला धन्यवाद

  • @sangeetaparanjpe9232
    @sangeetaparanjpe9232 Před 3 lety

    मला खुप फायदा झाला खुपच छान समजवुन सांगता 🙏🙏👍

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 Před 3 lety

    मला acidity चा खूप त्रास आहे.मी ही आसने नक्की करून बघेन.चांगल्या माहिती बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद . Mam.

  • @preschooleducation2550

    रोजच्या समस्येवर चांगले उपाय सांगितले. माहितीही छान सांगितली. धन्यवाद मॅडम

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 Před 3 lety

    खूप उपयुक्त माहिती आणि करण्याची सहज सोपी. अनेकोत्तम धन्यवाद

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 3 lety

    खुपच छान माहिती आणि मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @manojmore6611
    @manojmore6611 Před 3 lety +2

    धन्यवाद खुप छान मनापासुन मार्गदर्शन केले आभारी आहे

  • @lalitgorhekar375
    @lalitgorhekar375 Před 3 lety +2

    Mast mahiti sangta ,thanks,best yoga,pranayam guide🌸🌸🌸

  • @sunilkale8010
    @sunilkale8010 Před 3 lety

    फार छान माहतीपूर्ण व्हिडिओ एकदम बरोबर

  • @smitasawant9802
    @smitasawant9802 Před 3 lety

    डॉक्टर तुमची माहिती सांगण्याची पद्धत फार छान आहे, एक विनंती आहे, रोजच्या साठी काही योग आसने सांगावेत ज्यामुळे दैनंदिन जीवनात संपुर्ण शरीराला उपयोग होईल, शिवाय सकाळ पासून रात्री पर्यंत काय अणि कसे खावे तेही सांगा ह्यावर एक स्पेशल व्हीडिओ बनवावा ही विनंती

  • @rahulkhamkar1499
    @rahulkhamkar1499 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली मॅडम.मनापासून धन्यवाद.

  • @gwagh5227
    @gwagh5227 Před 3 lety

    खुपचं सुंदर अणि खूपच उपयुक्त माहीती
    आपले मनापासून आभार

  • @sujatapawar1534
    @sujatapawar1534 Před 8 měsíci

    Khup chan mahiti🙏thanku isha mam🙏

  • @shubhambagwe1413
    @shubhambagwe1413 Před 3 lety

    Khup Chan mahiti delet thanku

  • @SunitaGhale-om6dn
    @SunitaGhale-om6dn Před měsícem

    तुम्ही खुप छान माहिती दिली मला मनकयाचा खुप त्रास आहे त्या बद्दल जरा मला मार्गदर्शन कराल तर बर होईल हि विनंती

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sujatakhamkar6418
    @sujatakhamkar6418 Před 3 lety

    खुपच सुंदर माहीती सांगितली खूप खूप धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @kishormehata9505
    @kishormehata9505 Před měsícem

    Very nice and important information.

  • @premahosdurga5240
    @premahosdurga5240 Před 6 měsíci

    Pressur point explaining very nice
    Necessary for health😊

  • @jyotishinde783
    @jyotishinde783 Před 2 lety

    Khup Chan mahiti dili madam

  • @mohanburghate9101
    @mohanburghate9101 Před 2 lety

    Ekdam Must

  • @dhanshreeborse8558
    @dhanshreeborse8558 Před 3 lety

    खुप खुप छान आहेत ताई खुप सुंदर आणि धन्यवाद

  • @namratakarangutkar865
    @namratakarangutkar865 Před 3 lety

    Very very nice mahiti dilyabaddal changli mahiti milali

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před 3 lety

    Khup chan ani mahatvachi mahiti sangitli aciditibaddal thanku

  • @pradnyaambulkar6196
    @pradnyaambulkar6196 Před 3 lety

    Khup chan mahiti sangitali kup madat hoil....

  • @vamanshivdekar8041
    @vamanshivdekar8041 Před 2 lety

    khupach chaan mahiti deta pratek video mahiti denara ahe

  • @vidyaposhirkar3795
    @vidyaposhirkar3795 Před rokem

    खूप अनमोल माहिती दिलीत डॉ धन्यवाद

  • @sachinparade5556
    @sachinparade5556 Před 3 lety

    आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वच आहे

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 Před 3 lety +4

    I m a chronic acidity patient, your tips will certainly help me cure this issue, thanks so much for the guidance. hari Om 🙏🙏

  • @kalpanaambre6107
    @kalpanaambre6107 Před 3 lety

    Khup chan mahiti deta Madam spondylitis var kahi upay sanga

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 Před 3 lety +1

    खूप खूप धन्यवाद 🙏
    May God Bless You...

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 Před 2 měsíci

    खूप छान माहिती,

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 3 lety

    खूपच छान !!!
    अतिशय उपयुक्त माहिती.
    👌👌👍👍💐💐
    धन्यवाद

  • @sakshigaikwad8346
    @sakshigaikwad8346 Před 3 lety +3

    Thank you so much mam !! This really helps me , I will try this everyday !! Because I have acidity for vey long time ..thank you 👩

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 Před 3 lety

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड

  • @mandakinithorat7979
    @mandakinithorat7979 Před 3 lety +1

    Mam khupach sunder

  • @vaishalimali7317
    @vaishalimali7317 Před 2 lety

    Khup chan information,,

  • @shailanangare524
    @shailanangare524 Před rokem +1

    थँक्यू मॅडम खूप छान

  • @saddamhusainmohammadyakubm630

    Thanak you

  • @shahajipunekar7845
    @shahajipunekar7845 Před 3 lety

    खुप छान माहिती ताई

  • @keshav_101
    @keshav_101 Před 3 lety +4

    खुप छान माहिती दिली आहे पण सर्जरी नंतर कीती दिवसांनी योगासने केली तर चालते

  • @vikramghorpade4555
    @vikramghorpade4555 Před 3 lety

    Very good information. No doctors either ayurvedic or allopathy gives such information today. Really great information mam.. thank you very much.

