शेतकऱ्यांसाठी "खुशखबर" पावर विडर ट्रॅक्टर ,मिळणार आता 50 टक्के सवलतीच्या दरात, Agrineer Power Weeder

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2023
  • श्री प्रणव जाधव (सर)
    ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा
    Agrineer Agro Machinery Pvt Ltd Satara Maharashtra 415002
    Contact number 8830467098. 8421872018
    www.agrineermachinery.com
    महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या आणि 50% सवलती मध्ये आजच खरेदी करा
    प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वोत्कृष्ट मित्र मिनी पावर विडर
    महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी
    कृषी विभागाच्या अनुदानासाठी पात्र
    ॲग्रीनिर पावर विडर खरेदी करताना बळीराजा स्पेशल चा
    प्रोमो कोड कंपनीला सांगा आणि मिळवा एक अट्याचमेंट फ्री
    BALIRAJA 77
    बळीराजा ७७
    शेती करत असताना शेतीमध्ये चिखलनी,भांगलनी,रोटरनी,वॉटर पंप,पेरणी,लहान सरी सोडणे,फळबागांमधील अंतर मशागत,ऊस बांधणी,अशा विविध कामांसाठी शेतकरी चांगल्या प्रतीच्या पावर विडरच्या शोधामध्ये असतात.
    पावर विडर च्या साह्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये पावर विडर चा उपयोग करता येतो.
    ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा
    कंपनी स्थापना 2018
    मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,युपी,बिहार,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,ओडीसा,काश्मीर सह संपूर्ण भारतभर पावर विडर ची होम डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते.
    ॲग्रीनिर पावर विडर ला एक वर्षाची संपूर्ण ग्यारंटी कंपनी देते
    पावर विडर ची सर्वोत्तम कॉलिटी आणि कंपनीतर्फे दिली जाणारी सर्विस यामुळे आतापर्यंत हजारो समाधानी शेतकरी कंपनीची संलग्न आहेत.
    #Agrineerpowerweeder, #powerweeder, #powertiller, #minitractor, #rotarytiller, #minipowerweeder, #agroequipments, #agroproducts, #agroindustries, #weeder, #tiller
    #agrineer
    #balirajaspecial
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    Twitter
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 202

  • @sunilwasankar2571
    @sunilwasankar2571 Před 10 měsíci +5

    भाऊ 45000 हजारांची मशिन 55000 ला विकता सदाबहार बेरो राची 45000रू घरपोच मिळते.

  • @sunilgadekar9142
    @sunilgadekar9142 Před 6 měsíci +4

    फोन घेत नाहीत.कागद पत्र पाठवले तरी प्रतीसाद देत नाही.खंत वाटते.मी कागत पाठवले.तरी मला प्रतीसाद नाही.तेवढ करा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 6 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
      या नंबर वर संपर्क करा

  • @IndiMind007
    @IndiMind007 Před 10 měsíci

    Good product

  • @snanekar701
    @snanekar701 Před rokem +3

    खुप छान माहिती मिळाली.

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 Před rokem +2

    Nice.🎉

  • @SureshGore-kf1no
    @SureshGore-kf1no Před 11 měsíci +1

    👌👌👌👌

  • @prasadkale8929
    @prasadkale8929 Před rokem +1

    Nice

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 Před rokem +6

    Sir उस+इतर मेहनती साठी वापरता येणारा पॉवर tiller/wider video बनवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏 💐 आपलीं मागणी कंपनी कडे पाठवत आहोत.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Před rokem +1

    Jadhav saheb salute rakat Maharashtra tsgada cultivster.

