महिना दिड लाख रुपये कमावण्याची संधी,ऊस,हळद,आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान,Back Rotary Power Tiller

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024
  • श्री प्रणव जाधव (सर)
    ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा
    Agrineer Agro Machinery Pvt Ltd Satara Maharashtra 415002
    Contact number 9156637098 9797155486
    ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486
    www.agrineermachinery.com
    महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या आणि 50% सवलती मध्ये आजच खरेदी करा
    ॲग्रीनीर पावर विडर चे इतर माहितीपर व्हिडिओ
    • शेतकऱ्यांसाठी "खुशखबर"...
    • 🌱 लागवड ते कापणी पर्यं...
    • सर्वात स्वस्त सेल्फ स्...
    • भारतातील पहिला चार चाक...
    • पावर विडर खरीप हंगाम ध...
    प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वोत्कृष्ट मित्र मिनी पावर विडर
    महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी
    कृषी विभागाच्या अनुदानासाठी पात्र
    शेती करत असताना शेतीमध्ये चिखलनी,भांगलनी,रोटरनी,वॉटर पंप,पेरणी,लहान सरी सोडणे,फळबागांमधील अंतर मशागत,ऊस बांधणी,अशा विविध कामांसाठी शेतकरी चांगल्या प्रतीच्या पावर विडरच्या शोधामध्ये असतात.
    पावर विडर च्या साह्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये पावर विडर चा उपयोग करता येतो.
    ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा
    कंपनी स्थापना 2018
    मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,युपी,बिहार,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,ओडीसा,काश्मीर सह संपूर्ण भारतभर पावर विडर ची होम डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते.
    ॲग्रीनिर पावर विडर ला एक वर्षाची संपूर्ण ग्यारंटी कंपनी देते
    पावर विडर ची सर्वोत्तम कॉलिटी आणि कंपनीतर्फे दिली जाणारी सर्विस यामुळे आतापर्यंत हजारो समाधानी शेतकरी कंपनीची संलग्न आहेत.
    #Agrineerpowerweeder, #powerweeder, #powertiller, #minitractor, #rotarytiller, #minipowerweeder, #agroequipments, #agroproducts, #agroindustries, #weeder, #tiller
    #agrineer
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    WhatsApp group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल

Komentáře • 12

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před měsícem +4

    बऱ्याच दिवसापासून ऊस बांधण्यासाठी बॅक रोटरी पॉवर टिलरच्या शोधामध्ये होतो या व्हिडिओमुळे आमचा शोध पूर्ण झाला

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be Před 7 dny +1

    12hp la रोड वरून चालताना बसून जाण्यासाठी चाक आहे का?आणि दुसरं म्हणजे बांधा वर पलटी होत का?

  • @vaibhavmane4277
    @vaibhavmane4277 Před měsícem +1

    सर हप्ता वर मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मधील नंबर वर संपर्क करा

  • @user-gr3nd4cm9w
    @user-gr3nd4cm9w Před 22 dny

    सबसिडी कट करून देताका

  • @laxmankapadnis7284
    @laxmankapadnis7284 Před měsícem +1

    सर मला 9एचपी पाहिजे सबसिडी बद्दल माहित द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

    • @MilindNawale-qo4mj
      @MilindNawale-qo4mj Před 27 dny

      मागे भर लावताना विडीओ पाठवा

  • @MilindNawale-qo4mj
    @MilindNawale-qo4mj Před 28 dny +1

    रिव्हर्स ला माती फेकते का❓

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 27 dny

      पुढे जाताना आणि मागे येताना दोन्ही वेळेस माती बाहेर फेकता येते

  • @sanjaypwar1917
    @sanjaypwar1917 Před 27 dny

    😂🎉🎉🎉