  • @kirankulkarni8360
    @kirankulkarni8360 Před 2 lety

    खुप छान सांगितले धन्यवाद

  • @manishabangar2968
    @manishabangar2968 Před 3 lety +1

    Khup mansik adhar milto mam tumchya bolnyatun thanks aciditiwalyani konte padartha talawet pl sanga

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 Před 2 lety

    छान माहिती दिली ताई

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Před 3 lety

    Khupach Chan mahiti.. Khup margdarshn.. Dhanyawad Dr. 🙏🙏🙏

  • @umeshpatil3796
    @umeshpatil3796 Před 3 lety

    खुप सुंदर माहिती आपण सुद्धा खूपच सुंदर आहात

  • @shailanangare524
    @shailanangare524 Před rokem +1

    थँक्यू खूपच सुंदर

  • @eknathp9388
    @eknathp9388 Před 3 lety

    खुपच छान समजून सांगितले. आणि उपयोगी आहे.

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 Před 3 lety

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे

  • @truptiapturkar5697
    @truptiapturkar5697 Před 3 lety +2

    khup सुन्दर

  • @geetakatakdhond7936
    @geetakatakdhond7936 Před 3 lety

    Khoop khoop chaan mahiti dila madam thank you.😊🙏

  • @amolshinde6336
    @amolshinde6336 Před 2 měsíci

    Thank you suggested madam❤❤

  • @girishdabhade9813
    @girishdabhade9813 Před 3 lety

    खुप छान वाटल madam pranayam krun TQ

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 Před 3 lety +2

    Khup mst samjvun sangitlet thank you

  • @prashantbirajdar2233
    @prashantbirajdar2233 Před 3 lety

    Hi madam, I'm Bhagyashree mala acidity cha khup tras aahe tumacha video baghitla ani pressure points try kele tar lagech effect janavale mala thank you so much madam👍

  • @dabholkarmahesh7048
    @dabholkarmahesh7048 Před 3 lety +1

    thanks ..valuvable informatuon

  • @archanagajare7819
    @archanagajare7819 Před 3 lety

    Tumchyakdun khup chan mahiti milte.Thank you

  • @vinodgole9119
    @vinodgole9119 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद. 🙏

  • @ratangiri264
    @ratangiri264 Před 3 lety

    Khup anmol mahiti dilat Dr.. Thank you very much God bless you... 💐

  • @komalpawar6065
    @komalpawar6065 Před rokem

    मॅम खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही,,,,विस्मरनासाथि काही उपाय सांगा pls Thanku so much 🙏🏼

  • @dramolkawade4715
    @dramolkawade4715 Před 2 lety

    डॉ तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @latathakur2085
    @latathakur2085 Před 3 lety

    छान माहिती मँडम

  • @kondiramnehe32
    @kondiramnehe32 Před 3 lety

    अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद ताई

  • @jaykumardhule4054
    @jaykumardhule4054 Před 3 lety

    खूपच छान ताई मला अॅसिडिटीचा खूप त्रास आहे

  • @bhausahebdhone531
    @bhausahebdhone531 Před 3 lety

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती

  • @dilipniphade3875
    @dilipniphade3875 Před 3 lety

    सुंदर मार्गदर्शन डाॅ.ताई

  • @natthujibotare586
    @natthujibotare586 Před 3 lety

    Acidity chi mahiti dili khup chha

  • @neelambapat5746
    @neelambapat5746 Před 3 lety

    Khupchan mahit dilit. Thanks

  • @nishabhagwat9222
    @nishabhagwat9222 Před 3 lety

    खूप छान! Mi नक्की करीन. Mala hyper acidity ahe.ambat kahihi chalat nahi

  • @rameshsapakale8433
    @rameshsapakale8433 Před 3 lety

    खूप उपयुक्त माहिती मॅडम.

  • @aryansurvase304
    @aryansurvase304 Před 3 lety

    Khup chan mahiti ahe
    Mla acidity cha khup tras ahe
    Mi nkki hi asan karen

  • @vinodinib8302
    @vinodinib8302 Před 3 lety

    Khupch chan mahiti dilit madam thx

  • @gayathrikachare9858
    @gayathrikachare9858 Před 3 lety

    Khupach masta...tumache sagle videos khup chan samajtat

  • @yogirajchaudhari7508
    @yogirajchaudhari7508 Před 3 lety

    Thanks Madam,khup chhayan mahiti ahe.

  • @kantapote7011
    @kantapote7011 Před 3 lety

    खुपच छान सांगितले आहे

  • @eknathshinde416
    @eknathshinde416 Před 3 lety +1

    मॅडम अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @taradarekar8579
    @taradarekar8579 Před 3 lety

    Very nice informatin for .acidity.

  • @user-uo6gb4ck1n
    @user-uo6gb4ck1n Před 3 lety +2

    खुपच छान

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 Před 3 lety

    खूप छान माहीती दीली आभारी आहे

  • @preetiithape1891
    @preetiithape1891 Před 3 lety

    Purn CZcams vr sarwat chan sopi prnayam padhati sathi khup dhnyvad 🙏

  • @sachinparade5556
    @sachinparade5556 Před 3 lety

    एकदम बरोबर आहे सर्व

  • @preetiithape1891
    @preetiithape1891 Před 3 lety +1

    Khup khup ghanyvad