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 Před rokem +2

    👌👌👌

  • @surajrd7395
    @surajrd7395 Před rokem +6

    Great technology

  • @arunkirde3752
    @arunkirde3752 Před 11 měsíci +1

    छान माहिती कळवा

  • @pradipghorpade743
    @pradipghorpade743 Před rokem +2

    ❤ मस्तच माहीती🙏

  • @suniltandel7555
    @suniltandel7555 Před 11 měsíci

    सर खुप छान माहीती सर रायगड पेण वरून
    जवल पास कूठे शाखा आहे का? असल्यास कलवा

  • @user-ey5rm9be8k
    @user-ey5rm9be8k Před 7 měsíci +1

    Hi.sar.ok.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 Před rokem +2

    डेमो छान केला आहे..

  • @jithendarnawali4831
    @jithendarnawali4831 Před rokem +1

    आम्हाला पाहिजे आमच्या गावात घेऊन या खुप छान विक्री होते

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před rokem +6

    सर आमच्याकडे ऊस शेती आहे ऊस बांधणी ट्रॅक्टर चा लाईव्ह डेमो व्हिडिओ शूटिंग करा, आम्हाला ऊस बांधणी साठी पावर विडर घ्यायचा आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem +3

      लवकरच ऊस बांधणी पावर विडर चा लाईव्ह डेमो चा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल🙏

  • @bharatwagh9132
    @bharatwagh9132 Před rokem +1

    ❤❤❤

  • @navnathtikate708
    @navnathtikate708 Před rokem +3

    छान छान किंमत किती होसपावर मध्ये आहे👉

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओमध्ये कंपनीचा संपर्क क्रमांक आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्या
      कंपनी आपल्या महाराष्ट्रामधील सातारा मध्ये आहे.

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 Před 11 měsíci

    Sar sabsidi kapun dyal kay

  • @prasannajadhav6624
    @prasannajadhav6624 Před 10 měsíci

    Soyabean madhe basun wahi marta yeil ka?

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Před 11 měsíci +3

    चिखलात नको काळ्या जमीन म्हद्ये दाखवा

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 Před 11 měsíci +1

    3 fut antar chy kapashi pikat 7 v 8hp machine chalel ka? Ani aata machine ghetana subsidy kapun milel ka?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @santoshjadhave6976
    @santoshjadhave6976 Před rokem +2

    Santosh jadhav,

  • @technicalbaliraja
    @technicalbaliraja Před rokem +15

    खूप चांगले पावर विडर आहेत मागील दोन वर्षापासून आम्ही वापर करत आहोत..

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Před rokem +3

      मेंटेनंस खर्च करावा लागतो काय.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏💐

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये कंपनीचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

    • @bhikansingthoke3943
      @bhikansingthoke3943 Před rokem

      गाव तालुका व मो नंबर द्या

    • @subbaiahramaniyer999
      @subbaiahramaniyer999 Před rokem

      How many HP? Diesel? Can you deliver near Sadashiv pet Telangana? Do you have service facility in telangana?

  • @mayurbhangare6560
    @mayurbhangare6560 Před 2 měsíci

    Bhau puddling sathich pahije mala

  • @patilsachin1308
    @patilsachin1308 Před 11 měsíci

    पालघर कीवा,,ठाणे जि. शोरुम आहे का

  • @kapse1945
    @kapse1945 Před 11 měsíci

    🎉rs

  • @psgaikwad5189
    @psgaikwad5189 Před 11 měsíci

    Pune made shop she kay

  • @kishorgore4594
    @kishorgore4594 Před 11 měsíci +1

    सबसिडी वजा करून किंमत किती

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 Před rokem +1

    नमस्कार
    सर्वांत जास्त हार्स पावर असणारे पावर विडर ज्यावर सबसिडी मिळु शकते त्याची माहिती व किंमत सांगा. तसेच ईतर अवजारे व ट्राली ह्यांची माहिती व किंमत सांगा.
    धन्यवाद

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      पुढील नवीन व्हिडिओमध्ये 🙏

  • @gamingwithomkar5775
    @gamingwithomkar5775 Před rokem +2

    Dada karnataka madhe 1 yekar shetichi kay keemat aahe please reply

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      दादा आम्ही महाराष्ट्र मध्ये राहतो त्यामुळे कर्नाटक मधील जमिनीची किंमत आम्हाला सांगता येणार नाही 🙏

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před rokem +2

    Saheb wider kolpani vakhrani perni nagarni rotawetar etc sagali kam karnar ka and prize kiti and delivery jalgaon bhetal ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

    • @praveenmarne793
      @praveenmarne793 Před 4 měsíci

      कंपनी फ्रॉड आहे का तुमची, फोन उचलतत नाही

  • @subbaiahramaniyer999
    @subbaiahramaniyer999 Před rokem +1

    Cost? Attachments price list
    Standard Attachments

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @shrikantgiram2186
    @shrikantgiram2186 Před 11 měsíci

    Price kiti aahe

  • @keshaoramteke7686
    @keshaoramteke7686 Před 6 měsíci +1

    Pawar vidr la shasakiy yojanecha labh milel ka krupaya nambar dya.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 6 měsíci

      व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @utkarshdigraskar6478
    @utkarshdigraskar6478 Před 11 měsíci +2

    आम्हाला कंधार जिल्हा नांदेड येथे पाहिजे किंमत व सोबत किती अवजारे देणार ते सांगा.हे पॉवर वीडर लगेच वर्क शॉप मध्ये मिळेल काय?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 Před rokem +1

    मि रावेर तालूका जि जळगाव ईथे राहणार आहे कुठे मिळेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @digambarnarnware7163
    @digambarnarnware7163 Před 11 měsíci

    Price plaese

  • @vitthalbokare5025
    @vitthalbokare5025 Před rokem +3

    Vitthal bokare नांदेड जिल्ह्यात पावर विडर मीळेल का.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @flyingworld-kc2nb
    @flyingworld-kc2nb Před 11 měsíci +1

    Company cha detail address dya

  • @DattatrayNarke-ok7oh
    @DattatrayNarke-ok7oh Před 11 měsíci +2

    पुर्ण पत्ता, किंमत कळवा. सरकारी सब्सिडी किती?घरपोच मिळेल का?

  • @chandanbartere
    @chandanbartere Před rokem +1

    Is available in Yawatmal district

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @shivharinagre7792
    @shivharinagre7792 Před 6 měsíci +1

    सर मशिन ची सबसीडी ची प्रोसेस आपन करणार का १ खरेदी पुर्वी की खरेदी नंतर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 6 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्या

  • @dipakgavture9737
    @dipakgavture9737 Před rokem +1

    दादा सबसिडी सोडून किंमत किती आहे, आणि जर सबसिडी पाहिजे असेल तर तिथं यावं लागेल का,कारण मला ऑन लाइन बोलवायची आहे,मी गडचिरोलीला राहतो please mla पुर्ण माहिती मिळेल काय.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @shlokved8364
    @shlokved8364 Před 8 měsíci +1

    सबसिडी काटून देणार का दादा, उद्याच येतो घ्यायला.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @sushilonkar6427
    @sushilonkar6427 Před rokem +1

    वर्धा जिल्ह्यात ही मशिन आहे काय,प्रत्यक्ष बघता येईल असेल तर फोन/पत्ता दयावा2

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @kiransultane9788
    @kiransultane9788 Před 8 měsíci +2

    बँक रोटरी मध्ये नाहीका

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @sshaikh6181
    @sshaikh6181 Před rokem +3

    सर,या,मसीनला,पेरनीयतर,बसीवता,
    येतेका

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Yes
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @SanjayRaut-gg4ul
    @SanjayRaut-gg4ul Před 7 měsíci +2

    मला खरेदी कराच आहे किंमत किती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @user-sz4fh4ul8w
    @user-sz4fh4ul8w Před 11 měsíci

    किंमत सांगा

  • @somnathnimhan3131
    @somnathnimhan3131 Před 8 měsíci +1

    भात गहू काढते का

  • @sureshmandavkar564
    @sureshmandavkar564 Před 11 měsíci +1

    ऊस काडल्या नंतर त्या शेतात भात लावताने. तुमचा पाबर व्वीडर चालेलं का 1 ते 2 फुट चिखलं आसतो सर्व पावर विडर त्यामध्ये रुततात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Před rokem +1

    मला घ्यायची इच्छा आहे. तेव्हा मला शेतावर डेमो मिळेल काय.तसे कळवावे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      डेमो घेऊ शकता
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @prakashdeshmukh5857
    @prakashdeshmukh5857 Před rokem +2

    Attachment kiti free miltat ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @eaknathchoudhari3532
    @eaknathchoudhari3532 Před měsícem

    कीमंत सांगि

  • @dattataryabhatambare1000
    @dattataryabhatambare1000 Před 11 měsíci

    22500मधेकाय औजारे आहे

  • @ajayumbarsada1186
    @ajayumbarsada1186 Před rokem +1

    मि राहतो ता डहाणू जि पालघर मध्ये मिलेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @balkrishnapawar8540
    @balkrishnapawar8540 Před 11 měsíci +1

    Total cost of Rs and kiti attachment

  • @tanajimule4949
    @tanajimule4949 Před rokem +1

    Sir instalment madhe bhetate ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @umeshjanbandhu4975
    @umeshjanbandhu4975 Před rokem +4

    ट्रॉली सहित - विडर ची किंमत कळवावे......

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před rokem +1

    Maka kolpani karel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Yes
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 Před 11 měsíci +1

    उसाला भर घालण्यास चालेल का व हेच मशीन आले या पिकास भर घालण्यास चालेल का ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @shyamramgaikwad3897
    @shyamramgaikwad3897 Před rokem +2

    व काय व कोणत्या अवजारे मिळत आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem +1

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 Před 11 měsíci +1

    किंमत का सांगत नाहीत?
    म्हणजे पारदर्शकता नाही

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओ शेवट पर्यंत पहा 🙏

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Před 7 měsíci +3

    आर किती वेळा शेतकरी मित्रानो,शेतकरी मित्रानो करतूयास. 😅😅😅

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 7 měsíci +1

      पुढील व्हिडिओमध्ये कमी करायला सांगू 😄

  • @somnathnimhan3131
    @somnathnimhan3131 Před 8 měsíci +2

    पेरणी करता येती का भात गहू काढतै का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n Před 11 měsíci +1

    कितीवेळा शेतकरी मित्रानो... शेतकरी मित्रांनो....??? सावकाश माहिती द्या....समजत नाही काय बोलताय ते...शेतकरी मित्रा...!! किंमत सांगा...!!वॉरंटी आहे की गरेंटी...??

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @masurammane2646
    @masurammane2646 Před 9 měsíci

    ऊसाला माती लावता येईल

  • @chipmunk4121
    @chipmunk4121 Před 5 měsíci +1

    Aapala pattA.padhava

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 5 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @pintuyengantiwar6890
    @pintuyengantiwar6890 Před rokem +2

    Chandrapur madhay kay kimat yenar sir

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      सर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकच किंमत आहे, अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत कृपया त्यावर संपर्क करा 🙏

    • @anilkulkarni4896
      @anilkulkarni4896 Před rokem

      पंढरपूरला मिळेल का.

  • @natupetkar7657
    @natupetkar7657 Před rokem +2

    ह्या कंपनीचा पत्ता पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @sandygavit1410
    @sandygavit1410 Před 11 měsíci +1

    Service milat nahi

  • @rameshmavachi7682
    @rameshmavachi7682 Před rokem +2

    सर ५०℅ सब्सिडी साठी कागद पत्रे कोणते ध्यावे लागतिल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

    • @pandurangbodke5511
      @pandurangbodke5511 Před rokem +1

      नाशिक येथे तूमचे डिलर आहे का?
      असल्यास त्यांचा फोन नंबर देणे.
      सबसिडीसाठी काय काय कागदपत्र लागतात,ते कळविणे

  • @harshawardhandhoke6550
    @harshawardhandhoke6550 Před 11 měsíci

    नागपूरला मिळेल का

  • @nandrajbhivsan5261
    @nandrajbhivsan5261 Před 11 měsíci +1

    भात कापणी यंत्र किती किंमत आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी

  • @raghunathpatil7272
    @raghunathpatil7272 Před 10 měsíci

    Mashinen majabut pahije
    Hi vatat nahi

  • @jitnahai1872
    @jitnahai1872 Před rokem +1

    website chalat nahi ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @utkarshdigraskar6478
    @utkarshdigraskar6478 Před 11 měsíci +2

    किती HP चा व किंमत कळवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

  • @chintamnmhatre1962
    @chintamnmhatre1962 Před rokem +1

    भात च्या शेतीला चिखलात चालेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      भात शेतीच्या चिखलामध्ये चालते
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před rokem +1

    साहित्य पण मिळतं का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      सर्व प्रकारच्या अटॅचमेंट उपलब्ध आहेत
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @PralhadGaikwad-di6vi
    @PralhadGaikwad-di6vi Před rokem +3

    नंदुरबार ला मिळेल का? किंमत पण सांगा?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @user-et3rm5jr6w
    @user-et3rm5jr6w Před 11 měsíci +1

    किंमत सफसिडी किती ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @user-qg7hv3cl3u
    @user-qg7hv3cl3u Před rokem +1

    Kimat kiti aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 Před 11 měsíci +1

    कुठे मिळेल हे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 11 měsíci

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा

  • @nagnathpatil5717
    @nagnathpatil5717 Před rokem +2

    किंमत किती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @balabahubagale1186
    @balabahubagale1186 Před měsícem +1

    पैसे किती भरावे लागतात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @babujangam4970
    @babujangam4970 Před rokem +3

    किंमत किती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem +1

      कृषी विभागाच्या यादीमध्ये तुमचे नाव आले तर
      22500

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 Před 5 měsíci +1

    Vedio madhe kimat sangitli nahi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 5 měsíci

      व्हिडिओमध्ये शेवटी किंमत सांगितली आहे

  • @anushkakawade9013
    @anushkakawade9013 Před rokem +4

    किमंत किती आहे कळवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

    • @yogeshdube5526
      @yogeshdube5526 Před rokem

      Kimat kiti

    • @ashishtechnically610
      @ashishtechnically610 Před rokem

      Kimmat kiti aahe

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 Před 5 měsíci +1

    कड्क कळ्या मातीत चालतो का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 5 měsíci

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा

  • @nivruttibambale5055
    @nivruttibambale5055 Před rokem +1

    सर अकोले अहमदनगर येथे मिळेल का? किंमत किती होईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @praveenmarne793
    @praveenmarne793 Před 4 měsíci +1

    फोन उचलत नाही तुमचा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 měsíci

      ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486

  • @sunitakirdat7063
    @sunitakirdat7063 Před rokem +1

    Hi phone receive ka karat nahi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

    • @praveenmarne793
      @praveenmarne793 Před 4 měsíci

      ​@@balirajaspecialअरे फोन तर उचला आधी

  • @ChandShaikh-je9wr
    @ChandShaikh-je9wr Před rokem +1

    Ret kay lavlsya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem +1

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Před rokem +1

    कोकणात काम करेल का.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Yes
      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @vishaltikate2016
    @vishaltikate2016 Před 11 měsíci

    कोलप चालेल का त्याला

  • @babasahebjorwar7421
    @babasahebjorwar7421 Před rokem +2

    सोबत अवजारे कोण कोणते आहेत सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Contact number 8830467098. 8421872018
      या मोबाईल नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

  • @mahadevsule31
    @mahadevsule31 Před rokem +1

    आम्ही पैठणला सहा सोबत आणले होते आम्हाला काहीच सर्हीस भेटली नाही

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्या